गुडघेदुखीला पूर्णविराम : संचेती हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉ पराग संचेती (गुडघे तज्ञ)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 74

  • @gaurisurendraathalye7359
    @gaurisurendraathalye7359 5 месяцев назад +2

    नमस्कार
    मी स्वतः डॉक्टरांची भेट घेतली मला आठ महिन्यापासून गुडघेदुखी होती, गुडघ्याच्या मागील मसल्स दुखत होते, डॉक्टरांची भेट झाल्यावर डॉक्टरांनी हसतमुखाने स्वागत केलं आणि सांगितला मॅडम दोन महिन्यात तुम्हाला बरं करतो हे धीर देणारे शब्द आपलेपणाचे होते पेशंट बद्दल असणारा आदरभाव होता खरोखर डॉक्टरांचा औषध चालू केल्यापासून फरक पडत आहे. मला उत्साह निर्माण झाला आहे डॉक्टरांचे मनापासून आभार मानते

  • @caavinashmujumdar5965
    @caavinashmujumdar5965 11 месяцев назад +2

    पराग सर, आपण फार सुंदर आणि योग्य माहिती दिलीत. असेच सेमिनार आयोजित करण्यात यावेत. धन्यवाद

  • @anitagadge4107
    @anitagadge4107 6 месяцев назад +4

    मी पराग सरांकडे ट्रीटमेंट घेतली तीन चार वर्षे होऊन गेली माझ्या गुडघ्याची झीज झाली होती आता मला खूप फरक आहे मला आता चांगले चालता येत आहे माझ्या वेदना बऱ्यापैकी कमी झाल्या आहेत

  • @SakharamJadhav-us1qn
    @SakharamJadhav-us1qn 4 месяца назад

    गुढग्यात गॅप आहे संध्याची झीज झाली आहे चालताना खूप त्रास होतो व पायाला सूज येते. कृपया मार्गदर्शन करावे

  • @suvidyakirpekar7787
    @suvidyakirpekar7787 4 месяца назад

    Mazya gudhagyachi zij zali ahe .gudiya payavr suj aliy.Gudhagyachya mage gath aliy.please tyavar upchar sangal ka.

  • @dilipshinde3837
    @dilipshinde3837 4 месяца назад

    सर माझे sinus fluid वाढले आहे तरी शास्त्रक्रिय करावी लागेल काय?

  • @kesarinathmhatre1075
    @kesarinathmhatre1075 7 месяцев назад

    सर तुम्ही ठाणे येथे कल्याण भिवंडी येथे कधी येता का

  • @sunitadhandar
    @sunitadhandar 6 месяцев назад

    सर माझे खुपचं गुडघे दुखतात माझे वय 56 वर्षे चालू आहे मला एक महिना पासुन खुपचं त्रास आहे चालता येत नाही तर उपाय सांगा

  • @marutishirke6366
    @marutishirke6366 6 месяцев назад +1

    Good morning sir oky thanks sir

  • @sharadpandit6718
    @sharadpandit6718 3 года назад +2

    सर नमस्कार ।मी सौ उजवला पंडित सोलापूर सन 2015 मध्ये उजव्या गुढग्याचे निरिप्लेस आपण केले आहे ।मला संधिवात 20 वर्षी पासून आहे ।माझे वजन 25 kg आहे।वय 57 वर्ष आहे आता दावा गुडघा पूर्ण लॉक झाला आहे ।मी उभे राहू शकत नाही ।चालणे खूपच दूर आहे ।सध्या सर्व on bed आहे ।मला वजन कमी मुळे रिप्लेस ऑपरेशन होऊ शकेल का किंवा अन्य उपचार बद्धल कृपया माहिती द्यावी ही विनंती ।सर आपण पूर्वी केलेल्या ऑपरेशन मूळे खूप त्याचा काहीही त्रास नाही ।

  • @sandhyathakare7187
    @sandhyathakare7187 3 года назад +2

    Sir. thanks. very. much.

  • @UshaPatil-q2f
    @UshaPatil-q2f 7 месяцев назад

    Khupech chan

  • @AnitaLondhe-x5d
    @AnitaLondhe-x5d 4 месяца назад

    सर माझ्या पण गुडघ्याला झीज लागली आहे त्यासाठी काय उपाय आहे

  • @rajeshriingle6730
    @rajeshriingle6730 7 месяцев назад +1

    Root of Miniscus tear la treatment kay

  • @RameshwarShingne-r5q
    @RameshwarShingne-r5q 3 месяца назад

    सर माजे ऑपरेशन झाले वय 42 42 आहे पार्ट गोल्डन वापरला आहे एक वर ईकवर टाईम किती लागेल

  • @ranjanakamble6937
    @ranjanakamble6937 2 года назад +1

    Patela tutla hota operation kel ahe pudhe kahi tras honar ka zala tr kay kalji ghyaychi

  • @RameshwarShingne-r5q
    @RameshwarShingne-r5q 3 месяца назад

    सर माझा ऑपरेशन झाले तीन महिने झा ल 44:01 हिने ही कोरी वाला किती 44:05 44:07 वेळ लागेल

  • @artiambre2954
    @artiambre2954 6 месяцев назад

    नमस्कार सर माझ्या गुढघ्याची झीज (ग्रीस) सर्व संपले आहे यावर उपाय सांगा.माझे वय ४४आहे

  • @bharatinikam8717
    @bharatinikam8717 Год назад

    गुडघ्याची तीन वेळेस सर्जरी झाल्यावर पुन्हा वरून सेप्टिक येत असून पेशंटला चालताही येत नाही तर काय करावे.

  • @sangita278
    @sangita278 6 месяцев назад

    Gudhgha madhe pani zale tar kay karave.

  • @savitagaikwad3984
    @savitagaikwad3984 Год назад

    Dr sir very much Dhanyawad

  • @yogeshkarnawat6428
    @yogeshkarnawat6428 3 года назад +3

    1.5 year pahle maine aapse or dr gugle se mere knee ki orthoscopy karai thi par jaise pain before ऑपरेशन tha waist ya usse jyada aaj bhi hai kuch bhi fark nahi huwa kaise kaise kaise

  • @sangita278
    @sangita278 6 месяцев назад

    Gudha madhe pani zale sahe tar kay karave.

  • @malatigavali8834
    @malatigavali8834 6 месяцев назад

    10वर्षापूर्वी गाडीवरून पडले होते.त्यावेळी लिगामेंटला दुखापत झाली होती.आपल्याच दवाखान्यात,संचेती मध्ये Dr.पाटील यांची ट्रीटमेंट घेतली होती.सहामहिने.आता पुन्हा गुडघा खूप दुखत आहे.दोन महिन्यांपूर्वी पुन्हा संचेती दवाखान्यात दाखवला तेव्हा knee replacement सांगितले.माझे वय 53आहे.मार्ग.करावे सर
    .

  • @shobhawathore6109
    @shobhawathore6109 7 месяцев назад

    माझ्या गुढघ्याची गादी फाटली आहे आपरेशन न करता आराम मिळल का

  • @ravindrapatil9990
    @ravindrapatil9990 4 месяца назад

    Hospital kuthe aae

  • @ramprasadtaur3881
    @ramprasadtaur3881 7 месяцев назад +1

    माझ्या गुढघे दुखी संदर्भात मी आपणांस प्रत्यक्ष भेटू इच्छितो .मला २०११ पासून गुढघे दुखी आहे . अलिकडे खूप वेदना होतात.

  • @MussaddiqShaikh-m7m
    @MussaddiqShaikh-m7m 5 месяцев назад

    सर मला पन सायटिका चा त्रास आहे मला एपोटमैट भटेल का

  • @kamlakarkoli4770
    @kamlakarkoli4770 6 месяцев назад

    सर. आपला दवाखाना कुठे आहे

  • @kavitarane6464
    @kavitarane6464 6 месяцев назад

    सर मी आपला हा video पाहिला.
    6 वर्षांपूर्वी माझी बायपास सर्जरी झाली आहे.
    माझा गुढघा खूप दुखतो, सुज आहे
    मला यासाठी काही औषध घेता येतील का

  • @kesarinathmhatre1075
    @kesarinathmhatre1075 7 месяцев назад

    संचती हॉस्पिटल पत्ता सांगणे व फोन नंबर पाठवणे

  • @ashatare9728
    @ashatare9728 8 месяцев назад

    Dr cha nomber lihun पाठवावा.

  • @ranjanakamble6937
    @ranjanakamble6937 2 года назад

    This patella baccalaureate sanga maz panels ch operation zale ahe

  • @bhagwanjabhade2642
    @bhagwanjabhade2642 3 года назад +2

    संचिती दवाखाण्यात नस दबने आणि मायस्थेनिया ग्रॅविस चा इलाज आपल्याकडे होतो का किती दिवसात हे बरे होउ शकतील

  • @bhaskarkhandare6224
    @bhaskarkhandare6224 3 года назад

    सर माझ्या उजव्या पायाच्या बाॅलला रक्त पुरवठा होत नाही.असे डॉक्टर म्हणाले.त्यामुळे मला चालतांना त्रास होतो . डॉक्टर म्हणाले की आॅपरेशन शिवाय पर्याय नाही.माझे वय पन्नास आहे.कृपया मला मार्गदर्शन करा.

  • @malagogate7304
    @malagogate7304 Год назад

    Sir Mazi payachi taka kup dukate hadàla suj aahe ase doçtor mahanale

  • @mahaveerpalse6834
    @mahaveerpalse6834 Год назад

    राहुल जी मी महावीर पलसे उस्मानाबाद. मला गुडग्याचा खुप त्रास हाेताे मी आता पर्यंत डॉ पराग संचयती यांना दाेन वेळेस दाखविले माझा डावा गुडगा जास्त दुखून आवाज येताे मला रिप्लेसमेंट करावे लागले तर बीन टाक्याचे ऑपरेशन करता येईल कां व दाेन्ही गुडग्याचे ऑपरेशन करावे लागले तर एक आता व एक चालता आल्यावर करता येईल कां

  • @shilpamarathe8987
    @shilpamarathe8987 3 года назад +3

    गुडघे दुखी साठी काय आहार घ्यावा

  • @shauryagadhave5029
    @shauryagadhave5029 2 года назад

    सर 👏👏माझा चार वर्षाचा मुलगा आहे त्याचे गुडघे दुखतात तो खेळा की सकाळी उठल्यावर दोन्ही गुडघ्यावर थोडीच सुजाण येती त्याला सकाळी चालता येत नाही गुडघे वाकून चालतो त्याचा पहिला उजवा दुखला होता आणि नंतर डावा दुखला होता आम्ही ए सरे आणि ए मा राय काढला आहे पण त्यात नॉर्मल सागितले

  • @nandakumarmore3252
    @nandakumarmore3252 2 года назад

    होमियोपॕथि डाॕक्टर सांगतात की,गुडघ्यामधिल खराब झालेली गादि ते देतात त्या गोळ्याने पुन्हा भरून येते हे खरे आहे का?

  • @dhananjayhundiwale
    @dhananjayhundiwale Год назад

    Avn tritment Please arrange gaid .

  • @poonamraiinak5459
    @poonamraiinak5459 2 года назад

    Condromalacia recoverable aahe ka?

  • @arunamhaske9507
    @arunamhaske9507 6 месяцев назад

    नाशिक ला येतात का

  • @pushpapadol
    @pushpapadol Год назад

    Pushpa Pàdol Shegaon Dist Buldhana Jay Gaganan Gan Ganat Bote

  • @kavitameher2566
    @kavitameher2566 2 года назад

    Sir paincular medicine ghene yogya ahe ka

  • @sangeetasancheti6486
    @sangeetasancheti6486 3 года назад

    My lateral minicsus is paining from 5 years

  • @rajendrawagh9120
    @rajendrawagh9120 Год назад

    हेही मग्न
    .

  • @adinathkamode
    @adinathkamode 9 месяцев назад

    Maza डावा गुडघा सूज आणि पेन होतो खूप age maze above ४२ aahe

  • @charushilakulkarni3338
    @charushilakulkarni3338 11 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली मार्गदर्शन केले धन्यवाद. माझ्या मिस्टरांना नि रइप्लएसमएंट सांगितले आहे खुप टेन्शन आलं होत त्यांच्या 70वर्ष आहे बघु विचार करू

  • @arunamhaske9507
    @arunamhaske9507 6 месяцев назад

    माझा गुडघासरकला आहे

  • @kailassatav7259
    @kailassatav7259 2 года назад

    ऑपरेशन खर्च साधारण किती येतो

  • @rameshgiri8492
    @rameshgiri8492 4 месяца назад

    रमेश नामदेव गिरी तडवळे महात गुडघेदुखी एका पायाची डाव्या लय गुडघा दुखतो तीन महिने झाले त्याच्यावर उपचार व तुम्हाला भेटण्यास वेळ मला सा रमेश नामदेव विहिरी तडवळे माता तालुका माढा जिल्हा सोलापूर येथून बोलतो की डॉक्टर पराग यांना माझा डाव्या पायाचा गुडघा दुखतो तीन महिने ओलांडून गेले तरी उपचार घेऊन गुडघा राहिला नाही

  • @santoshjunjar3758
    @santoshjunjar3758 3 года назад

    Join Replacement cost

    • @sanjeevkore7879
      @sanjeevkore7879 3 года назад

      What is the cost of knee replacement surgery

  • @caavinashmujumdar5965
    @caavinashmujumdar5965 11 месяцев назад

    पराग सर, आपण k

  • @VinayakJagdale-h2o
    @VinayakJagdale-h2o 4 месяца назад

    मज़े धोनी ghudage Sujale Aahet Aani vedana hotat

  • @manjuthigale7415
    @manjuthigale7415 3 года назад

    🤝गुढग्याची झीज झाली आहे खूप दुखत असतात डाॅक्टर सांगितले की कॅल्शियम कमी आहे संधी वाताची शक्यता आहे का चिकनगुनिया पण झाला होता वय ४८ आहे तुम्ही माहिती खूप चांगली सांगत आहात

  • @rameshgiri8492
    @rameshgiri8492 4 месяца назад

    🎉😢😮🎉🎉🎉🎉

  • @MalatiNair-sr5xk
    @MalatiNair-sr5xk 6 месяцев назад

    ...m

  • @anaghsnarvekar5992
    @anaghsnarvekar5992 3 года назад

    माझे गुडघे खूपच दुखतात मी चोप्रा सर ची ट्रीटमेंट चालू आहे RA टेस्ट positive ahe mala तुम्हाला दाखवायचे आहे

    • @anaghsnarvekar5992
      @anaghsnarvekar5992 3 года назад

      कधी oppiement मिळेल

    • @rajashreepalaskar5082
      @rajashreepalaskar5082 7 месяцев назад

      डॉ माझा डावा गुडघा खूप दुखत आहे मला पाया वर बसता येत नाही व चालता हि पट पट येत नाही तिथे शिर दुखत आहे किचन तास भर उभं राहिलं तर खूप त्रास होतो आहे

    • @rajashreepalaskar5082
      @rajashreepalaskar5082 7 месяцев назад

      वय 58 आहे मला शुगर आहे पंधरा वर्षे झालं आहे

  • @sangita278
    @sangita278 6 месяцев назад

    Gudhgha madhe pani zale tar kay karave.