SCT वैदिक पहिले असत तर दारापुढं गाड्या असत्या, मेलेला कारले प्लॉट पुनर्जिवीत🪴10 गुंठ्यात 2.5 टन माल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 31

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 2 года назад +3

    खूप जबरदस्त sct वैदिक चा चमत्कार मेलेला प्लॉट जीवंत झाला .
    शेतीत सक्सेस होयचे असेल तर sct वैदिक शिवाय पर्याय नाही .100% रिझल्ट

  • @maharudralatake8440
    @maharudralatake8440 2 года назад +7

    एकदम चमत्कारिक रिजल्ट आहे शेतकरी प्रयोग करेल त्यावेळेस खरंच प्रगती होईल त्याला sct वैदिक ची जोड असल्यावर तर अप्रतिम प्रगती होईल

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 2 года назад +4

    खूप जबरदस्त कारल्याचा प्लॉट फळांची सेटिंग जबरदस्त फळांची संख्या जास्त फळाची क्वालिटी जबरदस्त पानाची कॅनोपी चांगली हे सर्व sct वैदिकचे चमत्कार

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 2 года назад +4

    अद्भुत चमत्कार आहे हा खूप छान प्लॉट आला.

  • @satyappa5931
    @satyappa5931 2 года назад +3

    खुप छांन संटीग आहे सर पुर्ण मेलेला झाडाना जिवंत करण्याची फक्त SCT vedic मध्ये आहे सर अद्भुत रिजल्ट आहे सर

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 2 года назад +4

    खूप छान कारले प्लॉट आहे. अप्रतिम शेतकऱी मित्राचाआत्मविश्वास दिसतो आहे.

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 2 года назад +3

    sct Vidic म्हणजे शेतीला नव संजीवनी देणारे टेक्नॉलॉजी आहे शेतकरी मित्राचा आत्मविश्वास छान आहे🌹🌹👌🌹🌹

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 2 года назад +3

    कारला प्लॉट संपलेला एस सी टी वैदिक तंत्रज्ञान वापरल्या नंतर जीवंत झाला हा एक चमत्कारच आहे.

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 2 года назад +4

    शेतकऱ्यांचा उत्साह पाहून त्यांनी आतापर्यंत केमिकल वापरून केलेल्या शेतीचे दुर्दैव लक्षात येते मित्रांनो हे असंच आहे ज्यावेळेस आपण निसर्गाच्या बरोबरीने शेती करू लागतो त्यावेळेस निसर्ग भरभरून देतो

  • @nileshkarad7630
    @nileshkarad7630 2 года назад +2

    Jabrdast plot.gelelya plot la vaidic mule navsnjivani milali....

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 2 года назад +4

    SCT VEDIK SUPER 🙏🙏

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 2 года назад +3

    SCT वैदिक मुळे शक्य 💪💪

  • @sidheshwarghodake3089
    @sidheshwarghodake3089 2 года назад +2

    खुप छान कारले‌ फ्लाॅट आहे 👍

  • @subhashjadhav5326
    @subhashjadhav5326 2 года назад +5

    1 no nileshbhau

  • @prashantgangade7184
    @prashantgangade7184 2 года назад +2

    अशक्य वाटणारी गोष्ट sct वैदिक मुळे शक्य झाली . प्लॉट फेल गेला म्हणून काढणारा प्लॉट पून्हा 2 . 5 महिन्यापेक्षा जास्त तोडा निघतो .

  • @gitanjalishinde7510
    @gitanjalishinde7510 2 года назад +3

    खूप छान

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 2 года назад +3

    मेलेला प्लॉट जिवंत झाला , 👍

  • @Sunil_36955
    @Sunil_36955 2 года назад +3

    SCT Vedic म्हणजे निसर्ग योग चा जोड आहे भाऊ

  • @balajichandgave3002
    @balajichandgave3002 2 года назад +2

    Khup Chan s c t

  • @vlogs7808
    @vlogs7808 2 года назад +3

    एस सी टी वैदिक चा चमत्कार पहिले विश्वास करे फिर इस्तमाल करे

  • @shyamkale7484
    @shyamkale7484 Год назад

    शेतकऱ्यांचा शेती करण्याचा विश्वास हा एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाने उंचावत आहे.....

  • @sctorganicfarming831
    @sctorganicfarming831 2 года назад +2

    Apratim plot

  • @sctvedhicaviragronipani3387
    @sctvedhicaviragronipani3387 2 года назад +1

    Jivdan denyachi takt aahe sctvedic madhe ,he shetkryanna klane khup garjeche aahe

  • @m70302
    @m70302 2 года назад +5

    February made sct nusar nakkich mi karle lavnar aple product kada yethe vbhettil ka

  • @vlogs7808
    @vlogs7808 2 года назад +1

    वाया गेलेला प्लॉट पुन्हा जिवंत केला. एस सी टी वैदिक चा चमत्कार पाहून शेतकरी आनंद व्यक्त करताना दिसतात

  • @balajisuravase57
    @balajisuravase57 2 года назад +5

    शेतकर्यांचा विश्वास हा SCT वैदिक मुळे उंचवु लागला आहे 🌹🥒🥒🌾🎋🎋🌷🌻

  • @m70302
    @m70302 2 года назад +5

    Yevdya divsacha plot asun pan sct mule 8 mahine chalu shakla

  • @shrikrishnadevkate389
    @shrikrishnadevkate389 2 года назад

    एकरी खर्च किती होतो सांगा

  • @Dधरेपा
    @Dधरेपा 2 года назад +2

    खूप जबरदस्त खराब प्लाट सुध्दा नव्याने चालू SCT वैदिक ची कमाल खूप सुंदर

  • @bhagwatsatav6442
    @bhagwatsatav6442 Год назад

    शेतकरी चा मो नंबर सांगत जावा