हिंग लगे ना फिटकरी, बोलका पोपट अमोल मिटकरी! मिटकरींचे आरोप देती ग्वाही अजितदादा निघाले स्वगृही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июн 2024
  • #ajitpawar #amolmitkari #chandrakantpatil

Комментарии • 535

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 4 дня назад +174

    भाजपाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सत्तेमध्ये घेऊन फार मोठी चूक केली आहे. लवकर फारकत घेतली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत फार मोठे नुकसान होऊ शकते.
    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण...! 🙏

    • @kishorkalgutkar87
      @kishorkalgutkar87 4 дня назад +7

      Correct

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 4 дня назад +11

      नाहीतर काय हा अजित पवार मुळे शरद पवारांना सहनभुती मिळाली.मागच्या वेळेस अखंड राष्ट्रवादीला चारच जागा जिंकता आल्या पण आता शरद पवार गटाने आठ जिंकल्या😢

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 4 дня назад +6

      ​@@shubhampundekar1351 रूपाली/अजीतच मेतकुट आहे खरं का

    • @chitranadig4301
      @chitranadig4301 4 дня назад +2

      Jevdhya lavkar Ajit Pawar jatil tevhadhe BJP sathi changle. Ajit Pawar BJP barobar sale tarihi aatun te Sharad Pawar hyanchya sobat aahet hech khare. NCP Che sarva kale udyog ajunahi Ajit Pawaranchya aashirwadane suruch aahet. Sinchan ghotalyachi file punha open zali pahije.

    • @harishchaturvedi245
      @harishchaturvedi245 3 дня назад

      एकनाथ शिंदेंना घेऊन सरकार स्थापन केले तोपर्यंत ठीक होते . पुरेशी संख्या झाली होती आमदारांची . आजित पवारांना घेऊन त्यांना फुकट मधे मंत्रीपदे द्यायची काय गरज होती ? त्यांचे आणि प्रफुल पटेल छगन भुजबळ यांचे केसेस बंद केले आणि त्यांना ED जप्त प्रॉपर्टी परत दिली गेली . काय गरज होती. ही वसुली आता करदात्यांकडूनच केली जात आहे . असले निर्णय घेण्यामागे कोणाचा हात आहे? कोणतरी BJP च्या आतून नुकसान करायचा प्रयत्न करत आहे .

  • @arvindbhatankar6050
    @arvindbhatankar6050 4 дня назад +126

    अजितदादा हे केवळ भाजपा संपविण्यासाठी महायूतीत आले आहे ंविधानसभेत भाजपा संपवून ते स्वग्रूही जातील. देवेंद्रजी सावधान.. ❤❤

    • @madanprakash7445
      @madanprakash7445 4 дня назад +8

      Perfect 👍

    • @sandhyasawant1729
      @sandhyasawant1729 4 дня назад +9

      Agadi barobar,kakani pathavlela khabari

    • @nitabhosale3512
      @nitabhosale3512 3 дня назад +4

      अगदी खरंय..

    • @Marathibana842
      @Marathibana842 3 дня назад +3

      जर अजित दादा सोबत नसते तर तुम्ही शिंदेच नाव घेतलं असत 😂😂😂

    • @gaurikarekar5462
      @gaurikarekar5462 3 дня назад +1

      Why did BJP allow him to join????

  • @nirbhaykanekar662
    @nirbhaykanekar662 4 дня назад +71

    आम्ही तर अजुनही ठाम आहोत की शरद पवार आणी अजित पवार वेगळे नाहीत ते मिळून बीजेपी ला संपवणार

    • @Marathibana842
      @Marathibana842 3 дня назад +8

      हे तुम्हाला कळतय मग तुमच्या चानक्याणा का कळत नाहीय....😂😂😂.....

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 3 дня назад

      True.. BJP madhal konalatari kalal he..😂😂

    • @mohan1795
      @mohan1795 2 дня назад +1

      🍌

    • @mohan1795
      @mohan1795 2 дня назад

      ​@Marathibana842
      चाणक्यां ना.... ✅🙏

    • @harishchaturvedi245
      @harishchaturvedi245 День назад

      राहुल गांधींना मूर्ख माणुस असे म्हणले जाते , पण हा BJP नी केलेला मूर्खपणा राहुल गांधीच्या सर्व मूर्खपणाला पीछे सोडते

  • @sunnyl111
    @sunnyl111 4 дня назад +72

    एनसीपी ला बरोबर घेतल्यामुळे bjp खूप नुकसान झालेला आहे 😊

    • @Marathibana842
      @Marathibana842 3 дня назад +1

      आधी लय भारी वाटत होत ....अन् बोलायचे ही चाणक्य गिरी आहे😅😅😅.....

    • @tusharpaigude2504
      @tusharpaigude2504 3 дня назад

      @@Marathibana842अगदी बरोबर बोलात,
      ह्या सगळ्यांना बर्नोल आणुन द्यायला हवी म्हणजे जरा गार वाटल ह्यांना😂

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 4 дня назад +32

    पण आता मविआ खूपच Strong होत चालली आहे.
    कदाचित पवार साहेबानी बीजेपी ला संपविण्यासाठीच अजित पवारना बीजेपी मध्ये पाठविण्याची रणनीती आखली आहे.

    • @Marathibana842
      @Marathibana842 3 дня назад +2

      पण हे स्वयंघोषित चानक्याणां कळत नाहीय ना😅😅

    • @tsc2708
      @tsc2708 3 дня назад

      Right sir

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 4 дня назад +47

    जितक्या लवकर अजित पवार युती सोडून जातील किंवा जितक्या लवकर भाजपा त्यांना युती मधुन बाहेर चा रस्ता दाखवून देईल तितके भाजपा साठी चांगले अन्यथा भाजपा चे काही खरे नाही.

    • @Vancqa
      @Vancqa 3 дня назад +1

      😂😂

    • @tsc2708
      @tsc2708 3 дня назад +1

      Agdi barobar

  • @user-kg3qq5dg2e
    @user-kg3qq5dg2e 4 дня назад +42

    अजित पवारला युतीत घेऊन ताेटाच झाला, शिंदेच्या शिवसेने पुरते ठिक हाेत. तीच खरी युती हाेती, विनाश काले विपरीत बुद्धि बाकी काय 🙏

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 4 дня назад +48

    DSK व्यावसायिक नुकसानीत जाण्यास शरद पवार आणि अजित पवार हेच कारणीभूत आहेत

    • @Marathibana842
      @Marathibana842 3 дня назад +3

      मग मल्ल्या बाहेर पळून जायला कोण जबाबदार आहे 😅😅😅

    • @vijaybag732
      @vijaybag732 3 дня назад +1

      हेच

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 3 дня назад

      Fadanvees aahe jababdar DSK fall la.. tyani Gujrat lobby sobat deal keli ..

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 4 дня назад +29

    मला वाटतय की अजितदादा वरून लादले गेले होते . आणि भाजप पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना न विचारताच हा निर्णय घेतला आहे .

    • @kuberkondaskar7103
      @kuberkondaskar7103 4 дня назад +2

      बरोबर आहे.
      नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

    • @vinodsuryawanshi85
      @vinodsuryawanshi85 3 дня назад +1

      Modi Ani Shah chi rakshashi mahatvakansha tyala karnibhut ahe,tyani evadha vichar kela nahi ki Modi NCP la corrupt party mhanala Ani lagech dusrya divashi NCP government madhe ali ka tar Modi la PM banaycha ahe,Tyana vatala Maharashtra li lok murkha ahet!!!Tyancha nashib mhanun kasa ka hoina government banavala ,jar chukun satta geli asati na tar Kaya zala asata vichar na kelela bara!!!

    • @tsc2708
      @tsc2708 3 дня назад

      Modi shah jababdar aahet, devendraji nahi

    • @tsc2708
      @tsc2708 3 дня назад

      ​@@vinodsuryawanshi85100000% khare aahe

  • @manjireesathaye5892
    @manjireesathaye5892 4 дня назад +70

    पवार घराण्याच्या नकारात्मक राजकारणाचा आता वीट आला आहे.
    त्यांना लवकरात लवकर बाहेरचा रस्ता दाखवायला हवा.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 дня назад

      कोण व कसे दाखवणार. त्यांचे मतदार तर लाचार, अगतिक, महामूर्ख, विकले गेलेले आहेत त्यात उबाठाची मुस्लीम साद.

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 3 дня назад

      Baher kuthe??

    • @user-qv5io7sk1m
      @user-qv5io7sk1m 2 дня назад

      तुला दंगल. नफरत याच ब्रँड आंबे्सिडर पक्ष पाहिजे.

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 4 дня назад +46

    शिंदे सेना आणि भाजप दोघांचं चांगलं चाललं होतं काय गरज होती दादाला घ्यायची पहिल्या पासूनचं हे लोकांना खटकत होतं आणि परत काकाला फुकट सिंपंती भेटली आणि त्या जरांगेचं आंदोलन पण घडून आणलं परत 😢😢😢😢खूप काही हे अजून पण आता कंटाळा आलाय आता लिहायचा 😂😂😂पण आता विचार करा खरे खरे भाजपवाले लोक

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 4 дня назад +4

      फडणवीस यांचा अतीआत्मविश्र्वस नडला यावेळी

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 3 дня назад +1

      एकनाथ शिंदे यांनी त्यांचे राजकीय वजन वाढवण्यासाठी भाजपचे काही उमेदवार पराभूत केले यावर चर्चा होत नाही सत्य सर्वच बाहेर आले पाहीजे तोंड दाबून का बसायचे चर्चा झाली पाहीजे

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 3 дня назад

      @@satishjadhav4388 नेमके कोणते उमेदवार म्हणताय तुम्ही

    • @Marathibana842
      @Marathibana842 3 дня назад +2

      ​@@shubhampundekar1351अती आत्मविश्वास अस कस म्हणुन चालेल ते तर चाणक्य आहेत ना😂😂

  • @abk100
    @abk100 4 дня назад +35

    प्रभाकर जी आपली तळमळ समजते आम्हाला पण जर इतक सगळं असेल तर देवेंद्र जी नी कसली ही तमा न बाळगता यांच्या नाड्या आवळणे ही काळाची गरजच आहे अणि पुणेकर म्हणून विनंती ही आहे

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 3 дня назад

      Devandra jichya Nadya Shaha kade aahet.. Disat tas nasat. Devendraji jitak dakhvayacha prayantna karatat titake tyanchya hatat nahi.. Shaha Sangel te fakt karav lagat.

  • @Jayesh315
    @Jayesh315 4 дня назад +28

    पुण्यात प्रत्येक मोठे व्यवसाय मध्ये सर्वं बारामती चे पवार - सुले परिवार पार्टनर आहे... हे पुण्यात सर्वाना माहित आहे...नवीन काहीच नाही पुणेकरांना..🤔🤔🤔🤔

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 4 дня назад +47

    अजित पवार गटाची worth विधानसभा निवडणुकीतच कळणार आहे. तोवर अजून काय काय सरमिसळ होते हे बघणे करमणुकीचे ठरेल. थोरल्या पवारांची nuisance value अजिबात कमी झालेली नाही ते दिसलंच. त्यांची उपयुक्तता कधीच नव्हती.

    • @RK-ig9kr
      @RK-ig9kr 4 дня назад +4

      Nuisance value दिसली ज्यावेळी मोदी जवानांच्या थडग्यावर मत मागत होता

    • @paragsontakke8456
      @paragsontakke8456 4 дня назад

      ​@@RK-ig9krनिदान तुझ्या राहुल पप्पा सारखं, खोटं बोलून मत नाही मागितली. ते जाऊ दे 8500/- रुपये मिळाले का?????

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 4 дня назад +3

      ​@@RK-ig9krkadhi maghitle? Atleast action ghetli. Free hand dila army la. Mhanun reply deta ala balakot air strike aani uri surgical strike
      ATS la free hand dilya mule kahi Kat lagech samjale aani ghatpat honya pasun vachlet.

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 3 дня назад +2

      @@RK-ig9kr me kuthlya party cha supporter nahi aahe.
      Je changle aahe tyala changle bolayla shikh.
      Yach karna mule 10 years zale tari congress la ajun satet yeta yet nahi.
      Aani tuzya sarkhi khalchya level chi bhasa use karu shakto.
      Pan tase sanskar nahi aahet aamchyavar

    • @RK-ig9kr
      @RK-ig9kr 3 дня назад

      @@SoftwareDeveloperAspNet मला फक्त महाराष्ट्र भाजप सोबत प्रॉब्लेम आहे.. सगळ्या महाराष्ट्राचा बिहार करून टाकला.. महाराष्ट्र द्रोही.. गुजरात चे मिंधे.. चंपा टरबूज सारखे बहुजन विरोधी.. सगळी घडी विसकटली या टरबूज च्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे..

  • @tanajipawar6005
    @tanajipawar6005 4 дня назад +25

    साहेब...... पाहुण्याची आजच, ताबडतोब रवानगी करा!!!

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 4 дня назад +18

    हा अजितदादा आणि UBT बरोबर युती नकोच

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 3 дня назад +1

      उद्वव साहेब कोठे तुमच्या सोबत यायला तयार आहेत..

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 3 дня назад

      Thodya divasta Uddhav shebang samor paya padtil he lok

  • @abk100
    @abk100 4 дня назад +31

    NCP फोडणे हा मास्टर स्ट्रोक आहे अस भाजप च्या चाणक्य समजत होते परंतु आता तेल ही गेल अणि तूप ही..😅😅

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 4 дня назад +25

    Rashtrawadi hatav BJP bachav 🚩🚩🚩🚩🚩

    • @Vighnaharta_12
      @Vighnaharta_12 4 дня назад +1

      Gapre

    • @RK-ig9kr
      @RK-ig9kr 4 дня назад

      मोदी हटाव भाजप बचाव 😂😂
      जाईल तिकडे उमेदवार हराव 😂😂

    • @tsc2708
      @tsc2708 3 дня назад +1

      ​@@Vighnaharta_12aho ajit pawar la mhantat te

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 4 дня назад +21

    पवार पवार पवार
    महाराष्ट्रात jasti jast लूट करनारे
    तीन तिघlड़ा सरकार बनवुन
    काम बिघाड़ा होवून बसले आहे

  • @snehabhange1003
    @snehabhange1003 4 дня назад +12

    फडणवीसांना ही माहीतच असतील की ह्या सगळ्या गोष्टी ,ते ही ह्या सगळ्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतच असतील.आमचा त्यांच्या बुद्धिमत्तेवर,नेतृत्व क्षमतेवर विश्वास आहे .पुढील काळ हा फडणवीसांचा असेल.देव त्यांना खूप आशीर्वाद देवो हीच प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @GVHinge
    @GVHinge 4 дня назад +14

    मांडणी सुंदर. फडणवीस यांनी आवाहन केल्याप्रमाणे मनपाच्या तिजोरीच्या चाव्या जनतेने भाजपाकडे दिल्या पण त्यानंतर भ्रष्टाचा-यांची मुजोरी वाढली यामुळे पुणेकर भाजपावर नाराज आहेत. हे लवकर लक्षात आले तर बरे.

  • @navergiveup4851
    @navergiveup4851 4 дня назад +25

    लौट जाए तोही अच्छा अजित लौटाना ना पडे😂😂😂

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 4 дня назад +13

    जून मध्येच ४९/५० वर्षी आणिबाणी थोपवली गेली होती.
    अजित पवारांशी आता खरोखर त्यांच्याशी फारकत घेतली पाहिजे. अजित पवार देवेंद्र फडणवीसांना संपवण्यासाठी पक्षात आलेत कि काय असा प्रश्न पडतो

  • @manojmatale1104
    @manojmatale1104 4 дня назад +7

    प्रभाकर जी खूप सुंदर विश्लेषण.... अजित दादा ना घेऊन BJP फसली आहे असं मला वाटत ते संपायच्या बेतात असून पण उलट त्यांना जीवदान मिळालं...
    आत्ता तरी अजित दादांना बाजूला करतील बीजेपी

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 3 дня назад +7

    अजूनही निवडणूकी पूर्वी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देणे आवश्यक आहे

  • @meghnadshriram668
    @meghnadshriram668 3 дня назад +4

    शहांचे व फडणवीस यांचे गृह खाते काय झोपलय

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 4 дня назад +9

    मिटकरी असो नाहीतर मटण करी ,होतय ते चांगल्यासाठीच 😅😮

  • @Mrvicky4422
    @Mrvicky4422 4 дня назад +13

    कधी कधी आस वाटत फडणवीस ह्याला जबाबदार आहे. फडणवीस la भाजपा Maharashtra मध्ये कुणी पुढे जाणार नकोय. आस वाटत आहे.

    • @by89564
      @by89564 4 дня назад +2

      अमित शाह यांना शरद पवारांचा उपद्रव कमी करावयाचा होता.

    • @narendramahajan7943
      @narendramahajan7943 2 часа назад

      बरोब्बर

  • @Bhautorsekarfanclub
    @Bhautorsekarfanclub 3 дня назад +5

    मग भाजप अजित पवारांना काय उडवून घेण्यासाठी महायुतीत घेतले का ?

  • @meenarathor6355
    @meenarathor6355 3 дня назад +4

    बीजपीने स्वतः साठी स्वतःचं खड्डा तयार केला आहे 🤨

  • @swapnillagade1228
    @swapnillagade1228 3 дня назад +5

    BJP भ्ष्टाचारा ल पाठीशी घालतात हे तुम्हीच कबूल केलं ते बर केलं .

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 4 дня назад +6

    एकनाथ शिंदे यांनी त्यांचे राजकीय वजन वाढवण्यासाठी भाजपाचे काही उमेदवार पराभूत केले यावर चर्चा होत नाही

  • @girishchitale4734
    @girishchitale4734 4 дня назад +37

    आपल्या कालच्या व्हीडीओ ला कमेंट्स केलंय, या बीजेपी वाल्यांनी त्या प...र ना घेणं हीच मोठी चुक आहे, तसेच शिंदे साहेबांनी काही अतृप्तांना गरज नसतांना सांभाळलेत,

    • @bravi0716
      @bravi0716 3 дня назад +1

      त्यांनी त्या माननीय गजाभाऊ ला बाजूला करावा .....

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 4 дня назад +32

    आणखीन एक लक्षांत ठेवा परत ती परदेशी यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीच्या आणि इतर राजकारणात पण सक्रिय दखल देणार आहे किंबहुना दखल सुरू झालेली आहे !!! 🙂

  • @bhupalgaikwad5080
    @bhupalgaikwad5080 4 дня назад +5

    वा खूप छान विश्लेषण केल तुम्ही हीच खंत आहे bjp च्या सामान्य कर्यकर्त्यांची 👍🙏

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 3 дня назад +6

    😂😂😂😂जे पेराल ते उगवते,bjp सुधारली नाही तर,राज्यात संपुन जाईल

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 3 дня назад +1

      Honar aahe te.. Yana ekach parya aahe. UT che jaun pay pakqdane

  • @suhastalathi8144
    @suhastalathi8144 4 дня назад +5

    अजित पवार यांच्याबरोबरची अनैसर्गिक युती केव्हा तोडणार?

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 4 дня назад +8

    भाजपा स्वतंत्र विधानसभा लढणे अपेक्षित आहे व महायुती समाप्त केल पाहीजे

    • @Marathibana842
      @Marathibana842 3 дня назад +3

      म्हणजे शिंदे चा पण use and throw का???😅😅

  • @sanjaydanole2879
    @sanjaydanole2879 4 дня назад +6

    घ्या उरावर बसवून दादा पादा ला आता का वाईट वाटतंय

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 4 дня назад +6

    अजितदादा हे अमली पदार्थां चे नेटवर्क उघडकीस आणताहेत 😮बीजेपी ने खरंच सावध राहायला हवं अजितदादा खरंच काकांचे गिरवलेले धडे दाखवून देताहेत

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 3 дня назад

      He Network chalvat kon asava.. or yacha paisa kona paryant yet asel

  • @bhavanajayaramdas4459
    @bhavanajayaramdas4459 4 дня назад +4

    ह्या सर्व गोष्टी फडणविसांना कळत नाही का?

  • @nanamane1478
    @nanamane1478 4 дня назад +8

    भाऊ असाच एक ऑडिओ धुळे जिल्ह्यातील नवं निर्वाचित खासदार शोभा बच्छाव यांचा मेरी आई ऑडिओ खूप गाजत आहे ते ही एकदा बघा

  • @sandeephagawane3300
    @sandeephagawane3300 3 дня назад +4

    देवेंद्र आणि भाजपाने पुण्याचा कायापालट केला? 😂😂😂😂😂

  • @smitapotnis3681
    @smitapotnis3681 4 дня назад +13

    आमच्या भागात राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तर आम्ही नोटालाच मत देणार.

    • @rameshnarvekar8622
      @rameshnarvekar8622 4 дня назад +1

      Don't use नोटा, instead ensure that how you can defeat Pawars.

    • @vijayendrajoshi5645
      @vijayendrajoshi5645 3 дня назад

      agree with mr potnis, what's the use of voting bjp, really disappointed when they made alliance with ncp,

  • @user-xg3zp3dr5h
    @user-xg3zp3dr5h 3 дня назад +2

    पवार यांचा एक उद्देश साध्य झाला तो म्हणजे अजुन एक पवार सदस्य राज्य सभेत घुसवता आला.

  • @user-yn2xi4yl1m
    @user-yn2xi4yl1m 3 дня назад +3

    शरद पवारानीच अजित पवारांना सेना-भाजप गोटात पाठविले आहे अशी शंका येते.

  • @Rama01238
    @Rama01238 3 дня назад +3

    भाजपचा माणूस दिसतोय हा देवेंद्र जी करतोय?

  • @Jocky008
    @Jocky008 3 дня назад +2

    भाजपने नाही नाही म्हणता ज्या बऱ्याच तडजोडी केल्या त्या भाजपच्याच मतदारांना मुळात आवडल्या नव्हत्या कदाचित चार पाच जागा कमी आल्या असत्या (उलट जास्तच आल्या असत्या) पण त्या साठी आपला स्टँड बदलायची गरज नव्हती

  • @sagardeshmukh2417
    @sagardeshmukh2417 4 дня назад +3

    अजितदादांना एक न्याय आणि 2014 आणि 2019 ला इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना एक न्याय असे कसे चालेल ? जनतेला हा विरोधाभास अजून खटकेल. त्यामुळे अजितदादांना बाजूला केले तर त्याच न्यायाने भाजपमधील 60-70 आमदारांना बाजूला करावे लागेल.

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 4 дня назад +15

    BJP SS Sarkar ektrch bas jhali 🚩🚩🚩 Aamhala Rashtravadi nako 🤬🤬🤬🤬

    • @Vighnaharta_12
      @Vighnaharta_12 4 дня назад

      Bjp टरबूज फोडाफोडी पक्ष हटाओ.. महाराष्ट्र लोकशाही बचाओ .

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 4 дня назад +14

    हे म्हणजे असचं झालं आ बैल मुझे मार .NCP मुळे महा युतीला काळीचा ही फायदा झालेला नाही. उलट त्यामुळे नुकसानच खुप झाले आहे. त्यामुळे हे लोक NDA तुन बाहेर जातील हे उत्तम होईल.
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम❤

    • @RK-ig9kr
      @RK-ig9kr 4 дня назад

      अजित पवारला भाजप सोबत घेताना तर भाजप आणि भक्तूल्ल्याना orgasm झालेला की विरोधी पक्ष संपला 😂😂
      आता बसा गोट्या खाजवत

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 3 дня назад +1

    अनुभव, स्वभार्या समर्पयामी इती मीट करी

  • @pranavekbhartiya
    @pranavekbhartiya 3 дня назад +3

    Ajit pawar म्हणजे भाजपने केलेला सेल्फ goal

  • @kiranyeolekar
    @kiranyeolekar 4 дня назад +2

    आपण मांडलेला विषय भाजपा नेतृत्वाला का कळत नाही. किंबहुना भाजपा तच देवेंद्र विरोधी अंतर्गत शक्ती काम करतेय. या सगळ्यातून भाजपा लवकर योग्य तो निर्णय घेऊ शकला नाही, तर अवघड आहे. - किरण येवलेकर पुणे

  • @shashikantdhamne9855
    @shashikantdhamne9855 3 часа назад

    खुप छान विश्लेषण 🙏👍

  • @sangeetajoshi8731
    @sangeetajoshi8731 3 дня назад +3

    भाजप ने स्वतंत्र लढावे

  • @user-sx2ov9fq7r
    @user-sx2ov9fq7r 3 дня назад

    प्रभाकरजी अत्यंत परखड आणि सुव्यवस्थित विश्लेषण केल
    आहे

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 3 дня назад +4

    समजा महायुतीला बहुमत मिळाले आणि अजीत पवारचे 30-40 आमदार आले तर तो महायुतीतुन उडी मारुन महाआघाडीत जाणार आणि मुख्यमंत्री होणार

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 3 дня назад +2

    यशाचे हजारों बाप पण अपयश आले आणि सर्व भक्त ज्यांना चाणक्य समजत होते त्या फसंविसावर खापर फोडून पशार....... शी .....कसली रे तुमची निष्ठा .....😂😅🥵🤪🤣🙏

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110 4 дня назад +2

    ब्राह्मा बिल्डर कोणाचे भागीदार आहेत हे उघड आहे. पुण्यातला कुठलाही मोठा बिल्डर ला कुणाचे आशीर्वाद असतात?

    • @Marathibana842
      @Marathibana842 3 дня назад

      त्याला BJP ने पुरस्कार दिला आहे हे पण बघा😂😂

  • @manishghugaradare7162
    @manishghugaradare7162 3 дня назад +1

    घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला master strok आणि चाणक्य नीति ठरवली जाते तेव्हाच असेच होणार. युती with NCP

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 4 дня назад +12

    #ह्या धरण सिंचन वाल्याचा पोरगा चरसी आहे , कोर्डीलिया आठवतो ना !!!

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 3 дня назад

      Mag tumhi tyana ghetal ka..
      Alibag madhe jaun Viveki prakar karanya peksha charsi bar

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 3 дня назад +1

    भाजपचे महाराष्ट्रात काय होईल ही काळजी वाटते . अजितदादांना बरोबर घेतल्याने आम्ही नाराज आहोत . भाजपमधील अंतर्गत कलहही नाशाला कारण होईल

  • @sambhajinimse448
    @sambhajinimse448 3 дня назад +1

    जरांगेचा प्रश्न सोडवल्याशीवाय भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही

  • @sampatkarade4678
    @sampatkarade4678 3 дня назад +2

    प्रभाकर्जी तुम्ही तर स्वतःला फार मोठे पत्रकार समजतात मटला होता शरद पवार बारामती नक्की हरणार ते काय झाले आता सांगा वूड सूट पवार और टीका करून अक्कल पाजल ता काय होणार नाही तुम्ही कितीही बोंबला पवार सर्वांना भारी पडणार नक्की

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k 4 дня назад +2

    दे धडक बेधडक.....
    प्रभाकर दादा..... जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏.... शिवसेना हिंदुत्ववादी आहे पण भाजप समर्थक हिंदुत्ववादी आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर कट्टर हिंदूत्ववादी नेते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके देवेंद्र जी.....

  • @sunitadeodhar8914
    @sunitadeodhar8914 2 дня назад +1

    श्री प्रभाकर्जी जय श्रीराम
    योग्य व्हिडिओ श्री फडणवीस व इतर नेत्यांना पाठवा त्यांना कलुदे काय चालले आहे जागे व्हा त्यांची साथ सोडा

  • @francisfitzgerald6468
    @francisfitzgerald6468 3 дня назад +1

    जाहीर कार्यक्रमात दारू पिऊन कोण झिंगत होते हे लोक विसरले असावेत बहुतेक

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 3 дня назад

    प्रभाकर जी खरोखरच अभ्यास पूर्ण विश्लेषण.

  • @vnshnaik
    @vnshnaik 3 дня назад +1

    प्रभाकरजी तूमच अभिनंदन, आपण अजित पवार भाजप कडे आलया पासून जी वक्तव्य करत होतात ती खरि व्हायला सुरवात झालेली आहे.काकांनी खेळलेला डाव काकांच्या बाजूने होतो की काय?

  • @nandkishorbagul6436
    @nandkishorbagul6436 4 дня назад +2

    लवकरात लवकर यांना घरी पाठवा

  • @theatjoshi
    @theatjoshi 3 дня назад +1

    अजित पवार यांना सोबत घेऊन भाजप ने चुक केली. त्या मुळे महाराष्ट्रात खुप मोठा फटका बसला. विधानसभा निवडणुकीत गडबड होनार नाही याची काळजी घ्यावी ही नम्र विनंती.

  • @manishadongare2609
    @manishadongare2609 4 дня назад +5

    बीजेपी आणि देवेंद्र फडणीस यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यापासून सावध राहणे शरद पवार कुशल राजकारणी आहेत धोका समजावे. अजित पवारला शरद पवारनी पाठव ले अशी शंका वाटत होती हे बरोबर आहे का यावर तुम्हाला काय वाटते यावर एक
    व्हिडिओ बनवावा

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 дня назад

      100% काका व दादाचेच कट कारस्थान आहे. ताई व वहिनीला बीनविरोध जिंकवले, भाजपचे खासदार घटवणे, हेच सिद्ध करत आहे

  • @nitindhayarkar3817
    @nitindhayarkar3817 3 дня назад +1

    🙋‍♂भाऊ बरोबर नस पकडली आहे
    राजकीय डाव हे लवकर कोणाला
    लक्षात येत नाहीत दुरगामी पाहीले
    तर हा खुप मोठा राजकीय डाव आहे भाजपा संपवन्याचा हिंदू राष्ट्र
    हे कसे हाणून पाडायचे हे लवकर
    लोकांना समजणार नाही 🚩💪🏿

  • @sandeepkambli5824
    @sandeepkambli5824 3 дня назад +1

    काकांनी लाकडी घोडा दादां सोबत.भाजपाच्या कील्यात पाठवला आणि आत मधुनच कील्याला भगदाड पाडले .काम फत्ते आता दादा घोडा घेऊन परत फिरणार.

  • @sachinshaha7876
    @sachinshaha7876 3 дня назад

    येणाऱ्या निवडणुकीत सर्वात जास्त मते nota लाच पडणार...लिहून घ्या... असंगाशी संग

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 4 дня назад +2

    हे होने नाही. अजित पवार परत जाणार नाहीत हे नक्की.

  • @narendramahajan7943
    @narendramahajan7943 2 часа назад

    मोदींचे हात बळकट करायला कि कमजोर करायला अजितदादा bjp बरोबर गेले?

  • @narayanbidaye5147
    @narayanbidaye5147 3 дня назад

    फारच सुंदर बोललात अगदी मुद्देसूद

  • @KishorSonawane-jq7hz
    @KishorSonawane-jq7hz 3 дня назад

    सही बात नो बकवास 👍👌

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 3 дня назад

    फार स्वच्छ प्रकाश 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👍

  • @AjitBhat-sh5fq
    @AjitBhat-sh5fq 4 дня назад

    अचूक निरिक्षण,उत्कृष्ट विवेचन.

  • @sunilkadam8280
    @sunilkadam8280 4 дня назад +1

    निवडणूकीपूर्वीच युती तोडा.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr День назад

    चंद्रकात पाटील ने तोंडावर कंट्रोल करावे🙏 वय झालय

  • @TnjTmbv
    @TnjTmbv 3 дня назад

    तर्कशुद्ध विश्लेषण 👍

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 4 дня назад

    अतिशय चांगले विश्लेषण.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @prakashkale3405
    @prakashkale3405 3 дня назад

    पक्ष श्रेष्ठी ना ह्या गंभीर प्रकरणा बद्दल आकलन झालेले असेलच व लवकरच ह्याचे निकाल दिसायला लागतील हिच अपेक्षा....

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 3 дня назад +2

    जरा ते राममंदिर मध्ये गळती लागली आहे रोडवर मोठमोठी भगडाद पडत आहेत त्यावर होऊन जाऊदे एक व्हिडिओ.....😮😊

  • @OmPrakash-dy3zj
    @OmPrakash-dy3zj 3 дня назад

    Shabaash Suryawanshi !! Excellent analysis. Is the BJP Chanakya listening ? What a mess he has made ! Now Devendra ji has to clean up.

  • @deepakpuri5487
    @deepakpuri5487 3 дня назад +1

    सामान्य जनतेतून चर्चा ऐकू आली आहे की, फडणवीस साहेबांनी सुनेत्रा ताई यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठी फार मोठी डील केली आता ते काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे बरोबर राहण्याची गरज नाही.

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 3 дня назад

    प्रभाकर जी नमस्कार आपण आता महाराष्ट्र राजकारण विषय बाजूला ठेवून इतर समाज उपयोगी विषयांवर चर्चा सुरु करावी. कारण आता लोकांना वीट आला आहे या दळभद्री राजकीय पक्ष नेते व कार्यकर्ते यांचा. समाज प्रबोधनाचे अनेक विषयांवर आपण व्हिडिओ करावे हि नम्र विनंती आहे.

  • @anup1693
    @anup1693 3 дня назад +2

    मग तोडाना युती... कशाला रडताय..
    कधी तरी मान्य करा देवेंद्रजींचा निर्णय चुकला म्हणून युती करून😊

    • @krishnakhot863
      @krishnakhot863 3 дня назад

      आता हा पण रडतो आणि ह्याचे अंध भक्त पण रडतात , लोकसभा निकाल लागल्या पासून नुसती रडा...र....ड चालू आहे ह्याची...😂😅😢😮😊

  • @sandeepnatu3810
    @sandeepnatu3810 3 дня назад +1

    चंपा नी विशेष चमक दाखवली नाही

  • @suvarnajoshi7970
    @suvarnajoshi7970 4 дня назад +1

    थेट अन् सुस्पष्ट समालोचन

  • @RK-ig9kr
    @RK-ig9kr 4 дня назад +3

    कमीत कमी चंपा चमेली ला तर व्हिडिओ वर ठेऊ नका.. ज्याने बारामती हरवली 😂😂😂

  • @user-sh5of6gb9d
    @user-sh5of6gb9d 4 дня назад +2

    विधानसभेतही म वि आ जय महाराष्ट्र

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 3 дня назад

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat mitkari chi kir kir chaluch rahanar

  • @abhilashkulkarni3835
    @abhilashkulkarni3835 3 дня назад +1

    भाजपा ला आतातरी अक्कल आली पाहिजे. नुसतं वॉशिंग मशीन बनवून टाकलं आहे पक्षाला. जर वेळीच सतर्क झाले नाही तर विधानसभेत सुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागणार हे मात्र नक्की आहे

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux 3 дня назад

    बरोबर बोललात साहेब

  • @Truth2.00
    @Truth2.00 4 дня назад +6

    Brr hoil parat gela tr