@Marale Shevga Farm हेलो सर, मी शेवग्याचे 1 रोप आणले आहेत आणि ते रोप मी माझ्या घराच्या टेरेस वर लावू इच्छितो. त्या करीता कुंडी/ड्रम वापरणार आहे. कृपया मार्गदर्शन करावे की कुंडी ही किती हाईट ची वापरावी आणि माती कोणती वापरावी
साहेब पहिला शेंडा स्टाॅपींग केल्या पासून पुढची प्रक्रिया पण दाखवा,ज्या मध्ये मुख्य छाटणी,विरळणी,पहिला शेंडा स्टाॅपींग, दुसरा शेंडा स्टाॅपींग आणि बहारा करीता फुटवे अशी संपूर्ण अवस्था येईल. विनंती आहे , आपलं मार्गदर्शन खुप अभ्यास पुर्ण आणि अनुभव संपन्न वाटते म्हणून तुमचे सर्व व्हिडिओ मी अभ्यासले व माझ्या मित्रपरिवाराला सुध्दा पाहायला सांगितले , खूप छान माहिती आहे सर धन्यवाद.
सर रोहित 1 या वानाची बी मिळते का? मी सोलापूर जिल्ह्यातील एका खेड्यातुन शेतकरी आहे. तुमचे सर्व व्हिडीओ रोज बघत असतो सर खरंच खूप छान माहिती देता.मला सर 2 एकर मध्ये रोहित 1 या वानाची लागवड करायचा आहे तरी बी मिळतील का.माझा मो.न.8208262933
Nice information
Chan information aahe.
छान माहिती
छाटणी नंतर माल सुरू होण्यासाठी किती काळ लागतो
पहिल्या वर्षीच्या शेवगा झाडची छाटणी किती फुटांवर करण्यात यावी
👌👌
साहेब शेवग्याचा दर 5रु6रु रहात अशेल तर शेवगा कधीच परवडत नाही.शेवग्याला जवा शेंगा असतात तेव्हा दर नसतो. काय करायचे
Sevga 3manth
सरजी पावसाचा मुळे पहिली खत वाहून गेली आहेत त्यामुळे दुसरी खत काय देऊ द्या ह्याच स्टेजवर बाग आहे क्रृपया माहिती द्यावी जेणेकरून फ्लावरींग चांगली व्हावी
Khar vevstapan mahiti deya sir🙏
Khat
साहेब बी काय किलो ने देता, एका किलो मधे किती बी बसते.
@@darshanmarale1158
पण रोप बी पासून बनत आस्तिल ना,
एकरी किती रोप लगता, एक रोप कितीच आस्ते आणि किती मांहिन्याच आस्ते
@Marale Shevga Farm
हेलो सर,
मी शेवग्याचे 1 रोप आणले आहेत आणि ते रोप मी माझ्या घराच्या टेरेस वर लावू इच्छितो. त्या करीता कुंडी/ड्रम वापरणार आहे. कृपया मार्गदर्शन करावे की कुंडी ही किती हाईट ची वापरावी आणि माती कोणती वापरावी
Pp
बियाणे पाहिजे असल्यास काय करावे
साहेब पहिला शेंडा स्टाॅपींग केल्या पासून पुढची प्रक्रिया पण दाखवा,ज्या मध्ये मुख्य छाटणी,विरळणी,पहिला शेंडा स्टाॅपींग, दुसरा शेंडा स्टाॅपींग आणि बहारा करीता फुटवे अशी संपूर्ण अवस्था येईल.
विनंती आहे , आपलं मार्गदर्शन खुप अभ्यास पुर्ण आणि अनुभव संपन्न वाटते म्हणून तुमचे सर्व व्हिडिओ मी अभ्यासले व माझ्या मित्रपरिवाराला सुध्दा पाहायला सांगितले , खूप छान माहिती आहे सर
धन्यवाद.
सर रोहित 1 या वानाची बी मिळते का? मी सोलापूर जिल्ह्यातील एका खेड्यातुन शेतकरी आहे. तुमचे सर्व व्हिडीओ रोज बघत असतो सर खरंच खूप छान माहिती देता.मला सर 2 एकर मध्ये रोहित 1 या वानाची लागवड करायचा आहे तरी बी मिळतील का.माझा मो.न.8208262933