कष्टाचं सोनं झालं👌 योगेश भाऊ व गायधनी परिवाराचे अभिनंदन, पेरू बागेच एवढं बिनचूक तपशीलवार , प्रामाणिक तळमळीने मार्गदर्शन पहिल्यांदाच आपल्यामुळे शेतकऱ्यांना होत आहे, धन्यवाद भाऊ❤️
तुमच्या पूर्ण हार्ड वर्कला हार्दिक हार्दिक अभिनंदनन सर तुम्ही जे काम करत आहात ते आमच्यासाठी खूप प्रेरणादायक आहे असेच पुढेही आम्हा सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन व व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती द्यावी हीच नम्र विनंती आई तुळजाभवानी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना......
My God i can't believe that you have actually shiwn the whole economics of your farm, sir hats off tonyou you are the only person who has shown the full economics you are truly a motivation to all the farmers. I wish each and everyone farmers sees your video and gets motivated bGod bless you abundantly and thru you let many more get motivated and let them also be blessed.
मि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहे.माझा जिल्हा कापूस उत्पादक जिल्हा आहे फळबागा नाही त्यामुळे आता मला रोपं तयार करून ओरिजनल रोपं आणि संपूर्ण नियोजन व विक्री बदल माहिती देण्यात यावी.
खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं साहेब.. तैवान पिंक च्या संशोधनविषयी तुमचा अभ्यास आणि मार्गदर्शनामुळे सर्व तरुणांना फायदा होत आहे.. खूप खूप धन्यवाद साहेब.. 🙏🏻🙏🏻
Sir mi tumche aattaparyant che sarv video pahat aalo hoto aani te video pahun majha sudha peru lagawadicha vichar chalu hota, aani tumchya aajchya ya video chi khup vaat pahat hoto, aani ha video pahun mi finally peru lagawad karayachi ch ha nirnay ghetala aahe. Udyach mi peru chi rope booking karanar aahe. Thank you sir. Proud of you.
Sir you have given very detailed information regarding your expenditure and income in this place, if you come to our Yevala taluka and give the information in the village, many farmers will benefit from this, thank you very much.
Hello sir भाऊसाहेब फुंडकर योजने मधून तैवान pink chi lagvad karta yete ka? Maz naav ale ahe yojne madhe Pan Te adhikari bolle L49 , ललित hya peru chi lagvad kara Taiwan sathi अनुदान nahi मिळणार अस
भाऊ असे सर्वच शेतकरीना मिळेलच ही श्वासत नाही.एवढं बारीक हिशोब करतांना शेती शेवटी निसर्ग वर अवलंबून आहे. आपणास मिळाले चांगली बाब आहे. एका प्रकाराची शेती करू नये. जयसियाराम
सर्व शेतकऱ्यांना उतपन्नाचा एक शाशवत मार्ग दाखवल्या बद्दल खुप खुप ध्न्यवाद सर
कष्टाचं सोनं झालं👌
योगेश भाऊ व गायधनी परिवाराचे अभिनंदन, पेरू बागेच एवढं बिनचूक तपशीलवार , प्रामाणिक तळमळीने मार्गदर्शन पहिल्यांदाच आपल्यामुळे शेतकऱ्यांना होत आहे, धन्यवाद भाऊ❤️
योगेश भाऊ खुप खुप धन्यवाद सलाम आहे तूमच्या कार्याला
तुमच्या पूर्ण हार्ड वर्कला हार्दिक हार्दिक अभिनंदनन सर
तुम्ही जे काम करत आहात ते आमच्यासाठी खूप प्रेरणादायक आहे
असेच पुढेही आम्हा सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन व व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती द्यावी हीच नम्र विनंती
आई तुळजाभवानी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना......
भाऊ एकदम छान माहिती दिली,यामध्ये आई चा आणि वडिलांचा उल्लेख केला खुप बरे वाटले 🙏🙏
सर तुमच्या नियोजन बद्ध मेहनतीला सलाम ,तुमचे सर्व व्हिडिओ खरेआणि वास्तव वादी आहेत ,धन्यवाद
ॶभिनंदन गायधनी परिवार...
खुपच छान सर तुमचा सरळ साधा जो भाव खुप नैसर्गीक आहे तुम्ही सच्चे दिलाचे शेतकरी हाय हे दाखवून दिले
खुप सुंदर माहिती दिली दादा दुसऱ्या चे चांगले व्हावे अशी तुमची इच्छा आहे देव तुमचे चांगले करील आई वडिलांचे आशिर्वाद तुमच्या पाठिशी आहेत
Good सर tumchyaa sarakhe shikale le heKarun dhakhavl शत कर्यासाथी प्रेरणा आ हे
उत्कृष्ट प्राध्यापक ते यशस्वी शेतकरी ❤❤❤
💯% सर.आम्हला खुप आनंद झाला.खुप चांगली माहिती दिली.चांगले पैसे पण झाले तुमचे.& same choice sir मी पण माझ्या आईला gold घेणार आहे👍
छान मार्गदर्शन करता तुम्ही शेतकऱ्यांसाठी खूप खूप अभिनंदन सर पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Congratulations Yogeshbhai,It is due to the hard work of your parents and their Blessings !!!🙏🙏
My God i can't believe that you have actually shiwn the whole economics of your farm, sir hats off tonyou you are the only person who has shown the full economics you are truly a motivation to all the farmers. I wish each and everyone farmers sees your video and gets motivated bGod bless you abundantly and thru you let many more get motivated and let them also be blessed.
मि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहे.माझा जिल्हा कापूस उत्पादक जिल्हा आहे फळबागा नाही त्यामुळे आता मला रोपं तयार करून ओरिजनल रोपं आणि संपूर्ण नियोजन व विक्री बदल माहिती देण्यात यावी.
खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं साहेब.. तैवान पिंक च्या संशोधनविषयी तुमचा अभ्यास आणि मार्गदर्शनामुळे सर्व तरुणांना फायदा होत आहे.. खूप खूप धन्यवाद साहेब.. 🙏🏻🙏🏻
खुप छान सलाम तुमच्या मेहनतीला आई वडील खुश तर सखल कुटुंब खुश
मस्त, प्रगतिशील शेतकरी 🎉
Sir mi tumche aattaparyant che sarv video pahat aalo hoto aani te video pahun majha sudha peru lagawadicha vichar chalu hota, aani tumchya aajchya ya video chi khup vaat pahat hoto, aani ha video pahun mi finally peru lagawad karayachi ch ha nirnay ghetala aahe. Udyach mi peru chi rope booking karanar aahe. Thank you sir. Proud of you.
Sir ज्या risky factor आहेत ते पणं सांगा, कारण लोक फक्त किती मिळाले, एवढेच बघतात,,, आणि परत शेती ला नावे ठेवत बसतात
Chan mahiti dili sir 🙏🙏
खूप छान नियोजन भाऊ
Abhinandan sir aani vadilache pan, tumchya sarv team ch
सर आपण खूपच चांगली माहीती दिली आहे. ! धन्यवाद ! ..
❤❤❤ तुमचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असत
Sir mi ha tumcha video pahila ani maja ghari dakhavla tar gharche khup aandi zale ho 😊❤
अभिनंदन गायधनी सर
Thank you Prof. Yogesh ji for sharing your knowledge & insights of gauva farming
Khup khup bhari information deli tybaddal tumche abhindhan
सर, फार छान अप्रतिम, माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
छान माहिती दिली सर
खूपच छान सर ...
Aaila 2tole gold.denar congratulations
छान सर पारदर्शक माहीती अभिनंदन
प्रोफेसर साहेब आपले कोटी कोटी धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर
खूप छान भाऊ
सर तुम्ही खरंच खूप व्हॅन माहिती दिली 🌹🌹🌹
पेरु 👑किंग👑
Sir, really you have given good information to farmers.
Pahilya varshi ch ha maal nigala ka sir
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
Khup chan asech videos post kara
Khup chan... Dada
👍👍
धन्यवाद दादा खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद
Sir mazya bagevar kujava ani shenda mar Rog aala ahe
Sir ek no umber
सर,लई भारी.👍👍
सर,झाडाची छाटणी घेतल्यानंतर ते वेस्टेज जागेवर कुजवता की बागेच्या बाहेर टाकता?
सर्वच व्हिडिओ प्रत्यक्ष स्वत: अनुभव घेऊन बनवले. छान माहीती मिळाली. Marketing चा एक व्हिडिओ लवकर बनवा.
उत्कृष्ट नियोजन अभिनंदन
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
अभिनंदन सर🎉🎉🎉
खूप खूप अभिनंदन सर
You are great
एकदम जबरदस्त ...
खूप छान माहिती देता.
Abhinandan Gaidhani sir
अभिनंदन 🌷🌷🌷
Sir you have given very detailed information regarding your expenditure and income in this place, if you come to our Yevala taluka and give the information in the village, many farmers will benefit from this, thank you very much.
खूप छान
खूप छान sir,
Great work sir ❤
Uttam mahiti dili sir mi 20ekar lagavad keli
सर आप का बगीचा कहा है हम विजिट करना चाहते हैं
खुप छान नियोजन सर... खुप खुप अभिनंदन सर 🎉
Congrats sir,
One que- regarding water requirement detail video plzzz...
कोणती व्हरायटी लावली होती ?
Goooood
खूप खूप छान मार्गदर्शन
Congratulations
Good information sir ji 🙌
Sar Buldhana jilla madhe peruBag successful hoial ka
Very nice sir
Ml sir ropa kutuna getala taynch nomber send Kara sir
Nice
Variety konti ahe peru chi
गायधनी सर कुठे आहे पेरू बाग मलापण लागवड करायचेआहे सर नंबर द्या सर
Hello sir
भाऊसाहेब फुंडकर योजने मधून
तैवान pink chi lagvad karta yete ka?
Maz naav ale ahe yojne madhe
Pan
Te adhikari bolle L49 , ललित hya peru chi lagvad kara
Taiwan sathi अनुदान nahi मिळणार अस
सर एखादी नर्सरी सुचवा तैवान पिंक टिशू कल्चर
Verity kaunse aahe
सर मि कोल्हापूर जिल्ह्य मधुन बोलत आहे छाटणि केलावर राहिलेला फांद्यांवर औषध कोणत पुसायला लागतय का जेने करुन फुटवे जास्त येण्यासाठी औषधांचे नावे सागा सर
दादा यक् विनंती आहे विक्री नियोजन वर व्हिडिओ बनवा
सर एकदा व्हिजिट पाहिजे तुमची
Tumhi kontya jilhyatil aahat
भाऊ असे सर्वच शेतकरीना मिळेलच ही श्वासत नाही.एवढं बारीक हिशोब करतांना शेती शेवटी निसर्ग वर अवलंबून आहे. आपणास मिळाले चांगली बाब आहे. एका प्रकाराची शेती करू नये. जयसियाराम
सर एकरी बांबू किती लागतात.व तार किती.गेज.वापरावी
सर खूप छान माहिती दिली तुम्ही माझा पण विचार चालू आहे लागवड करायचा सर आपण कुठली जात लागवड केली आहे आणी विक्री कशी केली ते पण सांगा
सर त्रंबकेश्वर साईटला होईल
सर ,पेरू बागेला 9/5 या अंतरात औषधे फवारणीचा ट्रेकटर चालतो का
Peru baag kadhun takli ka
Sir तुमचा काँटॅक्ट नंबर मिळेल का
खत व्यवस्थापन बद्दल माहिती द्या.
पेरू च मारकेट कुठे चांगलं आहे हे सांगा
🙏🙏🌹🌹
अतरपीक हरभरा चा नफा सांगायचा राहिला
लागवड केल्यानंतर किती दिवसांनी पहिला मालाची काढणी करण्यात आली
गायधनी सर रोप कुठे भेटेल मला लावायचे आहे
योगेश भाऊ तुमचा नंबर द्या
जनावरे त्रास देत असतील तर काय करायचे
Yogesh bhau amhi tumhala follow karato