श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त आंब्यांची आरास | Merak Events | JeevanGani
HTML-код
- Опубликовано: 8 май 2024
- मेराक इव्हेंट्स तर्फे दिनांक ६ मे २०२४ रोजी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आंब्यांची आरास श्री स्वामी समर्थ मठ,विलेपार्ले,पूर्व मुंबई येथे अर्पण करण्यात आली.
!!श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ!!
नियोजन: मेराक इव्हेंट्स आणि जीवनगाणी
#shreeswamisamartha #श्रीस्वामीसमर्थ
#Merakevents #JeevanGaniEvents
Jeevangani
Prasad Mahadkar Manjiri Hete Priyaprasad Satelkar
श्री स्वामी समर्थ मठ विलेपार्ले, Shree Swami Samartha Math Vile Parle
खूपच मनमोहक आरास 🙏🌹