सडेतोड बेधडक माजी आमदार विजयराव जाधव | interview with former MLA Vijayrao Jadhav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • सडेतोड बेधडक माजी आमदार विजयराव जाधव | interview with former MLA Vijayrao Jadhav
    #bjp #risodmalegaon #Vijayraojadhav
    #medshi #washim
    पक्षश्रेष्ठी तिकीट कोणाला देतील अद्याप स्पष्ट नाही, मात्र ' विजय ' भाजपाचाच राहील..!
    आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी नेत्यांनी सुरू केली असून विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने जनसंपर्क वाढविण्यावर जिल्ह्यातील अनेक नेते विशेष भर देत असल्याचे स्पष्ट होत आहे. अशाच एका कार्यक्रमात मा.आ.ॲड.विजयराव जाधव यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी दिलखुलासपणे आपली ' मन की बात ' दैनिक लोकतंत्र सोबत बोलतांना व्यक्त केली आहे.
    It is not yet clear who will be given the ticket by the parties, but the 'victory' will remain BJP's..!
    The leaders have started preparations for the upcoming assembly elections and it is clear that many leaders of the district are giving special emphasis on increasing public relations on the occasion of various programs. In one such program, Hon. Adv. While interacting with Vijayrao Jadhav, he candidly expressed his 'mann ki baat' while talking to Dainik Loktantra.
    ---------------------------------------------------------------------------
    ♦️
    👉
    ---------------------------------------------------------------------------
    Dainik loktantra | Dainik loktantra news
    Marathi News | मराठी बातम्या | Letest Marathi News |
    #letestnews #marathinews #मराठीबातम्या
    #dainikloktanra #dainikloktanranews
    ---------------------------------------------------------------------------
    Tags:
    #bjp
    #congress #ncp #shivsena #devendrafadnavis #nitingadkari #narendramodi #bawankule #chandrakantbawankule #nanapatole #ajitpawar #eknathshinde #sharadpawar #uddhavthackeray #shivsena
    #vijayjadhav #risod #risodnews #washim #washimnews #anantraodeshmukh #nakuldeshmukh #ameetzanak #dainikloktantra #shelukhadse #vasntkhadse
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा
    ‪@Dainikloktantra‬

Комментарии • 35

  • @vitthalkharate2577
    @vitthalkharate2577 12 дней назад +3

    तुमचे न्युज चायनल थोड्या दिवसांमध्ये खुप प्रसिद्ध होत आहे आणि तुमच्या बातम्यांची रचना खूप चांगली आहे तुम्ही चांगली पत्रकारिता करता धन्यवाद

    • @Dainikloktantra
      @Dainikloktantra  12 дней назад +1

      विठ्ठलजी खराटे साहेब,
      तुमची कौतुकाची थाप, आणि त्यातून मिळणारी प्रेरणा हिच आमची ताकद आहे..! सदैव अशीच प्रेरणा मिळावी हिच अपेक्षा..!
      खुप खुप धन्यवाद..!👏👏🙏

    • @vitthalkharate2577
      @vitthalkharate2577 12 дней назад

      Whats up nambar

    • @vitthalkharate2577
      @vitthalkharate2577 12 дней назад

      Bhau तुमचा whats up नंबर टाका मला

    • @Dainikloktantra
      @Dainikloktantra  День назад +1

      @@vitthalkharate2577
      9373578429

  • @sanjayb.bhutekar4597
    @sanjayb.bhutekar4597 23 дня назад +6

    🎉

  • @amolmorey7966
    @amolmorey7966 23 дня назад +8

    जाधव साहेब फक्त

  • @rahuljadhao-b6s
    @rahuljadhao-b6s 23 дня назад +4

    रिसोड मालेगाव विधानसभा only jadhav saheb ✌️

  • @charmchemistrybyadeshkhara481
    @charmchemistrybyadeshkhara481 23 дня назад +3

    Vijay aapalach

  • @vishnujadhao94
    @vishnujadhao94 23 дня назад +5

    जाधव साहेब 100 % विजय

  • @pjchannel7590
    @pjchannel7590 23 дня назад +3

    Only jadhav saheb

  • @RajeshKhadse-l6t
    @RajeshKhadse-l6t 23 дня назад +6

    फक्त जाधव साहेब

  • @harashadajadhav4135
    @harashadajadhav4135 23 дня назад +4

    फक्त जाधव साहेब ❤❤❤

  • @Vijaybudhavant
    @Vijaybudhavant 23 дня назад +3

    Only jadhav Saheb ❤

  • @vinodbodkhe510
    @vinodbodkhe510 23 дня назад +2

    खूपच छान मुलाखत

    • @Dainikloktantra
      @Dainikloktantra  23 дня назад

      @@vinodbodkhe510 धन्यवाद, विनोद पाटील, आता फक्त आपले मार्गदर्शन आणि सहकार्य सदैव राहावे हिच अपेक्षा,धन्यवाद..!🌹👏🙏

  • @mukunddeshmukh5877
    @mukunddeshmukh5877 6 дней назад +1

    खडसे साहेब तुम्ही जाधव साहेबांना अजून एक प्रश्न विचारला असता तर आपल्या मुलाखतीतुन अजून चित्र स्पष्ट झाले असते,तो प्रश्न म्हणजे देशमुख कुटुंबीयांना भाजपची उमेदवारी मिळाली तर आपण त्यांचे काम करणार काय?

    • @Dainikloktantra
      @Dainikloktantra  6 дней назад

      @@mukunddeshmukh5877 जाधव साहेबांसाठी जर देशमुख परिवार त्यांच्या पाठीशी असेल तर जाधव साहेबांनी सुद्धा देशमुख कुटुंबासाठी बिनदिक्कत काम करायलाच पाहिजे..!
      उमेदवारी कोणाला मिळेल हे निश्चित झाल्यावर तुमचा हा महत्त्वपूर्ण प्रश्न ॲड. जाधव साहेबांना विचारला जाईलच..!👏🙏

  • @harashadajadhav4135
    @harashadajadhav4135 4 дня назад +1

    विजयराव जाधव साहेब ❤❤❤❤

  • @gajananhade5882
    @gajananhade5882 23 дня назад +4

    जनतेच्या मनातील माणूस जनतेच्या मनात आता ॲड. विजयराव जी जाधव साहेब हेच आहे आणि रिसोड मालेगाव मतदार संघात जर पुन्हा काँग्रेसला सुरुंगलावायचा पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकावयचा असेल जनतेचा मनातील पक्षासाठी निष्ठावंत एक प्रांजळ मनाचा चांगल्या प्रकारचे विकास कामे करणारा त्यांनी केलेले कामे एक चांगल्या दर्जाची उत्तम कामे हे त्यांच्या कार्यकाळात झाले व अजून ही पूर्वीपासूनचा निष्ठावंत कऱ्यकात्यांचे हेच म्हण आहे की कितेक वर्ष विजयरावजी जाधव साहेब हे पक्षाशी एकनिष्ठ राहिले व पक्षाचे काम करीत राहिले कोणतीही लालसा न बाळगता आजही सर्वसामान्य माणसाची नाळ त्यांच्या सोबत जोडली आहे तरी पक्षश्रेष्ठीने त्यांना उमेदवारी द्यावी अशी प्रत्येक खेड्यापाड्यातील माणसाची व जनतेची ईच्छा आहे भविष्यातील जनतेच्या मनातील आमदार vijayravji jadhav saheb व्हावे ही प्रत्येक जनमानसाची इच्छा आपलाच..Gajanan Hade Patil ❤️🌷✌🏻🌷

    • @Dainikloktantra
      @Dainikloktantra  23 дня назад

      @@gajananhade5882 गजानन पाटील, दैनिक लोकतंत्र युट्यूब चॅनल आपलंच आहे, सबक्राईब केले असेल तर खूपच छान, आणि केले नसेल जरूर सबक्राईब करा ही विनंती..! धन्यवाद..👏👏🙏🙏

  • @gulabkhadse2569
    @gulabkhadse2569 23 дня назад +2

    ❤❤🎉🎉

  • @DattaprabhuAndhale
    @DattaprabhuAndhale 23 дня назад +2

    मतदारसंघात शिवसेनेचा आहे

  • @subhashbajad366
    @subhashbajad366 День назад

    साहेब तुम्ही एक प्रश्न विचारला हवा होता जर तिकीट देशामुखला मिळाले तर तुम्ही काय भूमिका आहे

  • @SantoshChavhan-j7x
    @SantoshChavhan-j7x День назад

    😅

  • @dattaparbhuandhale1477
    @dattaparbhuandhale1477 8 дней назад

    दामु आण्णा👍👍👍

  • @pjchannel7590
    @pjchannel7590 23 дня назад +2

    हा मतदारसंघ जाधव साहेबच लढविणार आणि जिंकणार

  • @NitinKale-on6gp
    @NitinKale-on6gp 3 дня назад

    दामु अण्णा

  • @aarushiramdeshmukh2674
    @aarushiramdeshmukh2674 6 дней назад

    😂😂😂😂

  • @AnirudhaDeshmukh-w3q
    @AnirudhaDeshmukh-w3q 23 дня назад +1

    😂😂😂

    • @harashadajadhav4135
      @harashadajadhav4135 23 дня назад +1

      काय रे देशमुख्या

    • @GitangliDeshmukh
      @GitangliDeshmukh 8 дней назад

      Deshmukh patil nahi vikas pahije aaplyla jadhav aso wa gawali,anantrao aso ​@@harashadajadhav4135

  • @ramukhadse4842
    @ramukhadse4842 23 дня назад +2

    🎉

  • @RajeshKhadse-l6t
    @RajeshKhadse-l6t 23 дня назад +4

    फक्त जाधव साहेब

  • @SantoshChavhan-j7x
    @SantoshChavhan-j7x День назад

    😅