Alibag Paktti Wholesale Fish Market🐠 अलिबाग पकट्टीवरील मास्यांचा लिलाव 🦐 Fish Auction

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 ноя 2022
  • Alibag Paktti Wholesale Fish Market🐠 अलिबाग पकट्टीवरील मास्यांचा लिलाव 🦐 Fish Auction #fishmarket
    नमस्कार मंडळी,
    अलिबाग म्हंटल कि डोळ्यासमोर येतो तो अथांग समुद्र , किल्ले , नारळीफोपालीच्या बाग आणि मासे, मुंबई पासून अलिबाग १२० किमी , तर पेन रेल्वे स्टेशन पासून ३० किमी अंतरावर आहे. अलिबाग सुंदर समुद्रकिनारे आणि सीफुड साठी प्रसिद्ध आहे . आज आपण अलिबाग बांद्रावरच पहाटेचा माशांचा लिलाव पाहणार आहोत.
    आज आपल्याला कोळंबी करली पापलेट सुरमई मांदेली बोंबील घोळ मासा टोल मासा चप्पल मासा आणि अनेक प्रकारचे मासे पाहायला मिळतील.
    आज आपण अलिबाग बंदरावरील फिश मार्केट व मास्यांचा लिलाव याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य, शेती,
    संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    कृपया आपल्या चॅनेलला Subscribe करा.
    🙏धन्यवाद🙏
    कोकणशोभा
    Location: Alibag (Raigad-Maharashtra)
    विडिओ आवडल्यास नक्की like , share आणि comment करा
    #कोकणशोभा
    #kokanshobha
    #kokan#Marathiyoutuber #alibag
    -------------------------------------------------------------------
    🔥🔥आपल्या चॅनेल वरील व्हायरल झालेले व्हिडीओ🔥🔥
    ❤️३ लाख + Views❤️
    भात कापणीला केला जीताड्याचा कालवण । Barramundifishing | Traditional Rice crops cutting
    • भात कापणीला 🌾 शेतावरच...
    ❤️८० हजार + Views❤️
    Alibag Fish Market🐠 अलिबाग मधील सर्वात मोठं फिश मार्केट🐟Surmai Fish Cutting 🐠 Kokanshobha
    • Alibag Fish Market🐠 अल...
    ❤️६० हजार + Views❤️
    नवगाव अलिबाग होलसेल फिश मार्केट । Wholesale fish market Alibag | येथे मिळतात सगळ्यात ताजे मासे
    • नवगाव अलिबाग होलसेल फि...
    ❤️५०हजार + Views❤️
    समुद्रातील कालव । कालव कशी काढतात । Sea Oyster
    • समुद्रातील कालव । कालव...
    ★मला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
    Instagram : kokan_shobha
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 11

  • @sadanandjadhav1765
    @sadanandjadhav1765 Год назад +1

    नेहमी प्रमाणे 👌👌

  • @swaparnpeth8600
    @swaparnpeth8600 Год назад +1

    Mast

  • @sanjaytilekar21
    @sanjaytilekar21 Год назад

    👌

  • @ashwiniraut1164
    @ashwiniraut1164 Год назад

    👌👌👍

  • @avinashmhatre290
    @avinashmhatre290 Год назад

    व्हिडिओची tarik(डेट) सांगा .का सांगत नाही? कुठल्याच व्हिडिओची नसते.

  • @user-lo5tx6fd8v
    @user-lo5tx6fd8v Год назад

    अरे भाऊ सुरमई मच्छी नाही दाखवलीय 😊😊😊😊😊

  • @vaibhavthakur1355
    @vaibhavthakur1355 Год назад

    काय मंगेश कधी पण विडीवो टाकतोस ह्या विडीवो टायमात टाक हो

    • @KokanShobha
      @KokanShobha  Год назад

      नक्की दादा ....Thanks for watching Video...