श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली | Shri Halsiddhnath Temple Appachiwadi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • Dev Darshan Gahri 🏠
    श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली २०२३
    श्री हालसिद्धनाथांचे एक अत्यंत जागृत देवस्थान
    पवित्र देवस्थान आहेमित्रानू आज आपण देव दर्शन घरी च्या ह्या episode च्या माध्यमातून कोल्हापूर पासून जवळच असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील
    श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली येथील प्रसिद्ध श्री हालसिद्धनाथ देवस्थान मंदीरात आलो आहोत वाडी कुर्ली दिसायला ही गावे दोन असलीतरी त्या दोन्ही गावांची श्री हालसिद्धनाथांवरील श्रद्धाआणि भक्तीने दोन्ही गावांना इतके घट्ट बांधले आहे. जणू ती दोन नसून एकच गाव आहे ह्या मंदिरास स्थानिक कुर्लीकरा आणि वाडीकर खडकला असे संबोधतात यावरून या मादीराला बाहेरून येणारे भाविक खडक मंदिर उच्चारतात यात्रा आणि भाकणूक यांचे आध्यात्मिक महत्त्व तशी एरवी फारशी गर्दी नसते पण अमवस्या पोर्णिमा श्रावणात तसेच गुरुवारी भाविकांची खूप गर्दी वाडी कुर्ली मधे असते गुरुवार हा नाथांचा वार आहे. गुढी पाडव्याला आणि भोंबला भोंबला म्हणजेच भूमीपूजन ला या गाभाऱ्यात वाडी आणि कुर्ली च्या गादीचे देव विराजमान होतात गुढी पाडव्याला एक दिवस तर भूमीपूजनला पाच दिवस यात्रा खडक मंदिरात भरते वश्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ढोल, नाथांचे देखणे अश्व आणि भाकणूक भाकणूक म्हणजे आगामी घडणार्‍या गोष्टींचे भाकीत आपल्या वाघापुरे महाराज म्हणजेच पू. श्री भगवान डोणे महाराज यांच्या माध्यमातून श्री हालसिद्धनाथ देव सांगतात मंदिराचा परिसर खूपच मोठा आहे तसेच मन प्रसनं करणारे आहे मंदिराच्या मंडपात टांगलेल्या घंटा खूप उंची वर आहेत ह्या घंटा वाजवण्या च्या स्पर्धा जणू तरूणाईत एक कमालीचे आकर्षण आहे मंदिरची कमान व रंग रंगोटी खुपच देखणी आहे.खडक मंदीरा समोरील हा रस्ता श्री हालसिद्धनाथांच्या वाड्या कडे जातो जिथे नाथांचे आश्रय स्थान आहे याच वाडा मंदिरात श्री सद्गुरू बाळूमामा श्री हालसिद्धनाथांच्या दर्शना साठी येत असत सदगुरु श्री बाळूमामा आणि श्री हालसिद्धनाथां हे दोघे वेगवेगळ्या कालखंडातील सिध्द पुरुष असले तरी बलुमाम नाथांना आपले गुरु मानायचे व श्री हालसिद्धनाथ देखील इथेच बाळूमामाना दर्शन देत असतं
    Shri halsiddhnath tempal 2023
    Appchiwadi devasthan
    Appachiwadi yatra
    Appachiwadi jatra
    Appachi wadi inform

Комментарии • 18

  • @Kagal_bullet
    @Kagal_bullet 8 месяцев назад +3

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🫶💛

  • @sureshdhanpal6738
    @sureshdhanpal6738 11 месяцев назад +1

    🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 6 месяцев назад +1

    जय बाळुमामा

    • @devdarshanghari
      @devdarshanghari  6 месяцев назад

      जय श्री हलसिद्धनाथ बाळूमामा प्रसन्न 🚩🙏🏻🙏🏻

  • @DattatrayChougale-j9y
    @DattatrayChougale-j9y 11 месяцев назад +2

    जय बाळुमामा जय हालसीद्धनाथ

    • @devdarshanghari
      @devdarshanghari  11 месяцев назад

      जय मामा जय हालसिद्धआप्पा 🙏🏻🚩🚩

  • @PSAMBIPS
    @PSAMBIPS Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amolnale9166
    @amolnale9166 7 месяцев назад +1

    हालसीध्दनाथ‌ च्या‌ नावानं चांगभलं ‌ बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं

    • @devdarshanghari
      @devdarshanghari  7 месяцев назад

      🙏🏻🙏🏻🙏🏻 चांगभल 🚩🚩

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 7 месяцев назад +2

    श्री हालसिध्दनाथ अप्पा श्री गुरुदेव दत्त 🌷🙏🥀
    इथून पुढे एक दोन किलोमीटर अंतरावर अप्पांचं विश्रांती स्थान आहे अंदाजे चारशे वर्षे पूर्वीच्या वृक्षाच्या जाळीत
    बघा वेळ असताना

    • @devdarshanghari
      @devdarshanghari  7 месяцев назад

      होय त्या ठिकाणाला करी असे म्हणतात पण ते नाथांचे विश्रांती स्थान असल्या मुळे विश्रांती भंग नको म्हणून स्थानिक तिथे फारसे जात नाहीत पण बाहेरुन येणारे भाविक माहीत नसल्याने तिथे जातात .

  • @amolawate4356
    @amolawate4356 7 месяцев назад +1

    हल्लसिध्द नाथ जगदंबे साठी आले ती निपाणीकरांची जगदंबा ममदापूर येथे आहे

    • @devdarshanghari
      @devdarshanghari  7 месяцев назад

      🙏🏻🙏🏻🚩🚩 श्री हालसिद्धनाथ महाराज की जय चांगभल