मी you tube टीव्ही वर बघतो त्यामुळे उशिरा कॉमेंट करत आहे. मी खेड चा आहे आणि व्हीडिओ बघताना मला असं वाटलं मी पण तुझ्यासोबत प्रवासात आहे. भावा कधीतरी आमच्या खेड तालुक्यातील गावात पण येऊन व्हीडिओ काढ ना 🙏🏼मी बहिरवली चा आहे इथे वाशिष्टी नदी दाभोळ खाडी च रूप घेते समोरच मालदोली मगर अभयारण्य आहे.
देव आले घरी तूझ्या मूळे देव घरी येणे याचा अर्थ कळाले खूप छान आहे विडीओ
🙏
खूप छान प्रवास 🎉🎉
धन्यवाद ❣️
खूप सुंदर व्हिडिओ रे...रेल्वेत आणि एवढी सगळी आपलीच माणसे सोबत असल्यावर मजाच येणार.....
हो सर्व जण असले की धम्माल येते
आजचा व्हिडिओ खूप छान झालाय 🎉🎉
धन्यवाद
Bhau Aachi smile pahun khup anand zala❤
❣️
Avidada very very nice video, keep it up
Thank you so much
Railway prawas mhanje ek sundar anubhav tehi kokan railway.swargiya sukh.ek number video aahe bhau
धन्यवाद भावा
Mast video 😍❤️♥️💟
Avani khush zali pappa na baghun
हो. बाहेर गेलो की वाट बघत असते
Khup chan Vlog!❤
Chl chhaya chhaya chhaya chla Mumbai la chala🚩👌firstt class video
खुप छान ❤❤
धन्यवाद ❣️
Khup cchan
धन्यवाद
Superb...... Maze gav shrugarpur aahe Surve
गाव वाले ❣️
Family sobat video banav bagh khup pragati hoil specially sisters
हो नक्किच.
Mast video dada❤😊
Thanks
Dada kharach khup sundar pravasacha anubhav dakhavalas aamhala keep it up 👍🙏
धन्यवाद ❣️
मस्त 1 नबर
धन्यवाद ❣️
Nice video
Thanks
Nice traveling vlog.Parat jaycha ahe gavi aplyala 😊
हो.
आम्ही कोकण रेल्वे ने जातो. मजा येते रेल्वे ने जायला
Very nice vlog, mast
Thank you 😊
Best.
धन्यवाद ❣️
Mast 👌❤
Thanks 🤗
🙂 nice
Thanks
❤
कोकणकर अविनाश खूप छान व्हिडिओ बनवतोस .मला तुझ्या सोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे.मे महिन्यात बनवया😮
भावड्या मी नायगाव❤❤❤
Nice 👍🏻 आता परत कधी... गांवी
लगेच हनुमान जयंती साठी जायचे आहे
Hi train Chiplun la kiti vajta jate beta
सकाळी साधारण 6.45 चिपळूण मधे येते
Morning la Khed cha aadhi kiti vajta
@@aartikadam6000 06.45
केवढी गर्दी आहे.
❤❤
अवी आता राजवाडा बांधायला सुरुवात कर ... बजेट बजेट बजेट.. काळानुसार बदल केलाच पाहिजे...
Yess. दिवाळी मध्ये काम चालू होणार 😊
Very good
अविनाश संगमेश्वर स्टेशन पासून ते संगमेश्वर डेपो पर्यंत रिक्षा किती भाडे घेते?
30rs per person.
@@KokankarAvinash धन्यवाद आजचा vlog mast hota.
Nice blog 🎉 Taayi tujhi sakki bahin aahe kaaay?
हो. मोठी बहीण
Aata Hanuman jayanti la parat janar watate
हो 😊
आम्ही जीवदानी राहतो
❣️
Mutton party houn jau de aata 🎉🎉🥳🥳🥳🥳
मी you tube टीव्ही वर बघतो त्यामुळे उशिरा कॉमेंट करत आहे. मी खेड चा आहे आणि व्हीडिओ बघताना मला असं वाटलं मी पण तुझ्यासोबत प्रवासात आहे. भावा कधीतरी आमच्या खेड तालुक्यातील गावात पण येऊन व्हीडिओ काढ ना 🙏🏼मी बहिरवली चा आहे इथे वाशिष्टी नदी दाभोळ खाडी च रूप घेते समोरच मालदोली मगर अभयारण्य आहे.
तिकडे माझ कोणी खास ओळखीचा नाही.. हो पण जाईन लवकरच.. एखादा प्लॅन करून
@@KokankarAvinash जमलं तर मीच नेईन 🙏🏼
दादा मी असे ऐकले आहे की आपली कोकण रेल्वे पुढे कर्नाटक व केरळ पर्यंत जाते . खरं आहे का ??
हो खर आहे... महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ पर्यन्त कोकण रेल्वे जाते
आता परत गांवी जाणार तेव्हा डूबवश्या उपसून मासे पकडा...!
हो नक्किच 😊
सकाळ नाही पहाटे चे 😂😂😂
😍😂
Hi दादा तुझा नंबर दे
❤