Nashik Viral Video News |रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मित्राला त्याने थेट बुलेटवरून रुग्णालयात आणले!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #nashiknews #viral #video
    Nashik Viral Video News | रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मित्राला त्याने थेट बुलेटवरून रुग्णालयात आणले! Cctv footage Viral
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Комментарии • 154

  • @vishwaspatil4778
    @vishwaspatil4778 Год назад +288

    हेच खरे मित्र
    नाहीतर व्यसनाधीन करण्यासाठी बरेच एकत्र येतात

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 Год назад +139

    सॅल्युट तुम्हाला अन् तुमच्या मैत्रीला भावांनो...तुमच्या सारखे मित्र सर्वांना मिळोत...❤❤❤ भावपुर्ण श्रध्दांजली भाऊ...🌺🙏🏻🌺 हीच ईश्वचरणी प्रार्थना...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ShabdVede
    @ShabdVede Год назад +150

    मित्र कसाही असला तरी तो मित्रच असतो...
    मित्रासाठी कायपण...❤👌

  • @pankajchimote7076
    @pankajchimote7076 Год назад +83

    भाऊ तुमच्या मैत्रीला मनापासून प्रणाम आणि तुमच्या दोन्ही मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो ॐ शांती

  • @ramumisal9994
    @ramumisal9994 Год назад +37

    दारू पियाला चाल म्हटलं की सार गाव जमा होत पण लाखत एखादाच् अडचणीत कामा येतो..सलाम् तुझ्या मैत्रीला भावा

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 Год назад +96

    मित्र असावा तर असाच पण त्यांना यश यायला हवे होते

  • @sanjayudeg2856
    @sanjayudeg2856 Год назад +36

    दोस्तीला सलाम 🙏🌹

  • @nirmalawaje9298
    @nirmalawaje9298 Год назад +36

    खुप खुप वाईट झालं आस मित्र भेटायला नशीब लागतं 😭😭

  • @Arvee.Agro7440
    @Arvee.Agro7440 Год назад +22

    बेटा तुझ्या कार्याला माझा सादर प्रणाम

  • @sumitpatil8769
    @sumitpatil8769 Год назад +14

    मी पण गेलो होतो मित्रासाठी पण तो वाचू शकला नाही 😭😭😭 miss you mana

  • @somanathumarane1725
    @somanathumarane1725 Год назад +7

    सलाम आहे भावांनो तुम्हाला. 👏👏👏 मित्राला भावपुर्ण श्रद्धांजली 😔😔😔

  • @ayubpoptiya6477
    @ayubpoptiya6477 Год назад +13

    जय हो मित्र प्रेम
    बुलेट वरुण नेनार्या मित्रन्ना दिल से सलाम

  • @maneshmasolemnn5493
    @maneshmasolemnn5493 Год назад +19

    मैत्री कशी असावी हे अत्यंत चांगलं उदाहरण आहे आणि प्रसाद तू केलेलं बातमीचा लिखाण तर खूप छान,,

  • @dr.sureshkolekar9314
    @dr.sureshkolekar9314 Год назад +17

    संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र ही म्हण सार्थक झाली भावांनो

  • @avinashkulkarni7834
    @avinashkulkarni7834 Год назад +28

    Salute to u brother❤ meaning of friendship is explained in this videos.. hats of to u❤❤❤❤❤

  • @roshanchavan6759
    @roshanchavan6759 Год назад +9

    देव माणसं आहे ते सलाम भावानों🙏❤️

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Год назад +33

    बातमी दुःख दायक आहे पण पत्रकार कथा सांगितल्या प्रमाणे सांगत आहे.

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 Год назад +16

    जगात मित्र प्रेम कमी झालेलं दिसत पहिल्या म्हणजे 25 वर्षा पूर्वी लोकंफार माया करणारे होते आताच्या काळात हे कमी प्रमाणात दिसत आहे काही लोकं एखाद्याची घरची परिस्थिती पाहून आणि वासने पोटी मित्र प्रेम ठेवतात

  • @vattamma20
    @vattamma20 Год назад +29

    Ambulance न वेळेवर येणं हे कोणाचं अपयश आहे हे बघा. तसच अज्ञान व्यक्ती ने केलेले हल्ले? राज्यात काय सुरू आहे हे😢. मित्रांना सलाम. माणसांच्या जिवाची किमंत महाराष्ट्र राज्यात फक्त 5 lac. /माणूस झाली आहे का? ओम शांती.🙏 खूप दुखःद आहे.

  • @user-zr4wc8cz8k
    @user-zr4wc8cz8k Год назад +12

    सलाम भाऊ

  • @vishwajeetchavan8358
    @vishwajeetchavan8358 Год назад +18

    भावपूर्णश्रध्दांजली

  • @Radiate.7
    @Radiate.7 Год назад +64

    I have tears in my eyes...wish I have such friends

  • @vishwajeetchavan8358
    @vishwajeetchavan8358 Год назад +7

    सलाम

  • @matoshreenivas6529
    @matoshreenivas6529 Год назад +11

    Khara Mitra Aasava Tar Aassa ❤❤❤❤❤

  • @nileshkajale7791
    @nileshkajale7791 Год назад +6

    यांच्या मैत्रीला सलामी.
    पण त्यासोबतच नाशिकमध्ये वाढणारी गुन्हेगारी ही चिंताजनक आहे.
    वेळीच आळा नाही घातला तर नाशिक सारख्या सुंदर शहरात सामन्यांना जगण्यास असुरक्षित वाटेल.

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Год назад +4

    वा या मित्रांना शत शत नमन

  • @ibrahimshaikh7079
    @ibrahimshaikh7079 Год назад +5

    'तेरी मेरी यारी मग भोकात गेली दुनियादारी ❤️

  • @akp19_youtube
    @akp19_youtube Год назад +1

    Salute to them👍👌

  • @vaibhavchavan1105
    @vaibhavchavan1105 2 месяца назад

    मित्र असावे तर असे . मुजरा अशा भावांना .

  • @meenapawara8727
    @meenapawara8727 Год назад +13

    मी पण घेऊन गेलो पण माझा मित्र वाचला नाही 😢😢

  • @vijayrajpakale4722
    @vijayrajpakale4722 5 месяцев назад

    सलाम तुमच्या मैत्रीला ❤

  • @jitendrasurywanshi8426
    @jitendrasurywanshi8426 Год назад +16

    मित्रा वर प्रेम करा, मुलीन च्यत काय आहे, मित्र जीव देतो, आणि मुली जीव घेतात

  • @yogirajvibhutimah4449
    @yogirajvibhutimah4449 Год назад +8

    Om namah shivaya Jay Hind Jay Bharat Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩 Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay 🚩🚩🚩🚩🚩 Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩

  • @vaishalivengurlekar2186
    @vaishalivengurlekar2186 Год назад +22

    प्रयत्नाला यश हवे होते .मित्र असावे तरअसे.

  • @sandeeppradhan6467
    @sandeeppradhan6467 Год назад +5

    मित्र असावा तर असा !

  • @govindkounsalye8954
    @govindkounsalye8954 Год назад +27

    माझ्या जीवनात मला मीत्रा नी साथ दिली , मित्राशीवाय जीवन अधुरा आहे

  • @zeenatbaig782
    @zeenatbaig782 Год назад +1

    Dil se salute beta aap ko hamesha khush raho

  • @notorious0696
    @notorious0696 Год назад

    निशब्द.....
    भावांनो तुमच्या कार्याला Salute....

  • @mohanpawar1557
    @mohanpawar1557 Год назад

    सलाम आपल्या मैत्रीला अशी मैत्री पाहून यम सुद्धा हळहळला असेल 🙏🙏

  • @vijayibhav4594
    @vijayibhav4594 11 месяцев назад

    सलाम आहे तुमच्या नात्याला 🙏

  • @deepaliinkar9208
    @deepaliinkar9208 Год назад +1

    Proud of you bhava stay always happy. Maitri nibhavali .manusaki hi nibhavalis.

  • @shubhangichandanshive904
    @shubhangichandanshive904 Год назад +3

    ज्यांला मैत्री कळली तो च हे करू शकतो..... 💫💫

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 Год назад +1

    असे मित्र सर्वांना मिळो

  • @kiranbombale4553
    @kiranbombale4553 Год назад +2

    I have tear my eyes 😢❤

  • @sattupamungurkar4491
    @sattupamungurkar4491 Год назад +7

    मित्रच नाही तर साक्षात परमेश्वराचा अवतार भावा तुझ्या साठी.

  • @avinashtapare5957
    @avinashtapare5957 Год назад

    ग्रेट भावा सलाम तुझा या कार्याला

  • @prashm2256
    @prashm2256 Год назад

    लय भारी मस्त

  • @purushottamnawale299
    @purushottamnawale299 Год назад +2

    Great

  • @ismailshiakh6055
    @ismailshiakh6055 Год назад

    तुमे सलाम हो भाई

  • @sandeshkadam9419
    @sandeshkadam9419 Год назад

    हेच खरे मित्र

  • @Revv_It_Up
    @Revv_It_Up Год назад

    Salaam hya dostila❤❤

  • @mohammadsameer5892
    @mohammadsameer5892 Год назад

    काही मित्र अशे असतात आणि काही मित्र आपलाच जीव घ्यायला बसले ले असतात.... खूप नशीबवान असेल तो मुलगा ज्याला अशी मैत्री भेटली आहे त्या मुलाचे घेरचे लोक पण खूप कौतुक करत असतील त्या बुलेट वाला भावाची ☺️☺️😊

  • @Studyhard0555
    @Studyhard0555 Год назад

    लय भारी🎉

  • @SwaRaag
    @SwaRaag 9 месяцев назад

    Grand Salute ❤😢

  • @piyuzzeee
    @piyuzzeee Год назад +13

    महाराष्ट्राचा बिहार झालाय😢

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 Год назад

      बरोबर

    • @dazzing549
      @dazzing549 Год назад

      Kyy sambdhh Raj saheb ahe ajhun hoil sarva nettt....!! Jay Maharashtra

  • @monalishelake4115
    @monalishelake4115 Год назад

    Bhari yar

  • @mgchannel5130
    @mgchannel5130 Год назад

    Ek number..

  • @santoshgade3034
    @santoshgade3034 Год назад

    Salam tumhla 🙏🏻

  • @sureshmarje5128
    @sureshmarje5128 Год назад +2

    The friend in need is friend indeed.

  • @harigare7359
    @harigare7359 Год назад

    सलाम दोसतीला

  • @dineshmarkam1276
    @dineshmarkam1276 Год назад

    Salute mitrra ❤

  • @Akkisathevlog
    @Akkisathevlog Год назад

    वा❤

  • @sanjaymasal6591
    @sanjaymasal6591 Год назад +1

  • @YTGAMING-vy7se
    @YTGAMING-vy7se Год назад +1

    Good work

  • @tusharbagul5498
    @tusharbagul5498 Год назад

    सॅल्यूट ❤

  • @mangeshkadam8629
    @mangeshkadam8629 Год назад

    Tumchya dosti laa salaam

  • @Ashish-Hindustani
    @Ashish-Hindustani Год назад

    इसी को दोस्ती कहते है 🎉🎉

  • @ramrao386
    @ramrao386 Год назад

    यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना❤❤❤

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 Год назад

    Waa Mitra salam

  • @pradipmane2806
    @pradipmane2806 2 месяца назад

    भले ही जेब खाली हो _____लुटाने मे इमान तक दे देंगे जनाब✨ चाहे जेब मे ऐक रुपया ना हो ____लुटाने मे इमान तक दे देंगे ✨और ये मेरे दोस्ती का वशुल हे मेरे दोसत ✨
    तु दिल से निभा ने वाला बना हें ✨
    हम अपनी जान तक दे देंगे ✨खरा मित्र 🫡🤝❤️

  • @thanos72
    @thanos72 Год назад

    Are prasad jagtap on fire 🔥🔥🔥

  • @omkarv2605
    @omkarv2605 Год назад +1

    मित्रांनो म्हणून मित्र गमवु नका फार वाईट झाले त्याच्या पृयत्नाना यश नाही आले

  • @kiranmhatre6575
    @kiranmhatre6575 Год назад

    Good Friends

  • @user-pb3cb4th3v
    @user-pb3cb4th3v Год назад

    Love you bhavanno ❤️

  • @AK-hr6pj
    @AK-hr6pj Год назад

    Hatts off❤

  • @dyroyalmaratha3802
    @dyroyalmaratha3802 11 месяцев назад

    🔥🔥🔥😢😢😢😢

  • @satyendranaik1089
    @satyendranaik1089 Год назад

    Om shanti

  • @ushawalwante
    @ushawalwante Год назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinkudale4687
    @sachinkudale4687 Год назад +1

    दुःखद

  • @pritamlokare2117
    @pritamlokare2117 Год назад

    Hats off asha mitrana

  • @palvirdeshmukh9622
    @palvirdeshmukh9622 Год назад +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shahrukhibrahim5185
    @shahrukhibrahim5185 Год назад

    ❤❤

  • @jagadishshirsath4334
    @jagadishshirsath4334 Год назад

    👌👌👌👍💐

  • @avinashpardeshi3153
    @avinashpardeshi3153 Год назад

    😢🙏🙏

  • @Minakshi.shinde
    @Minakshi.shinde Год назад

    Salam bhavano tumala

  • @ketanshirodkar1450
    @ketanshirodkar1450 Год назад

    Gret

  • @mahaduakhade1461
    @mahaduakhade1461 Год назад

    🙏🙏

  • @progamer-iq8fv
    @progamer-iq8fv Год назад

    🙏

  • @prakashwaghmare6237
    @prakashwaghmare6237 Год назад

    👌👌👍🙏🌹

  • @deepanjaliadevrekar9307
    @deepanjaliadevrekar9307 Год назад

    मित्र असावेत तर असे ❤😊

    • @sachins9256
      @sachins9256 Год назад +1

      आता नही मिळत असे मित्र😢

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 Год назад

      ​@@sachins9256बरोबर माझ्या बरोबर असेच झाले आहे एक भाडखाऊ मित्रा मुळे मी आणि माजा मित्र भाडखाऊ मित्रा साठी भांडणात पडलो आणि तो भाडखाऊ मित्र त्याचा भावाला घेऊन पळून गेला आणि पब्लिक पडांग आम्ही खाली😂🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @kedargund6408
    @kedargund6408 Год назад

    ❤️❤️👌

  • @Vilubhau
    @Vilubhau Год назад +1

    Ashe Mitra milna khup mushkil ahe aata aatache mitra fakt naavala aheth kay problem zhale ani call kela tar phone band karun taaktat

  • @DK-lz1ed
    @DK-lz1ed Год назад +1

    Ase ahe amche nashik.. Kahi jiv ghetat tar kahi jiv detat mitrasathi.. Criminal rate Khup vadhat ahe nashik Madhe.

  • @Indian-dd9iq
    @Indian-dd9iq Год назад +1

    हा पत्रकार आहे की कथा वाचक आहे😅😅😅😅😅

  • @dilipshinde6499
    @dilipshinde6499 Год назад

    Salaam dosti la

  • @nileshchavan7899
    @nileshchavan7899 Год назад

    तू मेरा यार हैं😭😭

  • @mandachaudhari9967
    @mandachaudhari9967 Год назад +1

    मित्र असावे तर असेच अशा मैत्रीला नमस्कार

  • @swapnilnarute2411
    @swapnilnarute2411 Год назад

    JAY SHREE RAM

  • @pratikbhagwat8529
    @pratikbhagwat8529 Год назад

    ❤❤❤❤😢😢😢😢😢

  • @savitakamble3455
    @savitakamble3455 Год назад

    💯💯💯🙏🙏🙏