दोन मुद्दे हा ‘देवाचा’ न्याय की ‘शिंदेची’ रणनीती ? अक्षयच्या एन्काऊंटरचे राजकीय पडसाद उमटतील ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024

Комментарии • 17

  • @rajumetkari7108
    @rajumetkari7108 5 дней назад +6

    राहुल जी हा महाराष्ट्र आहे....समजेत जनतेला....आपटे का सापडला नाही....

  • @rajeshpatil4813
    @rajeshpatil4813 3 дня назад

    राहुल कुलकर्णी.....
    आपण चांगल पत्रकार आहात.....फक्त फडणवीस आणि एकनाथ शिंदे ची चाटू गिरी करू नका....😂😂

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 3 дня назад

    पृथ्वी राज बाबा च वहण शी म असताना मंत्रालया ला आग लावली होती - सुरक्षा कर्मचारी जळुन खाक झाला - केस करणे

  • @धर्माधर्म
    @धर्माधर्म 4 дня назад

    yala mhntat politics je kalprynt mhnt hote tyala fashi dya aani aajmhntayet asa ksa tyacha incounter kela 😇😇😇

  • @sandeshdesai5821
    @sandeshdesai5821 5 дней назад

    Rahul bhau khupch chan channel ahe tumch fakt ABP ch aikun band karu naka

  • @kirankumbhar9390
    @kirankumbhar9390 4 дня назад

    Good Explanation 👍👍

  • @sunilk_
    @sunilk_ 5 дней назад +2

    फाशी आणि encounter ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे विद्वान पत्रकार साहेब...🙏🙏

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 6 дней назад +3

    राहुल सर विरोधक हे त्या नराधमाला हीरो करत आहे. त्या बालिकेला न्याय मिळाला आहे.
    पोलिसांचे अभिनंदन🎉🎊

  • @avinashbendale
    @avinashbendale 5 дней назад

    कसला सेट बॅक बसला होता.. विरोधक सुधा नीट नाही.. तुम्ही पण काही सांगता

  • @maheshbichewar6831
    @maheshbichewar6831 5 дней назад

    NDTV सोडली का?

  • @Comanman009
    @Comanman009 5 дней назад

    सरकार असो वा विरोधक आणि त्यांची पिल्ल राजकारण करायचे ते प्रत्येक ठिकाणी राजकारण करत आहेत पण सामान्य माणूस म्हणून
    पोलिसांचे मनापासून अभिनंदन 💐

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 6 дней назад

    महायुती सरकार व पोलिसांचे अभिनंदन🎉🎊

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 6 дней назад

    बदलापूर का बदला पुरा हुआ👍