Raju Shetti | सरकारच्या आयात-निर्यात धोरणांमुळं शेतकरी कर्जबाजारी... | LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2024
  • यवतमाळमध्ये आयोजित कार्यक्रमात माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्वावरु सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले? पाहा..
    -
    #rajushetti #RajuShetty #yavatmal #farmers #EknathShinde #EknathShindeCM #ShindeGovt #MaharashtraNews #MaharashtraPolitics #PoliticalNews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Комментарии • 15

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 3 дня назад +5

    सातबारा कोरा करा. आणि उन्हात सहकुटुंब काम करणाऱ्या शेतकर् याचा रोजगार वाचवा. देश वाचवा.

  • @dineshdhenge6070
    @dineshdhenge6070 3 дня назад +5

    धन्यवाद साहेब शेतकऱ्याचा आवाज उठवल्या बद्दल

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 2 дня назад +2

    ज्यांना कधीच कर्ज माफी झाली नाही अशा शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे.

  • @dineshdhenge6070
    @dineshdhenge6070 3 дня назад +5

    कर्ज माफी करावी अन्यथा हे सरकार येणार नाही

  • @dineshdhenge6070
    @dineshdhenge6070 3 дня назад +4

    कर्ज माफी सरसगट 2024 पर्यंत

  • @rushisawrate2590
    @rushisawrate2590 3 дня назад +2

    संपूर्ण कर्ज माफी बदल आवाज उठवालया बदल धन्यवाद राजू शेट्टी साहेब

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 3 дня назад +2

    आम्ही सर्व शेतकरी, व शेतकऱ्यांची सुपुत्र पण आपल्या सोबत आहॊत.

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 3 дня назад +1

    धन्यवाद साहेब, शेतकऱ्याची बाजू निदर्शनाथ आणली.

  • @adelunakhate1057
    @adelunakhate1057 2 дня назад

    धन्यवाद सर

  • @shivramgadade66
    @shivramgadade66 3 дня назад +2

    कर्ज माफ केलं तर यांना गावात येउद्याच

  • @sachinthorat4566
    @sachinthorat4566 2 дня назад +2

    7/12 कोरा झाला पाहीजे.

  • @SureshGhule-zx8nf
    @SureshGhule-zx8nf День назад

    पापाची.फळे.एकशे.ऐक.टकका. मिळणारच.हे.सरकार.मणज्ञे. रावणाची.ओलाद.आहे.या.रावणाणी.दाहा.वर्ख. पासून.ऐक.दमडही.शेतकरी यान.दिलेली.नाही❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-mi1hi8vs4u
    @user-mi1hi8vs4u 2 дня назад

    लाकडाऊन, मुळै माझे जीवन ऊदवसत झाले मका भाव,१८००, होता लआकडआऊन मुळै ९००, झाला,यापारी,गुनैगार,झालै,धाध बंद पडले माझे वर,खुप, कर्ज़ बाजारी झाले आहेत सरकार मुळै, पुर्ण सपलै आहे कर्ज़ माफ करा साहेब

  • @NainaKamble-zt2fb
    @NainaKamble-zt2fb 2 дня назад

    फक्त राजु शेट्टी साहेब

  • @popatkhamkar8913
    @popatkhamkar8913 2 дня назад

    Patimba. Amcha