कुरकुरीत फिश फ्राय | १० लोकांचे प्रमाण, सुरमई फ्राय करताना कोटिंग निघू नये १ टीप 1Kg Fish Fry Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    कुरकुरीत फिश फ्राय | १० जणांच्या प्रमाणात सुरमई फ्राय, कोटिंग निघू नये म्हणून १ टीप Fish Fry Recipe
    सुरमई तवा फ्राय रेसिपी I Surmai Tava Fry Recipe I Surmai Pan Fry Recipe
    फिश फ्राय म्हंटले कि सर्वांच्या आवडीचा प्रकार. फिश फ्राय खूप वेगवेगळ्या प्रकारचा मिळतो. कुरकुरीत पापलेट फ्राय, बांगडा फ्राय, चिलापी फ्राय, कोळंबी फ्राय रेसिपी, हॉटेल मध्ये मिळतो तसा कुरकुरीत फिश फ्राय, बरेच प्रकार आहेत. पण बऱ्याच वेळा मासा फ्राय करताना वरचं कोटिंग निघून जाणे, तो मऊ पडणे, असे होते. पण आज आपण इथे १० लोकांच्या प्रमाणात कुरकुरीत सुरमई फ्राय करतोय. आणि फिश बराच वेळ कुरकुरीत राहण्यासाठी १० टिप्स दिल्या आहेत. सोबतच त्याचं कोटिंग निघून जाऊ नये म्हणून पण काही खास टिप्स सांगितल्या आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा परफेक्ट कुरकुरीत फिश फ्राय करू शकाल. ऑर्डर साठी फिश फ्राय करताना काही खास किचन टिप्स सुद्धा सांगितल्या आहेत. अगदी अशाच पद्धतीने तुम्ही बांगडा फ्राय रेसिपी, चिलापी फ्राय रेसिपी, पापलेट फ्राय करू शकता, सुरमई ची करी करू शकतो. पण आज आपण मस्त कुरकुरीत फिश फ्राय करतोय, सुरमई थाळी असेल किंवा कोणतीही फिश थाळी असेल हा मसाला फिश फ्राय नक्की करून पहा
    साहित्य | Ingredients
    सुरमई तवा फ्राय रेसिपी I Surmai Tava Fry Recipe I Surmai Pan Fry Recipe
    • सुरमईचे तुकडे २०-२५ I Surmai Piece 20-25
    • आले लसूण पेस्ट २ चमचा I Ginger Garlic Paste 2 tbsp
    • हळद १ चमचा I Turmeric 1 tsp
    • लाल मिरची पावडर १-१.५ चमचा I Red Chili Powder 1-1.5 tsp
    • मीठ चवी अनुसार I Salt as per taste
    • धने पूड २ चमचे I Coriander Powder 2 tsp
    • लिंबू रस २ चमचा I Lemon Juice 2 tsp
    • फिश फ्राय मसाला ४ चमचे I Fish Fry Masala 4 tsp
    • मीठ चवी अनुसार I Salt as per taste
    • पाणी २-३ चमचा I Water 2-3 tbsp
    • बारीक रवा १ वाटी I Small Semolina 1 cup
    • तेल १/४ वाटी I Oil ¼ cup
    • कांदा रिंग्स गार्निशिंग I Onion Rings for Garnishing
    • कोथिंबीर गार्निशिंग I Coriander for Garnishing
    People living in coastal areas have a staple diet of rice & fish. Fish is loved by not only coastal people but people across the globe love to eat a variety of fish cuisine. Any recipe prepared with simple ingredients with simple cooking technique is always loved by all. There are different methods through which fish can be made like tava fry, fish fry, fish curry, Konkani fish curry etc. Today we are going to make a type of fish called Surmai. So let’s see the Surmai Fry Recipe. Fish Thali Recipe, Paplem Fry Recipe, Kolambi Fry Recipe, you can use any fish.
    Surmai Tava Fry Recipe | Surmai Pan Fry Recipe -
    • Cut Surmai in pieces. Coat the pieces with ginger garlic paste on both sides.
    • In a pan, take turmeric, salt, red chili powder, fish fry masala, lemon juice & mix it well. Add a bit of water, but keep the consistency thick of this paste.
    • Apply the paste made above on both the sides of the Surmai pieces & keep it aside for 15 mins.
    • On a plate take semolina, salt, fish masala/spice & mix all together.
    • Add the Surmai pieces to the above made semolina mix, till the pieces are well located with it.
    • Heat a Tava/pan, add oil, once it is medium heated, make the flame slow.
    • Fry the Surmai pieces on a very low flame from both sides for five mins each. Super Crispy Fish Fry is ready.
    Other Recipe Links -
    • खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा "वरुन कुरकुरीत आतून मऊ" सुरमई फ्राय। Surmai Fish Fry / फिश फ्राय • खाल्ल्यानंतर चव विसरणा...
    • सूरमयी फिश करी / लाल वाटणातील सुरमई रस्सा। Fish Curry • सूरमयी फिश करी / लाल व...
    • या टिप्स व प्रमाण वापरुन बनवा कुरकुरीत बांगडा फ्राय । Fish Fry Recipe Marat • या टिप्स व प्रमाण वापर...
    • खाल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा झणझणीत कोळंबी मसाला | Kolambi Masala | Prawn Masala Saritas Kitchen • खाल्यानंतर चव विसरणार ...
    • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी कोळंबी दम बिर्याणी | मोकळ्या भातासाठी या 2 टिप्स वापरा Prawns Biryani • खाल्यानंतर चव विसरणार ...
    Some Other Recipe Names or versions or the types of the recipe-
    कुरकुरीत फिश फ्राय | कुरकुरीत सुरमई फ्राय | जत्रेमध्ये मिळतो तसा फिश फ्राय | फिश फ्राय रेसिपी | फिश करी | कोळंबी फ्राय | बांगडा फ्राय | फिश थाळी | फिश रेसिपी | Surmai Tava Fry Recipe | Super Crispy Fish Fry | Konkani Fish Fry Recipe | Crispy Fish Fry Recipe | Fish Curry Recipe | Kolambi Fray | Kolambi Tawa Fray Recipe | Fish Thali |
    #Surmaifishfryrecipe #Fishfry #Kokanifishfry #SaritaskitchenMarathi # #Easyandquickfishrecipes #tavafry #Bombilrecipe #fishbiryani #salmonfishrecipe #fishtacos #Tawafry #bakedfish #Prawnfishrecipe #bengalifishcurry
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Комментарии • 597

  • @PravinShaikh-d3q
    @PravinShaikh-d3q Месяц назад +6

    सरिता ताई धन्यवाद मी आणि माझी आई सुद्धा अगदी असेच सेम टू सेम तुमच्यासारखेच मच्छी फ्राय करत असतो तुम्ही सगळं जसच्या तसं व्यवस्थित साध्या सोप्या सरळ भाषेत सांगत आहात धन्यवाद

  • @aniketpatil6696
    @aniketpatil6696 Месяц назад +2

    ताई, मी आयुष्यात पहिल्यांदाच आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे फिश फ्राय बनवली आणि ती एकदम मस्त कुरकुरीत झाली.....मनापासून धन्यवाद....!!!!

  • @deelipsawant5585
    @deelipsawant5585 5 месяцев назад +8

    ताई घरी नॉनव्हेज मीच करतो. त्यामुळे एक उत्तम रेसिपी आपल्याकडून मला शिकावयास मिळाली त्याबद्दल धन्यवाद!
    आपली रेसिपी सांगण्याची पद्धत मला खूप आवडली.🙏

  • @pvdhule
    @pvdhule 7 месяцев назад +122

    ताई तुमचा किती मोठेपणा आहे बघा तुम्ही ज्या जत्रेत बघितले ते सांगताय.नाहीतर काही जण स्वतः च्या नावावर खपवतात.🫡🫡🫡

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад +12

      धन्यवाद 🙏👍

    • @jagrutithakare9479
      @jagrutithakare9479 7 месяцев назад

      11¹1a​@@saritaskitchen

    • @shivaundesai6756
      @shivaundesai6756 4 месяца назад +6

      होय बरोबर बोललात तुम्ही, सरिता ताईंचा हाच प्रामाणिकपणा मला जास्त आवडतो ❤❤

    • @radheshyamraut9111
      @radheshyamraut9111 3 месяца назад

      😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @veenarawool9341
      @veenarawool9341 Месяц назад +1

      Tai keti sundar amazing👍 akdam soppy paddht karun sangitl

  • @gauravrawool9550
    @gauravrawool9550 7 месяцев назад +34

    मधुरा रेसपी पेक्षा ताईंची video's खूप छान असतात.

    • @riddhisawant3166
      @riddhisawant3166 5 месяцев назад +3

      Doghi pan best aahait

    • @piyu6417
      @piyu6417 5 месяцев назад

      @@riddhisawant3166nahi, sarita chan ahe

    • @vidyab8969
      @vidyab8969 4 месяца назад +1

      Both r best

    • @manthancharan1093
      @manthancharan1093 3 месяца назад +1

      Both are best , totally incomparable 🎉

  • @janhavihirve8494
    @janhavihirve8494 4 месяца назад +1

    मला तुमचे व्हिडियो खूप आवडतात..सांगण्याची पद्धत सोपी असते..मनापासून शिकवता..असे वाटते की आपलं जवळचच कोणीतरी एव्हढ छान सांगत आहे...या सर्वlवरून स्वभाव रेसिपी न सारखा गोड असावा.. असे वाटते..

  • @VirShri
    @VirShri 7 месяцев назад +7

    धन्यवाद सुगरण सरीता ❤

  • @shitalchavan3321
    @shitalchavan3321 7 месяцев назад +7

    मी आत्ताच मोबाईल हातात घेऊन फिश फ्राय सर्च करणार होते पण इतक्यात सरिता ताई चा फिश फ्राय विडिओ आला

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      Nakki प्रयत्न करा..खूप छान आहे आणि सोपी

  • @anjnag6965
    @anjnag6965 5 месяцев назад +1

    Although I don’t understand Marathi, i watched this video and understood the full recipe by watching it. Very nice. I wish I could buy all those masalas you make at home and sell them.

  • @abl1699
    @abl1699 29 дней назад +1

    फार उत्तम पद्धतीने रेसिपी शिकवली आहे. धन्यवाद

  • @PravinShaikh-d3q
    @PravinShaikh-d3q Месяц назад +1

    फिश फ्राय करण्याची तुमची पद्धत खूप छान आहे आणि ती आम्हाला आवडली

  • @aparnachavan4589
    @aparnachavan4589 7 месяцев назад +3

    खूप छान, यम्मी आणी टेस्टी रेसिपी. 👌नक्की करुन बघणार. 👍❤❤

  • @veenashanbhag3174
    @veenashanbhag3174 7 месяцев назад +12

    Khupch Chan 👌👌so yummy & mouthwatering fish fry 😋😋

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      Thank u so much

    • @sujatadhumal7944
      @sujatadhumal7944 6 месяцев назад

      खरंच मधुरा रेसिपी पेक्षा छान आहे .मस्त रेसिपी❤❤❤❤

  • @user-kw3fc1qi6i
    @user-kw3fc1qi6i 7 месяцев назад +1

    खूप छान,तू एकदम मनाला भिडतेस,काहीही बोल ऐकत रावस वाटते,मलाही खूप काही येते,पण तुझे प्रकार मी माझ्या जेवणात थोडे twist आणते,तुझे मोकळेपणाने बोलणे छान,अशीच रहा,खूप पुढे जा ❤❤❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार. खूप खूप धन्यवाद 👍🙏

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 7 месяцев назад +3

    सरीता, सुरमई फ्राय फारच छान आहे.
    मी स्वतः वेजीटेरीयन आहे, पण माझे मिस्टर आणि मुलगा नॉनव्हेज पदार्थ खातात मी ही रेसिपी त्यांच्या साठी नक्की बनवेल 😊
    तु किती निर्मळ आहे मनाने हे वारंवार प्रत्येक वेळी जाणवते.
    हेच तुझ्या यशाचे गमक आहे 👍👌🙏😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏👍🤗

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 7 месяцев назад +1

    खूप यम्यी पध्दत वेगळी आहे व एकदम क्रीसपी व चवदार आहे तुझा खूप मोठेपणा आहे तु जत्रेत बघीतली रेशिपी व करून दाखवली स खूप कौतुक करण्यासारखी आहे तुझी नाही सांगितलीस नक्की करून बघेन धन्यवाद आजचा व्ही डी ओ अप्रतिम 😋😋❤👌👍🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      मनापासून धन्यवाद देत आहे .खूप खूप धन्यवाद 🤗👍🙏

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 7 месяцев назад +3

    खूप छान टेस्टी रेसिपी ❤ धन्यवाद सरिता

  • @shardasingh1573
    @shardasingh1573 7 месяцев назад +7

    Oh God,I always wanted to know such recipe.I love fish fry.I am definitely going to make it.Thanks a lot.

  • @manishajadhav4244
    @manishajadhav4244 5 месяцев назад +1

    ताई तुमची फीश प्राय करण्याची पध्दत खुप छान आवडली

  • @pallavitalekar7535
    @pallavitalekar7535 7 месяцев назад

    मी तू सांगितल्या प्रमाणे प्रमाण घेवून तिळाचे लाडू बनविले खूप अप्रतिम झाले आहेत खूप सोपी पद्धत सांगते धन्यवाद

  • @gorakhakhetal3713
    @gorakhakhetal3713 Месяц назад +1

    खूपच छान आहे

  • @AshwiniSakharkar-eq2ck
    @AshwiniSakharkar-eq2ck 5 месяцев назад +3

    या पद्धतीने बांगडा fish fry केला ताई first time मधेच खूप टेस्टी झालं

  • @sarikarite9142
    @sarikarite9142 7 месяцев назад +2

    Khup chan thanks tai me request kelti fish recipe sathi khup chan favorite dish 👌😋😋👍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार...एन्जॉय

  • @mansiscreation6944
    @mansiscreation6944 2 месяца назад

    Me aaj ya paramane first time fish fry kel khup chhan zalel.

  • @poojajadhav6877
    @poojajadhav6877 Месяц назад +1

    Khupch chan receipy

  • @manaliraut2506
    @manaliraut2506 7 месяцев назад +1

    Kup chan recipe. एकूणच जे कमी काटे असलेले मासे असतात tyanch fakt असा मसाला laun ते फ्राय kryche ki सर्व मासे असेच फ्राय केले tr चालतात

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      kovale मासे असे hotat

  • @jaysadgururecipevlog8576
    @jaysadgururecipevlog8576 7 месяцев назад

    खूप छान रेसिपी सरिता ताई मी सुध्दा याच पद्धतीने fish fry करते... बाकी आजचा dress खूप छान खुलुन दिसत होता तुमच्यावर ❤️

  • @kailas5438
    @kailas5438 7 месяцев назад +1

    मॅडम तुमचे video पाहण्याआधी च मी like करत असतो... बाकी रेसिपी तर एकच नंबर

  • @tasneemmujawar973
    @tasneemmujawar973 4 месяца назад +3

    खूप छान निवांत सांगत आहात छान समजते धन्यवाद

  • @priyankakothavale8684
    @priyankakothavale8684 2 месяца назад

    मी अगदी याच पद्धतीने बनवते.
    खूप छान होतात 👍🏻

  • @aparnachavan4589
    @aparnachavan4589 7 месяцев назад

    ही रेसिपी ट्राई केली सगळ्यांना खूप आवडली. Thanks to you sarita ji. 👍❤❤❤

  • @vaibhavbhende2033
    @vaibhavbhende2033 4 месяца назад +5

    ताव्यावर किती वेळ ठेवायचा आहे.

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 7 месяцев назад +1

    SUPERB Very nice fishfry tai khupchan YUMMY Mouth watering thanks 😋😋😋😋😋👌❤

  • @sunita3368
    @sunita3368 7 месяцев назад +3

    Superb recipe ❤

  • @bhikutippe4722
    @bhikutippe4722 3 месяца назад

    तुमची सांगण्याची पध्दत खूप छान आहे👌👌👌

  • @priyasalunkhe6364
    @priyasalunkhe6364 7 месяцев назад +2

    Ekach no....Khup mast ❤❤ tempting....

  • @NandkumarBhosale-ej4hv
    @NandkumarBhosale-ej4hv 3 месяца назад

    Thank you tai aaj 1st time mazya mulani. tumchya stylche fish fry khaley

  • @gautamwaghmare8247
    @gautamwaghmare8247 7 месяцев назад +2

    Nkki ch Tai krun Bghte Aaj 😋😋😋😋😋so yummy fish fry

  • @rahulg3751
    @rahulg3751 7 месяцев назад +1

    Khup chan recipe... thank you 🙏

  • @meghnajadhav9057
    @meghnajadhav9057 7 месяцев назад +1

    Khup chan recipe tai ekdam bhari chan tips dilya badal aabhar 🎉❤

  • @shivangikanase8680
    @shivangikanase8680 7 месяцев назад +1

    खूप छान सांगितली recipie !!🎉

  • @user-be9ny8fc6e
    @user-be9ny8fc6e 5 месяцев назад

    खुप छान फिश फ्राय करायचं कसं ते दाखवला अनि मला ही तुमची फिश फ्राय करायची पद्धत फार आवडलि धन्यवाद

  • @meenaximirajkar8817
    @meenaximirajkar8817 3 месяца назад

    Try kela mi ..1 no. jala hota..tq dear 😘

  • @deepakkalukhe9354
    @deepakkalukhe9354 7 месяцев назад +1

    तोंडाला पाणी सुटले..I love Surmai
    आम्ही सातारा चे पण सुरमई खायला हर्णै बंदर la जातो.
    खूप छान रेसिपी....

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      Ok.. खूप खूप धन्यवाद

  • @ratnakadam8393
    @ratnakadam8393 3 месяца назад

    मी केले असेच, खूप छान झाले मासे.खूप आभार ताई ❤

  • @rajanigiradkar2287
    @rajanigiradkar2287 Месяц назад

    रेसिपी खुप मस्त ताई ❤ पहताच कराविशी वाटली ❤

  • @vilasbhor3933
    @vilasbhor3933 6 месяцев назад +2

    खूपच छान आणि सोपी पद्धत आहे.

  • @SamiraBhagvat-ft5mk
    @SamiraBhagvat-ft5mk 7 месяцев назад +3

    Me rice flour use karte fish fry karnyasathi, Chan crispy hotata

  • @arunsawant8479
    @arunsawant8479 6 месяцев назад +2

    खुप चांगली सुटसुटीत detail मांडणी
    Thanks

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 7 месяцев назад +2

    खूप म्हणजे खूपच छान

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад +1

      मनापासून धन्यवाद

  • @geetraskar4234
    @geetraskar4234 5 месяцев назад

    Tai khup chan recipe sangitli tumhi...
    Khuo tempting vatatoy maasa...
    Mi nakki hya paddhatine karun bghen❤

  • @shwetabhusare9989
    @shwetabhusare9989 7 месяцев назад +1

    Wow fish fry
    Khup mast mi agdi sadha karte
    Atta tu sangitalelya paddhatine karnar khup chhan disate fish fry
    Sarita samja Surmai aiwaji katala fish ghetla trr chalel ka te sangshil please
    Thank you so much Sarita ❤❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      नक्की करुन पहा :)

  • @shailalande4150
    @shailalande4150 7 месяцев назад +1

    खूप छान यम्मी आणी टेस्टी रेसिपी ❤👌

  • @Nandini_Waghchoure
    @Nandini_Waghchoure Месяц назад

    छान आहे ताई तुमच्या रेशीपी मी पाहते

  • @vaishnavimaharkhede7657
    @vaishnavimaharkhede7657 7 месяцев назад +1

    Tai plz khichdi without pressure cooker sathi recipe sanga

  • @jyotsnabhosale2941
    @jyotsnabhosale2941 7 месяцев назад +1

    Just like Wow wow wow ❤😋😋🤤🤤🐠🐠

  • @indiranighot2873
    @indiranighot2873 7 месяцев назад +2

    सरिता एकच नंबर

  • @rekhabhalerav2326
    @rekhabhalerav2326 6 месяцев назад +1

    Khup chan👌👌👌👌

  • @user-bz2vn3ow7r
    @user-bz2vn3ow7r 7 месяцев назад

    ❤ khup chan recipe aahe . Me kalach try keli & mazya husband la khup aavdali thanku

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      Wow..nice..thanks for watching and liking

  • @skullshooter8633
    @skullshooter8633 7 месяцев назад +1

    Khup chhan Sarita,mast kele surmai fry👌👌👌👍

  • @sumankamble2039
    @sumankamble2039 Месяц назад

    खूपच छान

  • @dhairyashilmali762
    @dhairyashilmali762 7 месяцев назад

    एक नंबर सोफी पध्दतीने सागितला मस्त आहे

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 4 месяца назад

    सुंदर आहे ताईं आपली फिश फ्राई रेसीपी 👌

  • @suchitalad5866
    @suchitalad5866 5 месяцев назад

    Mast... mouth watering recipe...😋😋
    Surmayi कोठून घेतली आणि कितीला पडली? छान fresh दिसतेय...!

  • @akshatamendan7078
    @akshatamendan7078 6 месяцев назад +1

    Great , full tutorial ,awesome...

  • @sonalichavan7366
    @sonalichavan7366 7 месяцев назад +1

    Mast tai ami ravivari khale mi tumchich recipe keli surmai cari ani hi pan karun Bagte ravivari thanks tai

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 7 месяцев назад

    उदया रविवार असल्याने मी उद्याच सुरमई फ्राय करणार आहे खुप छान सुरमई फ्राय

  • @yogitawellness
    @yogitawellness 2 месяца назад

    खुप छान रेसिपी 👌👌

  • @ganrajelectrical5965
    @ganrajelectrical5965 7 месяцев назад +1

    Ohhh wow tai fish ekdam mst zali

  • @archanabhoye2476
    @archanabhoye2476 4 месяца назад

    तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात ❤😊

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 7 месяцев назад

    Khup Chan recipe .kharch tu sugarn aahes ...Chan tips pan detes ..thank u soooo much for sharing this great recipe

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार 👍🤗🙂💛💚🙏

    • @CRAZYKITCHEN007
      @CRAZYKITCHEN007 5 месяцев назад

      Fish fry recipe
      Ja kar deklena mere channel me
      Agar aap ko video achaa Lage tho subscribe kardekna
      Thank you

  • @amitjadhav8009
    @amitjadhav8009 7 месяцев назад

    Too good recipe ma'am definitely try this bcoz I m fish lover in vadodara Gujarat so very short choice of fish but surmai fish ezy to available thnx ma'am. ❤❤❤❤❤

  • @priyachavan7237
    @priyachavan7237 3 месяца назад

    Tai mi tumchi kaiyriche lonche recipe bagun banvli khup chan jhale ahey lonche

  • @poonamdevrukhkar692
    @poonamdevrukhkar692 7 месяцев назад

    Khupch easy & tasty recipe dakhvlya bddl thank you 🥰

  • @SunilChavan-cs4bs
    @SunilChavan-cs4bs 4 месяца назад +1

    Must

  • @SalveSir
    @SalveSir 3 месяца назад

    फारच छान; धन्यवाद

  • @yogitarane5069
    @yogitarane5069 7 месяцев назад +1

    Tai, तुमचे सगळे व्हिडिओ अप्रतिम असतात. जरा उंडियो ची सुद्धा receipe टाका ना

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      Nakii...dhnaywad video पाहण्या साठी

  • @meenasusvirkar1759
    @meenasusvirkar1759 7 месяцев назад

    शब्दच नाहीत ❤ खूपच चविष्ट

  • @sharadraovanalakar2118
    @sharadraovanalakar2118 Месяц назад

    मस्तच रेसिपी होती

  • @user-bb6by9nv7p
    @user-bb6by9nv7p 7 месяцев назад +1

    1 no tai mast , me recipe bagaychya aadich 👍 karte di.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद

  • @Jimmygermanshepherd.
    @Jimmygermanshepherd. 2 месяца назад

    Wow super tasty delicious recipe 🎉🎉❤❤❤

  • @bhagyashreebhosale1149
    @bhagyashreebhosale1149 7 месяцев назад +3

    Are wahhh... 1 number recipe 👌😋❤️

  • @mangalpawshe5556
    @mangalpawshe5556 4 месяца назад

    खुप छान दाखवली रेसिपी

  • @nirmalakhade3582
    @nirmalakhade3582 7 месяцев назад +1

    खूप छान टिप्स

  • @suryakantingale5683
    @suryakantingale5683 Месяц назад

    Very nice recipe
    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prasadsawant8527
    @prasadsawant8527 5 месяцев назад

    I like your fish fry receipee very much prasad sawant

  • @sujatadhumal7944
    @sujatadhumal7944 6 месяцев назад

    खुप छान रेसिपी सांगितली .❤❤❤❤

  • @kailasjadhav857
    @kailasjadhav857 6 месяцев назад +2

    ताई आमच्या घरात खाणारा मी एकटा च आहे भांडी ज्यास्त खराब होतात ओरडतात घरचे

  • @anjalimore1027
    @anjalimore1027 7 месяцев назад +1

    खुपच छान ....😋👌👌

  • @chandrashekhardeshpande6090
    @chandrashekhardeshpande6090 7 месяцев назад

    खूप छान. नक्की करून बघतो 👍👍👍

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 2 месяца назад

    लय भारी!!! 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋

  • @user-no9ip5yy3x
    @user-no9ip5yy3x 2 месяца назад

    Khub.chan.fishfray.tayar.kelele.tai.ne.

  • @suvarnarote4497
    @suvarnarote4497 7 месяцев назад +1

    As usval simle and tasty ❤❤

  • @anitamankar277
    @anitamankar277 7 месяцев назад +1

    Lai bhari 1ch nomber
    😂❤

  • @krishnadasjavanjal2644
    @krishnadasjavanjal2644 7 месяцев назад +1

    खूपच सुंदर 👌👌

  • @y.rgamer7863
    @y.rgamer7863 Месяц назад

    खूप छान ताई

  • @sudinajoglekar7980
    @sudinajoglekar7980 Месяц назад

    Sarita Tai khupach crispi fish fry.nice. Sarita masale n oil baher milel ka.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      बाहेर म्हणजे नक्की कुठे?
      संपूर्ण भारतभर कुठेही मिळेल
      आमच्या कस्टमर केअर वर कॉल करु शकता
      +91 89561 68782

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 7 месяцев назад +2

    वाव्ह छान ताई मस्तच अश्याच प्रकारे नवीन रेसिपी बनवून दाखवा जी खूप खूप धन्यवाद जी 😊❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      मनापासून धन्यवाद

  • @vandanakulkarni729
    @vandanakulkarni729 7 месяцев назад +1

    ताई फिश फ्राय तर एकच नंबर आहे पण मला तर तुझी तेलाची किटली आणि त्या तेल माप बघुन मला माझ्या लहानपणी मी त्या मापाने दुध विक्री करत असे👍👍🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      अरे वाह!!! माझे वडील किराणा दुकानात तेल विक्रीसाठी वापरायचे 😀

  • @swatilondhe5928
    @swatilondhe5928 7 месяцев назад +1

    Aaj aamchya ghari atach fish ghetali ahe me try karen hi recipe
    Actually aamchya ghari besan kale tikhat ani mith mix karun tya madhe fish gholun fry keli jate

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      तेही छान पद्धत...