शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य 🙏🚩🇮🇳

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • दि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भोसरी गावठाण येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते ..!🩸🚩
    "मा.नगरसेव व रा.कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री अजय दादा गव्हाणे" यांच्या हस्ते रिबीन कापुन रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली, तसेच कट्टर हिंदुत्ववादी,आद्यगौरक्षक "श्री शिवशंकर स्वामी" यांनी देखिल शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.. तसेच पोलिस "निरीक्षक भास्कर जाधव सर" पोलिस निरीक्षक पुजा कदम मॅडम यांनी देखिल शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या...! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे छोट नियोजन असताना देखिल शिवप्रेमींनी प्रचंड प्रतिसाद देत १५१ जणांनी रक्तदान केले व बॅग च्या कमतरतेमुळे शिबीर थांबवण्यात आले पुढच्या वर्षी नक्कीच हा आकडा ५०० पेक्षा जास्त असेल,
    सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार तसेच रक्तदान शिबीरासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद..!
    सौजन्य:- शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य..

Комментарии •