Mumbaichi Pori | मुंबईची पोरी | Nitesh Bundhe | Bablu Patil | DJ Akshay | Nitesh Bundhe new Song

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • बबलू पाटील व नितेश बुंधे प्रस्तुत..
    मुंबई ची पोरी... Mumbaichi pori....
    दिग्दर्शक - हेमंत माढा, आत्माराम पाटील
    संगीत / गायक - बबलू पाटील ( 7020232649 )
    गायिका - तेजु पाटकर
    गीतकार - पंकज म्हस्कर,हेमंत माढा, ईश्वर म्हस्कर
    संगीत संयोजक - DJ अक्षय, बबलू पाटील
    मिक्स मास्टर - DJ अक्षय ( 7972644452 )
    कलाकार - नितेश बुंधे, परी शेजावळे
    डान्स कोरेग्राकी - नितेश बुंधे
    बॅकग्राऊंड डान्सर (आर्यन ग्रुप)
    प्रकाश बेलकर, मनोज बेलकर,
    भरत गुहे, अशोक बुंधे
    वेशभुषा - कल्पेश ठाकरे
    Dop - नवा भोईर, आर्यन ग्रुप वांगर्जे
    विशेष आभार - आत्माराम पाटील, साई भोईर, मंगळ बरफ, धर्मा भाई, सुमित पाटील, नकुल पाटकर
    Please | Like | share | Comment |
    #mumbaichipori
    #niteshbundhe
    #मुंबईचीछोरी
    आमच्या चॅनलवर नविन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा.
    🙏🙏 🙏धन्यवाद🙏🙏🙏
    ____________________________________________________________________________________

Комментарии • 1,6 тыс.

  • @shivadighemusic7302
    @shivadighemusic7302 4 года назад +27

    खुप खुपच छान....अतिशय मनाला वेड लावणार गित....बबलु सरांच्या music ने खुप छान गित झालय वरुन नितेश दादाच्या acting ने हिट हौउन गेलय सौंग .....congratulations बबलु सर आणि नितेश&टिम खुप सुंदर ....SHIVA DIGHE

  • @jitudadachaudhari7468
    @jitudadachaudhari7468 2 года назад +2

    नमस्ते भावा✌

  • @jaywantshendeofficial27
    @jaywantshendeofficial27 2 года назад +13

    नितीन भावाची acting आणि बबलू पाटील सरांची music मनाला वेड लावणारी असते👌👌👌👌

  • @omivlog699
    @omivlog699 4 года назад +2

    Arrr bhai bhai aagach lavlis u Tube vr

  • @surajkaule
    @surajkaule 4 года назад +14

    Super dupper hit song....Nitesh Bundhe & Babalu Patil....Awesome work.🔥🔥

  • @jitudadachaudhari7468
    @jitudadachaudhari7468 2 года назад +1

    मित्र परिवार महा नेता जितु दादा💪

  • @GAVATHIPORAGA
    @GAVATHIPORAGA 4 года назад +35

    क्या बात है भाई?
    अप्रतिम डान्स,
    ला जवाब व्हिडिओ ग्राफी,
    कमाल की अक्टिंग,
    गाणं शिंगिंग जबरदस्त

  • @dineshshelar330
    @dineshshelar330 4 года назад +12

    *खूपच सुंदर गाणं 2 दिवसात 1 लाख तर सदस्य बगतील 2020 मध्ये हिट होणार गाणं आहे*
    *संगीत क्षेत्रातील साधनेसाठी आयुष्य वेचणाऱ्या सर्वं साधकांना जागतिक संगीत दिनाच्या सुरेल शुभेच्छा*

  • @Niteshbundhe
    @Niteshbundhe  4 года назад +288

    अवघ्या 18 दिवसात 1M+views खुपच चांगला प्रतिसाद आणि भरपूर प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏 🌹🌹
    कमेंट करणाऱ्यांचे आभार
    लाईक करणाऱ्यांचे आभार तसेच
    डिस लाईक करणाऱ्यांचे ही आभार🙏
    असाच सपोर्ट नेहमी ठेवा आणि
    चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल
    सबस्क्राईब करा..
    🙏Thank you so much...🙏

  • @rahulpardhi2186
    @rahulpardhi2186 3 года назад +1

    Khupach chhan gan, lay bhari Niteshchi sarvach bhari gani

  • @JustLucky7
    @JustLucky7 4 года назад +45

    सुंदर गाणे आहे... एकदम मस्त... बबलु दा चा आवाज आणि नितेश भावा चा डान्स = कडक Combination.... 🔥😊

  • @chetankhevara4905
    @chetankhevara4905 4 года назад +1

    Ek number

  • @kahimsheikh1975
    @kahimsheikh1975 4 года назад +37

    नितेश तू जेव्हा गाना चांगला काढतो तेव्हा मी त्या गाण्याला लाइक करतो, आणि तुला सांगतो की तू आमच्या साठी नविन गाना एकाला आन धन्यवाद .......

  • @rahulsapte7949
    @rahulsapte7949 4 года назад +1

    Dada aaj kot jadgel

  • @surajkaule
    @surajkaule 4 года назад +27

    नितेश बुंधे की ऐक्टिंग और बबलु पाटिल की सिंगिंग से कोई सिखो, अब हमारी एक ही ख्वाईस है, आप दोनो कभी पीछे मुडके मत देखो...इंसान चाहे तो बहोत कुछ कर शकता है, पर हमारा समाज उसीपर बहोत जलता है, जो आगे जानेकी कोशिस करता है..Congratulatuions Nitesh Bundhe, Babalu Patil, DJ Akshay & All team...By Suraj Kaule.💟💟🔥🔥

    • @ContentChaat
      @ContentChaat 4 года назад +1

      DOP .............. khub chagala kaam kaela .

    • @Re-workproject3715
      @Re-workproject3715 4 года назад +1

      Barobar Dada

    • @shankarhandava9255
      @shankarhandava9255 4 года назад +2

      सुरज भाऊ, हमारा समाज हमसे जले ना जले पर विडिओ देखने वाले तो लाखों में हैं ,बस शेअर aur लाइक करने वाले ही कम हैं.....

  • @riteshpawar2637
    @riteshpawar2637 3 года назад +2

    NAIC bro

  • @surajmahaleofficial5481
    @surajmahaleofficial5481 4 года назад +22

    आपल्या पालघर जिल्ह्यात तुझ्यासारखा एकमेव कलाकार आहे की तू प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन गाणे ऐकायला येतंय आणि ते पण गाणं ऐकून लगेच नाच येईल असं वाटत ....👌👌👌👌💐💐💐💐💐💐

  • @DevdasPhalke
    @DevdasPhalke 8 месяцев назад +1

    Devdas phalke ❤nalasopara 😮 very nice song ❤😂

  • @shaileshgawali4907
    @shaileshgawali4907 4 года назад +13

    नितेश बुंधे तुम्ही गावठी लूक मध्ये खूप भन्नाट दिसता माझ्या मते या गाण्यात तूमचा लूक गावठी लूक असायला हवा होता... गाणे मस्त आहे

  • @sandipgimbhal1693
    @sandipgimbhal1693 4 года назад +5

    मस्त गाणे आहे .. नितेश .तू खूप मेहनत घेतो.. प्रत्येक गाणे असो की कॉमेडी.खूप बरं वाटते . आपल्या आदिवासी समाजाच नाव पुढे नेत आहेस. आपली भाषा आपली संस्कृती अशीच जपुयात. .
    तुला पुढच्या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा,

  • @santoshpawar3110
    @santoshpawar3110 Год назад +5

    जय आदिवासी जय एकलव्य भाऊ आम्ही शेरडीकर.🚩🚩🚩🇳🇪🇳🇪🇳🇪♥️♥️♥️

  • @nitinchimda31
    @nitinchimda31 4 года назад +2

    Bablu dadancha aawaj aanni Nitesh bundhe kalakar. NICE,

  • @KunalBaswatmusic
    @KunalBaswatmusic 4 года назад +15

    Acting, Song ,Singing, music & Dance Choreography खूप छान आहे.

  • @pratikbhadange8967
    @pratikbhadange8967 4 года назад +2

    अप्रतिम video साँग आमच्यासाठी...
    Lyrics..खूप छान लीहालिय..सुंदर गाणं ..
    खूप छान nature ची choice... नितेश दादा is परफेक्ट tribal हिरो..सोबत अक्टिंग बेस्ट...आणि गाणं पण मस्तच गायलय... बबलू पाटील सर...

  • @jayvatas1457
    @jayvatas1457 4 года назад +29

    तुला भेटायच आहे रे खरच तुमच्या मुळे आता कुठे परत आदिवासी नाव गाजायला लागलय
    जय आदिवासी

    • @malupardhi1038
      @malupardhi1038 4 года назад +1

      जय आदिवासी

    • @bharatkarbat9961
      @bharatkarbat9961 4 года назад

      @@malupardhi1038 ppppppppppppppppppp

    • @kanbamarkal6850
      @kanbamarkal6850 3 года назад

      जय आदिवासी आम्ही नांदेड कर

  • @statusbar1905
    @statusbar1905 4 года назад +2

    Kdk na bhava

  • @DALAVI098
    @DALAVI098 4 года назад +19

    खूप मस्त गाणे आहे त्याच बरोबर व्हिडिओ पण खूप रोमांचक आहे😍😍😍

  • @niteshpatil5420
    @niteshpatil5420 4 года назад +2

    Kdk bhava 1 Number

  • @kalpeshkirkira1998
    @kalpeshkirkira1998 4 года назад +4

    बबलू दादा मस्त आवाज आहे तुमचा. असच support करा आदिवासी कलाकारांना. आणि तु तर आदिवासी famous actor झाला आहेस.लाखो दिलांची जान बनला आहेस.तुझ्या पुढच्या वाटचाली साठी माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा.Nice song & Best off luck

  • @suniltathe1644
    @suniltathe1644 3 года назад +15

    I listen this song 100 times, evergreen song, Jay Aadivasi, From Nashik

  • @dilipsawar
    @dilipsawar 4 года назад +50

    मस्त नितेश भावा तू काही तरी नवीन घेऊन येतोस आणि आमचे मनोरंजन करतोस.👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👌👌💐💐💐song खूप मस्त आहे.

    • @mehulsalkar9147
      @mehulsalkar9147 4 года назад +2

      Kay re Dilip Dada

    • @mehulsalkar9147
      @mehulsalkar9147 4 года назад +2

      #DILIP#" KADAKK Comments LOVE YOU #£DILIP#*

    • @yogeshbhoir1016
      @yogeshbhoir1016 4 года назад +1

      nice bhava navi kahi tari kelas mast next kahi tari fadu kar mast ganpati special kahi tari kar

    • @vasandolhar2848
      @vasandolhar2848 4 года назад

      Hi

  • @gavakadchevlog
    @gavakadchevlog 4 года назад +4

    संगीत, अभिनय, गायन, नृत्य सर्वच खुपच छान👌👌👌👍
    पण तुझा लुक नाय आवडला नितेश भावा🙏😊

    • @ritadohara1073
      @ritadohara1073 4 года назад

      Mst aavaj teju patkar tuja mst aahe songs

  • @KATHEMusicDilip08
    @KATHEMusicDilip08 4 года назад +23

    खूप छान गाणं...
    बबलू दा,नितेश बुंधे आणि संपुर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन..!

  • @PANKAJCHAUDHARI2000
    @PANKAJCHAUDHARI2000 4 года назад +6

    भाई तुज्यामुळे आदिवासी अस्तिस्तव असल्याचं दिसत खुप छान video आहे एकदम झक्कास भाई जय आदिवासी गर्व आहे की मी शिवराय च्या स्वराज्यत व बाबासाहेब च्या संविधान चा व बिरसा मुंडा व राघोजी भांगरेच्या आदिम राज्यात जन्माला आलोय जय आदिवासी जय शिवराय जय भीम आपण सगळे एक आहे म्हणून महाराष्ट्र एक आहे व आपला भारत देश पण एक राहील जर असे आपले राजपूत व बाकी भाऊ राहिलो तर त्या मुळे एक होऊया जय सेवा जय संविधान जय स्वराज्य ⚔️🙏🇵🇱😎🇵🇱🙏⚔️

  • @love_for_u
    @love_for_u 4 года назад +25

    अति सुंदर दादा 🌺🌺🌺

  • @Sai_warriors
    @Sai_warriors 4 года назад +2

    Nice super bro asech kadhat raha jay aadhivashi

  • @AdivasiDosti
    @AdivasiDosti 4 года назад +9

    अप्रतिम गाण
    Kupach chaan........😍😍😍. मणाला भावणारे.

  • @SaruDangiComedy0
    @SaruDangiComedy0 4 года назад +1

    Mast song gavthi

  • @sagarvartha1533
    @sagarvartha1533 4 года назад +10

    खूप छान गाणं आहे बबलू दादा.....अभिनंदन नितेश भावा मस्त वाटलं व्हिडीओ बगून

  • @prakashpithe2291
    @prakashpithe2291 4 года назад +2

    कडक ना नितेश भाऊ

  • @sudhirghatalofficial9972
    @sudhirghatalofficial9972 4 года назад +111

    नितेश भावा तुमच्या ग्रूप मुळे आदिवासी समाजाची मान उंचावत आहे .खुप छान व्हिडिओ👌👌

  • @amolkokate719
    @amolkokate719 4 года назад +2

    खूप खूप खूप छान भावा

  • @kiranrinjad925
    @kiranrinjad925 4 года назад +7

    फार बेस सोंग आहे नितेश भाऊ
    अभिनंदन तूमचं सगळ्यांच 🌹🌹🌹🌹

  • @ADIVASIALLIN1
    @ADIVASIALLIN1 4 года назад +1

    #खूप सुंदर नितेश भावा

  • @ushanksambare4217
    @ushanksambare4217 4 года назад +16

    नितेश भावा तूच आपला आदिवासी समाज पुढे घेऊन जाऊ शकतो keep support guys जय आदिवासी ,जय महाराष्ट्र

  • @shankarhandava9255
    @shankarhandava9255 4 года назад +3

    सुपर... नितेश भाऊ
    सुपर...नवी हिरोईन
    सुपर...बबलु सर
    सुपर...तेजु मैम
    सुपर... दिग्दर्शक
    सुपर.. संगीत
    सुपर... गीत
    सुपर... डान्सिंग गृप
    सुपर...प्रोडक्सन
    सुपर...ओल टिम work

  • @jayesh51515
    @jayesh51515 4 года назад +4

    खूप छान song... 🎧🎶आणि खूप छान निसर्ग shooting केलीय☘🌲🌷🌾

  • @sandeshsutar1858
    @sandeshsutar1858 4 года назад +5

    नितेश खुप सुंदर गाण झाल .आणि dance देखील अप्रतिम झालेल आहे . Congress👌🙏🙏

  • @ajaygunguna2279
    @ajaygunguna2279 4 года назад +2

    मला पण खूप आवटले गाणे ,नितेश दादा खूप मोठा ऍक्टर होणार आहे ,पालघर जील्याचे नाव गाजवणारा पहिला hero aahes ,very nice song

  • @hemantkhaparehk6347
    @hemantkhaparehk6347 4 года назад +5

    बबलू दादा एक नंबर..नितेश मस्तच.dj अक्षय सुपर
    All the best

  • @07teamtiktok32
    @07teamtiktok32 4 года назад +7

    Are nitesh Bhai mast ch tuzi video aastat.r all is best 😎😍😘😘😘

  • @agstiger8454
    @agstiger8454 4 года назад +3

    Kadak bhai

  • @amolvad3568
    @amolvad3568 4 года назад +15

    अभी तो पुरी फिल्म बाकी हे....💓
    नितेश भाई की.... 😎🤟🤟🤟
    You rock bro🤟🤟🤟

  • @shaileshrathad1482
    @shaileshrathad1482 4 года назад +6

    ZAKKAS SONG BHAVA KDK

  • @spgorupsachinpardhi1558
    @spgorupsachinpardhi1558 4 года назад +1

    नितेश तु कुठे आहे

  • @manojmathe1309
    @manojmathe1309 4 года назад +6

    जय शिवराय जय आदिवासी

  • @rajeshpatkar8988
    @rajeshpatkar8988 4 года назад +3

    सुपर गाना आहे तेजू पाटकर आवाज पन मस्त आहे

  • @vinodbhutkade4292
    @vinodbhutkade4292 4 года назад +4

    Nice nitesh bhava.... you are lucky... you got a platform to discover and prove yourself that aadivasi never stand back... best of luck for you and team for your career... 👏👏👏💐💐💐💐

  • @pianonotes1585
    @pianonotes1585 4 года назад +6

    Nice composition by Bablu patil

  • @adivasientertainment6218
    @adivasientertainment6218 4 года назад +3

    Kadakkk bhawa 🥰🥰🥰🥰🥰

  • @food1570
    @food1570 4 года назад +1

    Oooo bhai कडक...........

  • @vreditingvikasrabad2478
    @vreditingvikasrabad2478 4 года назад +16

    ओ माय गॉड खतरनाक songs माझे जीवाला लागलं नितेश दादा super kadak। zhkash mast

  • @r.jvideos611
    @r.jvideos611 4 года назад +3

    Kadak kadak kadak kdak kadak kdadak 1kcha no..🤗🤗🤗

  • @surajtare6662
    @surajtare6662 4 года назад +1

    Kdk na Bhava

  • @pmaadivashi
    @pmaadivashi 4 года назад +5

    खूप छान गाणं आहे........मला अभिमान आहे, आपल्या आदिवासी कलाकारांनचा.....

  • @pubglitefunnyvideo3846
    @pubglitefunnyvideo3846 4 года назад +1

    bhau ekdam zakkasssssssssssssssssssssssssssssssss............

  • @ravindrapagi4119
    @ravindrapagi4119 4 года назад +6

    Nice re bhava video lay bhari

  • @vkproduction3968
    @vkproduction3968 4 года назад +1

    Suppr song dada kadk

  • @krupeshandher5901
    @krupeshandher5901 4 года назад +7

    अप्रतिम 🎶songs
    अप्रतिम choreograph
    अप्रतिम dance
    अप्रतिम music
    अप्रतिम action
    भावा आता मागे नाय बघायचे अजून रस्ता खूप दुर आहे़.
    आज ''भावा" बोलत आहे उद्या Sir हा शब्द आपोआप तोंडातुन निघाला पाहिजे..
    असेच अप्रतिम videos तुझे चाहत्यांना देत राहतात
    मनात एक आपोआप ईच्छा निर्माण झाली तुम्हाला मोठ्या पडद्यावर झळकण्याची
    भावा अशीच खूप मेहनत करत राह

  • @vishnunadge8244
    @vishnunadge8244 4 года назад +1

    Tumche gavache nav kay

  • @sunilgadag7867
    @sunilgadag7867 4 года назад +3

    Kadak

  • @harrymengal885
    @harrymengal885 4 года назад +1

    Kdkk na bhai tuza films life sathi

  • @rameshdodaka8916
    @rameshdodaka8916 4 года назад +4

    Mast bhai

  • @arvindhagra2234
    @arvindhagra2234 4 года назад +1

    Lay Bhari Mitra...

  • @jayvalghatal5022
    @jayvalghatal5022 3 года назад +4

    Nice song 👌👌👌👌👌

  • @nileshmmore2234
    @nileshmmore2234 4 года назад +1

    खूप छान 👌👌👌 गाणं आहे ...नितेश बुंधे आणि बबलू पाटील ...पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @PRAMODGAHALA
    @PRAMODGAHALA 4 года назад +21

    मस्त गावरान गाण फार बेस ररररर नितेश दा आणि टिम

  • @anantasatavi5368
    @anantasatavi5368 4 года назад +3

    Nitesh bunde tumcha song Kdkkkkkkk aahe. लय भारी 👌

  • @vijaypilena7918
    @vijaypilena7918 4 года назад +3

    नकीच तू काही तरी दर वर्षी नवीन व्हिडिओ दाखवतो आभारी आहे

  • @suraj3009
    @suraj3009 4 года назад +3

    Tuza fan zaloy mi..... 💖

  • @amarkarmoda8520
    @amarkarmoda8520 4 года назад +5

    1 no bhai 💯💯😎😎

  • @omivlog699
    @omivlog699 4 года назад +1

    Ekdm kdak re Nitesh...... lvkrrch bhetuyat lockdown samplyas bhavaa

  • @tusharwakh4959
    @tusharwakh4959 4 года назад +4

    supar song 👌👌👌👌👌

  • @aryanmadhavi6505
    @aryanmadhavi6505 2 года назад +1

    Khup 👌👌

  • @kamina__02-m9x
    @kamina__02-m9x 4 года назад +26

    खुप मस्त सॉंग आहे ...👆👍👌👌
    मित्रांनो नुसतेच बघू नका 👍लाईक👍 पण कारा .

  • @artistbonsai
    @artistbonsai 4 года назад

    बबलू सर व अक्षय सर हे पालघर व अंबाडी परिसरातील सर्वोत्कृष्ट संगीतकार ,गायक व डी जे मास्टर आहेत याबद्दल शंकाच नाही। या गाण्याचे बोल, संगीत,गायकाचा आवाज (बबलू सर) गाण्याची चाल, नृत्य दिगदर्शन, कलाकारांची निवड, शूटिंग लोकेशन सगळं काही अप्रतिम आहे। गाणं ऐकून हे गाणं बॉलीवूड मधील असल्यासारखं वाटतं।आपली सर्व गाणी उत्तमच असतात पण माझ्या मते, हे गाणे आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गाणे आहे। म्युझिक बद्दल सांगायचे झाले तर माझ्याकडे शब्दच नाहीत। आपल्या या महान कार्यामुळे आपल्या अंबाडी व पालघर जिल्ह्याचे नाव संगीत क्षेत्रात नक्की मोठे झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या पुढील भावी यशस्वी वाटचाली करीता अंतः करणपूर्वक शुभेच्छा।

  • @tarpavala38
    @tarpavala38 4 года назад +3

    Kadak song nitesh

  • @swapnilthakare515
    @swapnilthakare515 4 года назад +1

    याह.... फारसा खत्री गाणं👌👌👌....नाचा जो हेरावला....🕺🕺🕺

  • @hareshdharne2759
    @hareshdharne2759 4 года назад +4

    Nice yaar

  • @vicky__09vlogs
    @vicky__09vlogs 4 года назад

    Kdk bhawa

  • @maheshkothari4138
    @maheshkothari4138 4 года назад +3

    Khupch sunder Nitesh bhai real Gavthi Hero ahes 💯💓👌I am Harsh

  • @ajaywaghe7624
    @ajaywaghe7624 4 года назад +2

    लय भारी गान आवडलं 🥰🥰🥰😍😍😘😘😘😎😎

  • @niteshkomb
    @niteshkomb 4 года назад +6

    good buddy,keep it up..👌its motivated nd good platform for aadivasi kalakar..... good going... 😊🎆

  • @swaroopmusic9695
    @swaroopmusic9695 4 года назад +1

    1 number bhau

  • @wagadadavijayofficial3834
    @wagadadavijayofficial3834 4 года назад +5

    thx nitesh and bablu dada best of future .
    waghdada vijay

  • @nitesha6910
    @nitesha6910 4 года назад +1

    Khupach chan,pudhachya vatchalisathi shubhechha

  • @d.kspecialmusicl6255
    @d.kspecialmusicl6255 4 года назад +3

    👌👌👌 nitesh bhai😉😉

  • @jyotichitra7245
    @jyotichitra7245 3 года назад +2

    Nice song 👌👌 Nitesh dada tumcha aavajh khup chan aahe 👌👌👌👌👌👌

  • @Avinashsir07
    @Avinashsir07 4 года назад +4

    Jay adivasi 🥰🥰🥰now that a video brother tu ani tujhe team mast kaam krta 🥰🥰

  • @nitinkmalgavi6435
    @nitinkmalgavi6435 4 года назад +2

    Khup chhan Adivasi kuthe tari chamaktoy.. tumchya mule.😘