आपल्यावर जळणाऱ्या लोकांबरोबर कसे वागायचे ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии •

  • @माताराणीकाजलटेंटहाऊस

    दादा तुम्ही सांगितलेले अगदी बरोबर आहे ...पण हीच लोक आपली काही चुकी नसताना आपल्याबद्दल समाजात बदनामी करतात आणि समाजाला पण जो चुकीचे सागतात त्याच खरं पटतं .

    • @shivajisshinde2116
      @shivajisshinde2116 3 года назад +3

      राइट

    • @vijayjadhav9495
      @vijayjadhav9495 3 года назад

      हो

    • @kailaspatil8617
      @kailaspatil8617 3 года назад +3

      तृण नाही तेथे पडला व्दावग्नी
      जाय आपसया विझोनिया
      जेथे गवत नसेल तेथे काडीपेटीने पेटविले तर ती काडी असे पर्यंत आग नंतर काडी संपली की आगही आपसुक विझून जाईल
      त्याचप्रमाणे तुमच्या कडे जर दोष नाही
      तर घाबरण्याचे काही कारण नाही
      नंतर निंदक उघडे पडतील
      तुम्ही नक्कीच पडणार नाहीत

    • @sambhajideore6637
      @sambhajideore6637 3 года назад

      @@shivajisshinde2116 k

    • @leenahire8942
      @leenahire8942 3 года назад

      Right

  • @rafikbagwan505
    @rafikbagwan505 3 года назад +9

    असे मित्र सुद्धा पाहिजे तरच आपली प्रगती होते,असा माझा अनुभव आहे

    • @kailaspatil8617
      @kailaspatil8617 3 года назад

      निंदक तो माझा गळ्याचा टाईथ तेने केले माझे सर्व हित

  • @yashvantmorkarmorkar1658
    @yashvantmorkarmorkar1658 3 года назад +1

    सर हे सत्य आहे. आपण जे सहा तत्त्व सागितले हे तंतोतंत आपल्या मतांशी जुळतात. यात तिळ मात्र शंका नाही. विचार करण्यासारखी महत्व पटवून दिले आहे.

  • @suhasinipharande9851
    @suhasinipharande9851 Год назад

    Thanks sir
    तुम्ही छान आणि possitive विचार मांडले आहेत.त्यामुळे अश्या लोकांशी कसे वागायचे हे फ्टले

  • @कविताशरदमोरे
    @कविताशरदमोरे 4 года назад +1

    धन्यवाद हा विडियो बनवला त्याला कारण माझ्यावर भरपूर जळतात पण तुमचा विडियो बघून मला समजले कि आपण तयाचया पेक्षा जासत पुढे आहे म्हणून आपल्या वर जळतात धन्यवाद मला पटवून दिलयाबदल

  • @rajeshbhoi1341
    @rajeshbhoi1341 5 лет назад +23

    सर तुम्ही एक जीवनाला त्रासलेल्या माणसाचा आधार आहात धन्यवाद सर

  • @kalpanamate780
    @kalpanamate780 5 лет назад +19

    आपण सांगिलेल्या संपूर्ण सहा टिप्स अगदी बरोबर आहेत सर...
    धन्यवाद सर

    • @myaim9874
      @myaim9874 4 года назад

      Gossips मधे खोटे खोटे घनरडे आरोप करुन बदनाम करत असतात
      सम्पूर्ण इम्प्रैशन मातिमोल करुन टाकतात
      नंतर इज्जत देत नाहीं
      है उपाय सांगितलाच नाहीं ?

    • @anjalideo2016
      @anjalideo2016 4 года назад

      @@myaim9874 वंँँ

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 3 года назад

      @@myaim9874 same problem

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 3 года назад

    खूप सुंदर आहे साहेब तुम्ही खूप छान आहेत खरखर सुंदर आहे शिवसेनेने माहिती दिली असून त्यात काही तथ्य असल्याचे स्पष्ट केले असून अभिनंदन खुप खुप धन्यवाद जिअहमदनगरशिवसेनामाहीलाआघाडीतापप्रमुखसाहेबखुपग्रेट

  • @sweetys2737
    @sweetys2737 4 года назад +2

    आपल्यापेक्षा ज्याच्यात काही कमी आहे तेच आपल्यावर जळतात.खूप छान व्हिडिओ..वास्तव सांगितलं..

  • @darshanashinde9781
    @darshanashinde9781 Год назад

    हेच ते. तेच हे. खरंच खुप सुंदर.पटलं मला हाच त्रास आहे पण मी माझ्या कष्टावर सुखी खुश आहे.

  • @barbaradabre7123
    @barbaradabre7123 4 года назад +1

    खुप छान वाटले मनात हलके शांत पणा जाणवतं आहे

  • @anandmane
    @anandmane Год назад +2

    सर आमच्यावर तर आमच्या नात्यातील सर्व नातलग जळतात 🔥🔥

  • @chandrakantik8585
    @chandrakantik8585 3 года назад

    खरच बरोबर आहे कारण हे सगळं मी अनुभवत आहे आजपर्यंत

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 3 года назад

    शिवसेनेचे वातीअभिनंदनखुपबरोबरचेगलाआहेसाहेबजिअहमदनगर

  • @subhashgejage6632
    @subhashgejage6632 3 года назад +21

    पण सर ,सरळ मार्गाणे जाणार्‍या माणसाला याचा त्रास होतो.अशा विडीओद्वारे चांगली प्रेरणा मिळते.

  • @swatisonawane4875
    @swatisonawane4875 4 года назад

    खूप छान विचार आहेत मी आता पर्यंत पाहीले ले विडीयोओ खरच प्रेरणादायी आहे. धन्यवाद सर

  • @santoshmulik6556
    @santoshmulik6556 Год назад

    Khup chhan dear sir. Shshanpan yenyasathi ha video kharach must need aahe. Waiting for other videos. Lage raho Sirji.

  • @pallavichadha4705
    @pallavichadha4705 3 года назад

    Agadi barobar aahe karan he saglya goshti majhya barobar ghadlelya aahe. Aani ajun hi mi te face Karat aahe. But I don't care. Majhya positivity mule majhe level ajun hi var jaat aahe. Ashe ch video banvat raha. Thanks for sharing Sir.

  • @दादारावपसारे

    हा व्हिडीओ तुमचा शंभर टक्के बरोबर आहे मला फार आवडला धन्यवाद

  • @hemantsuryawanshi9321
    @hemantsuryawanshi9321 3 года назад

    tumhi ya video madhe je sangitle te mazy jivnatil tantotant ghdlelya gosthi sangitlya mala far vait anubhav yetat pan tumchya video mule samjle ki loka asech astat malach nahi tar ase anubhav baryach lokanna yetat
    thanks sir

  • @shilathane2492
    @shilathane2492 Год назад

    होय सर्व माहिती छान आहे माझ्या सोबत हाच प्रकार सुरु आहे👍👌💐💐

  • @lomeshkulmethe8156
    @lomeshkulmethe8156 4 года назад

    खूपच छान सर अप्रतिम विचार आहेत तुमचं

  • @riteshshimpi8544
    @riteshshimpi8544 5 лет назад +2

    वा सर काय विचार आहे तूमचा. माझ्या वर जळणारे बद्दल माझी समस्या दूर झाली. माझ म्हणने आहे की आपल्यात ते गूण पाहिजे जे आपण समोरच्या कडून अपेक्षित करतो. म्हणजे मला शाॅट फिल्म बनवने आहे. पण माझा मीत्र म्हणतो तू काही करू शकत नाही.

  • @jafarshaikh1069
    @jafarshaikh1069 5 лет назад +17

    एकदम बरोबर सर कारण मी नेहमी माझ्या Social media Account Whatsup वर नेहमी Positive गोष्टी share करत असतो तुमचा motivational vedio मी नेहमी माझ्या Whatsup status वर नेहमी ठेवत असतो बरेच लोके पाहतात फार कमी लोके माझ्या sratus ला reply देतात. हा vedio बघून मला जळणाऱ्या लोकांची Defination कळाली Thanks once again असेच नवनवीन vedio आपण बनवत रहा.धन्यवाद...🙏

  • @subhashtalawdekar1463
    @subhashtalawdekar1463 4 года назад +4

    Sir you are 101% right. Thanks for your valuable information.

  • @vitthalinglepatil9168
    @vitthalinglepatil9168 4 года назад

    ऐकदम शंभर टक्के बरोबर आहे सर खूप खूप धन्यवाद सर

  • @shilpawarpe6004
    @shilpawarpe6004 3 года назад +1

    Barobar aahe dada tuja 👍aamchya baddal pn loka khup aamchya mage charcha karat astat pratek goshtit nav thevtat khup jalku loka aahet ithe aamcha konala changla zalela pahavat nahi ithe......👍👍👍khup chan 👌margadarshan deta tumhi dada🙏🙏

  • @दादारावपसारे

    हे तुम्ही माहिती सांगितली ती मला 100% आवडली धन्यवाद 🌹🌹👃👃🌷🌷

  • @pravinwairkar982
    @pravinwairkar982 3 года назад

    धन्यवाद सर,तुम्ही नेहमीचीच खूप छान सांगताय

  • @techiejugad
    @techiejugad 3 года назад

    Thank you so much sir, khup barr watla aaj ha video baghun. Khup depressed hoto aaj eka jalnarya mule

  • @dspatil1845
    @dspatil1845 3 года назад

    खूप छान उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद सर

  • @umeshavasare6549
    @umeshavasare6549 3 года назад

    Agdi barabar sangitl ahe, Apan Saheb.
    Jai Shri Ram🙏🙏🙏🙏🙏.

  • @CNKadam
    @CNKadam 3 года назад +1

    बिलकुल खरंय...👍 😷

  • @milindshinde1952
    @milindshinde1952 3 года назад

    khupach cchan mahiti ahe

  • @sudhirlandole2593
    @sudhirlandole2593 4 года назад

    अगदि बरोबर ,, खूप खूप मनापासून धन्यवाद सर...🙏🙏

  • @aadishaktiautomationelectr165
    @aadishaktiautomationelectr165 5 лет назад

    सर तुमचे विडीओ खुपच छान असतात
    सर तुमचे विडीओ म्हणजे मानवी जिवनाचा आरसा होय.ज्यांचे विचार स्वच्छ व चांगले असतात ते तुमचे चँऩल सबक्राइब आणि शेअर करतात,ज्यांना तुमचे विडीओ महातांना
    त्यांचे खरे रुप दिसते,तेच लोकं नकारात्मक कमेंट्स टाकतात

  • @kirankamble7690
    @kirankamble7690 4 года назад +11

    सर आपण दुसऱ्यांना खूप मदत करतो त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना मदत करतो पण आपण ज्यावेळी अडचणीत असतो त्यावेळी तेच लोक आपल्या पासून दूर का जातात. ते त्यावेळी आपल्याला मदत करत नाहीत.

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 4 года назад +2

      बरोबर आहे भावा आता बहुतेक लोकं तसेच असतात आणि आपल्याला त्रास देणारे म्हणजे आपण ज्यांना प्रामाणिकपणे मदत केलेली असते बहुतेक त्यातीलच असतात.

    • @श्रीगणेशायणनमओमनमशिवाय
      @श्रीगणेशायणनमओमनमशिवाय 4 года назад +1

      अगदी बरोबर आहे भाऊ

    • @sunjoykuru1270
      @sunjoykuru1270 4 года назад

      Apan madat keleli manse aplyawar NEHEMICH ulatat astil tar bahuda dosh apla asnyachi shakyata ahe. Karan ... 1. te mindhe hotat. Tumhi hi tyanchya pudhe madaticha haat pasarla ahe ka? Mug ti madat kitihi shullak aso. Tyanahi ego asto. Va tyachahi denara banaycha swabhiman sukhavto.:. 2. Madat kelyavar KASALIHI parat-phedichi APEXA nako. even thank you nako. Nirapex madat. Nahitar to dhanda.

    • @rajendrapingale4570
      @rajendrapingale4570 3 года назад

      @@श्रीगणेशायणनमओमनमशिवाय right

  • @roshannale5020
    @roshannale5020 2 года назад

    खूप चांगला आवडला आहे व्हिडिओ

  • @snehalgurav554
    @snehalgurav554 4 года назад +1

    हो पटले खुप छान आहे असेज नवीन व्हिडिओ टाकत रहा आम्ही पहात राहु आम्ही पहात राहु

  • @ratnagaikwad2928
    @ratnagaikwad2928 Год назад

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @aartijagtap1195
    @aartijagtap1195 4 года назад

    खुप सुंदर आहे तुचेबोलने

  • @yogeshbhokare1838
    @yogeshbhokare1838 4 года назад

    आपले विडिओ खूप छान असतात आणि माला ऐक नविन ऊर्जा मिळते असेच छान विडिओ वनवा ....

  • @JayBajrangabali827
    @JayBajrangabali827 4 года назад +2

    Khup chan great sir...thank you so much...

  • @दादारावपसारे

    हे 100%टक्के बरोबर आहे धन्यवाद 👌👌❤❤

  • @kondabasakharkar3042
    @kondabasakharkar3042 5 лет назад +2

    एक दम बरोबर. या बाबत अनुभव आला आहे

  • @sagarapawar2770
    @sagarapawar2770 4 года назад

    खुप छान आहे अक्षरशः

  • @239mohinivyavahare7
    @239mohinivyavahare7 4 года назад

    खूपच छान धन्यवाद सर

  • @shailakhairnar7902
    @shailakhairnar7902 4 года назад +1

    Good vidio aay s c khairnar

  • @sandeeppatil152
    @sandeeppatil152 4 года назад

    Thanks tumcha video Bhari aahe

  • @sarikayadav1665
    @sarikayadav1665 3 года назад

    Right sir mazya babtit pn asch aahye mi keleli changli kamye bgvt nahit pn mala khalipna dakhvaycha nehmi prytn krtat tyamule khup tras hoicha pn tumcha video bgitlyapasun mi tyanchyakdye durlkh krtye an khush rhatye

  • @sahebraosabale7326
    @sahebraosabale7326 3 года назад

    एकदम बरोबर सर Thanks

  • @leenahire8942
    @leenahire8942 3 года назад

    Ekdam patl ahe tumch mhannan

  • @pksshinde1935
    @pksshinde1935 4 года назад

    फार छान माहीत सांगितली

  • @kailaspatil8617
    @kailaspatil8617 3 года назад

    अगदी बरोबर आहे सरजी

  • @vatsalatitkare6706
    @vatsalatitkare6706 5 лет назад +2

    अतिशय सुंदर सहा टिप्स आहेत आणि त्या अगदी बरोबर आहेत

  • @ManishaPatil-ld5lh
    @ManishaPatil-ld5lh 5 лет назад +1

    Thanks sir 🙏
    Abhari tumhi Kay chan samjau sangta
    Khup chan

  • @vanitashitole7387
    @vanitashitole7387 4 года назад

    होय सर सर्व काही बरोबरच आणी चालू वर्तमाण काळही असाच काहीसा आहे.तेंव्हा आपण 100% खर बोललात. धन्यवाद......

  • @justnabhasworld
    @justnabhasworld Год назад

    😂 खूप छान 👍 जळणाऱ्यांना अजून कसं करपवायचं मस्त चव 😂❤

  • @pallavisutar8396
    @pallavisutar8396 3 года назад

    खूप छान आहे खर आहे मला पटलं अ👌🙏

  • @dspatil1845
    @dspatil1845 4 года назад

    खूप छान,, वास्तव आहे

  • @sujeetsonawane7174
    @sujeetsonawane7174 5 лет назад +1

    Thanks sir jalnarya lokanmule mala khupc kantala aala hota tumca video baghun khup prerana milali

  • @shraddharaut3867
    @shraddharaut3867 3 года назад +1

    Khuap mast 👍 thanku

  • @sudhakarshitole3798
    @sudhakarshitole3798 4 года назад

    Ekdam khare ahe sir, mala he kaltay, karan mi ya goshti cha anubhav ghetlay ani ajun hi ghettoy, thank u sir, for motivation

  • @balasahebakolkar7960
    @balasahebakolkar7960 Год назад

    अगदी बरोबर 👌

  • @sindhurajbhoj9868
    @sindhurajbhoj9868 4 года назад

    जीवनातले एक सत्यच तुम्ही सांगितले.तयामुळे मन हलके झाले मनावर आता काही दडपण राहनार नाही.

  • @udhavshejule8469
    @udhavshejule8469 3 года назад

    Sir tumi bolate barobar ahe

  • @varsharikibe9490
    @varsharikibe9490 4 года назад

    एकदम बरोबर आहे

  • @vilasujgaonkar
    @vilasujgaonkar 3 года назад

    अगदी बरोबर.

  • @Sandip-ws1rk
    @Sandip-ws1rk 4 года назад

    Kharach tumhi khoop chan advise karata

  • @shridharbendre9198
    @shridharbendre9198 4 года назад +3

    पूर्णपणे नाही पण ब-याचअंशी पटलेले.....👍👍

  • @sushantpowar7525
    @sushantpowar7525 3 месяца назад

    अतिशय सुंदर सर

  • @anilpatil5399
    @anilpatil5399 3 года назад +1

    सर आपण जे सांगीतले ते खरच आहे चांगल्या लोकांना ञास देण्याराची कमी नाही त्यात आपली प्रगती आहे

  • @mahesharjun8978
    @mahesharjun8978 5 лет назад +4

    100 % खरं आहे,,,सर,,,,
    आपल्यावर जळणार्या लोकांनमुळे आपण जास्त हिमतीने ,,जास्त ऊस्ताहाने काम करतो,,कारण आपल्याला कोणी तरी म्हणत असतय,,कि तू हे काम नाही करू शकत,,हे काम करायची तूझी लायकी नाही,,,त्या वेळी डोक्यात एकच विचार येतो,,,,मि का नाही करू शकत,,किंवा मी कुठे तरी चुकतोय,,का,,, त्यामुळे आपल्याला आपली चुक समजते,,,आणि आपण परत तयारी ला लागतो,,, हे माझ्या बरोबर रोज घडत आहे,,पण मी त्या व्यक्ती ला प्रती ऊत्तर दीले नाही,,कारण त्याच्या मुळे मला माझ्या चुका समजतात,,,आणि मी ते सुदरवून घेतो,,
    ## वाॅरेन बफेट वाली गोष्ट पण खरी आहे,,काही मुर्खांनी आपल्याला चुकिच्या काँमेंट केल्या होत्या,,,,##
    ****जिवनात एक तरी विरोधक असावा****

    • @chinkugaykhe553
      @chinkugaykhe553 5 лет назад

      100%खरंआहे...सर खुप छान

    • @shravanishinde1453
      @shravanishinde1453 5 лет назад

      Vary good

    • @shreyapawar56
      @shreyapawar56 5 лет назад +1

      Khupach really aahe

    • @vitthalparkhi2627
      @vitthalparkhi2627 5 лет назад +1

      Khup chaan video banavala Bhau,jyachi aajkal garaj aahe..Jalanare kharatar mage apali respect karatat..mhanun naraj vhayavha nahi...ulat khush vhyayach

  • @shilathane2492
    @shilathane2492 2 года назад

    छान सांगीतले👍💐💐

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 4 года назад

    दादा एकदम बरोबर आहे तुझे..

  • @harshapradhan7393
    @harshapradhan7393 5 лет назад +4

    Shahanpan tumche vichar tantotant Satya Aahet . Mala Sha hanpan milale .

  • @hanumanakat3865
    @hanumanakat3865 4 года назад

    खुप छान माहिती दिली सर.
    धन्यवाद.

  • @karunapure3601
    @karunapure3601 4 года назад

    Khup chaan mahiti bhetli Mala kharach zop yet navti Sir

  • @manishathange6530
    @manishathange6530 4 года назад +27

    सर, तुम्ही सांगितलेले सर्व योग्य आहे परंतु आपल्यावर जळणारे लोक आपल्याला प्रत्यक्ष खूप त्रास ही देतात तेंव्हा आपण काय करावे??

    • @kailaspatil8617
      @kailaspatil8617 3 года назад

      दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी
      देखोनिया दुरी व्हावे तया
      पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेवु नये
      या करीता तुम्ही जे करतात तेच यांच्या बाबतीत करा

    • @advpritam6968
      @advpritam6968 3 года назад

      हो.... खूप गैरसमज पसरवतात.... अशी लोक आपल्या जवळच्या नात्यांमध्ये फूट पडतात... अश्यांना वेळीच कशी अद्दल घडवावी..?

  • @sarikasarvade1814
    @sarikasarvade1814 Год назад

    बरोबर आहे सर तुमच

  • @tarpavala38
    @tarpavala38 3 года назад +1

    👌👌छान

  • @devanandsuryawanshi4194
    @devanandsuryawanshi4194 4 года назад +2

    करेक्ट आहे👍👌👌🙏

  • @dipakpachunde3243
    @dipakpachunde3243 Год назад

    खुप सुंदर विडीयो आहे

  • @sattapannelmaster2507
    @sattapannelmaster2507 4 года назад +1

    सर। , अतिशय। छान। , आणि। अप्रतीम। धन्यवाद

  • @rajendraborade5509
    @rajendraborade5509 3 года назад

    हो नक्की आवडले खरं आहे 100 टक्के

  • @anuradhashinde5815
    @anuradhashinde5815 3 года назад

    बरोबर बोलें सर तुमी माझ्या सोबत हे असच होत आहे

  • @Mindbroyoutuber5715
    @Mindbroyoutuber5715 4 года назад

    KHUPACH SUNDAR VICHAR SIR TUMCHE 🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishali907
    @vaishali907 5 лет назад +2

    Khup khup khup sunder video thanks sir👌👌👌👌👌

  • @learnwithdipali4879
    @learnwithdipali4879 4 года назад +13

    नाही असे काही नाही ज्यांच्या आयुष्याची पुर्ण वाट लागली आहे तरी आनंदी राहतात अश्यांवरही आयुष्यात परीपुर्ण मिळालेले वक्र द्रुष्टीने पाहतात.

  • @sujatakale6001
    @sujatakale6001 3 года назад

    Ekbdam barobar

  • @vijaymagar5993
    @vijaymagar5993 3 года назад

    Khup chhan video ahe

  • @Isatru-u5z
    @Isatru-u5z 5 лет назад

    Superb...Agadi barobar ahe...kadhi kadhi apan udas hoto....ke apan kitihi changale vagale tari te lok apmanach kartat...

  • @rutujagavali9916
    @rutujagavali9916 4 года назад

    खूप छान माहिती सांगितली सर ....जळणाऱ्या लोकांपासून कसे सावध राहावे

  • @macharbhuthusharhaitumsebh1281
    @macharbhuthusharhaitumsebh1281 4 года назад

    Than's verry Nice 👌👌

  • @SamadhanThoratArts
    @SamadhanThoratArts 5 лет назад +2

    खूप छान सर खूप छान मार्गदर्शन करता , आणि साध्या अन सरळ शब्दांमध्ये समजावता. thank you sir #samadhanthoratarts

  • @surekhashinde8923
    @surekhashinde8923 4 года назад

    खूप सुंदर माहिती सर।

  • @jyoticharbhe2912
    @jyoticharbhe2912 Год назад

    चांगलं वागुनही जळतात म्हणून वाईट वाटत 😢

  • @devyaniahire9035
    @devyaniahire9035 4 года назад +3

    Sir tumhi khuuup hushar ahaat
    Thank you for this vedio ☺️

  • @anitadarade2777
    @anitadarade2777 5 лет назад +1

    खरच आहे सर अगदी बरोबर जलनारे व्यक्ति कारने शोधतात कि आपन याला कुठे वाईट म्हनु

  • @smitaaher8193
    @smitaaher8193 5 лет назад +2

    Sir khupch chan vedio.... agdi real fact ahe..life madhe ase lok astat ,yacha anubhav ghetlay