खूप महत्त्वाची माहिती होती ही ... माझ्याकडे शेततळ्याचे पाणी आहे पण माझ्याकडे तेवढे पैसे नाही... मी सर्वसामान्य शेतकरी आहे. म्हणून ही माहिती माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती आता मी अर्ज करू शकते... ही माहिती पोचली माझ्यापर्यंत धन्यवाद बीबीसी न्यूज ...
चुकूनही CRI ह्या बोगस कंपनी चा सोलर घेउ नका. त्यापेक्षा टाटा, जैन किंवा शक्ती पंप निवडा. CRI कंपनी जर सोलर पंप खराब झाला तर कोणतीही सर्विस देत नाही. CRI चे पंप वापरणारे शेतकरी अनेक महिन्यापासून टेक्निशिअन ची वाट पाहत बसलेत.
I am from dhule ..this plan is not available for dhule right now but please let us know ..when this plan will start again ..thanks for given meaningful information ❤
आमच्यासाठी कोटा का नाहीये आम्ही काय केलं हा अन्याय का ज्याला जमीन आहे त्याला कोणत्याच schema नाही ज्याला 1 2 एक्कर जमीन आहे त्याला माघेल ते आहे भोंगळ कारभार चालू आहे सरकार ने proper analysis करावं आणि मग ठरवावं कुणाला खरी गरज आहे
माहिती खुप छान सांगीतली, समजली . पण अहमदनगर जिल्ह्याचा कोटा उपलब्ध कधी होईल. पहीले विज कनेक्शन आहे पण आम्हाला त्याचा फायदा नाही.आमचे नावावर नाही अशा परीस्थितीमधे त्याच समाईक विहीरीवर मला सोलर पंप बसवता येइल का ?
सर मी नंदुरबार जिल्ह्यातून बोलतोय मी पण या योजनेचा फ्रॉम भरला होता तर आता मी या योजनेसाठी पात्र झालो आहे तर त्यांनी मला मला केला होता तर 5hp साठी त्यांनी मला 50.000 मागत आहेत तर मी काय करू सर या वर मार्गदर्शन करा...
खूप महत्त्वाची माहिती होती ही ... माझ्याकडे शेततळ्याचे पाणी आहे पण माझ्याकडे तेवढे पैसे नाही... मी सर्वसामान्य शेतकरी आहे. म्हणून ही माहिती माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती आता मी अर्ज करू शकते... ही माहिती पोचली माझ्यापर्यंत धन्यवाद बीबीसी न्यूज ...
जिथे आवश्यकता आहेत तेच काही जिल्हे यात नाहीत.म्हणे भारत महान ✍️
Right he bhau ..Dhule ❤
Nigh na lawdya ja na dusrya deshat mag
धन्यवाद...या योजनेची इतकी छान माहिती मला कुठेही मिळाली नव्हती.👌👍
शेतकरी वर्गाला खुप मोठी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर,🙏
Pls update such a valuable information regarding farmers & agriculture. Thanks for sharing
खूप छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद
शेतकऱ्यांच्या फायद्याची माहीती दिल्या बद्दल धन्यवाद
अशीच माहिती देत रहा शेतकरी योजनेची bbc धन्यवाद
अश्याच व्हिडीओ टाकत रहा ग्रामीण तरुण शेतकऱ्यांसाठी उपयुक्त.. 🙏
खूपच सुंदर माहिती
खूप छान माहिती आहे
dhanyawad saheb chan mahiti dili
Jordar Bangaleji
Best information of the government scheme
Ek no chaan upakram aahe ha faltu news dakhavnya peksha asli news nehami uttam🙏👍
खूप छान माहीती
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
दादा खूपचं छान माहिती दिलात धन्यवाद.
तपशीलवार छान उपयोगी माहिती
Khup chan mahiti dilit... Asache mahitipar video banava
खूप छान माहिती
खूप छान 👍
Khup chhan mahiti.
खूप छान
चांगले माहित दिले साहेब
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
साईट बंद आहे
सगळ्यात slow काम फक्त महाराष्ट्र मध्ये चालू आहे
बाकी सर्व राज्य आपल्या पेक्षा पुढे आहेत...
आपल्या राज्यातील अधिकारी वर्गाला काम करायचं नाहीये
Nice BBC news
Impressive
चुकूनही CRI ह्या बोगस कंपनी चा सोलर घेउ नका. त्यापेक्षा टाटा, जैन किंवा शक्ती पंप निवडा. CRI कंपनी जर सोलर पंप खराब झाला तर कोणतीही सर्विस देत नाही. CRI चे पंप वापरणारे शेतकरी अनेक महिन्यापासून टेक्निशिअन ची वाट पाहत बसलेत.
छान माहिती दिली
माहिती चांगली आहे, पण आमच्या बीडचा त्यात समावेश नाही 😭😭😭
ही योजना 5 वर्ष आहे पुढच्या 4 वर्षात उर्वरित बाकीचे गाव येतील
Heee😁
वनपट्टाधारक अर्ज करू शकतो का सर
खर काय
उस्मानाबाद जिल्हा पण नाही😭
Good information thank you sir
माहिती चांगली होती.मला शेडनेट आणि पोलीहाऊस बदल माहिती हवी आहे.
Nice information 👌👍
Sir aamch Application sanctioned zale ahe aata process kay sanga plz
Pls give details for Rooftop ongrid solar system for residential homes 🙏
सगळे काही ठीक आहे पण ही योजना फक्त काही जिल्ह्यसाठीच मर्यादित आहे
छान
Well job keep growing 👏
Good
Hingoli sathi Kota kadhi suru honar
औरंगाबादसाठी सोलारपंप उपलब्ध कधी होईल आणि उपलब्ध झाले की नाही ते कुठे बघायचे
Sir aapan aata pump & solar panel kasa geun shakto..?
Sir pn amchya kde light connection ahe tr amhi arj kru shakto ka
I am from dhule ..this plan is not available for dhule right now but please let us know ..when this plan will start again ..thanks for given meaningful information ❤
Sir maza arj 5hp motar company celection parent zala aahe tari pudhil processec sathi arj kadi chalu hotil.
🙏
Ahmednagar la कधीपर्यंत कोठा उपलब्ध होईल
Jithe surya ugawto tya saglyanna yojna milali pahije
सर अहमदनगर जिल्ह्यासाठी कधी कोटा उपलब्ध होईल
ओके
I am in need of solar panel for Farmhouse + Solar pumps please guide to me
Sir me ( Narayangaow) junner aye ata kusum yojana chalu hi ka
Sir, 7/12 mazya vadilanchya navavar aahe tr me me mazya navane aarj kru shakato ka?, Ani vadilanchi sammati 200 chya stamp vr ghetli tr chalel ka?, Please reply sir,
आमच्यासाठी कोटा का नाहीये आम्ही काय केलं
हा अन्याय का
ज्याला जमीन आहे त्याला कोणत्याच schema नाही ज्याला 1 2 एक्कर जमीन आहे त्याला माघेल ते आहे
भोंगळ कारभार चालू आहे
सरकार ने proper analysis करावं आणि मग ठरवावं कुणाला खरी गरज आहे
Great ❤❤
MukhyaMantri Saur Krushi Vahini Yojana chi mahiti denara video karava ani ya yojane che labharthi ahet tyanchahi experience share karava hi request
Sir beed jilyatil kota kadi chalu hoyel,
Ahamdnagar cha kota kadhi yeil to sangawa
Jalgaon District sathi PumpCota Available Aahe ka
सर जर शेतात light असेल तर या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो का??
माहिती खुप छान सांगीतली, समजली . पण अहमदनगर जिल्ह्याचा कोटा उपलब्ध कधी होईल. पहीले विज कनेक्शन आहे पण आम्हाला त्याचा फायदा नाही.आमचे नावावर नाही अशा परीस्थितीमधे त्याच समाईक विहीरीवर मला सोलर पंप बसवता येइल का ?
Please make a video on PM KUSUM - A ( solar rooftop scheme)
Mahiti Chan hoti. Nehami kalvat raha
Sir online Chalan bharna pasta hai Kya
Meda app se paisa dalna padega apko pata honga to bataiye
कोटा उपलब्ध कधी होईल सर धुळे
राहीलेल्या हिगोली जिल्याचा समावेस कधी होईल सर
कधी फॉर्म भरणे चालू होणार आहे.... नंदुरबार
Beed jilya sathi kadhi form suttil
अहमदनगर जिल्ह्यात कधी अर्ज सुरू होणार आहे
कुसुम योजना पंप कधी चालू होणार ते सांगा
ruclips.net/video/Qv6X0v52V00/видео.html
Kusum solar yojna khadi chlu honar distik chandrpur
बहुतांश जिल्ह्यातील कोटा संपलेला असतो
सरसकट 50% अनुदान दिले तर सर्व शेतकरी घेतील
Sir did akr jaminila vihirila pamp gheta yel kay
बीड ला कोटा उपलब्ध झाल्यावर नकी कळवा dhanevad 🙏
पी.एम.कुसूम योजना फाॅर्म भरुन एक वर्ष झाले.कधी उपलब्ध होणार आहे.ते सांगा.
बीड जिल्हा openसाठी कधी चालू होईल?
सर नव्हता कोठा उपलब्ध होईल यांवर एक व्हिडिओ बनवा
सर मी नंदुरबार जिल्ह्यातून बोलतोय मी पण या योजनेचा फ्रॉम भरला होता तर आता मी या योजनेसाठी पात्र झालो आहे तर त्यांनी मला मला केला होता तर 5hp साठी त्यांनी मला 50.000 मागत आहेत तर मी काय करू सर या वर मार्गदर्शन करा...
रजिस्ट्रेशन केल्यानंतर कागदपत्र कधी आपण करावे
नवीन अर्ज कधी सुरू होणार आहेत.
सोलापूर जिल्हा ला आहे का
मग आता सर हे सांगा की ज्या जिल्हासाठी ही योजना सध्या उपलब्ध नाही ती कधी उपलब्ध करून दिली जाईल, कारण बीड, नगर आणि अजून बरेच नावे आहेत या मध्ये
चालू झाल्यावर सांगा बीड जिल्हा
जालना मधे चालु आहे का
नाशिक जिल्हा साठी कधी सुरु होणार आहे
नविन कोटा, कधी चालू होनार आहे दादा हिंगोली जिल्हा
Shiping address madhe kay takych
Sir 1 yekar jamin asel tar milel ka
कोठा उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यांना कोठा कधी उपलब्ध होणार
Aamche nandurbar ka nahi?
Sir beed district che aarj suru aahet ka
Open cast la ahe ka
Beed district sathi Kota aahe ka
खूप तूर्टी आहेत या योजने मध्ये. अर्ज चार वर्ष आगोदर भरला होता नंबर चार महिना खाली लागला. आणि पेमेंट का चाराहिने झाले.
Please make more videos
नक्कीच.
सर पेमेंट केले पण पुढील प्रोसेस ओपन होत नाही काय करावे लागेल
नाशिक कधी चालू होईल
Sir नवीन विहीर ची scheme sathi karav लागेल
Silk samagra 2 yojanebaddal mahiti video banva
sprinklar set ghetla ahe gheun 7month zale ajun subsidi nhi yavr video bnva
दोन वर्षं झाली आहे मी ऑनलाइन अर्ज करून पण आज पर्यंत सौर उर्जा पंप मिळाला नाही.मी कुठे तक्रार अर्ज दाखल करु
मेडा जिल्हाआँफिसला जाउन माहिती घे