Revdanda Fish Market Alibag | पहाटेचा रेवदंडा बंदरावरचा 🐟माशांचा लिलाव | Kokan Fish Market

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • Revdanda Jetty Fish Market Alibag | पहाटेचा रेवदंडा बंदरावरचा माशांचा लिलाव | Kokan Fish Market
    रेवदंडा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध बंदर आहे. हे अलिबाग तालुक्यातील चौलच्या नेऋत्यस रेवदंडा खाडीच्या मुखाशी वसलेले आहे.
    सातव्या शतकात पार्तुगीजानी याचा व्यापारी बंदर म्हणून खूपच विकास केला.
    परंतु कालांतराने गाळ साचल्याने व धरमतर बंदराच्या विकासामुळे तसेच धरमतर खाडीवर बांधण्यात आलेल्या पुलामुळे रेवदंड्याचे महत्व कमी झाले .
    या बंदरातून मुख्यतः नारळ आणि मासे यांची निर्यात होते. आज आपण रेवदंडा बंदरावरच पहाटेचा माशांचा लिलाव पाहणार आहोत.
    कोळंबी पापलेट सुरमई बोंबील मुशी मासा , हलवा मासा ,चिंबोरी, शिवल्या, पाला मासा ,घोळ मासा असे अनेक प्रकारचे मासे पाहायला मिळतील.
    विडिओ आवडल्यास नक्की like , share आणि comment करा
    #कोकणशोभा
    #kokanshobha
    #kokan#Marathiyoutuber #alibag# revdandamasalililav
    #fishauction #fishmarket #revdandafishacution
    #alibagfishmarket
    #alibaugfishauction
    #konkanfishmarket
    #मच्छीलिलाव
    #मासळीलिलावमार्केट
    Music in this video
    Learn more
    Listen ad-free with RUclips Premium
    Song Your Love - Yung Logos

Комментарии • 51

  • @zahidsheikh7859
    @zahidsheikh7859 8 месяцев назад

    Nic

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 Год назад

    खूप छान विडियो

  • @pradipbagdekar3928
    @pradipbagdekar3928 Год назад

    सुंदर video.

  • @jitendratamore6067
    @jitendratamore6067 2 года назад

    Khup Chan ani mast aahe 👌🙂

  • @pranalijaitapkar9095
    @pranalijaitapkar9095 2 года назад

    Khup chhan video.. Chikki making pan dakhava... Chhoti kolin yuga khup chhan...

    • @KokanShobha
      @KokanShobha  2 года назад

      chikki making kuthe asel tar sanga...chhoti koling yuga 😍 Thank you 🙂

  • @suchitavenghulrekar152
    @suchitavenghulrekar152 2 года назад +2

    खूप छान व्हिडिओ आहे मला खूप व्हिडिओ आवडली आहे रेवदंडा बंदर चे व्हिडिओ खूप आवडली आहे

  • @maninisbuisnessidia1639
    @maninisbuisnessidia1639 2 года назад +1

    मस्त व्हिडिओ 👍💐

  • @akashjadhav9540
    @akashjadhav9540 2 года назад +1

    खुप छान व्हिडिओ 👌👌

  • @nileshmalusare7043
    @nileshmalusare7043 2 года назад

    Mast video majja ali

  • @अमू-प4ल
    @अमू-प4ल Год назад

    Jsv चा प्रोजेक्ट आहे रेवदंडा bridge वरुण दीसत आहे.
    मी पण तिथे थांबून shooting केले होते😊😊

  • @vaibhavkadam8912
    @vaibhavkadam8912 2 года назад

    Aagrav. La ye

  • @अमू-प4ल
    @अमू-प4ल Год назад

    रेवदंडा इथे इतके मोठे फिश मार्केट आहे हे मला माहिती नव्हत भाऊ 😊
    मी विदर्भाचा राहणार आहे पण मला कोंकण फिरायला खूप आवडते आणि कोंकणी food खय्याला पण आवडते😊😊😊😊😊

    • @KokanShobha
      @KokanShobha  Год назад

      thanks for wathching video......
      😀

  • @sarojinithakur615
    @sarojinithakur615 2 года назад

    Khup sundar

  • @Mumbaikitchenmasti510
    @Mumbaikitchenmasti510 2 года назад +1

    khup Chan bhav 👌😇

  • @sureshjadhav1177
    @sureshjadhav1177 2 года назад

    खूप छान आहे व्हिडिओ

  • @vikeshjadhav748
    @vikeshjadhav748 2 года назад

    मस्त

  • @anuppatel2096
    @anuppatel2096 2 года назад

    खूप मस्त व्हिडीओ

  • @sadanandjadhav1765
    @sadanandjadhav1765 2 года назад +1

    व्हिडिओ आवडला👌👌

  • @anjalipawar3219
    @anjalipawar3219 2 года назад

    Mengi sukat kashi kilo

    • @KokanShobha
      @KokanShobha  2 года назад

      sorry nahi mahit . Thanks for watching video

  • @buntybhau
    @buntybhau 2 года назад +2

    मच्छी मस्त आहे ✌️🤩

  • @dilipayare4500
    @dilipayare4500 2 года назад

    मस्त👌

  • @anitachitre6153
    @anitachitre6153 Год назад

    मच्छी बघून मन भरलं. जमेल तेव्हा नक्कीच भेट देईन 👌👌

  • @SB.2727
    @SB.2727 2 года назад

    Aamhi hya Saturday la jayly ksa visit kraycha

    • @KokanShobha
      @KokanShobha  2 года назад

      sakali 6 vajata ja....Alibag varun

  • @pradipbagdekar3928
    @pradipbagdekar3928 Год назад

    माझा गाव, माझ्या भगिनी.माझा कष्टाळू आणि प्रामाणिक समाज.

  • @nahrinkadu9780
    @nahrinkadu9780 Год назад

    Sir online bhetel ka

    • @KokanShobha
      @KokanShobha  Год назад

      nahi......Thanks for watching video...

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 Год назад

    इकडे रेवदंडा ला जवळ बंदर जवळ होम स्टे आहे का राहायला व्यवस्था नाश्ता जेवण अंघोळ ची सोय असे

  • @sampadakeny181
    @sampadakeny181 2 года назад +1

    👍👍 nice