Marathi Digital Party
Marathi Digital Party
  • Видео 870
  • Просмотров 7 242 827
Loksabha Results 2024 |Shashikant Shinde | Satara Loksabha Nikal 2024 #loksabha2024 #sataraloksabha
Loksabha Results 2024 |Shashikant Shinde | Satara Loksabha Nikal 2024 #loksabha2024 #sataraloksabha #mdipa #maharashtrapolitics #nikal2024
Subscribe Our Channel : ruclips.net/user/MarathiDigitalParty
Follow us on Instgram - marathidigital.party?
About Marathi Digital Party #Mdipa
Welcome to Marathi Digital Party Means #Mdipa in this RUclips channel you can Watch politics, Entertainment, Informative & Interesting videos you can Watch full analysis of news & media coverage, Please Subscribe to our Channel & Support us.
Просмотров: 2 088

Видео

Who is Sanjay Rathod ? | शिवसेनेचे विदर्भातील कॅबिनेट मंत्री संजय राठोड ! #mdipa
Просмотров 283 месяца назад
Who is Sanjay Rathod ? | शिवसेनेचे विदर्भातील कॅबिनेट मंत्री संजय राठोड ! #mdipa पोहरादेवी , पूजा चव्हाण प्रकरण हे शब्द कानावर पडले कि यासोबत एक नाव आठवतंच ते म्हणजे आमदार संजय राठोड . पण असं असताना देखिलं प्रभावी राजकारण करत त्यांनी ३ वेळा आमदारकीच्या निवडणूका जिंकल्या व मंत्रि म्हणून राज्यात स्थान देखील मिळवले म्हणून महा. राज. दौऱ्यात आज आपण संजय राठोड यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत . The wor...
Tarkarli Beach | Kokan | Why Tarkarli is Famous |म्हणून तारकर्ली प्रसिद्ध आहे ! | #mdipa #tarkarli
Просмотров 2,4 тыс.3 месяца назад
Tarkarli Beach | Kokan | Why Tarkarli is Famous |म्हणून तारकर्ली प्रसिद्ध आहे ! | #mdipa #tarkarli #kokan #malvan उन्हाळा सुरु झाला , सुट्ट्या सुरु झाल्या , कुठेतरी फिरायला जायचं असं ठरल अर्थात महाराष्ट्रीयन माणूस जर उन्हाळ्यात सुट्टीसाठी कोकणात नाय गेला तरच विशेष म्हणून कोकणात जायचं ठरलं पण कोकणात नक्की कुठे जायचं ? यावर घोड अडलं ,अलिबाग , दापोली , लाडघर , गणपतीपुळे , दिवेआगर , हरिहरेश्वर अशी ...
Who Is Hasan Mushrif? | कोल्हापूरकरांच्या मनातील खरे हिंद केसरी ! हसन मुश्रीफ आणि राजकारण ! #mdipa
Просмотров 3383 месяца назад
Who Is Hasan Mushrif? | कोल्हापूरकरांच्या मनातील खरे हिंद केसरी ! हसन मुश्रीफ आणि राजकारण ! #mdipa Subscribe Our Channel : ruclips.net/user/MarathiDigitalParty Follow us on Instgram - marathidigital.party? About Marathi Digital Party #Mdipa Welcome to Marathi Digital Party Means #Mdipa in this RUclips channel you can Watch politics, Entertainment, Informative & Interesting videos ...
Sujata Mastani Pune | सुजाता मस्तानी | Best Mastani of Sujata Mastani| #mdipa
Просмотров 8833 месяца назад
Sujata Mastani Pune | सुजाता मस्तानी | Best Mastani of Sujata Mastani| #mdipa पेशवे काळातील बाजीराव मस्तानी सोबतच फक्त मस्तानी देखील पुण्याची ओळ आहे , त्यातल्या त्यात सुजाता मस्तानी म्हणजे एकदम भारी . पुण्याची शान आणि पुणेकरांची आवडती अशी सुजाता मस्तानी मध्ये उन्हाळ्यात हे भली मोठी रांग असते , आणि त्या रांगेत उभं राहून मस्तानी हातात येईपर्यंतचा वेळ हा असह्य असतो . भर उन्हाळ्यात शरीराला थंड करणा...
Who Is Anil Deshmukh | गृहमंत्रीपद ,ईडी , अटक आणि अनिल देशमुख ! | #anildeshmukh #mdipa
Просмотров 2504 месяца назад
Who Is Anil Deshmukh | गृहमंत्रीपद ,ईडी , अटक आणि अनिल देशमु ! | #anildeshmukh #mdipa अनपेक्षितपणे मिळालेलं गृहमंत्रीपद , वाझे कर प्रकरणादरम्यान गमावलेले गृहमंत्रीपद , ईडीची चौकशी , तुरुंगवास , आणि यासगळ्यानंतरही राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवारांना दिलेली साथ गेल्या २ वर्षात अनिल देशमु यांनी अनेक आव्हानांना तोंड दिलं , पण तरीही ते खचले नाहीत म्हणूनच मी. रा. दौऱ्यात आज आपण अनिल देशमु...
चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे|Tourist Places In Chandrapur| Tadoba #chandrapur #tadoba #mdipa
Просмотров 2414 месяца назад
चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे|Tourist Places In Chandrapur| Tadoba #chandrapur #tadoba #mdipa महाराष्ट्र पर्यटन दौऱ्यात आज आपण चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटना बद्दल जाणून घेणार आहोत चंद्रपूर मध्ये अतिशय मोजकीच पर्यटन स्थळे आहेत पण हि मोजकी पर्यटन स्थळे खूप महत्त्वाची मानली जातात जी महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रात फार महत्त्वाचा वाटा देतात . In Maharashtra tourism tour today we are going to k...
Who is Raju Patil | मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील ! #mdipa #mns #rajupatil
Просмотров 8144 месяца назад
Who is Raju Patil | मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील ! #mdipa #mns #rajupatil #rajthackeray #mns #mdipa #marathidigitalparty Subscribe Our Channel : ruclips.net/user/MarathiDigitalParty Follow us on Instgram - marathidigital.party? About Marathi Digital Party #Mdipa Welcome to Marathi Digital Party Means #Mdipa in this RUclips channel you can Watch politics, Entertainment, Informativ...
भाजपा काश्मिर मध्ये निवडणूक लढवणार नाही ! |BJP not contesting in J&K #modi #kashmirelection #mdipa
Просмотров 264 месяца назад
भाजपा काश्मिर मध्ये निवडणूक लढवणार नाही ! |BJP not contesting in J&K #modi #kashmirelection #mdipa भाषणादरम्यान काश्मीर , कलम ३७० हे नुसते शब्द उच्चारून भाजपचे नेते , लोकांच्या टाळ्या घेतात . कलम ३७० हटवणं हे त्यांचं सर्वात मोठं काम असल्याचं सांगतात , सोबतच कलम ३७० हटवल्याने काश्मीर मध्ये झालेले चांगले बदल , तेथे येणाऱ्या पर्यटकांची वाढलेली संख्या अश्या सगळ्या गोष्टी सांगून प्रशंसा मिळवतात . पण...
श्री राहुल गांधी याची पुणे, महाराष्ट्र येथील सभा. । Mdipa
Просмотров 7764 месяца назад
Watch Congress leader Shri Rahul Gandhi as he addresses the public in Pune, Maharashtra. Stay updated with his inspiring words and vision for a better India. Like, comment, and share to spread the message of unity and progress. #rahulgandhi #congress #pune #maharashtra #indian Subscribe Our Channel : ruclips.net/user/MarathiDigitalParty Follow us on Instgram - marathidigital.party...
नारळा सारखं दिसणार फळं ! ताडगोळे । Tadgola Benifits in marathi । Ice Apple #tadgola #summer #tadi
Просмотров 854 месяца назад
नारळा सारखं दिसणार फळं ! ताडगोळे । Tadgola Benifits in marathi । Ice Apple #tadgola #summer #tadi सध्या रस्त्यांवर एका प्रकारचं फळ मोठ्या प्रमाणात विक्री साठी आलेलं दिसतंय , प्रथम दर्शनी तर हा मिनी नारळ किंबहुना मिनी शहाळ असल्यासारखं दिसत काहींना तर हे एक प्रकारचं शहाळच वाटत पण खरंतर हे शहाळं नसून एक वेगळंच फळ आहे . पण अनेकांना त्याबद्दल फारसं माहिती नाहीये म्हणूनच आज आपल्या मनात कुतूहल निर्माण...
नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन स्थळे |Tourist Places in Nandurbar| Nandurbar Tourist #mdipa #nandurbar
Просмотров 1444 месяца назад
नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन स्थळे |Tourist Places in Nandurbar| Nandurbar Tourist #mdipa #nandurbar महाराष्ट्रातील काही जिल्हे व तेथील पर्यटन स्थळे तर प्रसिद्धीच्या झोतात आली पण काही त्यापासून वंचितच राहिली आणि असाच एक जिल्हा म्हणजे नंदुरबार ज्याच्या पर्यटना बद्दल अनेकांना माहिती नाहीये म्हणूनच महाराष्ट्र पर्यटन दौऱ्याच्या माध्यमातून आज आपण नंदुरबारच्या पर्यटनाबद्दल जाणून घेणार आहोत Some distri...
Satara Lok Sabha 2024 | सातारा लोकसभेत विकास झाला का ? #satara
Просмотров 1,3 тыс.4 месяца назад
Satara Lok Sabha 2024 | सातारा लोकसभेत विकास झाला का ? #satara
Satara Lok Sabha 2024 | सातारा लोकसभेत विकास झाला का ? #satara
Просмотров 2,1 тыс.4 месяца назад
Satara Lok Sabha 2024 | सातारा लोकसभेत विकास झाला का ? #satara
यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटन स्थळे| Tourist Places Yavatmal |Yavatmal Tourist Places #yavatmal #mdipa
Просмотров 1194 месяца назад
यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटन स्थळे| Tourist Places Yavatmal |Yavatmal Tourist Places #yavatmal #mdipa
Satara Lok Sabha 2024 | सातारा लोकसभेत विकास झाला का ? #satara
Просмотров 8 тыс.4 месяца назад
Satara Lok Sabha 2024 | सातारा लोकसभेत विकास झाला का ? #satara
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोरेगाव मधील पाण्याचा प्रश्न सोडवला | Madha Loksabha2024 |#madha
Просмотров 4624 месяца назад
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोरेगाव मधील पाण्याचा प्रश्न सोडवला | Madha Loksabha2024 |#madha
Top Performing Uncapped Indian Players in IPL 2024 | आयपील मध्ये uncapped प्लेयर्सचा डंका! #ipl2024
Просмотров 94 месяца назад
Top Performing Uncapped Indian Players in IPL 2024 | आयपील मध्ये uncapped प्लेयर्सचा डंका! #ipl2024
संजय शिरसाट आणि राजकारण ! | Political Journey Of Sanjay Shirsat #shivsena
Просмотров 7484 месяца назад
संजय शिरसाट आणि राजकारण ! | Political Journey Of Sanjay Shirsat #shivsena
Tamasha artists |Tamasha Owner | तमाशा कलावंतांच्या व्यथा #tamasha #election2024
Просмотров 3814 месяца назад
Tamasha artists |Tamasha Owner | तमाशा कलावंतांच्या व्यथा #tamasha #election2024
Madha Lok Sabha 2024 | माढा लोकसभा #loksabha2024
Просмотров 3 тыс.4 месяца назад
Madha Lok Sabha 2024 | माढा लोकसभा #loksabha2024
लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे | Tourist Places in Latur| Latur top tourist places #mdipa #latur
Просмотров 3494 месяца назад
लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे | Tourist Places in Latur| Latur top tourist places #mdipa #latur
Rajesh Tope Political Journey | राजेश टोपे यांचा राजकीय प्रवास ! #mdipa #rajeshtope
Просмотров 1694 месяца назад
Rajesh Tope Political Journey | राजेश टोपे यांचा राजकीय प्रवास ! #mdipa #rajeshtope
Milan Pepsi Pune | 90’s Kid Favourite pepsicola | मिलन पेप्सी पुणे | #mdipa | #pepsi
Просмотров 2135 месяцев назад
Milan Pepsi Pune | 90’s Kid Favourite pepsicola | मिलन पेप्सी पुणे | #mdipa | #pepsi
गोंदियाचे निसर्गरम्य पर्यटन ! | Gondiya Tourism | Gondiya Jungle Safari #gondiya #mdipa
Просмотров 985 месяцев назад
गोंदियाचे निसर्गरम्य पर्यटन ! | Gondiya Tourism | Gondiya Jungle Safari #gondiya #mdipa
Aatram Dharamraobaba| पराभव ,तिसऱ्यांदा आमदार आणि थेट मंत्रिपद ! धर्मराव बाबा आत्राम आणि राजकारण !
Просмотров 895 месяцев назад
Aatram Dharamraobaba| पराभव ,तिसऱ्यांदा आमदार आणि थेट मंत्रिपद ! धर्मराव बाबा आत्राम आणि राजकारण !
Reality of MUA Classes | Roasters च्या निशाण्यावर का आल्या MUA ? REELSTAR's MAKEUP CLASSES EXPOSED!
Просмотров 1,1 тыс.5 месяцев назад
Reality of MUA Classes | Roasters च्या निशाण्यावर का आल्या MUA ? REELSTAR's MAKEUP CLASSES EXPOSED!
Akola Tourism | अकोला जिल्ह्याची पर्यटन सफर ! | #mdipa #akola
Просмотров 1265 месяцев назад
Akola Tourism | अकोला जिल्ह्याची पर्यटन सफर ! | #mdipa #akola
Political Journey of Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार आणि राजकारण ! #mdipa #sudhirmungantiwar
Просмотров 6605 месяцев назад
Political Journey of Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार आणि राजकारण ! #mdipa #sudhirmungantiwar
अभयसिंह बाजी मारणार ? | Abhaysingh jagtap Melava | Madha Loksabha 2024 | | #madhaloksabha
Просмотров 9055 месяцев назад
अभयसिंह बाजी मारणार ? | Abhaysingh jagtap Melava | Madha Loksabha 2024 | | #madhaloksabha

Комментарии

  • @RohitJadhav-v9v
    @RohitJadhav-v9v 9 часов назад

    जो गणपती उसवं लालबाग परेल मध्ये साजरे होतात बाकी तुम्हाला कुठेच बगायला भेटणार नाही...... आणी श्रीमंत लालबाग चा राजा म्हणजे करोडो भक्तांच्या गळ्यातील ताई आहे...... 1, 2 तास नव्हे तर तब्बल 24 तास लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक चालते हा एक इतिहास आहे.....❤❤

  • @vaidnyanikdrushtikon4924
    @vaidnyanikdrushtikon4924 10 часов назад

    खूप मोठी अंधश्रद्धा आहे.

  • @vishnumuley4103
    @vishnumuley4103 16 часов назад

    Jay shree shanidev

  • @raghuchinchwade5692
    @raghuchinchwade5692 22 часа назад

    🌺🌺🌺🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌺🌺🌺ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः🌺🌺🌺🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌺🌺🌺

  • @ganeshumap8028
    @ganeshumap8028 День назад

    Sp fail ahe

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 День назад

    मरण जवळ आले की लोक देवाची आठवन कढतात मग तो कोणीही आसो

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 День назад

    होय मी अनुभव घेतलाय

  • @AmolSonwane-s4t
    @AmolSonwane-s4t День назад

    👑👑👌👍

  • @tukarambadhale1083
    @tukarambadhale1083 2 дня назад

    हो नक्कीच खर आहे पण तरी सुद्धा आजुन एक मोराळे द्तात्रेय देवस्थान आहे दर गुरुवारी येथे भूत बाधा करनी या पासून मुक्ती प्राप्त होतें श्री गुरूदेव दत्त

  • @mangeshvipradas8702
    @mangeshvipradas8702 2 дня назад

    लव जिहाद कसा होतो याच्या बद्दल सुद्धा जन जागृती अभियान राबविण्यात यावे. मुलींनी आपल्याच धर्मात लग्ना करावे या बद्दल जनजागृती करावी

  • @vilasnagane889
    @vilasnagane889 2 дня назад

    जलपरी सुगरला याची पाने खावी व कँनसरला पण चालते असे युटुबला बहितले आहेे ती पाने खाली का

  • @DhanajiChavan-jt8mf
    @DhanajiChavan-jt8mf 3 дня назад

    होय

  • @bunie7498
    @bunie7498 3 дня назад

    हे बुद्ध विहार होते यांचे पुरावे पण आहेत, पण हे खरच विठ्ठल मंदिर आहे याचा एकही पुरावा नाही.

  • @pinturaut6939
    @pinturaut6939 4 дня назад

    Mi titla bhopi aahe yedeshwaricha

  • @pinturaut6939
    @pinturaut6939 4 дня назад

    Dharashiv nahi yermala😅

  • @GautamTambe-nn1ww
    @GautamTambe-nn1ww 4 дня назад

    मी सुद्धा आताच म्हणजे 09/09/2024 सोमवार ठीक 4:45pm पंडित दादांचा vdo बघून, बालन यांची बायोग्राफी पहिली तेव्हा कळलं की बालन कोण? हस्ती आहेत ते.........

  • @balkrishnabagve9029
    @balkrishnabagve9029 4 дня назад

    आई माऊली चा उदो उदो🙏❤

  • @pranavabnave
    @pranavabnave 4 дня назад

    पुनीत बालन नो पार्किंग मध्ये गाडी लावल्यामुळे संतोष साहेबांमुळे जास्त फेमस झाला

  • @vinitpawar9734
    @vinitpawar9734 5 дней назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹

  • @ranvirkarkale8202
    @ranvirkarkale8202 5 дней назад

    मी पण पहिल्यांदा संतोष साहेबांचा व्हिडीओ मधून यांचे नाव ऐकले

  • @Tubeyou0122
    @Tubeyou0122 5 дней назад

    गुटखा किंग.

  • @Ramarajurkar
    @Ramarajurkar 5 дней назад

    No parking madhe gadi lavnare 😂

  • @akilajjijshah4572
    @akilajjijshah4572 5 дней назад

    Dhnwad tai

  • @RukminiMajage
    @RukminiMajage 5 дней назад

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @avinashmali9900
    @avinashmali9900 6 дней назад

    मस्त

  • @mayurdhotre7122
    @mayurdhotre7122 6 дней назад

    Amhi pn pandit sahbancha video bghun aalo bghyla puneet balan kon

    • @x_hunny
      @x_hunny 5 дней назад

      मी पण 😅

  • @ParigabaiGaikwad
    @ParigabaiGaikwad 7 дней назад

    जय शनि देव 🙏🙏

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 7 дней назад

    Mi pandit sahebancha video baghun alo kon ahe Punit balan😂😂

  • @avinashsomatkar7516
    @avinashsomatkar7516 7 дней назад

    Came here after Pandit's video!!😅

  • @xVishaal
    @xVishaal 7 дней назад

    Punit balan yanchi car, Santosh sir ne no parking madhe pakadali, tya mule Punit balan kon he pahana sathi ha video pahana sathi aalo😂

  • @amjadkhankhanzade9950
    @amjadkhankhanzade9950 7 дней назад

    Karam ali nahi, kamar ali darvesh.

  • @mansijagtap155
    @mansijagtap155 7 дней назад

    Jay shivray 🧡🚩

  • @user-hf6ri4kc5p
    @user-hf6ri4kc5p 8 дней назад

    पुनीत दादा बालन यांचे काम खूप छान आहे

  • @sarojpatil5825
    @sarojpatil5825 8 дней назад

    🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏🙏 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @cd71
    @cd71 9 дней назад

    मी गेली 41वर्ष झाले पुण्यात राहतोय मला आता समजायला लागलं आहे पुण्यातली फेमस हॉटेल म्हणजे अतिशय मुळमुळीत, पांचट, गूळ घातलेली गिळगीलित असे पदार्थ मिळण्याचे ठिकाणे. अजिबात क्वालिटी नसते हिने जी बिर्याणी ची ठिकाणे सांगितली त्या सर्व ठिकाणी मी आत्तापर्यंत मित्रांच्या आग्रहास्तव चार पाच वेळा गेलो आहे पण अतिशय खरब गणेश पेठेत मिळणाऱ्या साध्या बिर्याणी वा याच्या पेक्षा कितीतरी चांगली बिर्याणी मिळते ती पण कितीतरी स्वस्त

  • @minalnikhade5268
    @minalnikhade5268 9 дней назад

    Lagna adhi nahi jau shakt kay tai couple firayla jejurila

  • @pralhaddanke1721
    @pralhaddanke1721 9 дней назад

    खरोखर खर आहे शिगणापुर

  • @user-hf3ow4jv1u
    @user-hf3ow4jv1u 9 дней назад

    Yes

  • @MahadevDevakar-bg7df
    @MahadevDevakar-bg7df 9 дней назад

    साती आसरा च्या नावान चाग भल

  • @pravintupe5767
    @pravintupe5767 9 дней назад

    जय श्री राम जय हरी विठ्ठल विठ्ठल

  • @Che153
    @Che153 9 дней назад

    Sir you are the NL46 VERRY BEST

  • @prasannawarange4808
    @prasannawarange4808 10 дней назад

    श्री स्वामी समर्थ ॐ दिगंबराय नमः स्वामी सर्वांना सुखात ठेवा

  • @vrushalimhaskar
    @vrushalimhaskar 10 дней назад

    Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏🙏🙏🙏

  • @rameshbagade-xp8qw
    @rameshbagade-xp8qw 10 дней назад

    😊

  • @user-pe8rw4fy8p
    @user-pe8rw4fy8p 10 дней назад

    जय शनिदेव❤❤

  • @dipakmali683
    @dipakmali683 11 дней назад

    Jay shanidev maharaja ki❤

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td 11 дней назад

    Jay shanidev

  • @dhanrajkashid2836
    @dhanrajkashid2836 12 дней назад

    🚩🚩🙏🏻जय शनि देव महाराज 🙏🏻🚩🚩

  • @sivajisivaji7053
    @sivajisivaji7053 12 дней назад

    Brother ahe didi

  • @aatmarampradhan5390
    @aatmarampradhan5390 12 дней назад

    Shani Dev Maharaj ki Jay