संसारात सुख दुःखाचे प्रसंग येणार आहेत त्याच्यामध्ये आपण आपले मन स्थिर कसे ठेवायचे हे महत्त्वाचे आणि ते शहाणपण लागते जीवंविद्या सांगते शहानपण तेथे नारायण तेथे सुख शांती समाधान असो सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
🙏*सुप्रभात* 🙏 *. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏
पैशाने सर्व सुख मिळत नाही, जो पैसा सुख देतो, आनंद देतो तो पैसा म्हणजे ऐश्वर्य लक्ष्मी होय म्हणून आपण नोकरी पेक्षा कोणताही व्यवसाय करायला पाहिजे. 🌹🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌺🌺🌺 देवा सर्वांची मुले टाॅपला जाऊ दे🌺 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹धन्यवाद सद्गुरू💐 खूप खूप कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏 सातारा शाखेतील सर्व नामधारकांंन कडुन सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🙏
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे....
सद्गुरू माउलींना कोटी कोटी वंदन. देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांना उत्तम चांगला नोकरी धंदा मिळू दे, सर्वांची मुले टॉपला जाऊ दे, सर्वांची भरभराट होऊ दे.
जीवन विद्या मिशन शहाणपण, शिकविते सध्या सर्वोना नोकरी मिळाली पाहिजे म्हणून प्रयत्न केले जात आहेत,पण धंद्या व्यवसाय नको, शिक्षण व्यवस्था यास जास्त कारणीभूत आहे ईश्वर वीजे सारखा आहे इ.विचार विचार करण्यासाठी आहेत अभिनंदन आभारी आहोत कापडणे जिल्हा धुळे धन्यवाद
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृत्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏
बाबा. हरिओम. अजूनही मला तुमची प्रेमळ दृष्टी आठवते. तुम्ही आग्रहाने प्रसाद भरभरून द्यायचे ते आठवते. प्रेमाने जवळ बसवून विचारपूस करायचे ते आठवते. तुम्ही आजही सतत जवळ असल्याचे स्पष्ट जाणवते.
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे. सर्वांस सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏🏻🌺🌞😃💐😀🤗💖🎁🌟⭐👍🏻🎇🎆🎊🎉❤️💖💐 खूप सुंदर विचार,प्रेरणा,स्वतः सोबत इतरांकारिता चे चांगले व्हावे हेच ह्या प्रार्थनेमद्धे बोलले आहे.
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Kar Deva servancha kalyan kar Deva servancha Rakshan Kar Deva servancha Sansar sukhacha aani bharbharahati chha kar Deva Servana sukhat Anandat Aishwaryat thev 🙏 thanks 🙏
संसारात सुख दुःखाचे प्रसंग येणार आहेत त्याच्यामध्ये आपण आपले मन स्थिर कसे ठेवायचे हे महत्त्वाचे आणि ते शहाणपण लागते जीवंविद्या सांगते शहानपण तेथे नारायण तेथे सुख शांती समाधान असो सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
👍🙏
🙏🙏🙏🙏
जय सद्गुरु समर्था सर्वांचे खूप खूप भले होवो ❤️🙏❤️
Aamace compare Sir Aadyaksa Aahet
हे ईश्वरा सर्वांचे भल कर
Perfect guidance
थँक यू 🙏🙏🙏
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
अप्रतिम मार्गदर्शन
खूप सुंदर विचार सागितले सद्गुरू तूमचे म्हणे
🙏*सुप्रभात* 🙏
*. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏
Namaskar
Vamanrav peey ci pustakmi Getali Aahet
🌺🌺🙏🙏🌺🌺
Vithal vithal vithal..
Vithal vithal 🙏Deva sarwanch bhal kr🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sadguru pranam
Excellent
Thank you
जय हरी विठ्ठल
सद्गुरू महिमा आघाध, खुप खुप कृतज्ञता.
अप्रतिम प्रवचन माऊली
शंकर म्हणतो तथास्तु!😌
Dhanywad
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
जय सद्गगुरू
आणखीन मार्गदर्शन करा.
Vitthal Vithhal deva 🙏🏻🙏🏻🙏🏻
Radhika Rege. विठ्ठल विठ्ठल. परमपूज्य सद्गुरु पै माऊली कृतज्ञतापूर्वक पूर्वक कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🙏
पैशाने सर्व सुख मिळत नाही, जो पैसा सुख देतो, आनंद देतो तो पैसा म्हणजे ऐश्वर्य लक्ष्मी होय म्हणून आपण नोकरी पेक्षा कोणताही व्यवसाय करायला पाहिजे. 🌹🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌺🌺🌺 देवा सर्वांची मुले टाॅपला जाऊ दे🌺 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹धन्यवाद सद्गुरू💐 खूप खूप कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏
👌
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
विठ्ठल विठ्ठल देवा
सं
सं
,,,,🙏🏻🙏🏻
सद्गुरु गुरुमाऊली कोटी कोटी प्रणाम विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏 सातारा शाखेतील सर्व नामधारकांंन कडुन सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
🙏🙏
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे....
Sundar Margdarshn Thanku Mauli 🙏❤️❤️❤️
Nise
विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!
सद्गुरू माउलींना कोटी कोटी वंदन.
देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांना उत्तम चांगला नोकरी धंदा मिळू दे, सर्वांची मुले टॉपला जाऊ दे, सर्वांची भरभराट होऊ दे.
सदगुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
जीवन विद्या मिशन शहाणपण, शिकविते सध्या सर्वोना नोकरी मिळाली पाहिजे म्हणून प्रयत्न केले जात आहेत,पण धंद्या व्यवसाय नको, शिक्षण व्यवस्था यास जास्त कारणीभूत आहे ईश्वर वीजे सारखा आहे इ.विचार विचार करण्यासाठी आहेत अभिनंदन आभारी आहोत कापडणे जिल्हा धुळे धन्यवाद
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृत्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम...
He ishwra sarvana changli buddhi de
सर्वच vdo मौल्यवान आहेत. सर्व भाषात यांचे भाषांतर होवो व जगातल्या सर्व मानवजातिपर्यंत हे पोहचो हिच सदगुरु चरणी प्रार्थना ! जय सदगुरु !!
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
Good morning
🙏 deva sarvanna sukhi tev 🙏 Ram krushn hari 🙏🙏
थँक्यू सद्गुरू माऊली, देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर ,देवा सर्वांची मुले टॉपला जाऊ दे, देवा सर्वांना चांगले आरोग्य द्या
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
अप्रतिम मार्गदर्शन ग्रेट सतगुरु 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
बाबा. हरिओम. अजूनही मला तुमची प्रेमळ दृष्टी आठवते. तुम्ही आग्रहाने प्रसाद भरभरून द्यायचे ते आठवते. प्रेमाने जवळ बसवून विचारपूस करायचे ते आठवते. तुम्ही आजही सतत जवळ असल्याचे स्पष्ट जाणवते.
देवा
सर्वांच्या जीवनात सुख शांति दे
सर्वांना आरोग्य सौभाग्य दे
सर्वांना समाधान दे.
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृत्ञतापूर्वक वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏
Good morning
Very nice
Vamanrav parcarasathi mi Baric pustake Ghetali Aahet
🙏🇮🇳🌍🍎🥭🌺SATHGURU SMARAN 🌺🥭🍎🌍🇮🇳🙏
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे.
सर्वांस सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
🙏🏻🌺🌞😃💐😀🤗💖🎁🌟⭐👍🏻🎇🎆🎊🎉❤️💖💐
खूप सुंदर विचार,प्रेरणा,स्वतः सोबत इतरांकारिता चे चांगले व्हावे हेच ह्या प्रार्थनेमद्धे बोलले आहे.
Parmeshwar
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🙏🙏🙏🙏
Jay Sadguru Jay jeevanvidya
Satguru krupa
Koti koti pranam
जीवनात सुख दुःखाच्या लाटा येणारच तेव्हा त्या वेळी मन स्थिर ठेवण्यासाठी शहाणपण पाहिजे. धन्यवाद माऊली.
Viththal Viththal Mauli
आपण जे मागतो ते देव देतो म्हणून आपण सुख मागायचे की दुःख हे आपणच ठरवायचे कारण सद्गुरू म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. धन्यवाद देवा
🙏
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘 ki
@@vivekbansode4514 q8khup chan
सद्गुरू यांना माझं वंदन
सुंदर मार्गदर्शन
Satgururaya MaiMauli Dada Vahini ani Sarv Pai Kutumbiyana Krutadnyata poorvak Anantkoti Pranaam v Manaspoorvak Dhanyavaad. Bless All 🙏🙏🙏🙏
Jo Paisa sukh, Shanti, samadhan, aanand deto to Paisa mhanje mahalakshmi..👌👌👌 khupach chan...
Vrushali denkar deava hancha sansar sukhacha hovo👋👋👋👋👌
🙏🙏कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम विठ्ठल विठ्ठल🙏🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल....
Vithal Vithal mauli
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
सद्गुरु,माई,दादा, वहिनींना कोटी कोटी प्रणाम ट्रस्टी व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद
आपण जे मागतो ते देव देतो. म्हणून आपण आपल्या हिताचेच विचार नेहमी करावेत.🙏
Sadhguru namskar
Vitthal Vitthal Deva 🙏
संसार दुखमुल चोहीकडे इंगल विश्रांती नाही कोठे रातरंदिवस तलमल
देवा सर्वांना सुखी ठेव
जय सद्गुरू जय जीवनविदया
श्री राम कृष्ण हरी🌹🙏
जीवनात शहाणपण महत्त्वाच अाहे, जेथे शहाणपण तेथे नारायण व जेथे नारायण तेथे सुख-शांती व समाधान.
धन्यवाद सद्गुरू
Jay ho 🙏🙏🙏
गणेश परब गोरेगाव शाखा विठ्ठल विठ्ठल देवा
Sadguru ani Maina koti koti vandan 🌹 🍁 🌸 🌹
Jai Shree Gurudev. हरिओम.
आपण सर्वजण देवाकडे , सतत मागण्यांसाठीच जन्मलो आहोत ! मागत रहा ! मागत रहा !
राम कृष्ण हरी🙏
Khup sundr sagtle 🙏
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
Sunita salve sadguru gurumaulina koti koti vandan.
Very.very.gret.thanks.satguru.shri.wamanroa.pai.maulli.kutumb
Vitthal Vitthal sadguru Mai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सुख, समृद्धी, ऐश्वर्य सर्व ना पाहिजे मा वामनराव पै यांचे विचार मौल्यवान आहे ते, आभारी धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Kar Deva servancha kalyan kar Deva servancha Rakshan Kar Deva servancha Sansar sukhacha aani bharbharahati chha kar Deva Servana sukhat Anandat Aishwaryat thev 🙏 thanks 🙏
Mauli thank you. Krutnyatapurvak vandan. Sarvana thanks. God bless all.
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
कोटी कोटी वंदन 👏👏👏माई-माऊली,दादा-वहिणी,पै फॅमिली, JVM टीम... नामधारी-श्रोतागण सर्वांची खूप खूप कृतज्ञता👏👏👏