MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 24 August 2024 | Marathi News | टीव्ही 9 मराठी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 окт 2024

Комментарии • 53

  • @Anushk2255
    @Anushk2255 2 месяца назад +50

    शिंदे साहेब..
    सरसकट कर्ज माफी व्हावी
    मराठा आरक्षण द्या
    पीक विमा चे पैसे द्या..
    शेतकऱ्याला नवीन योजना आणा
    मग पहा सर्व जागा निवडून येतील युती सरकारचे..❤❤❤

  • @kajalsonkhade9941
    @kajalsonkhade9941 2 месяца назад +33

    Home gard lavakar chalu kara sarkar BJP svsena Maharashtra 😢😢😢😢365=288=220par 55000 hajar home gard

  • @BharatBirangal
    @BharatBirangal 2 месяца назад +2

    महायुती चा कार्यक्रम विधानसभेत 100%होणारच तो पण फक्त फडणवीस साहेब यांच्या मुळे.

  • @amolkumbharwad1883
    @amolkumbharwad1883 2 месяца назад

    आदिवासी 💪💪💪 नांदेड

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 2 месяца назад +1

    जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @kavitapathe4469
    @kavitapathe4469 2 месяца назад +7

    पिक कर्ज माफी करा

  • @kavitapathe4469
    @kavitapathe4469 2 месяца назад +4

    कर्ज माफी करा

  • @BharatBirangal
    @BharatBirangal 2 месяца назад +2

    फडणवीस साहेब यांचा कार्यक्रम 100%होणारच.विधासभेत

  • @SamYt-zq9es
    @SamYt-zq9es 2 месяца назад +3

    Only udaav Bala saheb thakre

  • @akshaykumarfanclub.2536
    @akshaykumarfanclub.2536 2 месяца назад +1

    कर्ज माफी करा मागच्यावरषी दुष्काळा हाेता

  • @sthakur8760
    @sthakur8760 2 месяца назад

    But why in same case court delay verdict. Like Maharashtra government case

  • @SandipKute-k3r
    @SandipKute-k3r 2 месяца назад +3

    फडणवीसांचा चेला गुणरत्न सदावर्ते आणि फडणवीस या दोघांना माय बहिणी नाहीत का

  • @narendrabagale5570
    @narendrabagale5570 2 месяца назад

    विरोधकांना काहीकाम नसत, विनाकारण सरकार ला परेशान करावं, जनतेला सरकार विरोधी कामाना प्रोत्साहित करावं हेच कामे असतात,

  • @arunkahalekar9741
    @arunkahalekar9741 2 месяца назад +3

    त्याच त्याच परिवारातील मुलांना विधानसभेची उमेदवारी देऊ नये नवीन निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p 2 месяца назад +2

    उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र

  • @AnilPathare-mr9kh
    @AnilPathare-mr9kh 2 месяца назад +1

    कांदा बातमी दाखवू नका तुमचं चैनल नंबर वन आहे 😢😢😢

  • @Ravikiran_Sarkate.
    @Ravikiran_Sarkate. 2 месяца назад

    Good morning 🙏

  • @santoshnehe1235
    @santoshnehe1235 2 месяца назад

    नाईश 🎉

  • @iswarbadwaik464
    @iswarbadwaik464 2 месяца назад

    तुमचे षंड यंत्र हानुन पाडले तुम्ही किती ईमानदार आहे हे जनतेला दाखवून दिले आहे 🙏🙏

  • @sureshmarke3104
    @sureshmarke3104 2 месяца назад

    सरकार बदला नाही तर अशी अनिती सुरू च राहील

  • @maheshpatil5521
    @maheshpatil5521 2 месяца назад +1

    राजकारण शिवाय तुमच्याकडे दुसऱ्या कुठल्या बातम्या नाही का 😂

  • @SamYt-zq9es
    @SamYt-zq9es 2 месяца назад +2

    Only uddav balasaheb Thakre

  • @MR.GEANESH
    @MR.GEANESH 2 месяца назад

    महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर पेट्रोल 200 होणार हे नक्की 😂😂

  • @BharatBirangal
    @BharatBirangal 2 месяца назад

    बेनबती लावून निषेध करण्या पेक्षा जो गुणा करेल त्याला महीला नी भर चौकात तोडा ते शिवाय गुन्हेगारी ला आळा बसणार नाही.

  • @dipaksurvade6220
    @dipaksurvade6220 2 месяца назад

    भुसावल बस स्टॉप चा विकास करा

  • @Chandrakantsonawane-i1x
    @Chandrakantsonawane-i1x 2 месяца назад

    गुनेरेटण्या
    गुंतरण्यानेन
    गुंरत्नणेन पीडितेला मोफत न्याय मिळवून देऊन गुण उधळावे.

  • @BharatBirangal
    @BharatBirangal 2 месяца назад

    लाडकी बहिण योजना चे कार्य कमी घेण्याची गरज नाही.बदलापुरचे पिडीतेला नेय महत्त्व वाचा आहे साहेब तुम्ही फक्त लाडकी बहिण योजना चे कार्य घेत फिरत आहात तुम्हाला जनता विधानसभेत तुमचा करेक्ट कार्यक्रम केले शिवाय राहणार नाही.साहेब

  • @PriyankaBamugade
    @PriyankaBamugade 2 месяца назад +1

    Fashi jhalich pahije , ani ajachi ,4 diwas jhale hii ghatana ghadun ,,,mag nalayakanna ajun jivanta thevlach ka ahe??????😡😡😡

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 2 месяца назад

    लाडक्या बहिणींना पैसे खात्यात जमा झाले. आनंदाची बाब. मात्र हे पैसे आम्ही दिले आहेत हे सांगण्यासाठी जिल्ह्या जिल्ह्यात फिरत सांगणे गरजेचे आहे का.या दौ-यासाठी किती कोटींचा खर्च होतोय हे लक्षात येतय का ❓निवडणुकीत फक्त आम्हाला मतदान करा हे सांगण्यासाठी हा अट्टाहास. पुर्वीपासून संजय गांधी श्रावण बाळ योजना सुद्धा आजतागायत चालू आहेत मात्र हे सरकार लाडकी बहिण या योजनेचा ढोल पिटताना दिसतेय.

  • @ManojAhire-f3v
    @ManojAhire-f3v 2 месяца назад

    Shinde Saheb Ambala kya hua paise

  • @prakashwarik3859
    @prakashwarik3859 2 месяца назад

    नाना पटोले साहेब भारत बंद करायला जनता तुमच्या एव्हडी श्रीमंत नाही. त्याना आजच्या दिवसाचि काळजी असते.

  • @Muren-Ar
    @Muren-Ar 2 месяца назад

    Aasha sisakana nilmbit kra

  • @NbsDigitals
    @NbsDigitals 2 месяца назад

    khadda padtoch kasa

  • @XYXZ123
    @XYXZ123 2 месяца назад +1

    Hirvi fit bandhun bas tomnya chomnya😂

  • @harishchandrapatil5276
    @harishchandrapatil5276 2 месяца назад

    Po

  • @dasharathsakpal6370
    @dasharathsakpal6370 2 месяца назад +5

    सरकारकडे नको त्या योजनांवर खर्च करायला पैसा आहे पण जूनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारच्या तिजोरीवर बोजा पडणार वारे सरकार.

  • @shankarwandare5202
    @shankarwandare5202 2 месяца назад

    Ladaki bhahinacha farach damaka basalela disatey

  • @Muren-Ar
    @Muren-Ar 2 месяца назад

    Aaply ladky bhinisati sorksn dy shla mdhe c c kymer lawa aani rojci aapdet magwa

  • @AbdulhamidKureshi-gd5hl
    @AbdulhamidKureshi-gd5hl 2 месяца назад +1

    महाविकास आघाडी म्हणजे भाजप नव्हे.

  • @mrsofiyan8224
    @mrsofiyan8224 2 месяца назад

    😅😅😅😅

  • @Sangrampatil-u9n
    @Sangrampatil-u9n 2 месяца назад

    Te hatle nahi tar te hatle ahai Karan maratha arakshanala te virodh kartat

  • @Muren-Ar
    @Muren-Ar 2 месяца назад

    Shisak bnle bhaksk

  • @Kcentartenment
    @Kcentartenment 2 месяца назад

    Pulil kalat sudha maharastrachi vat lagnar