Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
प्रतिक बारीक झाला आहे असं वाटते.सोनाली तुला काळा टॉप छान दिसतोय.
ताई व्हिडिओ सुरूवात खूप छान फुल झाडांनी केली मला पण खरवस आवडते प्रतिक दादा खूप बारिक झाला आहे
डिंक खूप फायदे आहे ताई मी पण बऱ्याच दिवसा पासून डिंक पाण्यात घेते 👍
मला पण खूप खरवस आवडतो ताई
तुमचा दिवसभराचा डायट सांगा णा
आमाला पण आवडत पण काय करणार मिळत च नाही आमाला
Aamchya जयपूर मध्ये खूप भारी झुमके मिळतात
Khup chhan aahe zumke
आज व्हिडिओ ची सुरुवात खूप छान केली ताई निसर्ग दाखवून
Khup sunder ahet tai earing
मी पण बनवते साखरेचा खूप आवडतो
Khoop chaan àhet tai😊
मला पण खरवस खूप आवडते
मला पण खरवस खूप आवडत ताई
Hello dear Tai mala pan asa karvas khup avdtho .nice vlog❤
व्हिडीओ छान 👌🏻👌🏻बरेच दिवसांनी करीना प्रतीक दिसले 👍🏻👍🏻
Tai tumcha lhokala gela ka?? Mala pan 10 days zale dry cough ahe... Jatch nahiye
हाय ताई मी आजपासूनच तुमच्या फॅमिली मध्ये मेंबर झाली आहे तसे तुमचे व्हिडिओ मी खूप अगोदर पासून बघते मला खूप आवडतात❤
प्रतीक तुला आईशिवाय करमत नाही. छान आई मुलाचं बॉण्डिंग. हिलापण आई च पाहिजे. करीना खुप आवडते मला खरवस रेसिपी छान. मीपण अशीच बनवते. छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼😊❤
मला खरवस खुप आवडतो❤
Mala pan kharvas khup avdto gul takun shijvlela..ami nehmi khato
मी पण एक शेतकरयाची आहे आमच्या कडे पण खुप आसायचा मला पण खुप आवडतो
शेतकरयाची मुलगी आहे
तुमचे रिपोर्ट की आले ते सांगितले नाही कशी आहे तब्बेत
सोनाली माझं पण १८ ऑगस्ट पासून ४९ रनिंग चालू आहे
तांदूळ पीठ थोड घातल तर पातळ खरवस अजून छान होतो😊
Garam kharvas nahi खायचा tai freez ठेवून खा खूप छान लागतो
हळद पेक्षा केशर टाकायचा छान चव लागते
अरे वा छान प्रतिक आला
👌🏻👌🏻😋😋❤❤❤❤
बाहाळ म्हणतात त्याला आपल्याकडे
ताई मी पणं सिन्नर ची आहे
गरम खरवस खायचा नसतो
Tasa nhi tai amhi pn chappal anli teva.. khup choti zal hoti 😅 tya t dada chi kahi chuki nhi titre tasach hota😊
❤❤❤
Mala tar Vadi aavalate kharvas pan aavalat