मी। पण नवीन शेवगा शेतकरी आहे ,,ऑरगॅनिक पध्दतीने शेती करायला सुरू केली आहे छान माहिती दिली दुकानदार 60 रू ला सापळा म्हणत होते शेतकऱ्यांची अक्षरशः लूट करतात हे ,,, बरं झालं तुमचा विडिओ मिळाला
मी १५० झाडे शेवगा लावला आहे २० एप्रिल२०२० ला रोपांची लागवड केली आहे ठराविक रोपे वाढली आहेत ठराविक लहान आहेत फळमाशी ने पानांच्या पाठीमागे अंडी घातली आहेत काय करावे तसेच खत व पाणी व्यवस्थापन कसे करावे पाटाच्या पाण्याचा वापर करत आहे जमीन मुरमाड आहे कृपया मार्गदर्शन करा🙏 फक्त एकवेळ ह्युमिकअॅसिड आळवणी दिले आहे
मादी माश्या नुकसान करतात पण ज्या वेळे सर्व नर सापळ्यात अडकल्यास त्या पुढील नवीन माश्यांची निर्मिती होत नाही करण सर्व नर सापळ्यात अडकल्यामुळे त्यांचे fertigation होत नाही
सव्विस्तर साध्या भाषेत चांगली माहिती दिली धन्यवाद !!!!
खरोखर आपले व्हिडिओ खूपच जबरदस्त आणि उपयुक्त असतात . खूपच प्रामाणिकपणा .
Raviraj you are the best combination of experience, knowledge and innovative ideas.
Thank you so much sir 🙏
मस्त भाउ
नमस्कार खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
खूप खूप आभार आपले....... मोठ्या समस्येचा सोपा उपाय
खूपच छान मित्रा
खरतर सुसुक्षित तरुणांची शेतकऱ्यांना व खेडेगावात खूप जास्त गरज आहे
खूप खूप धन्यवाद सर 🙏
Khup chan
Thanks Dost I Will tray
मी। पण नवीन शेवगा शेतकरी आहे ,,ऑरगॅनिक पध्दतीने शेती करायला सुरू केली आहे छान माहिती दिली दुकानदार 60 रू ला सापळा म्हणत होते शेतकऱ्यांची अक्षरशः लूट करतात हे ,,, बरं झालं तुमचा विडिओ मिळाला
Atishay chan mahiti Dhanyavad saheb
लय भारी पाटील साहेब. खूपच छान माहिती दिली. धन्यवाद पाटील साहेब
Sir mahiti upayogi watali thanku
Nice efforts
खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
मी १५० झाडे शेवगा लावला आहे २० एप्रिल२०२० ला रोपांची लागवड केली आहे ठराविक रोपे वाढली आहेत ठराविक लहान आहेत फळमाशी ने पानांच्या पाठीमागे अंडी घातली आहेत काय करावे तसेच खत व पाणी व्यवस्थापन कसे करावे पाटाच्या पाण्याचा वापर करत आहे जमीन मुरमाड आहे कृपया मार्गदर्शन करा🙏 फक्त एकवेळ ह्युमिकअॅसिड आळवणी दिले आहे
आती सुंदर
खूपच छान.
Khupach chhan ani upayukt mahiti dilit saheb🙏
मधमाशी वर काय परिणाम होतात
गुड न्यूज फॉर farm ing.
मला कळवा..औषदाचे नाव.
Very good trap aghe badho
Chan
Khupach upukt mahiti dili Dada
very nice information
Very useful video. God bless yt
Khoop Chan bhau. Dhanyavad Mahiti dilya baddal.
Thank You
Mast,,,,,खुबच छान,,,,,
मस्त
खरी समस्या फळमाशी हीच आहे.
सुंदर 👌🙏
वेल वर्गातील पिके व फळ पिके (वांगी, आंबा इत्यादी) यांच्या साठी वेगवेगळी औषधे लागतात का?
Chan mahiti dilat
V. Good
Excellent. You are Genius. God bless you.
छान आहे व्ही डी ओ
छान माहिती दिली भाऊ
Great work hats off !!!
पाटील कापसाचा बोळा किती दिवसातून बदलावा लागेल?
सुंदर माहिती भाऊ
मक्षि कारी बाटली कोणत्या कम्पनीची आहे
Nice mahiti dili dada ..🙏
भाऊ shevga sheti ला तार compaund करावे लागेल का खुला असलेला शेडी मेडी व हरिन खाते का
Sir किती दिवस वापरणे sir असा सापळा एक्सपायर होत नाही का sir
👌aati sundar
नं एकच भावा👌👌
मस्त 👌
सर मधमाशीच काय मधमाशी पण आत जाऊ शकते का
Thanks
Yachya mule madh mashila khi trass hoyil ka?
सर नोवान उपलब्ध होत नाहीये
Very nice
मस्त🙏🙏🙏🙏🙏
न्यूऑन वापरले नाही तर चालेल का ? पाण्यात पडून माशि मरेलच की.
नूवान गैस पाईजन आहे मक्षीकारी माशा आकर्शीत करते नूवान मारायचं काम करतं
छान माहिती आहे
Makshikari punha kiti divsani kapsa la lavli pahije
सर पहील्या तोड्याला पहील्या वर्षि प्रति झाड कीती कीलो शेंगा नीघतात
How long this works.6 months ?¿
Super video sir i will try
Thanks
भाऊ भारी आहे सापळा
Mhanaje aamhala kalel.....ki nakki kiti mashya martata te
टाकलाय साहेब फोटो पाहून घ्या.
🙏
नाइस
औषधा ची किती दिवस पॉवर राहते
शेवगा च्या खोडाला बोर्डी पेस्ट लाऊ शकतो काय
मक्षिकरी लिक्वीड कोणत्या कंपनीची आहे ते सांगा ना सर्वांना कळेल
छान माहिती आपला मोबाईल नंबर देणे ही विनंती
एक नंबर भावा
Thank You 🙏
Nice...
EKARI KITI SAPLE LAVAYCHE TE PAN SANGA NA SIR
औषधी कुठे मिळेल.??
आमच्या गंगाखेड येथे मिळत नाही..
कळवाल का please
Call kara 9021361877
Aushadachya bottle che name sanga please
Nice information
Thank You 🙏
Right
Can you explain the market for dry leaves of drumstick?
दोन लाईन मधलं अंतर किती आहे. तुमच्या
मस्त रे भावा.. मस्त व्हिडिओ
खूप खूप धन्यवाद सर 🙏
दादा आपलीं माहिती खुप प्रेरणादायी आहे
एकरी किती सापळे वापरावेत
शेवग्यास फुले भरपूर येतात परंतु फळधारणा होत नाही .उपाय सांगा.
नमस्कार सर,मी मधमाशा पाळल्या आहेत. त्यांना काही अपाय नाही ना होणार? मधमाशा नाही ना त्यांत अडकणार?
मधमाशी बदल माहिती द्या साहेब.. मला पण माध्यमाशी पालन करायचे आहे
ह्या मुळे जादा येतात
मुलींपण मक्सीकाहरी व नोव्हा या दोघं औषधाच्या बाॅटल पाठवणे
मला तुमच्या बॅंकेचा नंबर व IFC कोड पाठवा मी आनलाइन रक्कम पाठवतो 🙏
नुवान मुळे फळमाशी येईल का ?
मक्षिकारी कोणत्या कंपनीची आहे
सऱ औषध पाठून दया
आमच्या कडे भेटला नाही
Good work keep it up my best wishes Sirji
Thanks
मला फोन नंबर द्या
माझ्या नंबर 9921319494
Sir tumhala bhetayche aahe Ani shevga sheti shikaychi aahe tumhi shikval ka
नक्कीच....मला फोन करा आणि या.
मला हवी आहे मक्षिकरी बॉटल
मक्षी कारी औषधाला पर्याय कोणते औषध आहे का
नाही
Nuan band zale aahe sir
Plz Aushad name
सर् तूम्ही फोन उचलत नाही
SIR TUMCHA MAGE JI SHEVGA SHETI AAHE TI KITI DIVASACHI AAHE
15 july 2019 la lavali aahe.
या ट्रॅप मध्ये फक्त नर माशा अडकतात पण खरे नुकसान मादी माशी करते
मादी माश्या नुकसान करतात पण
ज्या वेळे सर्व नर सापळ्यात अडकल्यास त्या पुढील नवीन माश्यांची निर्मिती होत नाही
करण सर्व नर सापळ्यात अडकल्यामुळे त्यांचे fertigation होत नाही
सर माझा शेवगा दोन महिना झालाय वाढ होत नाही दोन ते तीन फुट आहे उपाय सांगा कृपया🙏
मला फोटो पाठवा.
Sir whats up no dya na
Honara udyacha result ha.....community madhe dakhaw na bhawa
रिझल्ट लगेच दाखवला आहे भाऊ तरी पण उद्या टाकतो फोटो community la.🙏
Sar main is Sal July ki and Mein paudha Lagaya Tha Magar uska growth Kuchh Achcha Nahin Hai Sar kya karna chahie Mujhe thoda bataya sar
मेरे वॉट्सएप पर फोटो भेजकर कॉल करे।
Sir नर आणि मादी दोन्ही आडकनार का
हा कसला प्रश्न साहेब?
Fact nar mashi adakte
खूपच छान आहे,,,,,
बाटली गरज नाही ,कापूस बोळ्यावर 2थेंब मक्षीकारी दूसर्या बोळ्यावर नूवान 4थेंब टाकून कागदावर ठेवा माशा तात्काळ येऊन मरतात
Nuvon sodun kai waparta yeil?
Mist
Mala makshikari bottle paheje. Krapya phone no. Denyas vinnti. Namdas osmanabad
Raviraj sir maxikari liquid chi batali milat nahi .sampurn batlicha photo companychya nawasathit takala tar bare hoil. Nahitar apan pathawa account la paise bharen. Mysef dr mahesh bhosale, mangal clinic, shivaji peth a/p,tal Jat. Dist sangli. 9823890890
अधिक माहितीसाठी संपर्क करा 9021361877
Sir tumcha mobile no milel ka
It's a fruit fly trap