अनिकेत आजीची भाकरी भाजणे आणि ती सहज फुगली.तीही एक कला आहे.बोलकी आजी आणि ती कोकणी माणूसाची गेल्या औंदापेक्षा गेल्या वर्षी बरं होता ते वाक्य आणि सच्चेपणा आवडला.आजीचा इंटरव्ह्यू मस्त.
किती चांगली माहिती दिली आजीने. कोकणातील प्रत्येक व्यक्ती प्रेमळ आहे. मी पण कोकणातला पण कधीच हॉटेल मध्ये नाही राहिलो. कोणी ना कोणी तरी ओळखीचा असतो आपला आणि आपली चांगली व्यवस्था होते राहण्याची आणि जेवणाची. आणि कोकणातील निसर्ग म्हणजे 👌👌
सगळ्यात सुखी कोकणी माणूस दुःखात ही हसत कायम❤️💯 Vimla Aaji tumhi je vichar sangitle te ajcha generation ne ghene khup Garjeche ahe.....He Hi Divas jatil He lakhshat thevun Life jagychi...❤️💯 One Of The finest RUclips channel I ever Seen 🙏❤️ Thank You Goshta kokanatli team for this channel👍👍👍👍👍
विमल आज्जी चा व्हिडिओ खूप छान होता, व तिने केलेले भाकरी अप्रतिम, अनिकेत पुन्हा एकदा एखादी रेसिपीचा व्हिडिओ आज्जी सोबत दाखव. एक नंबर विमल आज्जी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
आजी खूप बोलकी,प्रेमळ आहे. आजीने खूप छान भाकरी बनवली .👌 आजीने पहिली परिस्थीती कशी होती आणी जीवन कसे जगायचे याबबदल छान समजावून सांगितले. आजी🙏👌👍 विडीओ खरंच खूप छान होता👌
एक नंबर आज्जी ❤️ भाकरी थापायचे technique तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे.. thanks for sharing.. आज्जी तुम्ही खूप गोड आहात 🙏 माझा तुम्हाला नमस्कार 🙏 आशीर्वाद असू द्या 🙏
आजी ने भाकऱ्या छान बनविल्या व आजी खुप बोलकी आहे. आजी ला नमस्कार. आजी भाकरी बनविताना थंड पाणी टाकले कि गरम पाणी टाकले. ते सांग. बाकी अनिकेत विडिओ मस्त.👌👌👌👌👌
आजीने बनवलेली भाकरी आणि तिच्या आठवणीतल्या गप्पा एक नंबर 🤗👌 आजीने दिलेला सल्ला नेहमी असत रहा आनंदी रहा आणि खरंच आजी या नावातच पूर्ण अनुभव असतो. 🤗आजीला नमस्कार 🙏
आज्जी खूप समाधानी आहेत त्यांचे विचारसरणी खूप छान आह या व्हिडीओमधून त्यांनी खूप छान शिकवण दिली. मला बहिणाबाईंच्या कवितांचीच आठवण झाली.आज्जींना माझा नमस्कार सांग 🙏🙏🙏👍
वाह ! अनिकेत दादा खूप छान आहे विडिओ. आजीचे विचार अन बोलण ऐकत राहण्यासारखा आहे. तू पण खूप छान प्रश्न विचारतोस. तुझ्या video's मुळे मला गावी असल्यासारखं वाटत. धन्यवाद!!
अरे मित्रा तू मला माझ्या आजीची आठवण करून दिलीस माझी आजीसुद्धा गावी गेलो की कवाट घालते बस भाकरी बरोबर अशी बोलून बाजूला बसवायची Miss u aaji love u aaji💐💐💐
आजी खूप लाख मोलाचं बोली... पैसे असो किंवा नसो चेहरा नेहमी हसरा ठेवावा कोण कोणाला पोसणार नाही या जगात.. खूपच छान वाटलं ऐकून...
Thank u
लाखातली एक गोष्ट सांगितली आजीने, माणसाने नेहमी सकारात्मक राहावे त्यामुळे तुमचे जीवन आनंदी होते. भाकरी छान दाखवली आजीने त्यांना आमचा नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏
अनिकेत आजीची भाकरी भाजणे आणि ती सहज फुगली.तीही एक कला आहे.बोलकी आजी आणि ती कोकणी माणूसाची गेल्या औंदापेक्षा गेल्या वर्षी बरं होता ते वाक्य आणि सच्चेपणा आवडला.आजीचा इंटरव्ह्यू मस्त.
Thank u
इमाला आजी खूप छान ,सुखी समाधानी तिला बघितल्यावर कुणालाही उत्साह वाटेल अशी आजी. त्यामुळे सगळ्या भाकऱ्या उत्साहाने आपणहून फुगल्या👍👍🙏🙏
किती चांगली माहिती दिली आजीने. कोकणातील प्रत्येक व्यक्ती प्रेमळ आहे. मी पण कोकणातला पण कधीच हॉटेल मध्ये नाही राहिलो. कोणी ना कोणी तरी ओळखीचा असतो आपला आणि आपली चांगली व्यवस्था होते राहण्याची आणि जेवणाची. आणि कोकणातील निसर्ग म्हणजे 👌👌
Aaji chhan ha.aajik punha bhetuk aavdat..
आजी भाकरी खुप सुंदर आहे आणि आजी आजोबा खुपच चांगले आहे विमला आजी तु गोड आहे
Nice 👌😘👌
वा खूपच सुन्दर छान बनवली भाकरी आजी ची शिकवण खूप छान पैसे नसले तरी सुद्धा कसं खुश राहीचे भाऊ खूप छान विडिओ पाहून खूप आनंद होतो 👌👌🙏❤️
khuuuup sundar video aaji khuup chan aahe khuup mast video
आजीला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
सगळ्यात सुखी कोकणी माणूस दुःखात ही हसत कायम❤️💯 Vimla Aaji tumhi je vichar sangitle te ajcha generation ne ghene khup Garjeche ahe.....He Hi Divas jatil He lakhshat thevun Life jagychi...❤️💯 One Of The finest RUclips channel I ever Seen 🙏❤️ Thank You Goshta kokanatli team for this channel👍👍👍👍👍
Aaji khup samjutdar premal confident ani samadhani vyakti ahet...love u aaji...ahe tyat khush kase rahaych he khup easily sangitle...hats off ...mhanunch experienced mansacha hath pathiwr sadaiv asawa...tc
आजी आणि आजीने केलेली भाकरी आणि आजीच घर खुपचं छान आहे...👌👌👌🙏
विमल आज्जी चा व्हिडिओ खूप छान होता, व तिने केलेले भाकरी अप्रतिम, अनिकेत पुन्हा एकदा एखादी रेसिपीचा व्हिडिओ आज्जी सोबत दाखव. एक नंबर विमल आज्जी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Chan aajichya hatachi bhakari aani aaji pn chan
1 no ajicha video awesome bhakri
आजी आणी तिच्या पतीने फार छान संसार केला.
आजी आणि तिच बोलण खूप आवडल. असे वाटत ऐकतच रहावं. अनिकेत तूझे प्रश्न आणी हसणं खूप छान.
Vimla aajji ek no👌 khup chan bolate bhakri hi mast aajjila shubhechha aajji sobat guppa hi chan marlya tu
आजी आणि भाकरी खूप छान व्हिडिओ बनवला आहेस. आजी chya चेहर्या वरचे समाधान खूप छान वाटलं.
Aaji ch boln kiti mohak ahe. Khup sunder👌👌👌👌
खूप खूप गोड,अनुभवी आणि सुगरण आज्जी...😘👌👍💐
Aaji aani aajichi bhakari khupach chan aajila. Mazha 🙏🙏
Thank u
आज्जी आणि आज्जीची भाकरी एकदम सुंदर 👌👌👌👌👌👌
Aajine khoop chaan bhakarya kelya👌👌👌
आजी खूप बोलकी,प्रेमळ आहे.
आजीने खूप छान भाकरी बनवली .👌
आजीने पहिली परिस्थीती कशी होती आणी जीवन कसे जगायचे याबबदल छान समजावून सांगितले.
आजी🙏👌👍
विडीओ खरंच खूप छान होता👌
Khupach chaan aahe aaji pan aani bhakri pan ek number👌👌
खरच आजीची स्वच्छता खूप छान येवढे व्हिडीओ बघितलं त्यातील हि येवढी चुल छान आहे व्हिडीओ खूप छान
Khupach chhan bhakari karun dakhavali aani aaji khup Chhan aahet aaji aavdlya nirmal aahet 👌👌
Thank u
खूप छान video आहे.अनिकेत आजी खूप मस्त आहे. आजी जे बोली ते सगळं पटलं खरच आजीला नमस्कार.🙏🙏🙏
Mast
Mast video. Aajila thank u bhakarisathi. Ghar kharach phar swatchh.
खूप छान आहे विमला आजी,पुन्हा पुन्हा विमला आजी बरोबर व्हिडिओ बनव,खूप छान आजी बोलते,हसत मुख आहे...आजीला माझा नमस्कार🙏🙏
Thank u
aaji great... bhakri karayla khup chhan shikavli.. ani aaushya jagaycha mantra khup god.. anubhavache bol...
.
Aaji cha swabhav khara, aahe १ no. Bhakti tar उत्तम
एक नंबर आज्जी ❤️ भाकरी थापायचे technique तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे.. thanks for sharing.. आज्जी तुम्ही खूप गोड आहात 🙏 माझा तुम्हाला नमस्कार 🙏 आशीर्वाद असू द्या 🙏
Thank u
Keni bay tu marathi bhari bolatas
@@vishalkadam1402 🙏🙏🙏
Tumche pn channel ahe ka ??
@@akshaykeni302 hoy... Tumhi तर आमचे आडनाव बंधू.. 😀
Khup bar vatal aajichya hatchi bhakri bghun mazya aajichi aathvan aali
आजी ने भाकऱ्या छान बनविल्या व आजी खुप बोलकी आहे. आजी ला नमस्कार. आजी भाकरी बनविताना थंड पाणी टाकले कि गरम पाणी टाकले. ते सांग. बाकी अनिकेत विडिओ मस्त.👌👌👌👌👌
He aaji khupch cute chan aahe. Aaji la nonevegeche karayala sanga ti khup chan bolte
आजीनी खूप छान माहिती दिली अशी भाकरी माझी आई बनवायची त्याला हातावरची भाकरी म्हणतात
Aajichi tandalachi bhakari sunder. Aajila samprem Namaskar
Khup chan 👌👌
Khup chaan aaji.mast mahiti dili tumhi.😘👌👌
बघलय कीती कमेंट मिळाले तेसगळ्याचा किती प्रेम मिळता तुका असेच व्हिडीओ बनव आणि लवकर पाठव
Hay aniket
Khup chan bhakri hoti aani aaji ne je sandesh dile mast....🥰🥰👌👌👌👍👍👍
Khup chaan 👍🏼
Sundar
किती गोड आहे आजी...एकदम natural वाटतेय ...घर खूप छान आहे ,कविलथा मस्त ,सासूबाई वर किती प्रेम ,आजोबांना पण नमस्कार
Thank u
Aaji tumhi khup Chan sandesh dila ya vedio tun... bhakhari khup chan kartat aaji khup khup dhanywaad aaji... Aniket tuzya sarv aaji ekapeksha ek bhari aahet re....ya aajikadun ajun vedio apekshit aahet aamhala
आजीने बनवलेली भाकरी आणि तिच्या आठवणीतल्या गप्पा एक नंबर 🤗👌 आजीने दिलेला सल्ला नेहमी असत रहा आनंदी रहा आणि खरंच आजी या नावातच पूर्ण अनुभव असतो. 🤗आजीला नमस्कार 🙏
Thank u
Aaji khup chan vatlya aaplya sansarat sukhi aani samadhani mast sansar kela asel👌👌
आज्जी ने खूप छान भाकरी भाजून दाखवली . व छान माहिती दिली धन्यवाद
Khup Chaan👌👍🙏
आज्जी खूप समाधानी आहेत त्यांचे विचारसरणी खूप छान आह या व्हिडीओमधून त्यांनी खूप छान शिकवण दिली. मला बहिणाबाईंच्या कवितांचीच आठवण झाली.आज्जींना माझा नमस्कार सांग 🙏🙏🙏👍
अरे अनिकेत अाजीने तर भाकरी मध्ये आयुष्याचे सार सांगितले आहे.👍🌹👍
chan vlog aahe....aaji 1 no. 1 like for aaji.....👍👍👌👌
Aajichya bhakri mastach 👌
Vimla aaji khup chaan n bhakri pan tyapeksha aajiche vichar..aatiuttam....aajchi sanskarachi garaj..khush n hast raha ....paise kai yeta jata..
Aaji bhariiii ahe. Mast zala Vedio.
किती समाधानी व्यक्तिमत्त्व. काही अ़पेक्षा नाही.आजी साठी😍
Thank u
Khup chan Keli aaji ne bhakari yummy ani aaji pan mast ahe
Aaji kharch khup god aahe🤗 aani kharch aaji khup lakh molach bolali aani ti bolali te khar aahe 👍 aani bhakari tar ekdam bhari fuglya 👍👍👍👍❤❤
❤❤❤❤❤
खुप छान👌 आजी मस्त भाकरी बनवली 👍 आजी बोलते पण खुप मस्त आवडली मला आजी ☝
Thank u
thandi tun garma garm bhakri wow😋👌nice dada gavcya athavani tazya zala yaar
Best video 👍👍
Lai bhari aaji ani bhakri sudha👌
खूपच सुंदर व्हिडिओ आहे
आजीने भाकरी छान बनविल्यात व गोष्टी छान सांगीतल्यात . आणि आजीचा सराटा १कदम साधा आहे .एकंदर V . D. O छान
Khup sundar aaji che anubhav.nice video bhava 👌👍
आजी ने आज च्या पीढी ला सुखी संसाराचा खुप अनमोल संदेश दिला आहे.
जे आहे त्यात समाधानी राहने.
भाकरी खुप छान झाली
आजींना नमस्कार
लय भारी
Nice video 👌👌
Khup chan aaji Ani tiche विचारही🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🥰🥰Nice Video👍🏻👍🏻Keep it up🥰😃
वाह ! अनिकेत दादा खूप छान आहे विडिओ. आजीचे विचार अन बोलण ऐकत राहण्यासारखा आहे. तू पण खूप छान प्रश्न विचारतोस. तुझ्या video's मुळे मला गावी असल्यासारखं वाटत. धन्यवाद!!
Mast aaji maza aaji chi aathvan aali ...
खूप गोड आजी, तू तिला तिचे लहानपणात घेऊन गेला, आजी पण खूप मनमोकळे गप्पा, बोलताना किती झटपट व छान भाकरी केल्या, 👍लाईक आजीसाठी, छान व्हिडिओ... From नासिक
Thank u
Chan aahe aaji aani tiche vichar aahe tyaa paristhiti khush rahane hech tar jivanache saar aahe 🙏
👌👌👌👌आजीचे विचार खूप छान.
Mast ajji
Mjaa aali,,,,,ek pan miss nahi karat video bhava,,,,,,,,,,nice great 👍
Aaji khupch mast...bhakri ani gappa donhi khup Chan.
आजी तू खरंच खूप छान आहे...
तुझे बोलणे विचार खुपच Positive आहेत..👍😊🙏
Aji mast h video pn mast
😋😋😋 मस्तच भाकरी.... आणि आजीने सांगितलेला संदेश ही खूप मोलाचा आहे😊😊😊
खूप गोड संदेश दिला आजीने !!!
छान माहिती दिलीत भाकरी करता करता बरच छान सागितलं👍👍👍👍❤️❤️🙏
Thank u
Very nice mast bhakri thank you aagi
Aajun hya aaji kadun khup receipe pahayachya aahet khup chan aaji aahe
तुझ्या सारखी तुझी माणस पण निखळ प्रेम मनापासून करता खूप खुश रहा
Khup bhari video hota dada aani aajinni khup chan sandesh dila saglyanna
अरे मित्रा तू मला माझ्या आजीची आठवण करून दिलीस माझी आजीसुद्धा गावी गेलो की कवाट घालते बस भाकरी बरोबर अशी बोलून बाजूला बसवायची
Miss u aaji love u aaji💐💐💐
आजी तर भाकरीसारखीच गोड super positive, confident आसा. आजीच्या हातची चिकनची रेसिपी बघूक आवडात.
Ho nakki cha aavdel
khup chan zali video
1 no Yarr bhakri 😋😋😋😋
Kup avadala video 👍
Mast aaji nice 👌👌
Masttttt 👌🙏 Aaji very nice video 👍
Aaji khup godh haye. Bhakri khup tempting haye. She is very sweet.
Aaji ne khup chhan sangitale ki paise aso kiva naso nehmi khush rahave thanks dada
tichya hatala far sunder chav aahe....saglech padarth khup chhan aani zatkan karte