पु.ल.देशपांडे - "बटाटयाची चाळ"(नाटक) | Pu La Deshpande - "Batatyachi Chaal" Marathi Natak (Video)
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- Original and Complete Version
पु ला देशपांडे यांचं लोकप्रसिद्ध एक पत्री नाटक
Multimedia support: SymphonyTech. www.symphonyte...
"Album: AV 104
℗ and © Alurkar Music House 1994"
फारच सुंदर ..पुलं चा नाट्याविष्कार आहे.. जोशी नासिक
झाले बहु - होतील बहु - परंतु या सम हा ! आयुष्याची अवघी जडणघडण आणि विचारांची भाषेची प्रसन्न खट्याळ श्रीमंती पुलंनीच बहाल केली आपल्या पिढीला !
पुलंना शतशः प्रणाम .. हे सारे जतन करून पुढच्या पिढ्यांना ऐकवत राहणे हे आपले सांस्कृतिक कर्तव्य आहे!
कारने प्रवास करताना हेच ऑडिओ लावले - मुलांनी खूप ऐन्जॉय केले -असा मी असामी मुलांना जवळ जवळ पाठ होते आहे !😂❤🙏
खरंच. पु ल देशपांडे हे महाराष्ट्राला लाभले हे मराठी रसिकांचे केवढे भाग्य.
आपण हा अनमोल ठेवा आमच्यासाठी उपलब्ध करून देत आहात त्याबद्दल शतशः धन्यवाद ! बिपीन देशमुख, पुणे
धन्यवाद् Bipinji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse
are bipya taklya
@@AlurkarMusicHouse😮😮😊
एकच माणूस एकाच वेळी इतकी पात्रं उभी करतो, आवाज, बोलण्याची पद्धत, स्वभाव नेमके उभे केले आहेत. त्यांनी केलेली वर्णन कालातीत आहेत. गेली ४० वर्ष त्यांचं कथाकथन ऐकतो आहे, शेकडो वेळा ऐकलं पण दरवेळी पहिल्यांदा ऐकल्या एवढा आनंद मिळतो
बटाट्याची चाळ म्हणजे मध्यम वर्गीय संस्कृतीचा सुपीक मळा.मध्यास वर्गीय माणसांच्या मनाचे यथार्थ वर्णन. पुल द ग्रेट .
अप्रतिम ठेव आहे ही🎊🎊 डोळ्यात पाणी आले.. आई बाबा आणि आजोळची सर्व जणांनी एकत्र पाहिलं आहे दूरदर्शन वर...
धन्यवाद् Bhushanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
सबकुछ पु. ल. का म्हणतात हे आज कळलं....... ❤️
पु. ल. तुमच्यासारखे तुम्हीच....🙇🙏🏻 #One piece💯
Alurkar music house खूप खूप धन्यवाद 🙏🏻
खरच आनंद यात्रा आहे ही..अनमोल ठेवा मिळाला.धन्यवाद 😊
न भूतो न भविष्यति अप्रतिम ठेवा ।आपले।शतशः आभार 🙏
Today, I'm 19 and tend to listen so much about P.L. Deshpande since childhood. Thank you so much for making this masterpiece available. I'm so glad I could watch this!
मी पण तुमच्याच वयाचा आहे. आपल्या gen z मधल्या मुला मुलींना हा अनमोल ठेवा कधी कळणारच नाही त्यामुळे हि कॉमेंट वाचून तो किमान कोणाला तरी कळला हे बघून बरं वाटलं.
@@hrishikeshgawde579Certainly! It's reassuring to know that true appreciation of art knows no age limit. Whether you're young or old, if you have a good taste in play, music, or any form of art, you will always find a way to enjoy it. This is a testament to the timeless and universal appeal of art, and it's heartwarming to see people of all ages embracing it.
खरंच तुमचे अगदी मनःपूर्वक आभार तुमच्या मुळे आम्ही❤ पू ल ❤️ ऐकू शकत अहोत 😊🙏
आपलं पूर्वी च जीवन कसे होते
याच पुल नी सादर केले ले एक उत्तम व जीवंत नाटक आहे..जोशी नासिक
Sarvat sukhi Vaiktimatv ... Great PL Deshpande...
I remember, after earring my first paycheck after college graduation, I went to Alurkar Music and purchased a set of ‘Geet Ramayan’ audio cassettes and a VCR tape of ‘Batatyachi Chaal’. This video by you brought back those memories like it was yesterday. Thank you!
धन्यवाद् Mandarji, these are wonderful memories! ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse Aaplyashi kasa sampark hou shakel krupaya aapla mobile number dyawa. Aaplya music housecha Mee ek juna customer asoon late Shri. Suresh Alurkar yanchyakadun anek casettes nelya aahet. Aap le dukan band padlyapasoon majhyasarkhya sangeetpreminche khoop nuksan jhale aahe.
@@AlurkarMusicHouse Krupaya Bilhan ha original music album (Sangeet P.L.Deshpande) aapan upload karava hee vinanti. Yaat Kishori Amonkar, Bheemsen Joshi, Vasantrao Deshpande asha diggaj kalakaranchi gaani hoti. Dhanyawaad.
घंघघघनाही तर घघघघघघघघंघंघघघीघीघंघीघघ
@@AlurkarMusicHouse,(
अलूरकर म्युजिक हाऊस तुमच्या दानतीला मनापासून दंडवत.
इतका मोठा ठेवा आपण जतन केला आणि आम्हा पामरांसाठी रिता केला त्याबद्दल आपले कोटी कोटी आभार.
धन्यवाद् Ravikiranji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
असेच जुने नाटकं साहित्य आम्हाला आवडेल पाहायला.
Greaaaat
pu la शब्द नाहीत शतशा प्रणाम
माझ्या बाबांनी मला दाखवलेलं नाटक तुमच्यामुळे पुढच्या पिढीला उपलब्ध आहे🙏🏻 पुल . दैवत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC
हा अत्यंत दुर्मिळ खजिना आपल्या चॅनलच्या माध्यमातून रसिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप आभार !
धन्यवाद् Manishji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
पुलंच्या साहित्यामुळे सार्या महाराष्ट्राचे आयुष्य "पुलकित"झाले आहे
ही व्हिडिओ म्हणजे पर्वणीच आहे माझ्या सारख्या पू. ल. प्रेमी साठी...खरंच मनापासून धन्यवाद त्यांचं ज्यांनी ही अपलोड केली आणि तुमच्या मुळे आज आता आम्ही ती बघतोय...
धन्यवाद् Vaibhavji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Oh my God! It's so fabulous
One act play by PL
अप्रतिम कविता. काव्य संग्रहाचे नावावरूनच चांदरात आहे" तसेच चांदोबाचे चित्र असलेले मुखपृष्ठही आवडले. धन्यवाद सर.
This is surely a great treasure of Happiness and Enjoyment. Hats off to Pu La Deshpande !
Apart from the genius of the Legend, I love the darkened screen background... Very typical Marathi Rangmanch ambience ... I can almost catch the heady aroma of deep fried batatawada packed in white paper packets ...
कधीपासून मी हा video शोधत होती. Thank you 😊
मनापासून धन्यवाद.... ❤️
खुप अप्रतिम
अनमोल ठेवा
हासू आणि हासू. हे करतांना स्वत:त डोकावायाला पुलंनीच शिकवले. आलुरकर ठाकूर शताश: प्रणाम...
धन्यवाद् Shekharji !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
kharch... vyakti ki Valli...thats deshpande... varsa ha kalecha nasto...he khar vakya ahe tumche bhai
धन्यवाद् Pranotiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Wow! Wish I could have seen this performance live…. Reminded me of 2 1/2 hour stand up by Robin William
Did Williams write his stuff?
@@aadijoshi273 it or 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻iiooi it
Excellent excellent excellent ramesh BEDMUTHA thane maharashtra
.p l is always great
आलूरकर अनंत उपकार केलात धन्यवाद
धन्यवाद् Ajayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Farach sunder!!!❤❤
पु ल स्पर्श होताच दुःखे पळाली,
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
निराशेतुनी माणसे मुक्त झाली,
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली.
- कवीवर्य मंगेश पाडगावकर
Thank you thank you thank you so much for uploading this😁❤️
धन्यवाद् Sayaliji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Excellent Excellent Excellent
अविट साहीत्य संपदा
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC
शतःश धन्यवाद अलुरकर म्यूझिक , हा अमूल्य ठेवा आमच्यापर्यंत पोचवल्या बद्दल..
अलुरकर म्यूझिक हा प्रत्येक पुणेकरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. याची प्रचिती आम्हाला रोज येते. कारण असे की अलुलकर foods या नावाने पुण्यात आमचे दुकान आहे.आणि प्रत्येक पुणेकर विचारतोच विचारतो की "ते अलुरकर तुमचे कोण"
धन्यवाद अलुरकर परिवार...
धन्यवाद् Neelimiaji !
कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse ...
हो सर.
नक्कीच....
धन्यवाद...
तुमचं चॅनल हे खूप अप्रतिम आहे 🙏
धन्यवाद् Pushkarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2
ruclips.net/p/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
@@AlurkarMusicHouse नक्कीच 🙏
अलुरकर, आपले अनंत उपकार. मी समजू शकतो U TUBE वर उद्भारीत करतांना आपला आर्थिक तोटा नक्कीच झाला असणार! डॉ. शेखर परांजपे
धन्यवाद शेखरजी ! आपल्या सारख्या रसिक प्रेमींचा साथ हवा आहे !
Thanks.
39:15 भ्रमण मंडळ (मुंबई ते पुणे सहल) ❤❤ एक नंबर कथाकथन ❤❤❤
Thanks for these beautiful videos 😂😂
Thank you for all the uploads ! Sahitya ani sangit kalecha pitara tumhi sagalyana upalabdha karun deta aahat tyabaddal aabhar !
धन्यवाद् Chaitanyanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Anmol bhet .thanks a lot.
मस्त.
अत्यंत आभारी आहोत,धन्यवाद.
धन्यवाद् Dilipji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
who needs therapy when you have Pu La Deshpande
धन्यवाद 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
धन्यवाद।।।
धन्यवाद् Vinayakji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ruclips.net/p/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
Master piece
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
Time-stamps - अंकांच्या खुणा:
1:08 मी उपास करतो
39:09 भ्रमण मंडळ
1:42:41 एक संगीतक
Thank You.
Thank you
Thank you so much! कारण या तिन्हीत भ्रमणमंडळ सर्वात जास्त प्रसन्न आहे - आणि ते मी खूप दिवसांपासून शोधत होते !😅
👍
Very nice ❤❤❤❤
this is masterpiece.the quality should have been sharper as his facial expression is splendid. That can't be seen clearly. But thanks for the video
कधी ही evergreen
धन्यवाद् Arunji !
👌👌👌
संगीत नाटके बघायला मिळाली तर बरे होईल
Thank s
Sundar acting
धन्यवाद् Hafizaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Pu.l. is great
हा अमूल्य ठेवा आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद. कृपया नवीन AI software वापरून noise cancellation व व्हिडिओ enhancement करता येईल का हे बघावे म्हणजे आणखी चांगला अनुभव येईल.. धन्यवाद.
9 ki 10 la Marathi made amhla Dhada hota...
P l despandenche Sarva audio lavkar upload Kara. Vat baghayla lau naka.
ruclips.net/p/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm
ruclips.net/p/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC
All have been uploaded.
एकपात्री नाटक भ्रमण मंडळ अपलोड करा ना कृपया
26:00
Very poor audio and sound recording. Lack of technology. Old days. Could not enjoy this video. 😢