या स्मार्ट पद्धतीने खिडकीची सफाई कमी वेळेत व कमी मेहनतीत होईल😱cleaning tips /sliding window cleaning

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • या स्मार्ट पद्धतीने खिडकीची सफाई कमी वेळेत व कमी मेहनतीत होईल😱cleaning tips /sliding window cleaning
    Spin Mop bucket gala 👇
    amzn.to/3SePJ1x
    Toidek microfiber feather duster
    amzn.to/3BVtatw
    माझं दुसरा चैनल 😍 :- MissCrafty
    / misscrafty20
    • जुन्या फाटलेल्या बेडशी...
    जुन्या कपड्यांपासून बनवा फ्रिज साठी कव्हर
    • किचन मध्ये हा उपाय करा...
    किचन मध्ये हा उपाय करा आणि घरातील झुरळ कायमचे घालवा
    • गॅसची शेगडी कशी साफ कर...
    गॅसची शेगडी कशी साफ करावी
    • घरातील फक्त 2 वस्तू वा...
    gas burner cleaning / gas burner ko saf kare
    • चिकट तेलकट किचन टाइल्स...
    किचनच्या चिकट तेलकट टाइल्स करा साफ
    • घरातील फक्त 1 वस्तू वा...
    प्लास्टिक ची बकेट साफ करण्याची सोपी पद्धत
    • chandiche dev kashe sa...
    चांदीच्या मूर्ती साफ करण्याची सोपी पद्धत
    • गॅस स्टोव वरचे डाग साफ...
    गॅस स्टोव वरचे डाग साफ करण्यासाठी घरगुती उपाय / Useful Kitchen Cleaning Tips /Gas Stove / in Marathi
    • तेलकट जुने चिकट झालेले...
    तेलकट जुने चिकट झालेले देवाचे दिवे कसे साफ करावे
    • Mixer saf karne ka sah...
    Mixer saf karne ka sahi tarika
    • काय आहे खरं ?? kadai k...
    काय आहे खरं ?? kadai ko saf karne ka sahi tarika
    Kitchen cleaning tricks: • Kitchen cleaning tricks
    ************************************************************************
    ❤️My social Media platforms:
    instagram : - / misscrafty9
    Facebook:-
    / misscrafty20
    #puneritadka #marathikitchen #cleaningtips #slidingwindowcleaning #khidkichijalikashisafkaravi #khidkichyakachakashyasafkaravya #windowcleaning #inmarathi #tips #safsafai #cleaning

Комментарии • 564

  • @anilmahajan1469
    @anilmahajan1469 Год назад +91

    खूप खूप भन्नाट आयडिया सांगितलीत... 👌ताई... मी उद्या परवा खिडक्या स्वच्छ करणार होते... छोटा कागद घालून धूळ काढायची.. 👍खूप उपयोगी.. मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना तुमचा हा व्हिडीओ सेंड केला.. सध्या याची खूपच गरज आहे... अगदी वेळेवर व्हिडीओ केलात.. कारण आता नवरात्री मुळे सगळी स्वछता चालू आहे... खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐💐

    • @vandanarana4850
      @vandanarana4850 Год назад +9

      मी पण नेहमी सेम ह्याच पद्धतीने ब्रश आणि कागदाचा उपयोग करून खिडक्या साफ करते काम खूपच सोप्पे होते..पेपर कडक राहावा म्हणून पातळ पत्रिका किंवा कार्ड वापरते.

    • @Puneritadka
      @Puneritadka  Год назад +3

      धन्यवाद 😍❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

    • @anilmahajan1469
      @anilmahajan1469 Год назад

      🙏🙏

    • @vidyahonap3445
      @vidyahonap3445 Год назад

      Khup chan upukat mahiti ani sopi paddhat.

    • @ranikhaladkar2276
      @ranikhaladkar2276 Год назад +1

      खूपच छान सोपी आयडिया आहे

  • @48harshitpillai80
    @48harshitpillai80 Год назад +9

    खुप खुप छान आयडिया आहे.
    माझे मिस्टर आणि माझ्यात खिडकिवरुन किचकिच व्हायची.आता सुटकेचा श्वास .Thank u very much

    • @Puneritadka
      @Puneritadka  Год назад

      धन्यवाद 😍❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @RutygfgPoiygg
    @RutygfgPoiygg 4 дня назад

    खूपच छान माहिती दिली ताई..god bless you.

  • @asmitakumbhar5201
    @asmitakumbhar5201 Год назад +5

    खूप छान आयडिया सांगितली यपुढे खिडकी साफ करत असताना अडचण. वाटणार नाही काम सोप होऊन जाईल nice tips thanks Tai

    • @Puneritadka
      @Puneritadka  Год назад

      धन्यवाद 😍❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @bhagyashreepawar978
    @bhagyashreepawar978 Год назад +1

    खुपच छान आयडीया आहे ताई धन्यवाद खुपच अवघड काम सोपं झले🙏🙏🙏👍👍👌👌

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Год назад +2

    खूपच सोपी,सहज,वेळ वाचवणारी पद्धत सांगितल्या बद्दल धन्य वाद 👌👍🙏🙏

  • @dipali137
    @dipali137 20 дней назад

    ताई खरच खूप किचकट काम आहे हे... पण तुमच्यामुळे आता एकदम सोपं वाटतं... मी नक्कीच करून बघेल.. thank you tai

  • @sumijadhav5674
    @sumijadhav5674 Год назад +1

    हो खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद🙏🙏

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 Год назад +2

    खूप छान मला खूप टेंशन येते साफसफाई चे दिवस आले की खूप छान आयडिया आहे धन्यवाद 👌👌👍👍👍👍👍

  • @subhashbhosale6746
    @subhashbhosale6746 Год назад +2

    खूप मस्त सहजसोपे करुन सांगितलेत धन्यवाद ! 👍🙏

  • @vijayaborade9732
    @vijayaborade9732 Год назад +2

    अवघड काम खुप सोपे करून टाकले. खूप खूप आभारी

  • @satishjadhav9277
    @satishjadhav9277 3 месяца назад

    खूप छान माहितीपूर्ण विडिओ आहे या विडिओ पाहून खिडकी साफ करणार आहे👍

  • @bhalachandrapatil6463
    @bhalachandrapatil6463 Год назад

    खुप छान माहिती दिली तसेच घरातील सोफा साफसफाई करण्याची सोपी पद्धत

  • @pallavikhadilkar4877
    @pallavikhadilkar4877 День назад

    चांगली माहिती आहे

  • @jayshreerane7571
    @jayshreerane7571 Год назад +1

    एकदम भारी, मी नक्की करून बघेन
    धन्यवाद 🙏🙏

  • @sadhnakad1437
    @sadhnakad1437 Год назад +3

    छान ताई

  • @bhagyashrinimbalkar699
    @bhagyashrinimbalkar699 Год назад +1

    खुपच सुंदर ताई... 👌🏻👌🏻 नक्की करून पाहीन.

  • @priti870
    @priti870 Год назад +2

    Waaaaw mast ataa ashich saf krte dhnyavad khidki chi kach apn kathila phadk badhun pan karu shato

    • @Puneritadka
      @Puneritadka  Год назад

      ❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @SantoshAgrawal-ub3bu
    @SantoshAgrawal-ub3bu 23 дня назад

    🙏फार फार आभारी आहे 😊

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 Год назад +1

    खुप सुंदर माहिती मिळाली.धन्यवाद

    • @vrushalinaik2928
      @vrushalinaik2928 Год назад +1

      बारीक डास मारण्यासाठी काय करावे

  • @legendgammer7076
    @legendgammer7076 Год назад +1

    अवघड काम सोपं केलंत thanks Tai 👍🏻👌🏻👌🏻

  • @aryasanatani8710
    @aryasanatani8710 Год назад +1

    खूप चांगली माहिती दिलीत . ताई धन्यवाद.

  • @priyankagilankar563
    @priyankagilankar563 Год назад +1

    खुप खुप छान उपयुक्त माहित दिली धन्यवाद

    • @Puneritadka
      @Puneritadka  Год назад

      ❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 Год назад +2

    खूपच छान प्रकारे सांगितले आणि ही पद्धत क्गुप आवडली कागदाच्या छोट्या तुकड्यने बारीक धुळ काढायची पद्धत खुपच छान आता लगेच उद्या पासूनच साफसफाईला अशा प्रकारे सुरवात करते खुप धन्यवाद ताई अजून 1 विनंती आहे पंख्यावरील धुळ स्टूल वर न चढता काढायची एखादी पद्धत प्लीज सांगा कारण मी 60 वर्षाची असुन आम्ही दोघे वर चढू शकत नाही( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

    • @Puneritadka
      @Puneritadka  Год назад +1

      हो ताई उद्या मी पंखा साफ करण्यासाठीच व्हिडिओ टाकणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा

  • @mahimahirehalli8734
    @mahimahirehalli8734 Год назад +1

    खूपच सोपी युक्ती तुम्ही सांगितलीत धन्यवाद!

  • @user-br4zx6js4m
    @user-br4zx6js4m 4 месяца назад

    Khupch Chan kharokhar he ka khup awghd hote te khup sope watte ata waa

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 Год назад

    खूप छान आयडिया आहे फार प्राँब्लेम वाटत होता खिडकी स्वछ करायला

  • @kalpanadamale1512
    @kalpanadamale1512 Год назад

    माधुरी तुझं एकदम बरोबर आहे खालची बाजू खर्च खुप च किचकट वाटत होते आता सोपं वाटतं धन्यवाद 🌹🌹🙏

  • @umeshrajwade2688
    @umeshrajwade2688 Год назад +1

    खुप सुटसुटीत आणि सुलभ पद्धत सांगितली धन्यवाद

    • @Puneritadka
      @Puneritadka  Год назад

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @suhasinipharande9851
    @suhasinipharande9851 Год назад +1

    खुप easy cleaning झाले.फारच स्वच्छ निघाले window

    • @Puneritadka
      @Puneritadka  Год назад

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @MamtaDahake
    @MamtaDahake 27 дней назад

    खूप खूप छान माहिती दिली आहे❤

  • @sharvaridhepse299
    @sharvaridhepse299 Год назад +1

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @smitapathak1493
    @smitapathak1493 Год назад

    खरंच खुप छान उपयोगी पडेल असे सांगितले.

  • @ashwinigharat3383
    @ashwinigharat3383 2 месяца назад

    Khupch chan idea dilit thank u so much

  • @jayshreebamble5109
    @jayshreebamble5109 Год назад +1

    खूप उपयुक्त माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @madhavilangade2643
    @madhavilangade2643 Год назад

    Khupch chyan trick sangitali Tai tumhi
    Khup unique ahe trick

  • @bharatphadke6779
    @bharatphadke6779 3 месяца назад

    अतिशय सुंदर माहिती दिली ताई तुम्ही.

  • @DineshMuthe
    @DineshMuthe Год назад +1

    खुप छान idea 👌👏

  • @ashokdhumal1183
    @ashokdhumal1183 Год назад +2

    सुपर 👌👌

  • @shilpadalvi2217
    @shilpadalvi2217 Год назад

    Tai khup sunder sangitlet tai mi prayog karun nakki bhagnar dhanywad tai

  • @kiranbarge6045
    @kiranbarge6045 Год назад +1

    Khup chan tai, tumhi khup sopi padhhat sangitlit, thank you🙏

  • @manishachavan1276
    @manishachavan1276 Год назад +2

    खूपच छान माहिती दिलीत. ताई

    • @Puneritadka
      @Puneritadka  Год назад

      धन्यवाद 😍❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @alkarokhale6822
    @alkarokhale6822 Год назад +2

    खुप छान माहिती दिली🙏 धन्यवाद बहना

    • @Puneritadka
      @Puneritadka  Год назад

      धन्यवाद 😍❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @jayshreetidke347
    @jayshreetidke347 Год назад

    खुपच छान व उपयुक्त सोपी पध्दत सांगितली

  • @urmilazambare9227
    @urmilazambare9227 Год назад +1

    Thank you tai

  • @artclassesvyawahare8700
    @artclassesvyawahare8700 Год назад

    खुपच छान सर्व फ्री चे सामान विशेष करुन
    Ty

  • @vandanakitchenrecipeandvlo9333
    @vandanakitchenrecipeandvlo9333 Год назад +1

    Khup chaan idiya dilita...... Thank you

    • @Puneritadka
      @Puneritadka  Год назад

      धन्यवाद 😍❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @prachikadam2710
    @prachikadam2710 10 месяцев назад

    Khupach chan mahiti dilit tumhi dhanyavad tai😮

  • @sunandasandhan8173
    @sunandasandhan8173 Год назад +1

    उपयुक्त माहिती दिली, Thank you 🙏

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 Год назад

    खूप छान आयडिया खिडक्या साफ करायची👍👍 थँक्यू 🙏

  • @ratanmore9864
    @ratanmore9864 Год назад

    खूपच छान चागली आयडिया आहे धन्यवाद🎉🎉

  • @pravinamahadalkar3584
    @pravinamahadalkar3584 Год назад +6

    I generally clean the जाळी first
    With a dry brush every alternate day. धूळ सगळी उडून जाते व खाली जमा होते

  • @vivekkolhe2054
    @vivekkolhe2054 Месяц назад

    Kup chan mahiti dili

  • @santajisankpal2774
    @santajisankpal2774 2 месяца назад

    मॅडम छान माहिती दीलीत

  • @surya9593
    @surya9593 Год назад

    खुप छान माहिती दिली ताई आपण एक् No.

  • @godavarigaikwad6453
    @godavarigaikwad6453 Год назад

    ताई धन्यवाद खिडकी साफ करण्याची सोपी सहज आयडिया सांगितली 👍👍👍👍👍

  • @narayansheth6297
    @narayansheth6297 Год назад

    खूप छान माहिती दिली आहे,धन्यवाद, वंदे मातरम्.

  • @dhanashreenesarikar1474
    @dhanashreenesarikar1474 Год назад

    खूप छान व सोपी पद्धत सांगितली आहे👌🏼

  • @poojajoshi1187
    @poojajoshi1187 Год назад

    खुप.छान आयडिया दिली धन्यवाद

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 Год назад

    Khup sundar mahiti dilit thanks mam 👌👌👍👍🙏

  • @nandkishorjoshi2082
    @nandkishorjoshi2082 Год назад

    आज सकाळी मला एक खिडकी साफ करण्यासाठी तीन तास लागले. खिडकी खुपच घान होती . जर तुमच्या पद्धतीने साफ केली असती तर माझे 2.५ तास वाचले असते, आपल्याला माझ्या कडून खुप खुप धन्यवाद. आणि सुभेछा.

  • @user-hj5ei5td7h
    @user-hj5ei5td7h Год назад

    खूप छान ताई
    छान आयडीया आहे
    Usefull ahe

  • @sujatamophirkar9673
    @sujatamophirkar9673 Год назад

    कागदाचा उपयोग खूप छान आहे, खूप imp information

  • @nimbamore2382
    @nimbamore2382 2 месяца назад

    चांगली माहिती आहे मॅडम जी

  • @ATHARV_KHOMANE7
    @ATHARV_KHOMANE7 Год назад +2

    Khup chan 👌🏼👌🏼

    • @Puneritadka
      @Puneritadka  Год назад

      धन्यवाद 😍❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @rameshjote1532
    @rameshjote1532 2 месяца назад

    Very very good ideas. Thanks a lot.

  • @anildesai6024
    @anildesai6024 3 месяца назад

    आपण छान माहिती दिली.thanks

  • @shwetagaikwad1141
    @shwetagaikwad1141 Год назад

    Wow nice iedia khop sir dard wat te mala khidki saf karae la thank u mam

  • @kiranhiwrale8875
    @kiranhiwrale8875 4 месяца назад

    Simple trick ahe Tai khup Chan I like your trick very much 👌👌

  • @shubhangipednekar4306
    @shubhangipednekar4306 Год назад

    Khup chan asech aamhala new safsafaichya trik dakhvat ja

  • @santoshraut4474
    @santoshraut4474 Год назад

    खरंच खूपच सोपी पद्धत सांगितली Thanks

  • @ShilpaVaidya-xp4sj
    @ShilpaVaidya-xp4sj 2 месяца назад

    Khup chhan mahiti dili

  • @manishamore3780
    @manishamore3780 Год назад

    खुपच छान आयडिया दिली आहे आम्हाला ताई तुम्ही आम्हाला

  • @priyankarathod2243
    @priyankarathod2243 Год назад

    Khup chan idea sangitli, Thanku so much...

  • @kamalakartayade2831
    @kamalakartayade2831 Год назад

    छान idea दिली तुम्ही, धन्यवाद 🙏

  • @spatil4192
    @spatil4192 Год назад

    ताई तुम्ही खूप आईडिया छान माहिती दिली धन्यवाद

  • @meeraamin4310
    @meeraamin4310 Год назад

    Waa mast idea kagdavar dhul jama karnyachi..

  • @ashawaghmare3857
    @ashawaghmare3857 Год назад

    ताई आभिंनदन फारच छान आयडिया धन्यवाद

  • @varshagokhale8987
    @varshagokhale8987 3 месяца назад

    Khoop chhan mahiti sangitali 🙏

  • @leenam5722
    @leenam5722 Год назад

    Chaangli mahiti dili tumhi Dhanyawad!

  • @shraddhathool7806
    @shraddhathool7806 Год назад

    खूप छान पद्धत आहे साफ करण्यासाठी 🙏🙏

  • @vaishalitornekar4465
    @vaishalitornekar4465 Год назад +1

    खूप छान आहे युक्ती!😀😀😀

    • @Puneritadka
      @Puneritadka  Год назад

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @srdeshmukh10
    @srdeshmukh10 Год назад

    Khup chan aani sopi. Padhat tumhi sangitali thanks tai😊

  • @amolbangar9683
    @amolbangar9683 Год назад

    Tai khup chhan kalpana ahe mla khup avdli

  • @mandakiniparale3146
    @mandakiniparale3146 Год назад

    खरच किती छान सांगता धन्यवाद

  • @arunakhade6028
    @arunakhade6028 Год назад

    खुप छान ideas ,, thank you so much

  • @pallavigangan7045
    @pallavigangan7045 Год назад

    खूप सोपी पद्धत दाखवली त धन्यवाद

  • @suvarnakudtarkar4165
    @suvarnakudtarkar4165 3 дня назад

    Thanks 👍

  • @trivenilondhe6187
    @trivenilondhe6187 Год назад +1

    Thanks a lot tai

  • @subhashpandhare2190
    @subhashpandhare2190 Год назад

    उपयुक्त व सोपी पद्धत सांगितली धन्यवाद ताई

  • @shirishphadke8577
    @shirishphadke8577 Год назад +1

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sujatapatil3084
    @sujatapatil3084 Год назад +2

    Thank you 👌👌👍👍

  • @pinkys.7512
    @pinkys.7512 Год назад +1

    Very helpful 👍👍👍

  • @ashwinipatil1795
    @ashwinipatil1795 5 месяцев назад

    Khup.Chan idea tai thank you so much......

  • @smitas1988
    @smitas1988 Год назад +1

    खूप छान आयडिया

  • @chandmiyabirajdar5634
    @chandmiyabirajdar5634 Год назад

    खरंच चांगली माहिती.👌

  • @ramapande1135
    @ramapande1135 Год назад

    khoop useful mahiti thank you

  • @sangeetadeshpande3017
    @sangeetadeshpande3017 Год назад +1

    खरच खूप छान माहिती दिली

  • @strikerop8815
    @strikerop8815 Год назад +1

    Yes ,u have given very much useful 👍 information, thanks

  • @sunitakunder9762
    @sunitakunder9762 Год назад +3

    I also use the same technique to clean glass and net.