माझ्याकडे उत्तर आहे 26 नोव्हेंबर 2019 ला महाविकास आघाडी सरकार आलया नंतर त्यानी १,०९००० जागा मे २०२० भरण्याची घोषणा केली होती पन 20 मार्च ला कोरोना सारखी महामारी आली आनी सर्व योजना,भरती प्रक्रिया बंद पडलि तरी पन आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया पार पाडली.2 ते 2.5 वर्षे या कोरोना महामारी मध्ये च गेली
Pori kaay aayat karnaar ka?
2nd phase baddal Update dya sir kahi.....
आधी लग्न लाव आणि मग आम्ही सोबत मत देऊ म्हणा
म्हणजे तुम्ही फॅक्टी काढणार का पोरींची
नमस्कार सर 🙏🙏🙏🙏🙏🙏
TET 2 पेपर चा वेळ सांगाल का?
कारण माझ्या हॉल तिकीट वर 2:30 पीएम आहे पण एसएमएस आला आहे त्याच्यामध्ये एक वाजता चा टाईम दाखवत आहे
1 pm lach present rahaych, Biometric scanning honar ahe. 👍
Reporting time ahe to 1 pm
सरकारने नवीन स्कीम काढली काय?
😂😅😊
मुली नकोत का लग्न करायला?
2.5 वर्ष मविआ सरकार होते तेव्हा कोणकोणती नोकर भरती केली एवढच त्यांनी सांगाव
माझ्याकडे उत्तर आहे 26 नोव्हेंबर 2019 ला महाविकास आघाडी सरकार आलया नंतर त्यानी १,०९००० जागा मे २०२० भरण्याची घोषणा केली होती पन 20 मार्च ला कोरोना सारखी महामारी आली आनी सर्व योजना,भरती प्रक्रिया बंद पडलि तरी पन आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया पार पाडली.2 ते 2.5 वर्षे या कोरोना महामारी मध्ये च गेली
काय बोलता राव त्यांची आरोग्य भरती रद्द का करावी लागली हे तर माहीत आहे पोरांचा ततलात घेतला त्यांनी@@mauliwaghmore1340