प्रथमेश आणि मुग्धा...खूप छान आणि प्रसन्न वाटले पाहून तुमचा गणपती उत्सव... सगळी घरची मंडळी हौशी आणि श्रद्धालू आहेत... तुमच्यावर चांगले संस्कार आहेतच त्या मुळे तुमचा संसार खूप छान होणार ह्यात शंकाच नाही.. बाप्पाचा आशीर्वाद आहेच tumhal❤❤
वाह ..... वाह ..... गणपती बाप्पाचा उत्सव कसा असावा , याचे अगदी आदर्श उदाहरण आहे . सगळेच घरगुती आणि पारंपरिक , उत्साहाचे वातावरण ..... अजून काय पाहिजे !!!! प्रथमेश आणि मुग्धा तुम्हा दोघांना अनेक उत्तम आशीर्वाद . तुम्ही दोघेही खरंच , आपली संस्कृती आणि परंपरा , उत्तम रित्या पुढे नेत आहात , जपत आहात . असेच राहा कायम . मंगल मूर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या .... 🙏🙏🙏
मुग्धा, प्रथमेश खूप छान वाटलं आरत्या, मुग्धा स्वयंपाक करतांना असं सुंदर वातावरण... व्वा. आरत्या गाव्यात त्या कोकण्यातल्या माणसांनीच, त्याला ठेका, गायन, वादन, टाळ खूप छान. गणपतींच्या आरती मुळे आम्हाला कोकणातला तुमचं छान घरही आणि नातेवाईक पहायला मिळाली. असेच सुंदर सुंदर व्हिडीओ पाठवा. कोकणातले आणि दोघांच्या गाण्यातील आवाजतले. 👍👌🙏🙏Ganpati Bappa Morya🙏
किती छान वाटलं तिथला गणेश उत्सव पाहून. कोकणातला गणेश उत्सव खूप छान . त्यात मुग्धा प्रथमेश तर भारीच, एवढे प्रसिद्ध असूनही परंपरा किती व्यवस्थित जपतात. असेच सुरु ठेवा आपले सण वार 👍🏻👍🏻
Waw सुंदर कोकण संस्कृती आणि परंपरा असलेल्या आपल्या घरातील सर्वांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली! गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !पुढच्या वर्षी लवकर या !
खूपच छान..प्रथमेश..आणि मुग्धा..मला माझ्या माहेरी च ..जणू नेऊन आणलेत मला असे वाटले...बाप्पा सदैव तुमच्या बरोबर राहो..आणि आम्हाला छान छान गाणी तुमच्या मुखातून ऐकायला मिळो...मोरया
🕉️🎵खूपच सुंदर!! 🎶🕉️ हा खरा उत्सव!! जिथे उत्तम गायन वादन घडतं,कौटुंबिक, सामाजिक सौहार्द जपलं जातं!!!🎼 प्रथमेश-मुग्धा आणि कुटुंबीय.... कोकण आणि कोकणातील संस्कृती जपत आहात असेच छान राहा!🎼 शहरातील गणेशोत्सव अगदी नको वाटतो हल्ली!🙆लाऊडस्पीकर, घाण, गुंडगिरी अरेरे...😡🙆😡 तुमच्यासहित सर्व कोकण वासियांना ही परंपरा जपल्याबद्दल धन्यवाद द्यावे तेव्हढे थोडेच आहेत... हे सर्व अबाधित ठेवा, हा बहुमूल्य ठेवा आहे.🎶❤🎉🕉️
प्रथमेश खूप छान वाटले कारण तूम्ही सगळे एकत्र येऊन सण साजरा करता.आता असं चित्र सहसा दिसत नाही.छान वाटलं आम्हाला पण असं एकत्र सण साजरे करायला आवडतात.मला तूमची एकदा भेट व्हावी असं मनोमन वाटत आणि मी पुण्यात असतो.तूमचा नं.जरी मिळाला तरी बरंच आहे.धन्यवाद.
प्रथमेश आणि मुग्धा...खूप छान आणि प्रसन्न वाटले पाहून तुमचा गणपती उत्सव... सगळी घरची मंडळी हौशी आणि श्रद्धालू आहेत... तुमच्यावर चांगले संस्कार आहेतच त्या मुळे तुमचा संसार खूप छान होणार ह्यात शंकाच नाही.. बाप्पाचा आशीर्वाद आहेच tumhal❤❤
aga Manjusha......Prathamesh tuzha maanas putra aahe ka?
वाह ..... वाह ..... गणपती बाप्पाचा उत्सव कसा असावा , याचे अगदी आदर्श उदाहरण आहे . सगळेच घरगुती आणि पारंपरिक , उत्साहाचे वातावरण ..... अजून काय पाहिजे !!!! प्रथमेश आणि मुग्धा तुम्हा दोघांना अनेक उत्तम आशीर्वाद . तुम्ही दोघेही खरंच , आपली संस्कृती आणि परंपरा , उत्तम रित्या पुढे नेत आहात , जपत आहात . असेच राहा कायम . मंगल मूर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या .... 🙏🙏🙏
मुग्धा, प्रथमेश खूप छान वाटलं आरत्या, मुग्धा स्वयंपाक करतांना असं सुंदर वातावरण... व्वा. आरत्या गाव्यात त्या कोकण्यातल्या माणसांनीच, त्याला ठेका, गायन, वादन, टाळ खूप छान. गणपतींच्या आरती मुळे आम्हाला कोकणातला तुमचं छान घरही आणि नातेवाईक पहायला मिळाली. असेच सुंदर सुंदर व्हिडीओ पाठवा. कोकणातले आणि दोघांच्या गाण्यातील आवाजतले. 👍👌🙏🙏Ganpati Bappa Morya🙏
फारच शान. आयुष्य असावे तर.असे. मन प्रसन्न झाले बघून. सुखाने संसार करा. आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.
सेलिब्रिटी असूनही तुमच्या दोघांचेही पाय जमिनीवर आहेत हे बघून अतिशय आनंद झाला ,तुम्हां दोघांनाही अनेक उत्तम आशीर्वाद,परमेश्वर तुमच्या पाठीशी आहेच 🙏🙏
tyanche paay zaminivar aahet ki naahi hey baghaayla tu tyanchya ghari geli hotis ka Smita?
हेच तर परंपरा अबाधित ठेवणारे आनंददायी सुखाचे क्षण... टाळ मृदंगाच्या नादात आरतीचा आर्तता सगळंच मंगलमय पावित्र्य वातावरण... बाप्पा मोरया
मुग्धा किती रुळलीस ग सासरी!!
खुप प्रसन्न वाटले तुम्हा सर्वांना पाहून, तुझ्या सासर chi मंडळी पण खुप चांगली आहे. तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा
किती घरेलू आणि सोज्वळ आहांत तुम्ही सगळे मुग्धा प्रथमेश आणि सर्व मंडळी माझ्या माहेरी सेम वातावरण आणि उत्सव साजरा अस्साच केला जातो❤❤❤❤❤❤❤
Amhchahi😊
मस्तच रे! अगदी सुखासनात आहे तुमचा बाप्पा. असंच सुखात ठेवो तुम्हां सर्वांना. 👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻
प्रथमेश मुग्धा सुंदर दिसता.गणपती उत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा केला.हे पाहून छान व प्रेरणादायी वाटले.🙏🌺👏
किती छान वाटलं तिथला गणेश उत्सव पाहून. कोकणातला गणेश उत्सव खूप छान . त्यात मुग्धा प्रथमेश तर भारीच, एवढे प्रसिद्ध असूनही परंपरा किती व्यवस्थित जपतात. असेच सुरु ठेवा आपले सण वार 👍🏻👍🏻
Waw सुंदर कोकण संस्कृती आणि परंपरा असलेल्या आपल्या घरातील सर्वांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली! गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !पुढच्या वर्षी लवकर या !
छान! मस्त! आरत्यांच्या चाली मुंबईपेक्षा वेगळ्या आहेत.छान आहेत एकदम. कोकणात वातावरण काय मस्तच असते आता.
वाह्! किती सुंदर. उत्सव साजरा करणं असं असावं... आनंद, उत्साह आणि प्रसन्न भाव. 👌👌
खूप छान मुग्धा प्रथमेश असेच सुखात रहा तुमच्या माणसानं जपत
मुग्धा प्रथमेश खूप छान साजरा केलात गणेश उत्सव.
मला कोकणातले गणपती बघायचे होते. त्याची थोडी झलक बघायला मिळाली. तुमच्या मुळे. खूप छान.
ग्रेट 👏🏽. असे घरगुती उत्सव आता आभावानेच पाहायला मिळतात. बघुन डोळ्यांना आणि मनाला खुप समाधान वाटले.
खूपच छान..प्रथमेश..आणि मुग्धा..मला माझ्या माहेरी च ..जणू नेऊन आणलेत मला असे वाटले...बाप्पा सदैव तुमच्या बरोबर राहो..आणि आम्हाला छान छान गाणी तुमच्या मुखातून ऐकायला मिळो...मोरया
खुप छान. हा साधेपणा सोज्वळता खुप आवडली 🎉❤
खूप खूप प्रसन्न आणि आनंदी, भाविक वातावरण बघायला मिळाले. कोकणात गणपती उत्सव कसा साजरा करतात हे आम्हाला बघायला मिळाले. खरंच किती मज्जा येत असेल ना...❤
खूप छान मुग्धा आणी प्रथमेश. किती साधे पणाने आणी परंपरिक रित्या साजरा केलात. खूप कौतुक आहे.
अप्रतिम व्हिडिओ 🙏🏻🙏🏻🙏🏻🌼🌼🌼🌺🌺🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌸
सर्व उत्सव पाहून खूप मन प्रसन्न झाले. बाप्पा तुम्हाला खूप सुख आणि आनंद देवो. 🌹मोरया🌹
सुंदर अप्रतिम 🙏🙏👌👌
खूप सुंदर प्रसन्न वाटले बघून असेच सगळे मिळून रहा
खूपच सुंदर झाला गणेश उस्तव 🙏🙏👌👌💐💐
खूप सुंदर प्रथमेश आणि मुग्धा ,बाप्पा तुम्हाला सुखात ठेवो😊
Khupach sundar वातावरण
खूप सुंदर, प्रसन्न वातावरण
आपल्या परंपरा जपताना पाहून फार आनंद वाटला.
Beautiful world of Gajanan Bhaktas....a rare glimpse what a celebration should be like ❤
🕉️🎵खूपच सुंदर!! 🎶🕉️
हा खरा उत्सव!! जिथे उत्तम गायन वादन घडतं,कौटुंबिक, सामाजिक सौहार्द जपलं जातं!!!🎼
प्रथमेश-मुग्धा आणि कुटुंबीय.... कोकण आणि कोकणातील संस्कृती जपत आहात असेच छान राहा!🎼
शहरातील गणेशोत्सव अगदी नको वाटतो हल्ली!🙆लाऊडस्पीकर, घाण, गुंडगिरी अरेरे...😡🙆😡
तुमच्यासहित सर्व कोकण वासियांना ही परंपरा जपल्याबद्दल धन्यवाद द्यावे तेव्हढे थोडेच आहेत... हे सर्व अबाधित ठेवा, हा बहुमूल्य ठेवा आहे.🎶❤🎉🕉️
मुग्धा आणी प्रथमेश खूप प्रसन्न वाटले तुमचे घर आणी घरातील वातावरण
बाप्पा चे छान दर्शन,बाप्पाचे आर्शिवाद आहेतच , तुम्हां दोघांन वर🙏🙏🙏
मस्तच करता तुम्ही उत्सव...अगदी आमच्याकडे पण असाच उत्साह असतो...पाहून प्रसन्न वाटलं😊
मस्त मोदक आणि मॉनिटर गणपती उत्सव आणि आरती 😊❤
सुंदर, गणपती बाप्पा मोरया
खूप सुंदर साजरा करतात.
खूप छान सगळ्या बाप्पाचं एकत्र विसर्जन
खूप छान वाटत तुम्ही सगळेजण एकत्र येऊन आपले सण साजरे करता आणि आपली परंपरा,संस्कृती जपतय🙏🙏👌👍☺️
गणपती बाप्पा मोरया 🚩 मंगलमूर्ती मोरया 🙏 खूप छान 👌👌👌
❤❤❤❤❤
लय भारी , अप्रतिम
प्रथमेश आणि मुग्धा खूपच छान आणि मनाला समाधान देऊन गेला तुमचा हा गणेशोत्सव बघुन 👌👌👍👍💐💐
Khup chan prathmesh mugdha
असे नथुराम आणि असे नाटक पुन्हा न होणे..... शतशः प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan video 👌👌
Khupachhhhh bhariiiiiiii❤❤❤❤
खुपच सुंदर ❤❤🙌
खूप सुंदर साजरा केलात गणेश उत्सव मुग्धा व प्रथमेश
दुधात साखर विरघळवी तशी मुग्धा सासरी समरसून गेली आहे हे बघून खूप छान वाटलं नांदा सौख्यभरे😅
मुग्धा, साडी छान आहे 👌👌
खुप खुप शुभेच्छां. 🎉
खूप सुंदर❤
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या खूप छान
खूप खूप छान वाटले
Kiti Sundar video
❤ ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ छान ❤
Bhaktibhavache dershan झाले जय श्री lamboder श्री!
मुक्ता, प्रथमेश खूप छान दिसता☺️❤️
Prathamesh khupch Chan aarati mhanata .dance pan 👌👌👌👌🌹🙏
❤❤सुंदर
Manala sukhavnara gharacha bappa🎉
विलक्षण अनुभव❤❤❤❤
खूप छान गणपती बाप्पा मोरया
Khup chhan
गणपती बाप्पा मोरया❤❤🙏🏻🙏🏻
Pharach Sundar ❤❤
नशिबवान आहे मुग्धा सासर चांगले मिळाले ❤
खूपच छान
khup sundar khup
खूप छान
Mangal Murti Morya 🌹 Ganpati Bappa morya
ग्रेट
गणपती बाप्पा मोरया 🌹🙏🙏🙏
मुग्धा तू भाग्यवान आहेस ईतक्या संस्कारी घरात पडलीस
🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
प्रथमेश खूप छान वाटले कारण तूम्ही सगळे एकत्र येऊन सण साजरा करता.आता असं चित्र सहसा दिसत नाही.छान वाटलं आम्हाला पण असं एकत्र सण साजरे करायला आवडतात.मला तूमची एकदा भेट व्हावी असं मनोमन वाटत आणि मी पुण्यात असतो.तूमचा नं.जरी मिळाला तरी बरंच आहे.धन्यवाद.
असे chan वातावरण असते आमचं ब्राह्मण कडे kup chan
Khoop chhaan. Achkat vichkat naach nasun agdi prasanna utsav sajra kelaat !! Mugdha la ek uncha paat pahije swayampak gharaat 😅
👌👌🙏🏼
🙏🙏🙏
Amchya konkanayli manse vaicharik dristya sampann aahet.
🙏🌹🙏🌹
🌹🌹🙏🌹🌹
गणा धावला आम्हा pavala
आमची संस्कृती आमचा बाणा.
किती साधा पण पारंपरिक कुठल्याही अवडबर करण्यापेक्षा प्रथा परंपरा यांना महत्त्व देऊन उत्सवाचे आणि देवाचे पावित्र्य जपून साजरा केला
🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🌹
Sagalaya family cha manapasun Kautuk.
Kuthe Gavi ki Mumbai madhe?
Mumbai madhe evhada nivant shyakya naahi vatat
👌🏼😍🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌸🌸🍎
Mugdha nasibvan ahes ase sasar milale tula
KHUPACH CHHAN VATLE
Dada bolyachi tyachysihi lagna kela...wah nautanki
काकू बाई वाटते.
काकूबाई नाही खरे संस्कार जपणारी आहे.. कौतुक आहे तीच.!
Chashma saf करून bagh.
Khup chan
🙏🙏🙏