🌹🌹हरया नारया बैलगाडी इतिहासातील अशी एक जुनी गाडी हरया नारयाची गाडी पुकारली की कोणी गाडी जुपत नव्हते हा इतिहास माझे वडील सांगायचे मी हरया नारया सारखी गाडी पळवणार असे सागायचे मनोहर मेटकरी नेवरी विटा💐💐👌👌
आजवर बैलगाडी शर्यत क्षेत्राबद्दल अशाप्रकारची मुलाखत पाहायला मिळाली नव्हती,एकच नंबर मुलाखत घेतली दादा,आतां आतुरता फक्त मैदानाच्या तारखीची "नाद एकच बैलगाडी शर्यत"✌👍🙏🏼👌💪
Pusegoan cha Sundar , my favourite Nandi 🙏🙏 Asa nandi parat hone nahi 🙏🙏. Baki ajun khup nandi aahet te pan khup star aahet parantu Sundar chi personality khup bhavate 👍
नमस्कार पुसेगावच आहे पण सध्या मी गोव्यात असतो नोकरी संधर्भात तुमचे व्हिडिओ नचुकता बघत असतो.. 👍 1 कळकळीची विनंती जेव्हा केव्हा मैदान होईल तुम्ही live telecast करा plz🙏 धन्यवाद🙏
दर वर्षी साला बाद प्रमाणे मैदान होईल मैदान झालं 1 नंबर कोणाचा ना कोणाचा होईल पण लक्ष्या आणि लक्ष्या सारखा एवढ्या फरका न् 1 नंबर कोणीच केला नाही आणि इथून पुढे पण कोणाला होणार नाही आणि याचा मला अभिमान आहे कारण ती गाडी माझ्या भागात ली गाडी आहे
बैल गाडी क्षेञाततील प्रेमीनी भैया काकडे यांच्या सारखा अार्दश शिस्तबद अासा घ्यावा अाणि खेळण्यासाठी मैदानात सझ्य व्हाव जिकलो तरी चेहर्रवर अानंद अाणि हारलो तरी चेहर्रवर अानंदच कारण अापन त्या मैदानावर नामांकित बैलासोभत अापले ही बैल पळालेत अापल हि नाव त्या ठिकाणी मैदानात पुकारल गेलय अासा मनात हेव्हा ठेवा हार जित ही होतच राहते अाज ना ऊद्या अापन एकदा तरी जिंकनारच अाशी जिंद मनात ठेऊन कोनाबदल मनात तिरकार धरुन खेळायच अासा मनात विचार करुन खेळू नका अासा अार्दश ठेव्हावा भैया काकडे यांचे मनातले विचार द ग्रेट विचार अाशी 1 अाठवण की अाज र्पयत कोनच नाही विसरनार अाशी अाता र्पयत रेंर्कड ब्रेक करनारे बैल अासतील तर मोठा लक्षा अाणि छोठा लक्षा अाणि 2 अाठवण मैदानात ऐकादा पैलवान उतराव्हा अाणि त्याला तोडच नाही अासा ऐक खिसा झाला तो म्हजे भैया काकडे यांच्या नंद्याबैलाचा
अजून कोणते मैदान हिंदकेसरी आहे?त्यात तुमची आठवण काय?
कधी आहे पुसेंगावच मैदान
22 la ahe ya...
कोरेगांव
कोळे महाराष्ट्र केसरी मैदान
नागोबा देवाचे मैदान
🌹🌹हरया नारया बैलगाडी इतिहासातील अशी एक जुनी गाडी हरया नारयाची गाडी पुकारली की कोणी गाडी जुपत नव्हते हा इतिहास माझे वडील सांगायचे मी हरया नारया सारखी गाडी पळवणार असे सागायचे मनोहर मेटकरी नेवरी विटा💐💐👌👌
King of बैलगाडा शर्यत, प्रत्येक शर्यत प्रेमींचे स्वप्न.....सप्त हिंदकेसरी मोठा लक्षा....असा बैल पुन्हा होणे नाही
आजवर बैलगाडी शर्यत क्षेत्राबद्दल अशाप्रकारची मुलाखत पाहायला मिळाली नव्हती,एकच नंबर मुलाखत घेतली दादा,आतां आतुरता फक्त मैदानाच्या तारखीची "नाद एकच बैलगाडी शर्यत"✌👍🙏🏼👌💪
पुसेगाव बैलगाडा मैदान ची तारीख 22 फेब्रुवारी 2022
न भूतो न भविष्य अशी सर्वात वेगवान गाडी म्हणजे मोठा लक्षा आणि छोटा लक्षा
अस म्हनन चूकीच आहे भाऊ रेकोड हे तोडन्यासाठीच असत भाऊ
मोठा लक्षा कल भी राजा था और आज भी राजा है!
मनापासून धन्यवाद . पुसेगावच्या मैदानाची इत्तभूत माहीती दिल्याबद्दल.
नियोजनाशिवाय कोनतच काम यशस्वी होत नाही तेच परफेक्ट नियोजन पुसेगावकर करतात
खरच आज Pushegavcha मैदानाचा इतिहास तुमी जागवला त्यामुळे sandy भाऊ तुमचे मनापासुन धन्यवाद
मुलाखतीचा नादच खुळा
साहेब विषयच नाही🔥
आभारी आहे🙏
कुस्तीत महाराष्ट्र केसरी 🤴
आणि बैलगाडी क्षेत्रात सेवागिरी केसरी 🙏पुसेगांव
सर्वोच्च किताब 🤴🤴🤴🤴🤴🤴🤴
आतूरता पुसेगाव् मैदानाची
Class मुलाखत 👌👌👌👌
पुसेगाव बैलगाडा मैदान ची तारीख 22 फेब्रुवारी 2022
Khup chhan
मोठा लक्ष्या ❤आणि पुसेगाव चा सुंदर ❤
छोट्या लक्षाची मुलाखत घा
आजची मुलाखत खुपच छान
यादव सर खुप सुंदर प्रश्न विचारले आपन
महिब्या& बकासुर ✌️💯👑👍
मैदान बघावं तर पुसेगाव मध्ये ❤️🔥
तयारी तर असते सर्वांची त्याला साथ पाहिजे पूर्ण टीम सोबत पळणारा जोडीदार ड्रायव्हर चे कसब पब्लिक ची पण साथ मिळत असते असा मैदान ❤️
Pusegoan cha Sundar , my favourite Nandi 🙏🙏 Asa nandi parat hone nahi 🙏🙏. Baki ajun khup nandi aahet te pan khup star aahet parantu Sundar chi personality khup bhavate 👍
दबंग आणि निसर्ग गार्डन चा सुंदर पैरा झाला तर फायनल नक्की नेतील
सविस्तर मुलाखत 👏
मी पण पुसेगाव शेजारील डिस्कळ चिंचणी चा हनुमंत निकम धन्यावाद आठवण बदल व पुसेगावसेवागिरी महाराज शर्यत
पुसेगाव हिंदकेसरी मोठा लक्ष्या
मस्त मुलाखत खूपच छान...👌
सातारा शिवाजीनगर च्या शाहीर ची मुलाखत घ्या पुसेगावात दोन नंबर आहे गाडी मिळाली खुपच छान पळत होता त्याचा पण सर्वांनाअनुभव आणि बैल बघा मिळेल
आतुरता पुसेगाव मैदानाची
पुसेगाव चा सुंदर बैल दैवी अवतार असा बैल परत होने नाही
दादा पुन्हा आभार 🙏
हिंद केसरी च्या मेदाना जाऊ 👍
☀रेकॉडँ ब्ेक माहिती ☀
बद्दल धन्यवाद ❤❤❤❤❤❤
पुसेगाव बैलगाडा शर्यत चे वैशिष्ठ शिस्त
साधी राहणी उच्च विचारसरणी ओनली पुसेगाव
नमस्कार पुसेगावच आहे पण सध्या मी गोव्यात असतो नोकरी संधर्भात तुमचे व्हिडिओ नचुकता बघत असतो.. 👍
1 कळकळीची विनंती जेव्हा केव्हा मैदान होईल तुम्ही live telecast करा plz🙏
धन्यवाद🙏
Khup chan Mahiti Delis mitra 💞
ज्या दिवशी मैदान भरेल त्या दिवशी लाईव्ह मैदान आपल्या चैनाल वरती प्रस्तुत करावे आणि त्या आधी गाडी मालकांच्या मुलाखती घ्याव्या हीच अपेक्षा 🙏
Kdhi ahe maidan...
मैदान लाईव्ह दाखवा
नक्की दाखवले जाईल
@@Lalmati. धन्यवाद
@@nikhilulhalkar 22 la ahe
Mastch
एक नंबर मुलाखत सर
रामभाऊ पाटील शेणे कराचा वाघर्य ची मुलाखत घ्या
रामभाऊ पाटील शेनेकरचा वाघर्या मुलाखत घ्या.🙏
सर सातारा मालगाव च्या काजल्या बैलाची पण मुलाखत घ्या 🙏🏼
Mast sagital maeti good sar 👍
एक नंबर मुलाखत दादा
khup chan mulakhat
दादा नमस्कार 🙏 खुप छान काम करताय !! 👌मैदान कधी भरणार आहे ??
दर वर्षी साला बाद प्रमाणे मैदान होईल मैदान झालं 1 नंबर कोणाचा ना कोणाचा होईल पण लक्ष्या आणि लक्ष्या सारखा एवढ्या फरका न् 1 नंबर कोणीच केला नाही आणि इथून पुढे पण कोणाला होणार नाही आणि याचा मला अभिमान आहे कारण ती गाडी माझ्या भागात ली गाडी आहे
तूझी भागातील आहे मनून तू सागतो आहे भाउ तूझ बरोबर आहे भाऊ तूझ बरोबर आहे शेवटि गर्व पाहीजेच भावा
आमचे आधारस्तंभ। विजय डायवर दरजाई
Hahaha sandy bhau part chota Lakshya ch nav ghetl public ne...
Ata tari chota Lakshya chi mulakhat ghya ....
बैल गाडी क्षेञाततील प्रेमीनी भैया काकडे यांच्या सारखा अार्दश शिस्तबद अासा घ्यावा अाणि खेळण्यासाठी मैदानात सझ्य व्हाव जिकलो तरी चेहर्रवर अानंद अाणि हारलो तरी चेहर्रवर अानंदच कारण अापन त्या मैदानावर नामांकित बैलासोभत अापले ही बैल पळालेत अापल हि नाव त्या ठिकाणी मैदानात पुकारल गेलय अासा मनात हेव्हा ठेवा हार जित ही होतच राहते अाज ना ऊद्या अापन एकदा तरी जिंकनारच अाशी जिंद मनात ठेऊन कोनाबदल मनात तिरकार धरुन खेळायच अासा मनात विचार करुन खेळू नका अासा अार्दश ठेव्हावा
भैया काकडे यांचे मनातले विचार द ग्रेट विचार
अाशी 1 अाठवण की अाज र्पयत कोनच नाही विसरनार अाशी
अाता र्पयत रेंर्कड ब्रेक करनारे बैल अासतील तर मोठा लक्षा अाणि छोठा लक्षा
अाणि 2 अाठवण
मैदानात ऐकादा पैलवान उतराव्हा अाणि त्याला तोडच नाही अासा ऐक खिसा झाला तो म्हजे भैया काकडे यांच्या नंद्याबैलाचा
Lakshya lakshya chi gadi ✌️✌️
Sir plzz chotya lakshya chi mulakhat nakkich ghya ...
किंग ऑफ मोठा लक्षा
Lay bhari mulakhat
Ata kadhi aahepusegav sharyti
Mi Gujarat madun baght aahe u tube vr aaj aapla marshata chi sanskaritui chi aaj kophc chan waht aahe
Thnx
👌👌
दादा मैदान लाईव्ह घ्या
जावेद मुल्ला तांबवे यांची मुलाखत घ्या
Hind kesari jinticha sonya mulakhat ghya 🙏🙏
Sandy sir tumhi hind kesari jinticha sonya chi mulakhat ghyavi
Tanaji aappa jinti yancha hind kesari sonya chi mulakhat ghya 🙏🙏🙏
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
रुस्तुम हिंद केसरी महान केसरी फक्त खटावचा सिनियर बलमा, यांची मुलाखत घ्या
लवकरच बलमा ची मुलाकात घेतली जातेय
पुसेगाव चे आजचे शर्यत live दाखवा
Live मैदान दाखवा...
पुसेगाव कारांनी ओपन च पण घ्या आणि आदत बैल पण घ्या येऊद्या वासरांना चर्चेत
पुसेगाव चे मैदान कधी होणार आहे
❤🤟
आधारस्तंभ गौतम भैय्या काकडे देशमुख
❤️😍✨💫
(🔥Nishan ) Nitin Pawar .
2022 च्या मैदान ची तारीख सांगा
साहेब आम्हाला पण बघायचे आहे
MH09 kolhapurkar-
22/2/22 fix zali ajj
पुसेगाव बैलगाडा मैदान ची तारीख 22 फेब्रुवारी 2022
@@shrikantjadhav7208 🙏🙏🙏👍
संदीप शिंदे तडवळे यांचा sanjya आणि रामभाऊ चा वागऱ्या...
22/02 ला मैदान होणारे असे व्हाट्सअप status पडत आहेत update द्या
पुसेगाव बैलगाडा मैदान ची तारीख 22 फेब्रुवारी 2022
मैदान लाईव्ह घ्या
गौतम भय्या या वर्षी सुध्या बाजी मारणार
भैय्यांची नवीन खरेदी... नंद्या.. ❤❤
तुझा शब्द खरा झाला मित्रा, अभिनंदन✌️✌️
👍
Rambhau patil shene yancha interview ghya
गौतम भैय्या
2 divsa pahile sangal ka
पुसेगाव बैलगाडा मैदान ची तारीख 22 फेब्रुवारी 2022
🔥💥😍❤
Ani mulakhat baghun tr kate ale ho angala...
Juna kalch dolya samor ubha rahila
हर्या नाऱ्या ची मुलाखत घ्या दादा
👍
Kadi aahe sang ki
Rajdhani satara malgav cha kajal chi mulakat ghya sir 🙏
😘❤️👍
Aaj Pusegaon madhe sharyat hoti tumhi nahi ka aala sir
Sir,pusegaon che maiden kadhi hoil
पुसेगाव बैलगाडा मैदान ची तारीख 22 फेब्रुवारी 2022
पुसेगाव च मैदान कधी भरेल हे कस कळेल... कारण मी मराठवाडा नांदेड हुन येणार आहे मला 7-8 वर्ष झाली खूप उत्सुकता आहे
22 Feb 2022 la ahe posegao ch maidan
या वर्षी च मैदान कधी होणार
पुसेगाव बैलगाडा मैदान ची तारीख 22 फेब्रुवारी 2022
Sablevadi gavacha raja nav gaa ty baillasarkha ek cha akada karun palanara bail mi bagitala nahi
बारका लक्षा ची मुलाखत घ्या
Barka lakshya chi mulakhat
दादा पुसेगावची तारीख ठरली की कळवा प्लिज
पुसेगाव बैलगाडा 22 फेब्रुवारी 2022
@@shrikantjadhav7208 आभारी आहे दादा
आता कधी आहे
पुसेगाव बैलगाडा मैदान ची तारीख 22 फेब्रुवारी 2022
सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आला तर वाद निर्माण होणार नाही.
आयोजन नियोजन शिस्त बद्ध मैदान पुसेगाव
Khinhi..Purn partiality ch maidan zal
Hindkesari maidan pusegaon
Bakasur record break Krnar pusegaon cha Sundar cha back 2 back 3 varsh final cha 👍
Vashila lavun Gaadi madhlya taasani palavtat ani ky kautuk hyanch !!
पुसेगाव छोटं आहे पण सातेवाडीचा नंदया नाद नाय करायचा . मी भाकरवाडीचा आहे . पुसेगाव मैदानावर वशिला लावला जातो
नालायक अड्डे असतात .नाव . पुसेगाव. कोरेगाव. कुमठे.औध. किनही. खटाव. लासुरने
तुझ्यासारखी पण पाहिजेत भावा फक्त टोकाची भूमिका घेऊ नको ite गट पास झाली तर खोंड किमतीने विकली जातात होऊ दे दोन पैसे होऊ दे
Makada gap
हऱ्या नाऱ्या गाडीची मुलाखत घ्यावी
Contact
शारदा पाटील यांचा चंदर यांचा नाव कोणी घेतलं नाही हि खंत आहे
Rajdhani satar malgav cha Kajal ani sanjya chi mulakat ghya
जरा जुनी जाणती माणसाची पुसेगावात जाऊन मुलाखत घ्या
Wayar