Kolhapur Mother Remarriage Story | युवराजच्या परिवर्तनवादी कृतीला सलाम! समाजासमोर अनोखा आदर्श

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2023
  • #kolhapur #MotherRemarriage #yuvrajShele
    Kolhapur Mother Remarriage Story | राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने कोल्हापुरात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे.हा विवाह आई-वडिलांनी नाही तर चक्क विवाहितेच्या मुलाने लावून दिला आहे.युवराज शेले असं त्या मुलाचे नाव असून त्याने आपल्या विधावा आईचा पुनरविवाह करुन समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे.
    -----------------------------------------------------------
    Reporter - Ranjieet Majgaonkar
    Video Journalist - Sachin Sawant
    Producer - sonipmagar
    Editor - Riddhesh Tare
    -----------------------------------------------------------
    ► SakalChya Batmya - open.spotify.com/show/0tJOiFl...
    ► Sales Enquiry:
    Link - docs.google.com/forms/d/e/1FA...
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Join this channel to get access to perks: / @saamtv
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking
    ► For Breaking and Live News Updates Visit Us at: www.saamtv.com/
    ►For Latest Trends Follow us on Twitter: / saamtvnews
    ► Like and Follow Us on Facebook: / saamtv
    ► Follow us on Instagram: / saamtvnews
    ► For Trending News Videos Subscribe us at: / saamtv
    ► Download Saam TV APP Now: play.google.com/store/apps/de...
    Watch Latest and Trending Mumbai and Pune Videos Here:
    ► Mumbai Top Marathi News : • Mumbai News Update
    ► Top Pune News in Marathi : • Pune News Update

Комментарии • 2,5 тыс.

  • @ratnadip7800
    @ratnadip7800 Год назад +892

    लोक फक्त हसायला आहेत पोसायला नाही अगदी बरोबर आहे दादा

  • @dadubhadave294
    @dadubhadave294 Год назад +518

    या तरुणाचा सर्वांनी मिळून जाहिर सत्कार केला पाहिजे!एका विधवा आईला सौ.केले.सलाम.

    • @Vivekkadam13
      @Vivekkadam13 Год назад +13

      जा कर

    • @anitabaheti5448
      @anitabaheti5448 Год назад +13

      Khrach yuvraj tu Aai la ticha man milun dilas slam tuzya dhadsala

    • @Vivekkadam13
      @Vivekkadam13 Год назад +4

      @@anitabaheti5448 भावा दाखव्याचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे

    • @yunusherekar6702
      @yunusherekar6702 Год назад +3

      I salute you son

    • @mangalgaikwad6361
      @mangalgaikwad6361 Год назад +2

      👍

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Месяц назад +86

    अरे व्वा युवराज नावासारखा आहेस तु.... खूप छान आईचे एवढे वय नाही आहे,तु तिच्या मानसिक शारीरिक भावनांचा विचार करुन एकटेपणा दूर केलास पुनर्विवाह करुन समाजात एक नवा आदर्श घातला व तिचे आयुष्य नव्याने सुरू करण्याची संधी दिली...तु ही खूप सुंदर आहेस मनानें सौंदर्याने...

  • @ganeshvdhage624
    @ganeshvdhage624 Год назад +144

    बाळा तुझ्या आई वडिलांचा सुखी संसार हवा ही ईश्वरचरणी शिवमय शुभेच्छा जय शिवराय

  • @triratnamusicalsnavimumbai6804
    @triratnamusicalsnavimumbai6804 Год назад +370

    असा पुत्र प्रत्येक स्त्रीला लाभावा.... धन्य तू.. आणि धन्य तुझी आई! शाहूमहाराजांच्या नगरीत खरा पुत्र शोभतोस!तुझ्या ह्या कृतीला आम्हीं सलाम ठोकतो!💐💐💐

    • @Vivekkadam13
      @Vivekkadam13 Год назад

      😏😏😏 येवढ्या बड्या बातां गप की लेका लय बोलतोयस 😏😏😏

    • @akshatatakle5336
      @akshatatakle5336 Год назад +2

      I am proud of kolhapurkar 😘🙏👍😘😘

    • @bapumane540
      @bapumane540 Год назад +1

      @@akshatatakle5336
      या सतत लक्ष

    • @amolkadhane4174
      @amolkadhane4174 Год назад

      @@bapumane540 पो पो पॉलि लि lolLOL लि pkka OJ0P0L0

    • @shobhamainkar8337
      @shobhamainkar8337 Год назад

      👏👏

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 Год назад +217

    हे कोल्हापूर आहे... शाहू महाराजांच्या नगरीत.!!भावा अभिमान आणी कैतुक करण्यास पात्र आहातच.
    या नव्या पिढीला आर्दश ठेवण्याबदला मनपूर्वक तुम्हांच आभार..!!

    • @Vivekkadam13
      @Vivekkadam13 Год назад

      नवी पिढी कैतुक काय आहे हे

    • @suvarnajadhav330
      @suvarnajadhav330 Год назад +1

      Proud of you 👍👍👍

    • @yuvrajshele644
      @yuvrajshele644 Год назад

      Thanks 🤗🤗

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 Месяц назад

      ​@@suvarnajadhav330सुवर्णा ❤आहे का आंसी गरजु विधवा

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 Месяц назад +43

    लोक फक्त हसायला असते पोसायला नसते हे शब्द 100% बरोबर आहे

  • @vimalmore7579
    @vimalmore7579 Год назад +110

    संपूर्ण महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी अशी सुवर्ण संधी उपलब्ध व्हावी यासाठी खरंच खऱ्या अर्थाने सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातील झालेली आहे त्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद 👌👌👌👌👌

    • @kalpnasomalkar8716
      @kalpnasomalkar8716 Год назад +8

      Very nice hhhmmm mast 👍🏾👍🏾khup shubhechha 👍🏾👍🏾👍🏾

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 Месяц назад +4

      विमल ❤आंसी गरजु विधवा आहे का कुनी

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 Месяц назад

      ​@@kalpnasomalkar8716कल्पना आंसी गरजु ❤विधवा मिळेल का

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 Месяц назад +2

      राजश्रीशाहू महाराजांच्या पुण्यनगरीत युवराज तुझे मनापासून अभिनंदन

    • @shindenano6156
      @shindenano6156 Месяц назад

      Hhhhhhhhhhhhhhhhhhhhh huhh hhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhh​@@shamraokawale5060

  • @manishabhadange6520
    @manishabhadange6520 Год назад +225

    खूप छान काम केलं आहे... आई च्या रुपातल्या स्त्री च्या भावना समजून घेऊन तिला जगण्याचा अधिकार दीला....खरोखर तू आदर्श मुलगा आहेस ...🙏🙏

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 Год назад +622

    आज खरंच छत्रपती शाहू महाराज आठवले संपूर्ण महाराष्ट्र ला. खूप खूप अभिनंदन युवराज 🙏💐💐💐💐

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w Год назад +14

      तुमचा बी ईचार दिस्तुया लग्नाचा लग्नाळू काका ...

    • @yogeshjalamkar8599
      @yogeshjalamkar8599 Год назад +6

      @@user-fr1kb4vu7w lllll"lll"lllllllllllllllllllllllll

    • @kondibaabhang2703
      @kondibaabhang2703 Год назад +13

      @@user-fr1kb4vu7w असे काही नसते, खरंच विधवा स्त्रीला समाजात मानाने जगता येते. एवढीच अपेक्षा. 🙏

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w Год назад +5

      @@kondibaabhang2703 माझं खरं दुःख तुम्हाला नाय कळणार काका,
      विधवांच पण लग्न व्हायला लागलंय पन माझं नाय व्हयना...

    • @nanasahebnikam3651
      @nanasahebnikam3651 Год назад

      @@user-fr1kb4vu7w hi

  • @manishakabade7684
    @manishakabade7684 Месяц назад +9

    खूपच सुंदर विचार व निणर्य युवराजचे,
    त्याच्या आई- बाबांस लग्नाचे निमित्त अनंत मंगलमय शुभेच्छा💐

  • @savitakumbhargaonkar2173
    @savitakumbhargaonkar2173 Год назад +23

    विधवा ही परिस्थिती कुठल्याही स्त्री वर येऊ नये आणि आली तर तुझ्या सारखा मुलगा प्रत्येक आईला लाभावा सलाम तुला बाळा🙏🙏🙏🙏🙏

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 Месяц назад

      सविता ❤आहे का आशा परिस्तीथीतून विधवा गरजु 50वयाची

  • @user-nk4xl1fz5z
    @user-nk4xl1fz5z Год назад +285

    आईचा विचार करणाऱ्या या मुलाला सलाम 🙏

  • @pandurangrengade6643
    @pandurangrengade6643 Год назад +22

    अशा बातम्या दाखवत जा समाजात काहीतरी बदल होईल खूप छान

  • @gaikwad770
    @gaikwad770 Год назад +115

    अशी मुलं सर्व आई वडिलांना मिळाली पाहिजे 💐💐...Hatss up to u Yuvraj🙏🏻

  • @deshsankatmeinhai9967
    @deshsankatmeinhai9967 Год назад +76

    धर्मांध प्रथा पायाखाली तुडवण्याची वेळ आली आहे..सलाम तुझ्या कार्याला युवराज 🙏🏾

  • @balupathare9176
    @balupathare9176 Год назад +195

    भावा तु घेतलेला निर्णय आतिशय सुंदंर आहे सलाम आहे तुला👌👍🌹🙏

    • @Vivekkadam13
      @Vivekkadam13 Год назад +1

      ☹️☹️☹️

    • @akshaypharande2563
      @akshaypharande2563 Год назад

      युवराज बाळा तु घेतलेला निर्णय योग्यच आहे खूप खूप छान आहे कोणी तरी सुरवात केली पाहिजे तू केली आहे खरच बाळा तुला सलाम

  • @dakshatamokal6388
    @dakshatamokal6388 Год назад +44

    युवराज तुझ्याबददल खूपच आभिमान आहे. तुझे विचार आणि आचार यांना खरच सलाम.

  • @pratibhabhadane3179
    @pratibhabhadane3179 Год назад +9

    अभिनंदन तुम्हा दोघांना, युवराज असेच तुझ्या सारखे मुलांचे विचार या काळात असले तर एकही विधवा स्री वर अन्याय होणार नाही तिलाही मानाने जगता येईल मला खूप खूप गर्व आहे

  • @geetaj4232
    @geetaj4232 Год назад +9

    Good job.. एका आईला सुद्धा जगायचा हक्क आहे.. 🙏👌👌

  • @sataritadka5281
    @sataritadka5281 Год назад +45

    आजच्या काळात एका मुलाने आपल्या आईचा विचार करून स्वतः पुढाकार घेऊन लग्न लावून दिले खरचं कौतुकास्पद आहे . अभिमान वाटतोय युवराज तुझा . अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @chhayamohite6347
    @chhayamohite6347 Год назад +27

    खूप छान निर्णय घेतलास युवराज. मोठं धाडस केलंस जगापुढे एक आदर्श ठेवला आहे. मुलांनी खरच आई व वडिलांची अशी काळजी व मनाचा विचार केला पाहिजे. 💐🙏

  • @sangitakatkar4811
    @sangitakatkar4811 Год назад +5

    आपल्या आईला समाजात मान सन्मान मिळवून दिला.सलाम तुझ्या अनोख्या कार्याला.

  • @kaminimunde9143
    @kaminimunde9143 Год назад +9

    धाडसी निर्णय या मुलाचा... मनापासून सलाम ...या समाजात अशी सुंदर विचाराची मूल हल्ली खूपच कमी ....

  • @swapnalimestry8931
    @swapnalimestry8931 Год назад +32

    युवराज छान केलं प्रत्येक आईला तुझ्या सारखा मुलगा व्हावा......युवराज या नावाला शोभला....

    • @sudarshangraphicsdesigner8648
      @sudarshangraphicsdesigner8648 Год назад

      काका ला देव पावला swapnali ताई तुम्ही काही पण म्हणा

  • @pash27
    @pash27 Год назад +28

    युवराज पैशाने जरी श्रीमंत नसला तरी मनाने, विचाराने खूप श्रीमंत आहे. युवराज चे भवितव्य निश्चितच उज्वल आहे.

    • @fitnessacademyumri3546
      @fitnessacademyumri3546 Год назад

      मग तू पण कर 😂😂

    • @pash27
      @pash27 Год назад

      @@fitnessacademyumri3546 सगळ्याच लोकांच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी एकमेकांना तंतोतंत लागू पडत नाही बाळा. प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगळी वेगळी असते. युवराजच्या आईचे कमी वय व नाजुक परिस्थिती याचा विचार कर.

    • @fitnessacademyumri3546
      @fitnessacademyumri3546 Год назад

      @@pash27 sorry

  • @reshmagupte833
    @reshmagupte833 Год назад +6

    आईचा विचार करणारा हा ग्रेट मुलगा आहे. God
    Bless u Beta.

  • @alkarokhale6822
    @alkarokhale6822 Год назад +11

    खरच असा मुलगा सर्वांना असावा खुप खुप धन्यवाद😘💕

  • @alkaff33
    @alkaff33 Год назад +25

    युवराजचे खुप अभिनंदन 💐
    खुप कठीण निर्णय घेतला बाळा आईचा एकाकीपणा संपला खुप खुप शुभेच्छा

  • @bappasahebbodkhe1947
    @bappasahebbodkhe1947 Год назад +9

    युवराज हा खरोखर पुरोगामी विचाराचा युवक आहे.
    हा युवराज पुढे जाऊन खूप मोठा विचारवंत होईल असे विचार आहेत.
    🙏👍

  • @ushadurlekar7879
    @ushadurlekar7879 Год назад +13

    प्रत्येकाला असा मुलगा पाहिजे जो आपल्या आईची भावना त्याने समजून घेतल्या स्वताचा विचार नं करता आईचा विचार केला खुप छान भावा

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 Месяц назад

      ऊशा ❤आहे का गरजु विधवा 50वयाची कळव

  • @sunildodke6329
    @sunildodke6329 Год назад +30

    शब्द नाहीत तुझ्या कर्तुत्वाला सलाम आहे तुझ धाडसाला ला 🫶💯 शब्द नाही ठेवलेस तू बोलायला ❤️ नशीबवान आहे ती माता माऊली तुझ्या पोटी तुझा सारखा हिऱ्याचा जमला 💎 समाजाला आरसा दाखवण्याचे काम केले तुझ्यासारख्या निर्णय केवळ तूच घेऊ शकतो युवराज 🙏👌💯❤️❤️

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 Год назад +53

    खूप छान शाहूनगरी मध्ये शाहूंचे विचार अजूनही जिवंत ठेवणारी तरुण पिढी आहे, तसेच नव वधू-वरास पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @satishjadhav5757
    @satishjadhav5757 Год назад +75

    खरचं खूप खूप अभिनंदन या शाहु विराचे
    खरचं नाव काढलस महाराजांचे दोन्ही उभयतांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 Месяц назад +3

    बरोबर आहे युग राज खुप समजदार आहे असा मुलगा सगळ्याच्या पोटी जन्माला येवो खुप चांगल होईल युगराज च 👌🙌🙌🙌💐

  • @sudhakarmhaske798
    @sudhakarmhaske798 Год назад +35

    भावा तुझे अभिनंदन वाघाचे काळीज आहे तुला घेतलेला निर्णय योग्य व माझा पाठिंबा

    • @Vivekkadam13
      @Vivekkadam13 Год назад

      वाघाचे काळीज 😕😕😕शब्द दुसरा घ्या शेठ

  • @prabhavatisagade6713
    @prabhavatisagade6713 Год назад +22

    घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे सलाम तुझ्या कृतीला

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 Год назад +6

    अभिनंदन. फुले, शाहू आंबेडकरी विचारांचा विजय. या सु पुत्राला सलाम.

  • @tulshidaskadu2248
    @tulshidaskadu2248 Год назад +4

    युवराज.... युवराज.... युवराज...,.. निशब्द.....
    शब्दांच्या पलीकडलची कृती केलीस रे.... काय बोलू.... सलाम.... दंडवत....

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 Год назад +9

    युवराज , स्वतः च्या आधी आईचा विचार केलास, खूप चांगला संदेश कृती करून दिलास , खूप खूप अभिमान वाटतो तुझा, ह्या पुढे ही आईची काळजी घेशीलच याची खात्री आहे

  • @kawerigunjal396
    @kawerigunjal396 Год назад +6

    हे एक युद्ध झाले.आणि ते जिंकले एका योध्दा ने नावाप्रमाणेच काम केलेस बाळा तू एक आदर्श ठेवला समाजापुढे . तुझ्या आईसारखया अनेक अबला असतील त्या पण सबला होऊ शकतील.तू फक्त तुझ्या आईला नाही तर अनेक अबलांना न्याय दिलाय बाळा.सलाम तुला.

  • @surekhashende4911
    @surekhashende4911 Год назад +4

    खुप छान कार्य केलं दादा 👍देवबाप्पा तुम्हा सर्वांचे आयुष्य आनंदाचे व सुखा समाधानाचे जावो हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना 🙏

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 Год назад +7

    युवराज तुझ्या आईच्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 Год назад +42

    काळाच्या ओघात समाजात बदल व्हायला च पाहिजे अभिनंदन युवराज💐💐💐✋💯

  • @pratibhapatil4728
    @pratibhapatil4728 Год назад +36

    अशा मुलांची समाजाला खुप गरज आहे...
    या विचारांची समाजाला गरज आहे.खूप छान संदेश दिला आहे या कृती मुळे.. 🙏🙏

  • @sanjaytore5966
    @sanjaytore5966 Месяц назад

    समाजाचा क्रांतिकारी विचार विधवांसाठी खरच खूप चांगले पाऊल आहे

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 Год назад +9

    शब्दात सांगता येणार नाही , पण खूप छान आणि महान कार्य केले आहे मर्दाच काळीज लागतं असा निर्णय घेताना .
    स्वतः चे आईला न्याय दिलाय .

  • @kantajadhav7036
    @kantajadhav7036 Год назад +8

    युवराज बाळा इतक्या कमी वयात हा निर्णय घेतला स तुझ्या धाडसाला सलाम दुसरा शब्दच नाही त्या भाग्यशाली रत्ना माते ने तुझा शब्द मानला होकार दिला धन्य ती माता व पुत्र
    तुम्हां दोघांचे अभिनंदन , तिळगुळ घ्या गोड गोड बोला,राहा आनंदी हीच परमेश्वर चरणी मनोभावे प्रार्थना करते 🙏🌹🙏

  • @vedant4733
    @vedant4733 6 дней назад

    दुरितांचे तिमिर जावो,,,, हे माउलीचे पसायदान प्रत्यक्ष कृतित उतरवलेस बाळा युवराज❤❤❤खुप खुप अभिनंदन तुझ्या धाडसाचे,,, आणि त्या माउलीचे जिने तुला या निर्णयात साथ दिली🎉🎉🎉

  • @vasudhaborkar4812
    @vasudhaborkar4812 Год назад +40

    खूपच चांगले केले बाळा तू समाजापासून बचावला मम्मी ला व्हेरी गुड बाळा

  • @deeptinakashe6639
    @deeptinakashe6639 Год назад +10

    🙏खरच खूप छान युवराज तूझ्या सारखा मुलगा पोटि जल्माला यायला पण भाग्यलागत तुला मानाचा सलाम🌹🌹

  • @smotivationallife684
    @smotivationallife684 Год назад +33

    माझे विचार ही तुज्या सारखे आहेत
    पन तुज्या एवढी हिम्मत नाही माज्या मधे युवराज दादा..... तुज्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏

  • @sureshdesai2109
    @sureshdesai2109 Месяц назад +1

    Very very good
    Khup khup sundar kela
    Mulgyneya lakh lakh subechya

  • @satishkatkar3048
    @satishkatkar3048 Год назад +5

    हि एक शाहू महाराजांच्या विचारांची पुनरावृत्ती आहे.. मला खूप आनंद झाला आहे की वंदनीय युवराज यांनी रुढी परंपरा याना फाटा देत आईच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण पुन्हा परत आणले.. खूप अभिमान वाटतो आहे आपला युवराज 🙏

  • @rashikhanna7663
    @rashikhanna7663 Год назад +3

    खूपच चांगला निर्णय घेतला बेटा तु. तुला ईश्वर सदा सुखी ठेवणार.
    विधवांचे दुःख फारच वाईट असते. लोक तिरस्कार करतात. तुझ्या निवडीला सलाम.

  • @sopannalawade5440
    @sopannalawade5440 Год назад +13

    आज खरंच छत्रपती शाहूमहाराज आठवले महाराष्ट्र ला.खूप खूप अभिनंदन युवराज भावा

  • @sureshpingle8927
    @sureshpingle8927 Год назад +4

    खूप खूप सुंदर असा हा विवाह समाजाने मान्य करावा त्यांना खूप खूप शुभेच्छा तसेच त्या बाळ युवराजला पण शुभेच्छा 🙏🏻🌹🙏🏻👌👌

  • @kanchanbade2583
    @kanchanbade2583 4 дня назад

    भावा तुझ्याच मताची मी ही आहे.बरोबर
    आहे तुझ कारणं समाज हा पुरुषांना म्हणेल बायको वारली तर दुसरं लग्न कर
    पण स्त्री ला नाही कुणी बोलत.तू केलस ते योग्य केलंस सलाम भावा ❤❤

  • @chayahitnli3567
    @chayahitnli3567 Год назад +22

    खुप छान केला बाळा खरंच तुझं कितीही आभार मानले तरी कमीच

    • @Vivekkadam13
      @Vivekkadam13 Год назад

      अरे तू का आभार मानतो

  • @beyonddreams1337
    @beyonddreams1337 Год назад +4

    किती सुंदर विचारधारणा आहे. खूप गर्व आहे आम्हाला तुझा वा तुझा आईचा, तू तुझा आई च्या भविष्यासाठी एवढा विचार केलास ही खूप मोठी गोष्ट आहे.

  • @bhalchandrachindarkar5550
    @bhalchandrachindarkar5550 Месяц назад +1

    युवराज छान तू समाजात एक चांगली प्रथा पाडली. अभिनंदन

  • @asawarijadhav1428
    @asawarijadhav1428 Месяц назад +1

    खूप छान असाच आईच्या मागे उभा राहा तुला खूप आशीर्वाद खूप चांगल केलंस तुझंही चांगल होईल

  • @arunmane7178
    @arunmane7178 Год назад +24

    चागंला विचार केला आहे मान मिळाला सामाज्यात 👍🏼👌👌

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 Год назад +12

    चांगला निर्णय तिघांचेही अभिनंदन जय शाहु महाराज जय कोल्हापूर

  • @nagendra854
    @nagendra854 Месяц назад

    यूवराज ,खूप गर्व आहे तूझ्यावरती .
    बरोबर केलास दादा. अभिनंदन .

  • @manishagirkar1979
    @manishagirkar1979 Месяц назад +1

    Dhany tu ...aadarshvadi vicharana tuzya khup khup salam

  • @atulsawant618
    @atulsawant618 Год назад +43

    हि‌ शाहुंची नगरी आहे .. हे तु सिद्ध करून दाखविले युवराज तुला सलाम मित्रा...😊😊😊

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade9850 Год назад +24

    खुपच छान विचार केला युवराज खुप खुप शुभेच्छा

  • @dhbhosale8982
    @dhbhosale8982 Год назад +12

    "अप्रतिम"
    अंगावर शहारा आला...
    डोळे भरून आले...
    युवराजचं मनापासून खुप खुप कौतुक.....
    आणि, नवपरिणीत वधू-वराला खुप खुप शुभेच्छा.....
    👌👌👌👌👌👍👍❤️❤️😘😘😘😘😘

  • @sujatakumbhar2723
    @sujatakumbhar2723 Год назад +8

    मातृभक्त असलेल्या मुलाला सलाम 🙏🙏

  • @santoshpund9656
    @santoshpund9656 Месяц назад +1

    पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छां ऐसा पुत्र असावा

  • @yuvrajbansode38
    @yuvrajbansode38 Год назад +19

    मुलाने घेतलेला निर्णय योग्य चे आहे.असे मला वाटते.कारण समाजातील लोक हे पोसालयला येत नसतात.या वाक्यात भरपूर ताकद आहे. आज जगातील अनेक लोक एकटे आहेत , उगाच भ्रमित न राहता आपले सुख आणि सोबत असणार्या व्यक्तिला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करावा. हेच जीवन आहे.

    • @Vivekkadam13
      @Vivekkadam13 Год назад

      कशाला उगीच द्यान

  • @pragatinivalkar3338
    @pragatinivalkar3338 Год назад +13

    शब्बास युवराज , तुझे खूप खूप अभिनंदन . तुझ्या आई वडिलांना नवीन लग्नाच्या शुभेच्छा . 👌👌👍💐💐👏👏

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 Год назад +4

    धन्य तो पुत्र आणि धन्य ती माता....🙏🏽👍🏻

  • @bharatikawade7943
    @bharatikawade7943 Год назад +2

    खूप छान आणि धाडसी निर्णय. युवराजचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.👍👍
    खूप अभिनंदन व पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @pramodkadam9213
    @pramodkadam9213 Год назад +17

    युवराज खरच तू तुझ्या नावा प्रमाणेच युवा पिढी चा युवराज झालाच आहे.योग्य निर्णय घेतला भावा या जगात ज्याच्या वर आपबिती घडते तोच इतिहास घडवितो.तुझ्या कार्याला समाजाला एक पुनरावृत्ती मिळाली तीही महाराष्ट्र राज्यातू मला अभिमान आहे युवराज तूझा.माझेही विचार तुझ्या सारखेच आहेत ज्यांची संसारात अर्ध्यावर साथ सुटली आहे.त्यांनी खरज समाजाची चिंता न करता आपले स्वतःचे व घरादाराचा विचार करून असे योग्य निर्णय घेणे ही काळाची गरज आहे.माणुस जन्माला आला तो एक दिवस संपणारच असतो.का आपली स्वप्ने फाडून, कुस्करून घ्यावीत...!

  • @sumanmane6763
    @sumanmane6763 Год назад +27

    खरच खूप छान युवराज.अभिमान वाटतो तुझा

  • @avhale
    @avhale Год назад

    Beautiful. Dharma ani samaj asa pudhe gela pahije.. vicharani ani krutyane ❤️🙏

  • @INDIAN-eq2lb
    @INDIAN-eq2lb Год назад

    खूपच चांगले विचार ,आदर्श घेण्यासारखे ,लाखमोलाचे विचार आहेत सर्व कुटुंबीयांना खूप खूप सदिच्छा ,भरभरून आशीर्वाद

  • @ankushtelang8599
    @ankushtelang8599 Год назад +19

    शाहूमहाराजचा विचार जोपासला युवराज तुझ अभिनंदन

  • @prakashthadasare7306
    @prakashthadasare7306 Год назад +9

    जबरदस्तच अशा स्थितीतल्या प्रत्येक कुटुंबाने जाणीवपूर्वक ईकडे वळले पाहिजे

  • @DiningTabl77-kf3bo
    @DiningTabl77-kf3bo Месяц назад +1

    फारच समझदार मुलगा आहे.एवढ्या लहान वयात 😮

  • @vijetashetye8998
    @vijetashetye8998 Месяц назад +1

    Mansa asas vichar kartil tar kiti sangla hoil. God bless you both.

  • @sarojininerurkar5218
    @sarojininerurkar5218 Год назад +7

    खर्या अर्थाने समाजा समोर आदर्श सुधारित विचार प्रत्यक्ष आचरणात.

  • @swatiskathakathan
    @swatiskathakathan Год назад +50

    खूप छान केलेस बेटा !! नव दांपत्यास खूप शुभेच्छा !!

    • @mallinath7467
      @mallinath7467 Год назад

      खुपच लाजीरवाणी घटना आहे मैडम .... म्हातारपणात हे शोभत का ??? लग्न केलेला पुरूष सुद्धा हिच्यापेक्षा वयाने लहान आहे , स्वतः च्या आईला संभाळायची हिंम्मत नाही म्हणून परपुरूषाच्या स्वाधिन स्वतः च्या आईला केला नालायक मुलगा !

  • @ganeshtribhan4570
    @ganeshtribhan4570 Год назад

    खरंच खूप चांगले विचार आहे असं प्रत्येक विधवाचे लग्न करून दिले पाहिजे नाही तर समाज खूप छळतो

  • @sandipgunjal5220
    @sandipgunjal5220 Месяц назад

    आपलं आयुष्य आपल्याला जगायचे लोकांना नाही खूपच छान विचार केला युवराज❤❤

  • @anita_tai_boyane
    @anita_tai_boyane Год назад +52

    आई तुम्ही धन्य आहात की अशा मुलाला जन्म दिलात🙏👍❤️❤️

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 Год назад +20

    तुज्या बोलण्या मधून जाणवत आहे तु नक्कीच हुशार आहेस

    • @Vivekkadam13
      @Vivekkadam13 Год назад

      काही आर्थ आहे तुमच्या बोलण्याला😕😕

  • @namratakamble8090
    @namratakamble8090 Месяц назад

    असा मुलगा प्रत्येक आईच्या पोटी असावा, मुलाचे विचार छान आहेत.

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Месяц назад

    युवराजची मराठी भाषा ट्युनिंग, आवाज बोलण्याची लयं खूप छान आहे...

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 Год назад +16

    अतिशय सुंदर अप्रतिम निर्णय घेतलास भावा समाजात नवा आदर्श घालून दिलास तु असा निर्णय घेऊन सामोर जान सगळ्याना शक्य नाही होत 👌👌👍👍🙏🙏🙏

    • @madhuribhute5928
      @madhuribhute5928 Год назад

      👍👍

    • @Vivekkadam13
      @Vivekkadam13 Год назад

      ओ ताई थंड घ्या लय बोलतात तुम्ही बीचाऱ्यने चांगल केलाय आणि तुम्ही तुला इतकं घाण बोलतय शी आज कालची मुल बीचारूने तुमच्या सारख्या लोकांसाठीच हे काम केलय जरा सुधारा

  • @alkapatil8384
    @alkapatil8384 Год назад +12

    युवराज सलाम तुझ्या कृतीला. शाहू महाराज यांच्या विचारांचा असाच आदर असावा. धन्य ती माता. धन्य तो पु त्र

  • @sarikakulkarni3183
    @sarikakulkarni3183 Год назад +3

    Khoop Sundar Vichar ani Daadas Yuvraj…Stay Blessed Yuvraj🙏💐👏👏👏

  • @KanchanKambale-uv4ox
    @KanchanKambale-uv4ox Месяц назад

    आईचा विचार करणाऱ्या युवराज ला मनाचा सलाम 💐💐💐

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 Год назад +5

    अभिनंदन तुझ. खूप चांगलं काम केलस बाळ असे विवाह होणं समाजासाठी महत्वाचे आहे. निराधार विधवा स्त्री ला समाजात दुय्यम स्थान मिळते ही प्रथा योग्य आहे.

  • @shradhalolage5090
    @shradhalolage5090 Год назад +18

    आईचा विचार करणारा मुलगा खुप खुप अभिनंदन 🎉🎊ताई या मुलाच पन खुप अभिनंदन दादा तु खरच महान आहेस खरच ऐक विधवा म्हनुन जगन खुप कठीन आसत

    • @BhuashanGurav
      @BhuashanGurav Год назад

      खरच असा मूलगा मीडाले भागय लागते कारन जो एकटे पन क काय असत ते ती बाईच कस सहन कशी करते तया यातना मी समजू शकते समाज दूनीया कोनी काम नाहि येत नाव ठेवायला सर्व असता पन अस जर कोनी आपल मन हलक करयला जीवनात एक मीतर असायला हवा

  • @sunitakawar6906
    @sunitakawar6906 Год назад

    खूप छान युवराज सलाम तुझ्या कृतीला🙏🙏🙏

  • @umeshnalapure5744
    @umeshnalapure5744 Год назад

    खूप छान! एक नवीन आदर्श घडवला जगासमोर.

  • @guruindia1935
    @guruindia1935 Год назад +25

    ग्रेट भावा👍👍👌👌