बच्चु भाऊ तुमचा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करण्यासाठी आणि गुवाहाटीला जाण्यात बच्चु भाऊ तुमचा सिंहाचा वाटा आहे आणि हे महाराष्ट्रातील जनतेला आजिबात पटलेलं नाही म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत तुंम्हाला याची किंमत मोजावी लागणार आहे जय महाराष्ट्र 🚩🔥
हे तीनही नेते महाविते व महाविकास आघाडीचे हवा खाऊन आलेली आहे यांची अपेक्षाभंग झालेला आहे म्हणून हे आणि तिसरी आघाडी काढायच्या मागे लागले परंतु जनता ओळखते ना म्हणूनच आता वंचित बहुजन आघाडी शिवाय काही पर्याय नाही वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद एससी एसटी ओबीसी साथ है
अपेक्षाभंग यांचा नाही झालेला अपेक्षाभंग शेतकऱ्यांचा झाला आहे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी जनतेचा झाला आहे सगळे चोर एकसारखे आहेत ही माणसं प्रामाणिकपणे शेतकऱ्यांसाठी लढणारी आहे त्यांच्या हातात सत्ता गेल्याशिवाय शेतकऱ्यांच भलं होणार नाही त्याने घेतलेला निर्णय योग्य आहे त्यांचं सर्व शेतकऱ्यांच्या वतीने व जनतेच्या वतीने स्वागत
बच्चू भाऊ महयुतीचे अदृष्य हात आपल्या पाठीवर आहेत, अशी बातमी आताच ऐकली तेच खरे वाटते, भाजपला मराठा आणि शेतकरी मत मिळणार नाहीत, म्हणून भाजपचा तिसरी आघाडी पर्याय आला आहे, असे ऐकायला मिळते आहै..
का लोकशाहीमध्ये चोरांनी फक्त निवडणुका लढवायच्या का देश धुतला की या चोरांनी ही कष्टकरी गोरगरीब शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या ची आघाडी आहे काँग्रेसने देश धुतला आणि आता भाजप तर त्याच्या पुढचे आहे ही भ्रष्टाचाराची आघाडी नाही प्रामाणिक लोकांची आघाडी आहे चांगले लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये गेले पाहिजे चोरांचा आता कंटाळा आला आहे सगळे एकाच माळेचे मणी आहे म्हणून घेतलेला हा निर्णय योग्य आहे तुम्ही कोणाच्या तरी गुलाम दिसता म्हणून तुम्हाला तसं वाटतंय
याबद्दल निगेटिव्ह कमेंट करणारे कोण आहेत हे आम्हाला माहीत आहे महाविकास आघाडी मधले किंवा महायुती मधले चमचे कायम सत्ता उब वणारेंचे लाभार्थी लाळ चाटे लोक आहेत हे आम्हाला माहित आहे
अरे मूर्खांनो तुम्हाला तसंच वाटणार तुमच्यासारख्या नालायकां मुळे तर शेतकऱ्यांचे वाटोळं झालं कमेंट करायला तुमच्या बा च काय जातं खाली शेतकऱ्यांची अवस्था येऊन पहा गोरगरीब कष्टकरी माणूस कसा जगतोय ते पहा नालायकांनो तुम्हाला फक्त कोणाची तरी चापलुसी करायची आहे

💯 संभाजी महाराज सरकार स्थापन होणार
हे तीनही नेते महाविते व महाविकास आघाडीचे हवा खाऊन आलेली आहे यांची अपेक्षाभंग झालेला आहे म्हणून हे आणि तिसरी आघाडी काढायच्या मागे लागले परंतु जनता ओळखते ना म्हणूनच आता वंचित बहुजन आघाडी शिवाय काही पर्याय नाही वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद एससी एसटी ओबीसी साथ है
सगळ्यांची अपेक्षा भंग झालेली आहे काय?महायुतीमध्ये कोण कोण सामील झाले होते?😊
अपेक्षाभंग यांचा नाही झालेला अपेक्षाभंग शेतकऱ्यांचा झाला आहे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी जनतेचा झाला आहे सगळे चोर एकसारखे आहेत ही माणसं प्रामाणिकपणे शेतकऱ्यांसाठी लढणारी आहे त्यांच्या हातात सत्ता गेल्याशिवाय शेतकऱ्यांच भलं होणार नाही त्याने घेतलेला निर्णय योग्य आहे त्यांचं सर्व शेतकऱ्यांच्या वतीने व जनतेच्या वतीने स्वागत
बच्चू भाऊ महयुतीचे अदृष्य हात आपल्या पाठीवर आहेत, अशी बातमी आताच ऐकली तेच खरे वाटते, भाजपला मराठा आणि शेतकरी मत मिळणार नाहीत, म्हणून भाजपचा तिसरी आघाडी पर्याय आला आहे, असे ऐकायला मिळते आहै..
महायुतीतले दुःखी आत्मे महायुती नाव दिले पाहीजे होते
फडणवीस पुरस्कृत
लाचा रांनो तुम्हाला तेच वाटणार कारण ही शेतकरी कष्टकरी गोरगरिबांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ची आघाडी आहे
शेट्टी आणि कडू मुळे संभाजी राजेंचे नुकसान होतय, स्वतंत्र लढायला पाहिजे
भाजप प्रत्येक वेळी बी टीम तयार ठेवते
तिसरी आघाडीची महाराष्ट्राला गरज आहे
परिवर्तन नाही दार लावून भाजपचे बर्तन घासण्यासाठी नाव ठेवले परिवर्तन
तिसरी आघाडी तयार केली तर काय उपयोग होईल अस वाटत नाही
तेच निर्णायक ठरतील हे लक्षात ठेव सर्वे चे रिपोर्ट बघ कळेल तुला काय होतंय ते
Good job 👍👍
का व कशासाठी हे समजत नाही मिळेल बी जे पी कडून काही तरी
का लोकशाहीमध्ये चोरांनी फक्त निवडणुका लढवायच्या का देश धुतला की या चोरांनी ही कष्टकरी गोरगरीब शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या ची आघाडी आहे काँग्रेसने देश धुतला आणि आता भाजप तर त्याच्या पुढचे आहे ही भ्रष्टाचाराची आघाडी नाही प्रामाणिक लोकांची आघाडी आहे चांगले लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये गेले पाहिजे चोरांचा आता कंटाळा आला आहे सगळे एकाच माळेचे मणी आहे म्हणून घेतलेला हा निर्णय योग्य आहे तुम्ही कोणाच्या तरी गुलाम दिसता म्हणून तुम्हाला तसं वाटतंय
यांच्यात मुख्यमंत्री कोन हे ठरवलं का
😂😂😂😂😂😂😂😂😂
संभाजीराजे
🙏🙏💐💐
याबद्दल निगेटिव्ह कमेंट करणारे कोण आहेत हे आम्हाला माहीत आहे महाविकास आघाडी मधले किंवा महायुती मधले चमचे कायम सत्ता उब वणारेंचे लाभार्थी लाळ चाटे लोक आहेत हे आम्हाला माहित आहे
लोकसभेत झालेला विदर्भातिल बदल भरुन काढण्या करीता तिसरी आघाडी काढण्यात आली म्हनजेच वंचित चे काम तिसरी आघाडी करेल
भाजपची बी टीम
अरे मूर्खांनो तुम्हाला तसंच वाटणार तुमच्यासारख्या नालायकां मुळे तर शेतकऱ्यांचे वाटोळं झालं कमेंट करायला तुमच्या बा च काय जातं खाली शेतकऱ्यांची अवस्था येऊन पहा गोरगरीब कष्टकरी माणूस कसा जगतोय ते पहा नालायकांनो तुम्हाला फक्त कोणाची तरी चापलुसी करायची आहे
Kay hi fayada nahi bjp chi chal ahe Maratha vote sathi
कशाला तुम्ही
Mi tar mhanto jarang E patlane b j p la samrthn takaw
Kàran kon hake
Kay lawly maharaj he tumi vadil akikad v tumi dusrach pakshat kay lokala smjena ba
BJP chal आहे
सर्व natak आहे