Lagna (2007) - Lalan Sarang - Super Hit Marathi Stage Play

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 21

  • @sandhyalimaye9561
    @sandhyalimaye9561 2 года назад +3

    कृपया नाटकाचा शेवट अपलोड करा.

  • @celinasampey4677
    @celinasampey4677 4 года назад +1

    I am big fan of Lalan Sarang,very intelligent and brave actor,brave because any shade of acting she acted

  • @prashantdpose
    @prashantdpose 5 лет назад +4

    नाटक अर्धवट का रसभंग झाला

  • @vikramsimhmandlik5179
    @vikramsimhmandlik5179 Год назад

    मग कशाला बघायचे

  • @vitthalpednekar6788
    @vitthalpednekar6788 3 года назад

    Very good drama
    MARRIAGE is very

  • @AntiSocial-vr3ee
    @AntiSocial-vr3ee 6 лет назад +4

    नाटकाचा शेवट न दाखवण्याची Shemaroo Marathi ची पद्धत असावी. याआधीही असाच अनुभव आला आहे.

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 8 месяцев назад

    End disala naahi. Ghai ka keli. Top. Naatak. Vv. 26224. Midnight..

  • @dr.rajeshdhamanepusegaonka5231
    @dr.rajeshdhamanepusegaonka5231 4 года назад +1

    जेवढ दाखवलं तेवढ बघता आल..
    पन मला वाटते अशी नाटकातींल असो वा सिनेमातिल विचारामुळे विवाहसंस्था मोडीत निघण्यास मदतच होते..देवी सारख वेडेपना जीवनात येऊ शकतो

  • @mytubeyogi
    @mytubeyogi 6 лет назад +5

    नाटक पूर्ण नाही आहे

  • @sheilachoudhary8520
    @sheilachoudhary8520 3 года назад

    नाटक पूर्ण रेकॉर्ड केले नव्हते का?सुगणधा काय बोलली ,पंडितराव ह्यांचे काय झाले, आणि सुबोध भाईंचाच मुलगा असावा हा सवंशय फेडणारा शेवट असेल असे वाटले होते, कृपा करून फुकट दाखवता म्हणून असला भंपक पणा करू नका

  • @rameshchuri1946
    @rameshchuri1946 6 лет назад +2

    नाटक अपूर्ण आहे. एक तास चाळीस मिनिटे फुकट गेली.

  • @gailpeete4076
    @gailpeete4076 11 лет назад

    wow know one has commented. i see why it wont play.

  • @prashantvaze1155
    @prashantvaze1155 6 лет назад +2

    पूर्ण टाकलं ast तर शेवट कळला असता

  • @ashokdarvatkar3928
    @ashokdarvatkar3928 2 года назад

    ...

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 4 года назад

    शेवटी लग्न म्हणजे काय ते कळले नाही.

    • @aniruddhakaryekar2390
      @aniruddhakaryekar2390 3 года назад +1

      वेड पांघरून पेडगावला जाताय का ??

    • @saisiddhesh
      @saisiddhesh 2 года назад

      @@aniruddhakaryekar2390 HAHAHAHAHA