हरिपाठ चिंतन | भूमिका | Namdev Shastri | हरिपाठ चिंतन
HTML-код
- Опубликовано: 20 авг 2021
- हरिपाठ चिंतन | भूमिका | Namdev Shastri
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
Buy Books: www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#हरिपाठ चिंतन
#भूमिका
हरी ओम माऊली, गुरुवर्य श्री नामदेव शास्त्री महाराज यांना साष्टांग नमस्कार, खूप छान विचार प्रवचनातून दिले आहेत. 🙏💐💐💐
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडाचा डोंगर दिसतो फारच सुंदर भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडाचे सौंदर्य मन पाही भिरी भिरी गुरूशास्ञीजीबाबांने किर्ती फार केली न्यारी 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉
Aapan ghansagar aahe🙏🙏🙏
धन्य धन्य शास्त्री महाराज यांना आम्हाला हरिपाठ चिंतामणी हरिपाठ चिंतनात रहस्य समजून साष्टांग
वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड होतो पंढरपुर 🎉🎉🎉🎉🎉
।। रामकृष्ण हरि।।
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉
Jay hari
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर वारी भरते आषाढी एक्सष्ट पोत्याचा फराळ दानशुर भारजवाडी 🎉🎉🎉🎉🎉
।।रामकृष्णहरी माऊली।।
हरिपाठातील चिंतनात भक्तीरस समजून घेता धन्यवाद साष्टांग शास्त्रीय यांच्या चरणी साष्टांग दंडवत
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
Jay hari mauli
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉
आशिष भक्ती रस आनंदमय जीवन बनवून जाते शास्त्री महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
वारी भरते आषाढी गर्दी गडावर मावेना भक्तांना दर्शन देण्यासाठी येतो वैकुंठाचा राणा विठ्ठल माझा ग सावळा 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna ❤❤❤❤❤
Sadar pranam
शास्रीजी आपण सांगितलेले हरिपाठाचे विश्लेषण ऐकुन धन्य झालो.आपणांस अनेकवार साष्टांग दंडवत .(नमस्कार)
Haripath chimpanji ekun Kiti Bhaga Ahit
जयभगवानबाबा रामकृष्णहरि
प्रत्यक्ष पांडूरंग यांच्या वाणी मधून बोलतो . प्रकट दिसतो .आधुनिक संत . यांच्याकडून अध्यात्म समजून घ्यावे . यांचे प्रवचन ऐकून माझ्या जीवनात खूप मोठा बदल झाला . फक्त एकदा प्रत्यक्ष पायावर माथा ठेवण्याचे भाग्य मला मिळावे हि विठ्ठल चरणी प्रार्थना
जयजय राम कृष्ण हरि.
असा योग लवकर यावा एवढी बाबा चरणी प्रार्थना 🙏
Ho mala pn yanchya charni matha tevanyache bhagy labhave ashi prarthana
प्रत्यक्ष परमेश्वर म्हणजे डॉ. नामदेव शास्त्री महाराज.
जय हरि।जय भगवान।
शत कोटी प्रनाम
रामकृष्ण हरी
💐//Hare Krishna Krishna Krishna Krishna Krishna Hare Hare Hare Ram Hare Ram Ram Ram Hare Hare //💐
राम कृष्ण हरी🚩🙏
यांच्या रोमा रोमात ज्ञानेश्वरी भरली आहे हे यांच्या वाणीतून प्रगट होते.खूपच ज्ञान वर्धक आहेत.
Dahywadmaulo
Ramkrisnaharemauli
फार छान विचार आहे. जीवन जगण्याची कला बदलली. जीवन सुखमय होत आहे.
माऊली कोटी कोटी प्रणाम
🙏🙏🙏🙏🙏🙏. आपल्याला.ऐकतच राहावंस वाटत...जी प्रभु🙏🙏
खूप खूप उपकार माऊली...आमच्यासारख्या अपात्र जीवांवर दया करण्यासाठी🙏🙏🙏,,.
..........आयुष्यात सदैव संत सेवाच मिळावी..👏👏👏👏👏.👏👏👏
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
O Ok
जय भगवानबाबा 🙏🙏
चेहऱ्यावर पाण्याचा शिपकारा मारून शुद्धीत आणावे तसे आहे,समाज ऋणी आहे.
नामदेव शास्त्री म्हणजे ज्ञानी माणूस
रामकृष्ण हरि...माऊली
शास्त्रींचे एकेक शब्द मौल्यवान आहेत.उत्कृष्ट शब्दाची मांडणीआम्ही धन्यवाद आहोत की शास्त्रीचे शब्द आम्हाला ऐकायला मिळाले
आपल्या मुखातून निघणार प्रत्येक शब्द काळजात भिडतो महाराज....
Jayhari Maharaj
प्रणाम 🙏
🙏
छान विवेचन केले,जय भगवान
Khup Chan vivechan
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गुरुवर्य महाराज बाबा रामकृष्ण हरि, ज्ञानेश्वरी वर चिंतन, प्रवचन करणारे भरपुर झाले व होतील, पण आपल्या सारखे कदापीही होणार नाही. आपल्या तोंडून प्रत्यक्ष माऊली ची बोलतात. 🙏🙏🙏🙏
माहाराज आसे प्रश्न माझि मुलगी मला सारखे विचार ति
Ram Krishna Hari Vitthal Keshava radhe krishna radhe krishna
Mauli Krupa 🌹🌼🌷🌸🌺
shastriji samegrha shabdhakoshat tumchya vidvatte yoga asa shabbdha nahee majhyasarkhi jadmud grahini tumchy dnyanrupipravchn truappt Jhali Ram Krushann Hari🙏🚩
Jay hari prnam gurudev
Hari Om anand jai Hari
रामराम. रामकृष्ण हरी माऊली
जय भगवान बाबा
जय गुरुदेव सेवा
खूप छान व सत्य आहे
हरिपाठ पाठच होत नाही मला कसे करावे हे वाचत आहेत त्यांनी मार्ग दर्शन करावे विनंती
💐जय हरी माऊली💐
जय भगवान
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
जय हरि माऊली 🙏🙏
O Okk
माझ्या जीवनात खूप परिवर्तन झाल शास्रीजीना चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आयुष्य लाभो
नामदेव शास्त्री म्हणजे साक्षात भगवान बाबाचे अवतार
Khup chan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🤝🤝
राम कृष्ण😍💓 हरि माउली
जय जय राम
राम कृष्ण हरी जय भगवान बाबा
माऊली
छान विषय
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
विवेक जागे करणारे प्रवचन, ज्ञानी संत.
जय जय राम कृष्ण हरी
Jay haree maulee
जय हरी माऊली 🙏🙏
खुपच सुंदर प्रवचन ऐकत राहावं असं वाटतं जय जय रामकृष्ण हरी
Jay Jay Ram krushna hari vitthala
महाराज Iskcon जॉईन करा. अजून भर पडेल तुमच्या ज्ञानात. राम कृष्ण हरी
Iskcon sanstha he gaudiya vaishnav sampraday cha aahe, tyancha siddhant varkari sampraday peksha different aahe, namdev shastri ji he shuddha varkari siddhant madhe maantat, tyamule tyancha gyan paripurna aahe
👌🙏 gurudev
जय हरी माऊली
ॐ नमो भगवते वासुदेवाय
जय गुरूदेव 👏👏
अखंड हरिनाम सप्ताह कीर्तनकार.ह.भ.प.डाॅ॑.नामदेव
जी शास्त्री महाराज... अतिशय सुंदर खूपच छान रामकृष्ण हरी माऊली
Jay hari pune to 61
ऐकुन मनाची तृप्ती होत नाही कितीही ऐकले तरी तृष्णा राहील च असे शब्द
जय हरि माऊली झाडांची सावली 🌻👏🙏
छान माउली
Ram kurshna hari...
RAM Krishna Hari mahuli 🚩🚩🚩🚩🚩👌
Ram krishan hari 😊😊👌
🙏🥰श्री गुरू🥰🙏