हे गाणं मला प्रचंड आवडल.. ताईचा आवाज खूपच बुलंद आहे.. गीत इंस्टाग्राम वर सगळीकडे खूपच लोकप्रिय झालं संगीत गायन मिक्स अँड Mastering फार जबरदस्त झालं नमो बुद्धाय जय भीम 🎉💙💐🎉
मी 100 वेळा गान ऐकलं मनापासून जय भीम 💙 आणि संगीत खूप छान आहे आवाज पण खूप छान आहे असाच भीम स्फुर्ती गाणी आले पाहिजेत गान वाजणार आणि गाजणार Very Bright Future For Singer 💙 Jay Bhim 💙 Namo Buddhay 💙
यु टू ब वरिल ह्या मुलीचे सर्व गाणी बघा , 1 , 2 वर्ष झाले तरी तिच्या इतर गाण्याला लोकांनी पसंती दिली नाही , पण या गाण्याला 1महिन्यात 9 लाख लोकांनी पसंती दिली आहे . तीला तिची लायकी समजली असेल , जो बाबासाहेबांच गाण गातो तो फेमसच होतो , ही आज पर्यंतची समाजाची ख्याती आहे . 👑💙✌🏻
Excellent voice.. such this song is lay bhari great.. in this visual song your content want must it will very effectively. Next song will must your participation is must. . I enjoyed this song in my free time as high volume. Once again Excellent voice.
Yekch number git gungun taai tula mamacha karanti kari kadaak Jay bhim 🙏🙏🙏🏻🙏🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🏻💙🙏🙏🏻💙🙏🙏🏻💙
Khup Sundar song ahe assaa vatatay ऐकून जयंती परत कधी येतेय असा झालंय
भिमजयंती मद्ये सगळ्या गाण्या मद्ये एकनंबर गाणं वाजलं हे.....पुर्ण महाराष्ट्र हदरला या गाण्यानं....ekach number 💙💙💙💙💙💙💙💙💙🔥🔥🔥🎧🎤🎧🎤🎧🎸🎸🎵👍👌👌👌
Va kharch kokila ❤️❤️❤️❤️😘😘❤
माझ्या हातात जर असतं तर मि पाहिजे तितके 👍🏻 दिले असते.
खुपच मोहक आवाज आहे ताई तुझा.
मनापासून जय भीम💙
JAY bhim
0⁰
🤍
😊😊😊@@Zen-gt5fx
Khup chan gan, lihil ramesh sir, tumchya kokilecha aawaj pan khup chan aahe, jay bhim
हे गाणं मला प्रचंड आवडल..
ताईचा आवाज खूपच बुलंद आहे.. गीत इंस्टाग्राम वर सगळीकडे खूपच लोकप्रिय झालं
संगीत गायन मिक्स अँड Mastering फार जबरदस्त झालं
नमो बुद्धाय जय भीम 🎉💙💐🎉
Aata vatay 14 April aata kasa bhari song kadla rav ekach number aata 14 April aata vatavarn bhari kela laych bhari ekch number
सर्वात पहिले क्रांतिकारी जय भीम खूपच छान साँग आहे सुपर हिट
Super ekdum superb 👌 👏 👍
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आमच्या लातुर जिल्हात तर भिमजयंती ला हेच गाणं जास्त वाजल डिजे ला खरचं खुपच छान गाणं.... सप्रेम जय भिम.!!
सर्वात पहीले क्रांन्तीकारी जय भिम..💙.मि दिवसातुन 10 वेळा हे गाण ऐकतो...किती वेळा ऐकल तरी मनच भरत नाही...खुप छान गान गायल...❤💙💖
M😊
@@DaulatTodke-pb6rn2 वी वीm😊दा😊😊 मी मी मी❤ वी
@@DaulatTodke-pb6rn2 वी वीm😊दा😊😊 मी मी मी❤ वी
@@DaulatTodke-pb6rn2 वी वीm😊दा😊😊 मी मी मी❤ वी
भीमाची कोकिळा आहेस तू खूप गोड आवाज आहे .तुझा मानाचा जय भीम 💙💙💙💙
अप्रतिम गाणं.. धन्यवाद dj lucky and nsk.. खूप भारी music ....jay bhim 💙💪😎🤙🤩
जय भिम 💙❤️ जय आदिवासी ❤️🏹🇵🇱🙏🙏🔥🔥
1:14 1:14 ooʻoʻ
शब्दांची रचना खुपचं अप्रतिम केली आहे..मानाचा,स्वाभिमानाचा,अभिमानाचा कडक निळा भडक सप्रेम जय भिम...💙🙏🏻
Dhanyawad
Dhanyawad
@@dadamusic7363 ंटंआपक😊😅 उस
Kdkkkkkkkkkkkkkkkkkk❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
रमेशाची गाती कोकिळा. अप्रतिम शब्द घेतला. एकदम कडक आवाज.. जय भीम
सगळ्या टीमने खूप मेहनत घेतली आहे माझ्या कडून तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा रमेश सर
आत्ता पर्यंत 50 वेळा ऐकलं असेल मी हे गाणं ❤❤❤❤❤❤
खूप खूप छान नं१च आवाज आहे . जय भीम जय गाडगेबाबा 🌺👌🌺🌺🙏🙏🌺🌺
Q
Kdkk song 💙👑
खतनाक गाण आहे... आणी आवाज सुद्धा मधुर आहे आमची सर्वांची गाण कोकिळा,, ... जय भीम मॅडम 💙💙🙏🙏🇪🇺🇪🇺
Jay bhim
❤ks kk@@jangaleshkamble7641
@@Adakmolनाही जय महाराष्ट्र माझा होता व ध😅😅😊
Jai bheem khub chan
खुप भारी गाण गायलस गुनगुन ताई👌👌🥰🥰 दहा बारा वेळेस ऐकल तरी मन नाही भरत🔥🔥 कडक जय भिम🙏💙
Jay Bhim Tai 💙
खरच खूप छान गान आहे❤जय भीम
मी 100 वेळा गान ऐकलं मनापासून जय भीम 💙
आणि संगीत खूप छान आहे आवाज पण खूप छान आहे असाच भीम स्फुर्ती गाणी आले पाहिजेत गान वाजणार आणि गाजणार Very Bright Future For Singer 💙 Jay Bhim 💙 Namo Buddhay 💙
Ek no tai Jay bhim
यु टू ब वरिल ह्या मुलीचे सर्व गाणी बघा , 1 , 2 वर्ष झाले तरी तिच्या इतर गाण्याला लोकांनी पसंती दिली नाही , पण या गाण्याला 1महिन्यात 9 लाख लोकांनी पसंती दिली आहे . तीला तिची लायकी समजली असेल , जो बाबासाहेबांच गाण गातो तो फेमसच होतो , ही आज पर्यंतची समाजाची ख्याती आहे . 👑💙✌🏻
तुला काय महीत आहे का तिचे इतर गाणे पहाय मग समजणं तुला तिचे गाणे
Apratim voice my favourite song.... ✨💙🙏Jay bhim 🙏
JAY BHIM ❤🔥😎🤙
खूपच सुंदर गाणे आहे. सर्वांनी खूप छान काम केले आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा..! 🔥💪⚔️ फक्त जयभिम
jay bhim Tai
💙💙💙jay Bhim
जय भीम ❤
खरच खूप गोड आवाज आहे गुणगुण कोकिळेचा ...जय भिम
अंगावर काटा आला ताई💙✨
Wow trending song super kadak .. Jay bhim ❤😮
मानाचा आदराचा स्वाभिमानाचा निळा भडक जय भिम कडक👍👌
Lay bhari bhim maja
Bhim gunkari Jay bhim jay bhim deu ललकारी
लाखाचा हार माझ्या सूनाच्या गळ्यात करोडाचा माल ......
जय भीम
**_Khup sundar Lekhani sir 💙 _** Gungun ek number singing_**👍
👌👌👌💙💙💙jay bhim
nice song full support 💙
jai Bhim 🙏
जय भीम
Jay bhim 💙🙏🏻
Dhanyavad manapasun Dada 🙏
काय लेरिक्स आहे सुख सार दारी बापाचं गाणं गाती रमेशची कोकिळा . खरंच ही ताईडी कोकिळा मी हे गाणं रोज २-३ ऐकतो
Dhanyawad saheb aasach Prem राहुद्या मी गायक गीतकार रमेश रणयेवले गुणगुण चां वडील जयभीम आपण कुठून सर
अप्रतिम सॉंग आणि आवाज खूपच सुमधुर गोड आहे
Jay bhim tai
Jai bhim dear it's extremely superb song ...I love to listen
जय भीम
Jay bhim...............
Jay bhim..........💙💙💙💙💙💙💙💙
खूप छान गान आहे..dj la नंबर एक वाजते..मार्केट जाम केलं या साँग ने...जय भीम..💐💐💐
Kdk Jay Bhim 🙏🔥
निळा कडक क्रांतिकारी स्वाभिमानाचा सप्रेम जय भिम 🙏💐
जयभिम❤❤❤❤❤❤❤❤😢
जय भीम..💙🙏🏻 खरंच रमेशाची कोकिळा आहेस ताई तु... खुप छान गाणे गातेस 👌👌🙏
एकदम कडक्क आवाज आणि भीम गीत....जय भीम..❤️🙏
खुप सुंदर आवाज आहे ताई तुमचा...
सर्व टीम ला मानाचा 💙 जय भीम 💙🙏🙏
Dhanyawad sir
Jai bhim 💙 Jai shivraya 🧡
Namo Buddhaya 🇮🇳🇮🇳🇮🇳
Only Jay bhim namo buddhay
Yes i know that only jai bhim but babasaheb ambedkar always say's that We are all you same.
खुप खुप सुंदर आवाज आहे ताई तुझा ,किती भी वेळेस सॉंग ऐकल तर मन भरत नाही.. पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा जय भीम...🔥🔥🇪🇺🇪🇺💙💙
He gan yekalya nantar aangala Kate yetan TNX taii 💙💙kadk “jay bhim ”
Great New One
Voice ❤ Lyrics ❤ very nice Gungun 💙🙏 Jaybhim
Thank you
@@GungunRanyeole f
Kadak jay bhim 😎💙🔥
अतिशय सुंदर गाणं आहे हे भीम जयंतीला फारच वाजत आणि गाजत आहे 🙏🙏🙏🎉🎉❤❤
Always ever green
Very nice song 👌 wonderful lyrics kadddak Jay bhim 🙏🙏🙏
कड़क गान आहे 💐💐💯💯✌️💙💙🙏🙏
जय भिम 💙💙💙 जय शिवराय 🙏🧡💙 १ नंबर 👌 गित आणि छान सुरेल आवाज 🎉🎉🎉
Kadakk nila bhadak 💙 Jay bhim 🙏
This year is my favorite song🎵, and voice is 🔥🔥🔥🔥💙🙏
jabardast song... jai bhim....
Video Exllent Song
Congratulations all team 1 Lakh Views Complete 🔥✌️
Jay Bhim 💙🙏
Mast
Jai bhim 💙 congratulations all team GunGun & Boss Ramesh sir , aishwarya & Rohan 💙🤍🙌
Thank you
Jay bhim
सर्वांना मनापासून जय भीम.....१०० वेळा गाणं आईकल खूप छान वाटल... अशीच नवीन नवीन गाणी आईकवत रहा ताई...... जय शिवराय जय शंभूराजे जय भीम
अप्रतिम सप्रेम जय भिम 💙
😍😍😍manat basl rav he gaan jai bhim 😍😍❤❤🙏
खुप छान , जय भिम ....💙🇪🇺🙏
Lay hard❤❤❤❤❤❤❤
स्वाभिमानी कडक क्रांतिकारी जयभीम💙🇪🇺🙏🔥💙
जय भिम 💙💙💙💙
मि रोज अयक्तो य तरी मन भरत नाही मि रोज आयकतोय जीवाला बर वाट ते 💙💙❤️💙❤️💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
Jai bhim ❤😊
अप्रतिम गान ❤जय भीम❤
Ok 8
गायन,शब्द,व्हिडीओ सर्वकाही A1..........superhit क्रांतिकारी जयभीम☺️☺️☺️
कडक जय भिम
Jay bhim khup chan voice ahe
Excellent voice.. such this song is lay bhari great.. in this visual song your content want must it will very effectively. Next song will must your participation is must. . I enjoyed this song in my free time as high volume. Once again Excellent voice.
Jevha pasun aaikl n tai tevha pasun hech gaan chaluye gharat jay bhim 💙🙏✨
Kadak Jay Bhim Tai ❤🎉
Mast lyrics and तितकाच गोड आवाज जय भीम
जय मल्हार जय भीम
आतापर्यंत 43 वेळा ऐकलय पण मनच भरत नाही खूपच छान आहे गाणं 👍
❤
Abhinandan call kara
Kharach❤
Jabardast song kadak voice Jay bhim namo buddhay 🎉🎉🎉🎉🎉🎉 love from Ratnagiri bless u dear
Ek number❤💙 jay bhim💙
Khup bhari avaj ahe jai bhim namo buddhay💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
ख़ुप छान.. गर्व आहे आम्हाला आंम्ही बौद्ध असल्याचा..💙💙🙏🙏
खूप Chan song आहे Jay bhim all team ✨️💙