आपण सर्वप्रथम सत्य माहिती सांगितली मी स्वतः तिथे पाच वेळा गेलो. माझ्या ८० वर्षाच्या आईला पूर्वीसारखीच बरी झाली. खूप चांगलं हॉस्पिटल आहे खर्च सुद्धा नाममात्र आहे. लुटालूट फसवेगिरी अजिबात नाही लाखो करोडो पॅरालिसिस चे रुग्ण बरे झाले आहेत.
मी माझ्या आईला चार वेळा घेवून गेलो होतो आईला बरेच वाटत पण आता थोडी डोळ्यांची समस्या वाटतीय ते बरी होईल त्यासाठी पाचव्यादा घेऊन जाणार आहे धण्य पांडूरंग डॉ क्लिनिक
नागरमनोळी टोटल बोगस धंदा सुरू आहे मी सुद्धा तिनं वेळा तिथे कुंभार बेळगल्ली दोघांची पुर्ण टिटमेंट घेतली काहीच फरक पडत नाही म्हणून सोडून दिले 😂 पर्याय नाही इलाज ही नाही ❤
Thirdclass Hospital : Piase ke liye Bagwan ke naam pe Dandhaa karthaa hai 😠 20 saal pehle achaa thaa, abhi MRI neuro kehke laakh laakh rupaayi kaa bill bana ne kaa aur patient serious ho jaaye tho dusre hospital shift karoo kahke bolthaa hai, so very best hospital is only KLE, Belagavi and Kaneri
कोणीही जाऊ नये कृपया पहिल्यांदा प्राथमिक उपचार घ्यावा ,कोणत्याही खोट्या बातमीला बळी पडू नका मी स्वतः अनुभव घेतला आहे माझ्या मिस्टरांना झाला होता 2023 मद्ये झाला होता 7 दिवस ऍडमिट केले नंतर 10 दिवसांनी 5 वेला नेले पण बोलता येत नाही,हाथ अजून उचलत नाही ,पैसे पण खूप घेतात त्यामुळे आपल्या महाराष्ट् मधील लोकांना माझी विनंती आहे कृपया कोणी जाऊ नका ।
सर माझे पण कमरापासून पाय काम करत नाही आहे तर मी तेथे जाऊ का नको आपला सल्ला हवा आहे फरक पडेल का नाही सर आपला सल्ला हवा आहे प्लीज कमेंटला उत्तर द्या सर🙏🙏🙏
खूप लोकांच असं म्हणणं आहे कि 5 ते सात वेळा जाऊन काहीच फरक पडत नाही हे खरं आहे मी सुद्धा किती तरी पेशंट पाहिलेत कि किमान सात वेळा जाऊन फरक पडला नाही तर मग कंटाळतात आणि जाणे सोडून देतात काहीच उपयोग नाही तिथली मेडिसिन काही कामाची नाहीत बक्कळ पैसा उकलला जातोय ji प्रॉपर लकव्यावर ji अवशध पद्धती आहे ती त्यांच्याकडे नाहीय
काही उपयोग होत नाही डाॅ कुंभार कधीच भेटत नाही. दोन चार माणसै इंजेक्शन साठी ठेवले आहे. तीस रू. घेतात जाण्या येण्रासाठी ,10ते15हज रू.खर्च येतो. मी स्वतः दोनवेळेस गेलो आहे. असा माझा अनूभश आहे.
Yes Pune to nipani by bus for karnata st bus Nipani to chikodi Chikodi to Nagarmungoli By Train Pune to kolhapur By road kolhapur to Nipani Chikodi Nagarmunoli Best thing Private four wheeler By Nagarmunoli Time nigh rest in Hospital Space patient & 1 Realative
Me patient girish kulkarni natepute maza parcidions decicis all ok zala me 5/ time la jaun treatment ghetale mala. Treatment che health la khup benefit zale me regular daily must walking karato pandhrang kumbhar nagarmunoli tal chikodi. Dit belegaon he hospital khup fine va patient hushar. Dr chya treatment ni full bare houn jatata mala ok treatment recd zale dr. P b kumbhar yache me tyna. Dhanyvad deto from shri girish kulkarni natepute. Dit solapur tal malashiras
हा एकदम परफेक्ट प्रश्न आपण विचारला आहे. कारण जर त्या डाॅक्टरची डीग्रीच नसेल तर ते लपवतात का ? आणि तसं पण जो कोण डाॅक्टर आहे तो स्वतः पेशंट चेक न करता दुसरे कोणीतरी चेक करतात. त्यांच्याकडे कूटली डीग्री आहे ते पण सांगावे.@@santoshsd1694
👎👎👎फसवेगिरी आहे 😂😂😂पैसे घेवून जाहीरात करत आहे ही बया 😢😢सावधान ,आपल्या गावात च MBBS,MD(medicine) चांगला उपचार करत असतात, पुर्ण पणे दुरुस्त होण्यास काही काळ द्यावा आणि संयम पाळा , कोणीच ताबडतोब दुरुस्त करू शकत नाही , हा पांडूरंग -देव तर नाहीच नाही😂😂
Thirdclass Hospital : Piase ke liye Bagwan ke naam pe Dandhaa karthaa hai 😠 20 saal pehle achaa thaa, abhi MRI neuro kehke laakh laakh rupaayi kaa bill bana ne kaa aur patient serious ho jaaye tho dusre hospital shift karoo kahke bolthaa hai, so very best hospital is only KLE, Belagavi and Kaneri
Maze babana paralysis pakshaghat zala hota.Aamhi bara tasanantar Aayurvedic davakhanyst admit kele hote.Sat aath mahine treatment I panchkar😢😊😢ma masaj etc.kelyananter babana a bolta yevu lagle.memory parat aali va te mantrahi mhanun lagale.Chalu lagale.Aayurvedic medicines chi hi Jadu pahun mi tyanantar nehami Aayurvedic medicines vaparat aahe.Lokani tika keli tarihi Aayurvedicmule rogache karanach Kami hote Mhanunach fayada hoto.Alopethyne kitihi modern machinene kahihi tapasale tarihi tond vakade hone bolataee na yene etc sarve thodefar Kami hote.He mi anubhavale aahe.Gangadhar Kanole Nanded
आपण सर्वप्रथम सत्य माहिती सांगितली
मी स्वतः तिथे पाच वेळा गेलो.
माझ्या ८० वर्षाच्या आईला पूर्वीसारखीच बरी झाली. खूप चांगलं हॉस्पिटल आहे
खर्च सुद्धा नाममात्र आहे.
लुटालूट फसवेगिरी अजिबात नाही
लाखो करोडो पॅरालिसिस चे रुग्ण बरे झाले आहेत.
साधारण किती खर्च आहे तिथ
मी माझ्या आई वडील यांना घेऊन गेलो होतो चांगला फरक पडला धन्यवाद
मी स्वतः चार वेळा गेलो होतो मला एकदम फरक पडला आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे. मी व्यवस्थित झालो आहे. पाचव्या वेळेस जाण्याची वेळच नाही आली. Thanks
फरक पडतो ना दादा
आपल्या आसपासचे MD किंवा MBBS डॉक्टरसुद्धा तेवढ्याच ताकदीने उपचार करतात आणि तेवढाच खर्च येतो . अनुभव सांगतो .
मी माझ्या आईला चार वेळा घेवून गेलो होतो आईला बरेच वाटत पण आता थोडी डोळ्यांची समस्या वाटतीय ते बरी होईल त्यासाठी पाचव्यादा घेऊन जाणार आहे
धण्य पांडूरंग डॉ क्लिनिक
Thank you madam , this video was helpful 🙏
Very beautiful 🌹👌
मी डायलिसिस पेशंट आहे मला उजव्या बाजूला लकवा झाला आहे पण माझ्या सोबत एक अजून डायलिसिस पेशंट आहेत त्यांना पण लकवा झाला होता आता ते खूप पैकी बरे आहेत
नागरमनोळी टोटल बोगस धंदा सुरू आहे मी सुद्धा तिनं वेळा तिथे कुंभार बेळगल्ली दोघांची पुर्ण टिटमेंट घेतली काहीच फरक पडत नाही म्हणून सोडून दिले 😂 पर्याय नाही इलाज ही नाही ❤
Thirdclass Hospital : Piase ke liye Bagwan ke naam pe Dandhaa karthaa hai 😠 20 saal pehle achaa thaa, abhi MRI neuro kehke laakh laakh rupaayi kaa bill bana ne kaa aur patient serious ho jaaye tho dusre hospital shift karoo kahke bolthaa hai, so very best hospital is only KLE, Belagavi and Kaneri
Kay pan kay boltay bariyach janan na changla farak padla aahe.
मला फरक पडलाय
मला उचलून नेले होते. आत्ता मी चांगला चालतोय. काही लुटत नाही. रुग्ण सेवा करतात.
@interestingworld03 तुला एकट्याला योग्य उपचार दिले तर वर ऊगाच ऐवढे लाईक मिळाले नाहीत टोटल बोगस डॉक्टर धंदा चालू आहे तिथे
Mi hi 5 vala gelo kahi hi fark nahi padla,kuthe changle tritment asel tar sanga plz
Pl go to belamaber in Karnataka in karwar just 4 km from karwar busstand 100 p guarntee name gauda
Kalaskar davakhna aahe sanglit aahilyanagr mdey..kurundvaad akkivate gavat deshi aaushdh suddha milato
Only anand alurkar nuroligidt in Poona Kem hospitsl
Khupc sundar 👌dhanyavaad 🙏🙏
Sir fee kiti aahe
100 % गुणकारी उपचार दुसरीकडे वेळ वाया घालवू नका
निपाणी पेक्शा सुळकुड आणि कारदगाा या गावातील डाँकटरांचा रिपोर्ट चांगला आहे.
Kute ahe bhau ha address
पत्ता द्या सर...
कोणीही जाऊ नये कृपया पहिल्यांदा प्राथमिक उपचार घ्यावा ,कोणत्याही खोट्या बातमीला बळी पडू नका मी स्वतः अनुभव घेतला आहे माझ्या मिस्टरांना झाला होता 2023 मद्ये झाला होता 7 दिवस ऍडमिट केले नंतर 10 दिवसांनी 5 वेला नेले पण बोलता येत नाही,हाथ अजून उचलत नाही ,पैसे पण खूप घेतात त्यामुळे आपल्या महाराष्ट् मधील लोकांना माझी विनंती आहे कृपया कोणी जाऊ नका ।
Age kay ahe peshantchi kardga madhe murabatte doct kade gheun ja farak janawel
ही अशी जनजागृति करा.आजकाल बरेच डाॅक्टर अशाच धंद्यात जास्त गुंतलेले आहेत आणि लोकांच्या अज्ञाणाचा फायदा घेऊन त्यांना लुटण्याचा प्रकार करत आहेत.
Kolhapur made koni hayet ka dr
मी 3 वेळेस गेलो पण काहीच फरक पडत नाही please वेळ नाका वाया घालवू
सर माझे पण कमरापासून पाय काम करत नाही आहे तर मी तेथे जाऊ का नको आपला सल्ला हवा आहे फरक पडेल का नाही सर आपला सल्ला हवा आहे प्लीज कमेंटला उत्तर द्या सर🙏🙏🙏
@@vikaspatil2920 सर मला नाही पडला पण तुम्हाला फरक पडू शकतो प्रयत्न करून पहा तुम्हाला नक्की काय झाले आहे लकवा झाला आहे का असेल तर किती दिवसा पासून
जावा मी माझ्या वडिलांना घेऊन गेलो होतो माझे वडील बरे झाले.
@@challengingworkout8777 सर असे होऊ शकते तुम्हाला फरक पडला चांगली गोष्ट आहे पण मला नाही पडला
😮भाऊ तू खरे बोलत आहेस कारण माझ्या आईला अर्धांगवायूचा त्रास आहे आणि मी येत्या काही दिवसात तिथे जायचे आहे त्यामुळे कृपया मला निराश करू नका.
सुट्टी कोणत्या दिवशी असते ते सांगितलं नाही व्हिडिओ खूप आवडला
Budhvar
बुधवारी सुट्टी असते
बुधवार
पुणंतांबा येथे खुप छान रिझर्ट आहे
पूनातांबा मध्ये कुठे आहे सांगा
@@ganpatrowpatil2316 पुणतांबा बस स्टैंड वर पहुचले कि कोणालाई विचार कि सांगतिल
Puntamba tal shrirampur. Dis. Ahmadnagar . Maharashtra
सुलतानपुर येथे चांगला उपचार मिळतो
How many day's for hemileagia strok
Treatment days
छान👍
Medam Nippani pasun 40 km vr ahe, Chikkodi javal ahe..... Pn atta vividh cheking sathi paise aakarni jastach ahe.....
ते हाॅस्पिटल जुगार आहे..luck by chance aahe
Medicine कोणते देतात त्याच नाव का नाही सांगतात
Thanks mam
कहे जाणार मुंबई वरुण
Brain haemorrhage tha mere pitaji ko 4 times jakar bhi kuch benefit nahi huva ....bogus hai
@@meghavishalthorat4690 fir kaise thik huve ,, aur kya huva tha?
मला निपाणी ला जायचं आहे जाऊ का नको सांगा
Fir thik hua kya mere sis ko bhi hua hai brain hemorrhage yaha se thik ho jayega kya@@meghavishalthorat4690
अरे मी पण 5 वेळा गेलो पण ओके झालोय् भावांनो❤❤❤❤
Hy
होय भावा खर सांग की
आम्ही पण गेलो होतो आज 5 वेळा यायला सागितलं आहे फरक पडतो का
वडिलांना घेऊन
@@lt4_gaming_ kahi farak padla ka?
दिलेल्या इंजेक्शन चे कंटेंट सांगत नाहीत इंजेक्शन चे बाटली वर mrdicine च नाव नसतं
A really hai aur best medicine hai mere father bhi thik ho Gaye yaha se
Kitne din treatment methik ho gaye aapke father
Kab liya tha treatments
Can you tell what happened & how many days took for recovery
@@vikas9pawar497 What treatment he gave ? What medicine he gave? for how many days?
श्रीराम हॉस्पिटल सुलतानपूर, बुलढाणा is best 👍
खूप लोकांच असं म्हणणं आहे कि 5 ते सात वेळा जाऊन काहीच फरक पडत नाही हे खरं आहे मी सुद्धा किती तरी पेशंट पाहिलेत कि किमान सात वेळा जाऊन फरक पडला नाही तर मग कंटाळतात आणि जाणे सोडून देतात काहीच उपयोग नाही तिथली मेडिसिन काही कामाची नाहीत बक्कळ पैसा उकलला जातोय ji प्रॉपर लकव्यावर ji अवशध पद्धती आहे ती त्यांच्याकडे नाहीय
मॅडम हे खोटे आहे मी आमच्या आईला नेलो होते आमची आई मरण पावली काही फरक पडत नाही डाॅक्टर कोण आहे कळत नाही
Try CNS hospital Solapur
Dr. kasegavkar sir
Sir you are the NL46 VERRY BEST
फसवेगिरी असेल तर शाप लागेल.?
पुढची पिढी भिकेला लागेल. ?
माझ्या मामाला 9 वेळा घेऊन गेलो पण काही फरक पडला नाही
Swast sankalp dr shaikh paralysis hospital ghodbunder road dongari pada Thane West la bhet dya. Very good hospital and very good treatment
Numbar bhetal ka Titla
Number असेल तर share करा plz contact number
टोकन नंबर लेते समय वहा के लोग अच्छी बात नही करते उनका बात करने का तरीका बहुत बुरा है
में दू रोग तज्ञांकडून उपचार करा
याच डॉकटरला फक्त कुठे सापडले. औशद. इतर डॉकटर कुठे होते..
Barabar
Bi pi च्या गोळ्या वेळेवर रोज घ्या परलीस होणार नाही
Paralysis Nantr lavkarat lavkar jave tar lavkar farak pdto.
Saglyanna ch fharak padat nahi yethe.... Saglyanna three injection detet and bhasrgos medicines
काही उपयोग होत नाही
डाॅ कुंभार कधीच भेटत नाही. दोन चार माणसै इंजेक्शन साठी ठेवले आहे. तीस रू. घेतात जाण्या येण्रासाठी ,10ते15हज रू.खर्च येतो. मी स्वतः दोनवेळेस गेलो आहे. असा माझा अनूभश आहे.
स्पष्ट मत दिले
@@prakashpatil9478मला बरे वाटलेय. चांगले उपचार करतात. उगाच नावे ठेवायची कशाला?
Mi 10vela jaun alo ahe pn mla kahi ch farak padla nahi jo kahi farak padla to exercise ani will power mule ch
Only Tritment kra
MD medicine doctor
Kothehi kra
Jo yeto to paise kmawto aram pdt nahi mi 5 times गेले
Manse karj kadun yetat tumchya kde
Mg fark ka pdt nahi
यापेक्षा नाशिक पॅरालिसिस सेंटर खूपच प्रभावी आहे
शेट काही फरक पडत नाही आणि माजलेली आहेत ती कोडफुट झवान
जायच कस कुठुन कुठे जायचे कुठे बस धरायची वैगरे काहीही सागितल नाही नुसती बडबड करुन झाल अर्धवट माहिती धोक्याची असते
Pura adress de yaki trading rukna padeg
Bus Ni kase jave Kolhapur madhun please konala mahitiasel sanga
Kolhapur ...50km nipani ...26km chikkodi ...12km nagarmunoli
@@avinashmule456 kutun konti konti bus pakdychi please sanga
Miraj sangalihun gadi asate chikkodi mhanun.
Miraj -chikkodi bus ahe sakali 9vajta.
@@kunaldoke1662कोल्हापूर निपाणी चिकोडी नगरमुनोली
मी 6 वेळा गेलोय 101% फरक पडतो
Kahihi farak padat nahi, mi 5 vela aai la ghevun gelo hoto,.... Plz aapla vel v paisa ghalvu naka... Fakt marketing madhun nav zale aahe..... Plz fasu naka....
माझ्या भावाला पण 4वेळा नेले काडीमात्र फरक नाही बोगस ट्रीटमेंट
तुझा भाऊ मटण चिकन खात होता म्हणून फरक पडला नाही 😂
@sandeeppujarisandeeppujari2964 बहुतेक पुजारी
काही चोरून काही राजरोस खातात, कोणताही देव सांगत नाही खाऊ नका, मूर्ख माणसे तसा प्रचार करतात,
हे सगळे फेक आहे सात वेळा गेलो होतो फरक पडला नाही.
Video madhe barech sangitale aahe pan tas real madhe nahi
Yes
Pune to nipani by bus for karnata st bus
Nipani to chikodi
Chikodi to Nagarmungoli
By Train
Pune to kolhapur
By road kolhapur to Nipani Chikodi Nagarmunoli
Best thing Private four wheeler
By Nagarmunoli
Time nigh rest in Hospital Space patient & 1 Realative
मी पाच वेळा जाऊन उपचार घेतले आहेत पण काहीच फरक नाही.
Only way out is good physiotherapy, don't waste your time and money here. Spend it on good physiotherapy
Go for physiotherapy for all type of paralysis no medecine required
Why u know someone who got recovered by physiotherapy
आमचे आईस 6वेळा नेला आता बरी झाली आहे
Jau naka uaghach vhel jael
है सगळे फेक आहे सगळं पैसा वडायचं काम आहे
Mi 8 vela gelo pn kahich fayda nhi zala bogus ahe
पंधरा दिवस इंजेकशन घेतले परंतु काहीच फरक पडला नाही
मीपण गेलो होतो . काही उपयोग नाही पैशाची लुट होते .
Not good no i am in four time not good
Number milel ka
Why
Me patient girish kulkarni natepute maza parcidions decicis all ok zala me 5/ time la jaun treatment ghetale mala. Treatment che health la khup benefit zale me regular daily must walking karato pandhrang kumbhar nagarmunoli tal chikodi. Dit belegaon he hospital khup fine va patient hushar. Dr chya treatment ni full bare houn jatata mala ok treatment recd zale dr. P b kumbhar yache me tyna. Dhanyvad deto from shri girish kulkarni natepute. Dit solapur tal malashiras
@@girishkulkarni7608 आपणस फरक पडला खूप आनंद झाला
वेल वया घालवू नका कोणाला फरक नसला पडला तर डॉक्टरांना भेट घ्या
Alopathy चे डॉक्टर आहात का तुम्ही
अत्यंत चुकीची माहिती आहे,,, हे hospital चिकोडी तालुक्यात आहे. व्यवस्थित माहिती द्या,,, चुकीचे देऊ नका
कमेंट पाहूनच घेऊन जाऊ का नको हा प्रश्न पडला आहे..
Naka jau
Mri ct scan kara mag jawa
Nako
Kute rahta
तुला ह्या हॉस्पिटलची जाहिरात करायसाठी नेमलाय का?
Aamhi konachi marketing karat nahi aahot
@@MarathiDigitalParty😅😅मग सांग ना डाॅक्टर ची degree ??MBBS MD आहे का?कि झोलाछाप आहे 😂😂
बोगस आहे तो, आणि त्याच कोणीही काहीही वाकड करू शकत नाही
हा एकदम परफेक्ट प्रश्न आपण विचारला आहे. कारण जर त्या डाॅक्टरची डीग्रीच नसेल तर ते लपवतात का ? आणि तसं पण जो कोण डाॅक्टर आहे तो स्वतः पेशंट चेक न करता दुसरे कोणीतरी चेक करतात. त्यांच्याकडे कूटली डीग्री आहे ते पण सांगावे.@@santoshsd1694
Me swatha patient hote, now I am ok.
कोई dr नही है वहा सब लुटेरे है
Kahi farak nahi, punha punha hote,
Tyach gavat post office javal ak aurvedik dr. Ahet result chhan ahe
Padto pphrak
Ya Aapka contec numberde
Kahi Farak Padat Nahi Nuste Paise Lut Tat Ŕajdhani SATARA
Madam MI 3 vela gelo kahihi fharak nahi bekar ahe
Mem hindime jankari de
👎👎👎फसवेगिरी आहे 😂😂😂पैसे घेवून जाहीरात करत आहे ही बया 😢😢सावधान ,आपल्या गावात च MBBS,MD(medicine) चांगला उपचार करत असतात, पुर्ण पणे दुरुस्त होण्यास काही काळ द्यावा आणि संयम पाळा , कोणीच ताबडतोब दुरुस्त करू शकत नाही , हा पांडूरंग -देव तर नाहीच नाही😂😂
He hospital bogsh aahe konehi jau
7 वेळागेलाआ आहे फरक नाही
Thirdclass Hospital : Piase ke liye Bagwan ke naam pe Dandhaa karthaa hai 😠 20 saal pehle achaa thaa, abhi MRI neuro kehke laakh laakh rupaayi kaa bill bana ne kaa aur patient serious ho jaaye tho dusre hospital shift karoo kahke bolthaa hai, so very best hospital is only KLE, Belagavi and Kaneri
कोई फायदा नहीं है 5 बार गया में
सुळकूड तालुका कागल निपाणी सीमा भाग खात्री शिर उपाय आहे
Dr bogus ahe kontihi digree nahi,
Barobar.nahe
Mi hi cangla zalo
Nusti.lutmar.kono.nit.bolat.hi.nahi.jaun.pesa.vest.jivala.tras.faltu.giri
Mala60/Zhalel pi puran bara Aahe Aata drayaving karato.aewadhac Aahey ki shugar asalayas thoda vell lagato wa wina(Daru)Hey patya palayala pahije.
15 वर्षे जुन्या व्यक्तीला फरक पडू शकतो का
Janseva neuro and spine clinic paithan la java
Paithan dist Aurangabad
Google ani RUclips la search kra
नाही तिथे 24 तास च्या आत जावे लागते नागरमुननोली येथे
Punthamba la Java aasha kedar punthamba
लकवा झाल्यावर 24 तासा मध्ये.. गेले तर पहिल्या सारखा माणूस होतो ओके..4/5 गेल्यावर थोडा वेळ. लागतो ओके..
Hindime puri jankari de plz
फेक आहे खूप पैसे lagtata fark naihi lut lut आहे
Maze babana paralysis pakshaghat zala hota.Aamhi bara tasanantar Aayurvedic davakhanyst admit kele hote.Sat aath mahine treatment I panchkar😢😊😢ma masaj etc.kelyananter babana a bolta yevu lagle.memory parat aali va te mantrahi mhanun lagale.Chalu lagale.Aayurvedic medicines chi hi Jadu pahun mi tyanantar nehami Aayurvedic medicines vaparat aahe.Lokani tika keli tarihi Aayurvedicmule rogache karanach Kami hote Mhanunach fayada hoto.Alopethyne kitihi modern machinene kahihi tapasale tarihi tond vakade hone bolataee na yene etc sarve thodefar Kami hote.He mi anubhavale aahe.Gangadhar Kanole Nanded
Kontya hospital madhe gele hote
Paisse loot aahe mi 15 patients gheun gelo
Dr. Saheb yancha mo no pathava please
काही खर नाही