712 : सांगली : द्राक्षाची नवी जात विकसीत करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • एक सारखे मणी, जास्त गोडी अशी वैशिष्ट्ये असणारी एस.एस.एन ही द्राक्षाची नवी जात आहे. ही जात कोणत्या कृषी विद्यापीठात नाही, तर एका सामान्य शेतकऱ्यानं विकसीत केली आहे. सांगलीच्या सर्जेराव नरुटे यांनी या जातीचा शोध लावला आहे. मेंढपाळाच्या व्यवसायापासून आतापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

Комментарии • 42