खरंच बकासुर वर एखादा पिक्चर झाला पाहिजे बकासुर ची किती लोकांनी साथ सोडली पण किती ड्रायव्हर गेले त्याचा फळ काय कमी झाला नाही अजून ज्याला कोणाचीच गरज नाही ती स्वतःच्या जोरावर आतापर्यंत करतोय सगळे❤❤❤❤❤ फक्त शेजारचा बैल पाळला पाहिजे एवढेच मनुष्याने कुठल्या साथ नाही दिली तर तो मैदान गाजवणार
कितीही कसाही बैल असुदे तो बिना गाडी बांधता च पळणार कारण सोन्या एवढ्या भारी असून देखील पुसेगाव ल सोन्यावर गाडी बांधली नव्हती❤❤❤ सोन्या 5050 बकासुर always king
वैभव हे बरोबर bole बकासुर सोबत कोणाचाही बैल असुदे पण त्यावर गाडी बांधायची वेळ येणार नाई हे खर आहे बकासुर कायम गाडी बांधून पळतो ...जेव्हा बकासुर सोन्या होता त्यावेळी पण समे तसच झालं होत
साहेब मोठ्या बैलाची किंवा माणसाची कोण पण भेट किंवा मुलाखत घेत मुलाखत तर.... अशा बैलाची मालकांची घ्या जे शुण्यातून वर आलेत मुळात सरपंच हा जर्शी गावठी बैल आहे किती शांत आहे त्याला अजून यसन नाही माणसापेक्षा 💯गुणी आहे👑 4 फूट असेल पण 🔥🔥आग आहे
असं सांगा ना कोणता बैल आहे शर्यती क्षेत्रात गीतेची संघर्ष लहानपणापासून आतापर्यंत चालू सीझनला धमाका अजून चालू आहे त्याचा बकासुर ने खूप संघर्ष केला आहे आयुष्यात❤❤❤❤
आज किती दिवस बदलले बकासुर आज बैलगाडा शर्यत मधील एक नंबर चा बैल ❤
हा बैल खूप मोठा इतिहास करणार आहे आणि तो भविष्यात कोणताच बैल मोडू शकत नसतो.
भावा एकदम खरा बोलला 👑👑
Ho bhava
आज खरं ठरलं
Khar bolala bhawa
Rachala etihas bakya bhai ne ❤❤
आज असे record बनवले बकासुर ने कि कोणाला बाप जन्मात तुटणार नाहीत 👍🏻👍🏻👍🏻किंग बकासुर
मोठ्या लोकांची मुलाखत कोण पण घेत शेठ लय जणांना मेसेज केले... बकासूर ची मुलाखत घ्या म्हणून.. धन्यवाद दादा...
असा नंदी पुन्हा होणे नाही किंग सप्त हिंद केसरी बकासुर❤👑🔥❤️
माझ्या आवडत्या बैलांच्या यादीत बकासुर १नंबर वर आहे
Mazha pan avdta ahe murti lhan pan Kirti mhan
खरंच बकासुर वर एखादा पिक्चर झाला पाहिजे बकासुर ची किती लोकांनी साथ सोडली पण किती ड्रायव्हर गेले त्याचा फळ काय कमी झाला नाही अजून ज्याला कोणाचीच गरज नाही ती स्वतःच्या जोरावर आतापर्यंत करतोय सगळे❤❤❤❤❤ फक्त शेजारचा बैल पाळला पाहिजे एवढेच मनुष्याने कुठल्या साथ नाही दिली तर तो मैदान गाजवणार
मोठा सोन्या आणि बकासुर यांची गाडी पळवा लय भारी गाडी पळणार
तुम्हाला कस काय समजलं हे , hats off
कितीही कसाही बैल असुदे तो बिना गाडी बांधता च पळणार कारण सोन्या एवढ्या भारी असून देखील पुसेगाव ल सोन्यावर गाडी बांधली नव्हती❤❤❤ सोन्या 5050 बकासुर always king
धन्यवाद भाऊ बकासुरचा व्व्हिडिओ टाकल्याबद्दल खूप दिवस कमेंट करत होतो आपण तुमचे आभारी आहोत
आज ह्या बैलामाघे अख्खा महाराष्ट्र वेडा आहे ❤
बकासुरला खूप शुभेच्छा खायला जपा बारीक आहे 8,,10,,दिवसान पळवा गरिब शेतकर्याचा बैल खूप छान सुंदर गोड शुभेच्छा
वेळ बदलते याचं उत्तम उदारण हिंदकेसरी बकासुर
घाडगे साहेब तुम्ही हिरा ओळखला अखंड महाराष्ट्राचा लाडका ❤बकासुर❤ असा नंदी होने नाही
वैभव हे बरोबर bole बकासुर सोबत कोणाचाही बैल असुदे पण त्यावर गाडी बांधायची वेळ येणार नाई हे खर आहे बकासुर कायम गाडी बांधून पळतो ...जेव्हा बकासुर सोन्या होता त्यावेळी पण समे तसच झालं होत
❤❤❤ आज कोणाला वाटलं का की हा आपला बकासुर च आहे म्हणून 😅😅😅 किंग बकासुर 😊😊😊
खिलार काऊ चे अभिनंदन सर लय छोठी मुलाखत घेतली
साहेब मोठ्या बैलाची किंवा माणसाची कोण पण भेट किंवा मुलाखत घेत
मुलाखत तर.... अशा बैलाची मालकांची घ्या जे शुण्यातून वर आलेत मुळात सरपंच हा जर्शी गावठी बैल आहे किती शांत आहे त्याला अजून यसन नाही माणसापेक्षा 💯गुणी आहे👑
4 फूट असेल पण 🔥🔥आग आहे
8 महिन्यांपूर्वी ची मुलाखत ,आणि आज किती काळ बदलला
वैभव चा वैभव मामा आणि मोहील चा मोहील शेठ झाला Cause king बक्या bhai काळीज🥺🔱😘👑
लय दिवसांनी हि मुलाखत बघायला भेटली घाडगे साहेब धन्यवाद
मोठी मुलखत घ्या त्यांची घरी जाऊन खूप काही आहे ऐकण्यासासारख शिकण्या सारख सामान्य शेतकरी आहेत🙏
हो घरी जाऊन घे भाऊ मुलाखत 🙏
~£~
5 महिन्यापूर्वी फक्त 2 थांबलात आज एव्हढे नाव झालंय की पुसेगाव ल बैल दिवसभर उभा होता
शांत स्वभावाचा बैल आहे...बैलालासुद्धा गरिबीची जाणीव आहे...
OK, 🙏
डॉन झाला आता तो
असं सांगा ना कोणता बैल आहे शर्यती क्षेत्रात गीतेची संघर्ष लहानपणापासून आतापर्यंत चालू सीझनला धमाका अजून चालू आहे त्याचा बकासुर ने खूप संघर्ष केला आहे आयुष्यात❤❤❤❤
खरच कौतुक करावं तितकं कमीच या बैलाच
रेसमधला सरपंच.नाद खुळा.
खुप आवडता बैल आहे माझाही🙏🙏🙏👌👌👌
तुम्ही फक्त त्याच्या तब्येतीची काळजी घ्या... तुमचं नाव उज्ज्वल करेल...💯💯♥️♥️🔥🔥
❤
Arrrr mazaaa Jaaan❤❤❤❤ Pillya Bakasurrr
आज एक नंबर वर आहे काळ कसा बदलतो हे यावरून लक्षात येते
नवम हिंदकेसरी बक्या Don🥺👑😘
👑 बकासुर 👑
1st like 👍 1st comment 👍
मोठी मुलाखत घ्या यांची दादा चांगला बैल आहे बकासुर 🙏
बकासुर साठी शुभेच्छा
Khup nav yekale hote hya bakasur che. Kutuhal hote hyache. Karan ha sarvat vegala aahe🙏 khup bhavato ha🙏🙏
2023 चा किंग बकासुर
बैल जरा खायला पियाला जपला तर खूप मोठा होईल...तब्बेत खूप कमी आहे बकासुर chi
अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा......
100K Subscriber 👌👌👍👍
धन्यवाद बाबु 🙏
मावळ मुळशी एक्सप्रेस बक्कासुर
Virudh pravah mhanaje chamatkar aani tyat ek nav mhanaje bakasur🙏🙏
वस्तूच वेगळी आहे ही 👌🏻👌🏻👌🏻
King 👑 of Maharashtra Bakasur 🥰❤️
Bakasur ne aaj garib manasa chi izzat rakhali🙏 garib manus sudha bakasur sarakha asato🙏
समीर शेठ भोईर याची सरदार तुफान आणि किंग याची मुलाखत घ्या..
Malak asava tr asa.. bhauu tula salam... Bakasur la tuzasarkha malak bhetla...
Miss u bkya tula bgitlyavr apulki vatte tujyabaddal❤❤❤❤
Khilar bail channel che आभारी आहोत की बैलाच नाव नसताना पण त्याची मुलाखत घेतले❤
खरंच खूप छान आहे बकसुर
ओन्ली बकासुर लवर
King bakasur ❤❤❤❤❤❤
वाघ माझा
लव यू वाघा ❤❤❤❤
Aaz 9 vela hindkesari zalay🎉 bakyaa bhaii 👑
मुळशीचा बकासुर 😘
King bakasur 👑✌️❤️🔥
अभिनंदन घाडगे सर एक लाख सबस्क्राईबर झाल्याबद्दल 🎉🎉
धन्यवाद उमेश हाके 🙏
@@khillarcow5048 hgftrrt
kaka vaibhav aani mohil chi mulakht ghya na ky zal aahe tyanchya madhi😢😢@@khillarcow5048
My favourite ahe bakasur
Love you bakku bhau..👑❤️✨
दोघापण.शेट.बनवल.बकासुरन.सरपंच
भाऊ नमस्कार 💐
खिल्लार गाई दिवसाला किती दुध देते या वर Live milking 🥛video बनवा 🙏
❤❤My Favorite Only❤❤❤❤BAKASUR 6300❤❤
मी बघीतला आहे बकासुर ला नाझरे मैदानात
बकासुर एकदम कडक
लाहनातून मोठा झाला हा फक्त बकासुर आहे
Sarpanch ( bakasur) ek no hushar bail 👑
King 👑 bakasur ❤❤❤ love you 💞😘🥳
एक नंबर बैल ❤️👌🏻
Always king of bakasur ❤❤
बकासुर👑👑👑👌👌👌
Mast 👍
हर हर महादेव 🚩🔱🚩🔱🚩🔱🔱🚩🔱🚩🚩🔱🙏
बकासुर 🔥🔥🔥🔥🤟🤟🤟
बैल कोनाच्या खानदान चांगला पळतो
4
वा ...... लय भारी .......👌👌
Bakasur 🔥❤️🔥❤️🔥❤️🔥
Bakasur mhanaje common manus. 🙏 aani common manus kay karu shakato he bakasur ne dhakhavun dile🙏🙏
पॉवर ऑफ गावठी ❤
Khup bhari aahe ha bail
Lay bar watale❤
अभिनंदन 1L पूर्ण💐💐💐
धन्यवाद siddesh🙏
बकासुर♥️💪💪💪
बकासुर 👑❤️💪
Sarpanch 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Maza sarvat ladka aahe bakasur nagthane fainala mich aanla hota firun
Janardhan saheb Bakasur nandi chi savistar mulakat ghya🙏🙏
Great
पुसेगाव चा मिल्खा शेठ ची मुलखात घा हिंदकेसरी दावण आहे पुसेगाव ची
चागंल नाव ठेवायचे तो नंदी आहे महादेवाचा।
बकासुर 🔥🔥🔥
Naavach karun thevlay bakasur ne..dev bakasur chya rupat aalay..aani aamhala tyache darshan bhetale bhagyavan aahot aamhi
❤❤❤❤BAKASUR❤❤❤❤
मेहबूब ची मुलाखत घ्या...सर एकदा
5.25 aaj he khar tharlay mama
Bhau pedgaon 2 divas marla final ❤❤ ghe bakya
पुसेगावचा मिल्खा शेठ ची घ्या मुलाखत
महिब्या बरोबर पैरा होऊ दे गाडी चांगली पळेल
तुमचे स्वप्न पूर्ण झाले पण एकत्र न खेळता विरुद्ध लढत झाली बकासुर विजयी
मैहबयाचा पैरा काही वाईट नव्हता नक्कीच
आधी कसं बोलायचे आता कसं बोलतात lokanbar घाडगे साहेबाना पण किंमत देत नाहीत आता
या हप्ता मध्ये मुलाखत जाली नाही सर घया मुलाखत
पब्लिक किंग बकासुर