"मालाड" शहरातील "मच्छी" मार्केट | मास्यांचा लिलाव आणि होलसेल भावात मासे | Malad Fish Auction
HTML-код
- Опубликовано: 2 авг 2024
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये भेट देणार आहोत ते मुंबई नजीक असणाऱ्या मालाड शहरातील सकाळी चालू होणाऱ्या माच्छी मार्केटला आणि जाणून घेणार आहोत तेथे कोणकोणते मासे मिळतात. नक्कीच एक चांगली माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळेल.
#malvanilife #crab #fisherman #fish #fishmarket #crabmarket #mumbai #mumbaifishmarket #koliwada #market #wholesale #retail #market #malad #malvan #kokan
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...
खूपच छान सर्वांच्या विनंती ला मान देऊन हा व्हिडिओ बनविलास धन्यवाद 👍👍
खूप सुंदर व्हिडिओ
लकी दादा अरे काय विडियो बघून तोंडाला पाणी सुटले एकदम भारी आम्ही नक्की सकाळी जाऊन घेऊन येऊ देव बरे करो माज गाव तळाशील 👌👌👍👍👍🙏🙏
जय मालवणी.
Bhava khup sunar ❤❤
आम्ही कळव्यावरून मालाडच्या फिश मार्केट मध्ये जातो पण तु छान माहिती दिलीस आणि आम्ही सुध्दा मालवण कालावल येथुन आहोत
Nice and informative video 👍
Thank you for sharing information 🙏
@pintyadada1378 I recently visited the Versova Wholesale Fish Market and there were ample of fish available in different varieties I am glad that I made a Video.
आपलं मालवण छान आहे मासे चांगले मिळतात.
Very very nice video
@vikaspekhale4979 I recently visited the Versova Wholesale Fish Market and there were ample of fish available in different varieties I am glad that I made a Video.
Arey wah Manori chya vlog nantar immediate malad mkt cha vlog aala. Khoop motha mkt. aahe. Sandhyakali 4 wajta pan auction asato. Aamhi jaato nehmi. Thank you for the vlog😊
खुपच महागड मार्केट आहे
लकी दादा खुप छान वाटला विडीवो बघुन मालाडला मच्छी खुप कमी भावात मिळतात लवकर गेलयावर आजुन कमी भावात मिळतात तुझे सगळेच विडीवो खुपच छान असतात तुझ्या विडीवोची आतुरतेने वाट पाहत असतो आई भद॔काली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो आणि खरच खुप भारी वाटल विडीवो बघुन मेहनतीने काम करत असतो एकदमच भारी वाटलं आपल्या लकी दादा ला भरभरून यश देवा
Good video🎉
sakali 10 nanatar saglya mashanche bhav Kami hot jatata
खुपच महागडे मार्केट आहे
Good coverage of Malad Fish Market
दादा नमस्कार मासे भरपूर महाग आहेत आमच्या कणकवलीत खुपच स्वस्त आसत
Lay mahag market
❤❤❤❤❤❤
Plz Dada Ek Arnala(Virar-W)Video Kara.
Hear fish is very cosly
मालाड फिश मार्केट मध्ये माणूस बघून किंमत सांगितली जाते
Khup mahag aahe
लक्की तुला कळलेच असेल की सर्व मार्केट परप्रांतीयांनी ताब्यात घेतला आहे व मालवण पेक्षा येथे मासे फारच महाग आहेत.
जिकडे तिडके भैय्या लोकं च दिसत आहेत🤔
😂 Mumbai tumhara, bartan manjho hamara. 😂😂
3000 che 2 piece paplet pachaiche kase? kaate pan khave lagtil
@prathameshbangale4582 I recently visited the Versova Wholesale Fish Market and there were ample of fish available in different varieties I am glad that I made a Video.
Bhai नायगाव west la khup chan fish market एकदम होलसेल रात्रीच दहा वाजता चालु होत ekda bhet de tikde
Cover Versova Market
Ani aplya Sindhudurg madhe freshwater fish market kuthe ahet tyachi 1 detailing video jamli tar banav.
देवगडचा मासे लिलाव चा पण विडिओ बनवा
Ikade fish Naigaon varun pan yeto
1st me ♥️ 👍
Dada hya masanna aplya gavchya masa sarkhi chav nahi milnar kokan lai bharri
खूप महाग😮
Freshwater fish market cha video banav Mumbai madhe kuthe kuthe ahet Ani price kay ahet hya releted.
Are कधी येऊन गेलस तो म्हायत पण नाय आम्ही वाट बघतव भेटासाठी 😊❤
Malad market khup juna naahi aahe pan baaki chya local market peksha jaasti anhi swasta maase miltaat anhi barya peki motha aahe
Mahag ahe cst peksha
तसे महाग वाटतात ना मासे.पुणे मध्ये स्वस्त आहेत अस वाटतंय
सुरमई पापलेट महाग आहे
Punyat hya peksha swast miltat 😂
भाई, नायगाव वेस्ट कोळीवाडा फिश मार्केट ला पण भेट दे वेळ भेटला तर..
Address
Very costly rates.
जयासत बाहेरचे लाेक आहेत वीकरी करायल
मालवणचे मासे एकनंबर ताजेतवाने मालाडला खूपच मासे महाग आणि ताजेपण नाही
मालाड वरून मी मालवण ला एंजॉय करायला येतो.
मागच्या वेळी मी मालवण ल आलो होतो
तुझ्या गावात येऊन गेलो
त्या वेळी तुझ्या वडलांची तेराव्याची पूजा होती
तुला तुझ्या घराच्या दारात हाक देऊन गेलो होतो
येतोय परत मालवण ला
परत भेटून जाईन
देव बरे करो
Every thing looks overpriced bro. 😂
Tumcha namber
महाग आहे खूप आम्ही ह्या मार्केट मध्ये येतो