Indrajit Deshmukh | Sambhaji Brigade बिझनेस कॉन्फरन्स | नॉलेज-स्किल-ऍटीट्युड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रवीणदादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून "नवी दिशा नवा विचार" बिझनेस कॉन्फरन्सचे ५ सप्टेंबर २०२१ रोजी पुण्यातील हयात रिजन्सी हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आले होते. या कॉन्फरन्ससाठी महाराष्ट्रभरातील संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते. पाचव्या सत्रात निवृत्त शासकीय अधिकारी मा.इंद्रजित देशमुख यांनी “नॉलेज-स्किल-ऍटीट्युड” या विषयावर मार्गदर्शन केले.
    छत्रपती शिवाजी महाराजांनी जो "अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलुख आपला” हा विचार दिला होता. मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी व्हावी हा विचार सत्यात उतरवण्यासाठी मा. प्रवीणदादा गायकवाड प्रयत्नशील आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन त्यांनी “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला” हा मंत्र तरुणांना दिला आहे. जगभरातील उद्योग व्यवसायाच्या संधी साधण्यासाठी तरुणांना आपली मानसिकता बदलावी लागेल, आपले गाव, शहर, राज्य सोडून बाहेर पडावे लागेल. त्यासाठी संभाजी ब्रिगेड आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Комментарии • 10

  • @jotiramwalke6357
    @jotiramwalke6357 Месяц назад

    Great 👍👍🙏

  • @sourabhjadhav8355
    @sourabhjadhav8355 2 года назад

    Khup motivation and worm feeling ahe .. Khup khup abhari ahe sambhaji brigade & team.. 🙌👍👍

  • @ShyamPatil-by4bo
    @ShyamPatil-by4bo 3 года назад +1

    या सत्राती सर्वच व्हिडिओ अतीशय छान आहेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा लाईक आणि शेयर करा ..

  • @ShyamPatil-by4bo
    @ShyamPatil-by4bo 3 года назад

    वस्तु सेवा वीचार यांच संपत्ती मधे रूपांतर करणे म्हणजे बिझनेस व्यापार व्यवसाय ...ही खरी व्याख्या ..व्यापाराची ..

  • @muktiramnaval8614
    @muktiramnaval8614 3 года назад

    Great 👌

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 Год назад

    Knowledge is power but it cannot be attained in one or two days, it requires constant efforts, communication skills, determination , dedication however you cannot protect yourself on that power if it's not supported by any tools. The great Shikandar won the world with his weapons and military. Sambhaji Brigade may take the examples of great men like Chatrapati Shivaji maharaj, Sambhaji maharaj, and great Shikandar.

  • @aparnashikhare4379
    @aparnashikhare4379 2 года назад

    👌👌👌👍👍💐

  • @shorts-vo7pz
    @shorts-vo7pz 2 года назад

    👆👍🏻👍🏻👌👌🙏🙏💐💐🌹

  • @shreyaraut7864
    @shreyaraut7864 3 года назад

    ग्रेट