55% 60% cha नियम चुकीचा आहे आम्हाला अंधारात ठेऊन निर्णय घेण्यात आला आहे tet जो cast मध्ये पास आहे त्याला tait cast मधून पास असेल तर सेलेक्शन देण्यात येईल ओपन ल ६०,% आहे हा नियम चुकीचा आहे 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😅
Ajunhi devandra fadvanis he asha gosti kade durlaksh kartay please ase karu naka pude vidhanparishedechi nivadnuka ahe please durlaksh karu naka he ata maharashtrat narrative tayar karayla lagle ahe.
बरोबर आहे महाराष्ट्राला ग्रहण लावले आहे बेरोजगारी खूप वाढली आहे शिक्षक भरती पूर्ण झाली पाहिजे ३०००० पदे भरण्यात आले पाहिजे
खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे. आम्हाला न्याय द्या. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
साहेबांनी अपमान झाल्यासारखे वाटत असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
10% पदे कपात केली त्या साठी प्रयत्न करा
लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा
सरकार बदलले पाहिजे आम्हाला न्याय मिळावा शिक्षक भरती साठी इतका प्रयत्न करावा लागत आहे काय उपयोग आहे शिक्षणाचा tet tait देण्याचा सरकार बदलवा plz
आपले काम उत्तम आहे 10% साठी पण प्रयत्न करा 🙏🏼.
केसरकर आता घारी जाणार आहे
55% 60% cha नियम चुकीचा आहे आम्हाला अंधारात ठेऊन निर्णय घेण्यात आला आहे tet जो cast मध्ये पास आहे त्याला tait cast मधून पास असेल तर सेलेक्शन देण्यात येईल ओपन ल ६०,% आहे हा नियम चुकीचा आहे 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😅
55%60% चा मुद्दा निर्णय घेतला पाहिजे मॅडम. सर्व मुलांवर धोका होत आहे.
Great work mam ..
बदली प्रक्रिया सुरू करून घ्यावी रिक्त पदे भरली जातील खूप बदली प्रस्ताव प्रलंबित आहेत.
लोकसभेमध्ये केसरकरला जागा दाखवली आता विधानसभेला दाखुया
Yess
Madam 10% जागा,गैरहजर,अपात्र जागा भरण्यासाठी प्रयत्न करा प्लीज 🙏🙏
राहिलेलं राऊंड लवकर लावा साहेब plz😢😢😢
जोपर्यंत कोर्ट निकाल लागणार नाही तो पर्यंत भरती प्रक्रिया सुरू होणारच नाही असे समजते..😓😓
Converted round baddal ky mahnale ayukt saheb
खूप छान मॅडम. आंदोलन उभारा आम्ही सहभागी होवू.
मॅम 55%60% हा चुकीचा नियम लावल्यामुळे शिक्षक भरतीला ग्रहण लागले आहे.
Great work ma'am 🙏🙏🙏🙏
Great job mam,
plz, 2017 kade pan laksh dya mam
You are great 💕
Converted राऊंड लावणे खूप गरजेचे आहे उशीर झाला तर खूप नुकसान होईल
Lagel aaple prayatn chalu aahet
❤❤
Take care madam ji👏👏👏
Thank you
Madam with interview sathi pn bga na.
Converted Ani with interview round sathi प्रयत्न करा mam
Prayhan pradhanya baki rahilelya abhiyogyata dharkannach aahe
Nice work 👍👍👍
Thanku mam😢😢
Thank you ma'am,great work🙏🏻❤️
Great work mam🙏🙏🙏🙏🙏
Take care mam
Thank you 🙏
Good work madam
खूप खूप धन्यवाद मॅडम जी..
Take Care ma'am
Thank you
Take care madam
Thank you 🙏
Convert round kadhi lagel madamji
Ek aap hi ho hamara sahara
Take care Madam.
Thank you 🙏
Ajunhi devandra fadvanis he asha gosti kade durlaksh kartay please ase karu naka pude vidhanparishedechi nivadnuka ahe please durlaksh karu naka he ata maharashtrat narrative tayar karayla lagle ahe.
Ma'am take care of yourself 🙏🏻
Thank you
Converted round ची वाट पहून पाहून थकलो mam please kra काहीतरी,,
ECI Permission milaleli nahi ajun
With interview kadhi paryant lagel madam andaj
ECI Permission nahi milali ajun
Thanks ma'am
Madam with interview chi list lagnya sathi madat kara n
Prayatn chalu aahet
रूपांतरीत राऊंड कधी लागेल
Lagel ECI Permission nahi milali ajun
@@aap_teachers_organisation ok
Madam kalji gya.
Thank you 🙏
Madam kalaji ghya ho खूप अस्वस्थ वाटत आहे तुम्ही
Ho
Thank you 🙏