उन्हाळा स्पेशल...आंब्याचे 4 पदार्थ | Ambyache Padarth | 4 Sweet Mango Recipes | Vaishalis Recipe
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- #Vaishalisreciepe
#ambarecipes
#आंब्याचेगोडपदार्थ
उन्हाळा स्पेशल...आंब्याचे 4 गोड पदार्थ | Ambyache Padarth | 4 Sweet Mango Recipes | Vaishalis Recipe
To subscribe - / vaishalisrecipes
Khup mast ambyachi reciepes mala khup avadale thank you
खूपच छान रेसिपी दाखवली मॅडम थँक्यू
Khup Chan mongo recipe 👌👌
Chan hotya saglya recipes
खूप छान आंब्याच्या रेसिपीज..👌👌
खुप छान रेसिपी आहे
Khup chan reciepes aahet
आंब्यापासून बनवलेले चार ही पदार्थ खूप छान
खूपच छान आहेत recipes ,आता try करणार ❤
तुमचे सर्व रेसिपी मला खूप आवडतात
थँक्स मॅम खुप खुप सुंदर अगदी सुगरण आहात तुम्ही अन्नपूर्णा मॅम मी रत्नागिरी मध्ये राहते अंबाचे दही हा मात्र पाहिलांदाच प्रकार पहिला आता नक्की करून बघणार god bless you madam expect many more such recepies from you thank you very much love you 👍👍👍👍👌👌👌👌🙏🙏🌹🌹
Most welcome ❤️
Khupach chan all recipes 👌👌👌👌👌👌
ताई चार ही प्रकर छान वाटले 👌👌👌
Oo Wow ! Nice and different mango 🥭 recipes! I am definitely going to try these recipes! Thanks a lot for sharing !
😊👍
Recip mast hai
खूप खूप छान.
मस्त छान आहेत पदार्थ
खुप छान समजवून सांगता तुम्ही
सगळेच पदार्थ छान असतात
खुप खुप धन्यवाद 🙏
Thank you for your recipes and very helpful nice recipes
वेगळेच प्रकार शिकायला मिळाले सांगण्याची पद्घत खूपच छान आहे
Kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk kkkkkkvk
Excellent recipes will try all, thanks for sharing
सगळे पदार्थ खूप छान❤❤❤
खूप छान रेसिपी आंब्याची पुर्ण पोळी मला खूप आवडली मी नक्कीच करून बघेन ❤❤
खूप छान रेसिपी
ताई चारी पदार्थ खूपच छान झाले नवीन काहीतरी करायला मिळालं धन्यवाद
Waaaaaa tai apratim video thanks
Khup Shaan receipe awadali
चारही पदार्थ मस्त झाले आवडले
खूप छान
Khupch chhan recipes ban kya tai,Thank u 🙏
Khup chaan recipe
Mast recipe thank you
Very nice
Khubchand Ambi recipe
खूपचछान आणी सोप्या रेसिपी व्वा 🙏👍👌💐
खुप छान रेसीपी सर्व❤
Very nice thank you for sharing
Welcome 😊
Khupach mast ❤
नमस्कार ताई मी तूमची रेसिपी बघते पण मी कधीच कमेंट केले नाही आणि तुमची मोहनथाळ रेसिपी करून बघीतली आणि ती परफेक्ट जमली ❤
अरे व्वा 👍👍
खूप खूप छान
धन्यवाद
Thanks 😊
खूपच छान पाककृती
Thank you 😊
Super recipe hai tai.mala far avadale
Kuup Kuup changeable 👍👏👌😋😍💖
Sarvach recipe khup chan aahet,mast 🙏❤️
Thank you 😊
खूप खूप छान आहेत रेसिपी.
Thank you 😊
Mam all the four items were very very tempting & mouth watering.I will definitely try out the same & share my feedback.As such all your recepies are awesome & well explained.🎉
Thank you so much 😊
Nice recipes👍👍
👌👌👌
खुप छान आंब्याच्या रेसिपीज मस्तच 👌👌👍धन्यवाद ताई
Thanks 😊
❤❤❤❤ खूप छान रेसिपी आहे ❤❤❤❤. धन्यवाद ❤❤❤
😊👍
Mastch
ताई तुमचे पदार्थ खूप खूप छान असतात तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही खरंच अन्नपूर्णा आहात❤😋👌🎂
🙏
Khoob Sundar Daulat search Naveen Naveen recipe dakhva
मस्त रेसिपी 👌🏻❤️
Thanks 😊
खूपच आवडला vdo , पदार्थ पाहूनच तोंडाला पाणी सुटलं 😂😂😂
मॅडम ... आंब्याच्या खूप छान रेसिपीज दाखवल्या तुम्ही.पुरी किती दिवस टिकते?
दही करताना दूध तापवून घेतले का? कितपत गरम असताना विरजण लावायचे?
Komat Astana virjan lavayche
yummmy 😍😍
खूप छान रेसिपी असतात तुमच्या
धन्यवाद 😊
शीरया करता दुध वापरलं तर चालणार नाही का?
Chalel
खूप छान ताई सगळ्या रेसिपी
Thank you 😊
Awesome yummy 😋
Thank you 😊
🥰🥰🥰
Very nice 👍
Thanks 😊
Very nice❤❤
Thank you 😊
सुंदर ❤
Thanks 😊
( DOMBIVLI ) VAISHALI TAI CHIARHI PADARTH KHUP CHHAN DAKHAVLE TUMHI. MALA KHUP AAWADLE. DHANYAWAD.
Puri kiti divas tikate
Mast tai
Thank you 😊
तुम्ही मागे एकदा तुमच्या शेतीचा उल्लेख केला होतात. तर तुम्ही तुमच्या शेतीचा एक व्हिडिओ बनवा. आम्हाला बघायला आवडेल.
हो नक्की 👍
रेसिपी खूप छान आहेत,पण जे आंब्याचे दही लावायचंआहेतेगरमकरायचं आहेकी नाही
दूध गरम करून नंतर कोमट करून घ्यायचं आहे.,. जास्त गरम दूध नाही घ्यायचं
tai rasepi dakvnsati konta visio satnd vaprete
तुमचा प्रश्न समजला नाही
@@VaishalisRecipes tai rasepi sut karnysatu konta vidio sand vaperte tumhi
Farachchan
Dimdrt
Khup chan aahe recipe