जय श्रीकृष्ण. जयश्री कुळकर्णी. मी सहभागी झाले आहे. आपली पुरातन काळापासून चालत आलेली राजकारण नीती व चालू काळातली राजकारण यांची सांगड निर्भयपणे मांडण्याची पध्दत खूप आवडते.
Uttam nirupan Maharaj. कृपया द्रोणाचार्य आणि एकलव्य यांचं व्यास निर्मित महाभारत मधील निरूपण सांगावे . खूप समज गैर समज आहेत त्यांच्या बद्दल. आपले निरूपण खूप सत्य आणि प्रमाण आधारित वाटते म्हणून तुम्ही सांगा जे सांगेल ते खरे मानू.
मी लहानपणी सिनियर आफळे म्हणजे आपल्या वडिलांचे किर्तन ऐकले होते. बुवा आपण पण खुप छान मॉडर्न पिढीला कळेल असे किर्तन करता. 🙏🙏🙏🙏 पण एक प्रश्न पडतो हल्ली नव्या पिढीची मुले का किर्तन ऐकायला येत नाहीत
तुमच्या प्रश्नाचं उत्तर मोठ असल्याकारणाने RUclips Comment Section मध्ये बसत नाही ते. त्यामुळे मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तराची PDF बनवली आहे. ती तुम्ही इथे Download करू शकता. download link : drive.google.com/open?id=1SvxnBro6iIPsGOiPFpgwnAglL-1Pgbr7
आफळे बुवा आपण कीर्तन करताना पूर्णपणे आपले कौशल्य पणाला लावले.इथूनच पदवंदन.
जय श्रीकृष्ण. जयश्री कुळकर्णी. मी सहभागी झाले आहे. आपली पुरातन काळापासून चालत आलेली राजकारण नीती व चालू काळातली राजकारण यांची सांगड निर्भयपणे मांडण्याची पध्दत खूप आवडते.
बुवा, उत्तम,प्रचंड अभ्यास...मस्त गायकी... पाठांतर... हातोटी...सगळंच अप्रतिम...
आफळे बुआ यांचं कीर्तन पहिले २ मिन जरी कानावर पडले तर पूर्ण आइकल्या शिवाय मनाची शांती होत नाही.
जय श्री कृष्ण🙏
धन्यवाद भावा.
आज ऐकले खूप सुंदर कीर्तन.एकलव्याची कथा नाही ऐकली.
Namaskar Aafale Maharaj
🙏🙏🙏
Aatisunder kirtan
Superb Guru ji. Thanks for letting us know about our Culture, Mythological stories, महाभारत आणि रामायण.
So nice of you
Really thankful
खूप सुंदर .नमस्कार आफळे गुरुजी .आपली वाणी खूपच गोड आहे .पुनः पुन्हा ऐकावंस वाटतं .
खूप सुंदर निरूपण,गायकी अप्रतिम
साथसंगत उत्कृष्ठ,
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राष्ट्रीय किर्तनकार आहेत ते आफळे नंबर एक
Wowmastch
Khup sundar gayan ani katha shravniya apratim
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹
सुंदर
🙏
Krutadnyata ! HBP Charudatta Aphale yanchya charani shat shat pranam ! Shikshakansathi atishay sundar margadarshan ! Ha video sachhya samaj-margadarhakansathi uttam !
Khup sundar nirupan. Pandurang Hari vasudev hari. Kalyan, Maharashtra.
छान किर्तन केले आहे
खूपच अप्रतिम
आयुष्याच ममॅच सांगितलं आदरणीय बुबांनी
अप्रतिम गुरुजी
Khupach chhan apritam buva वा mustach.....
Khup Sundar kirtan.Bua tumhala shatasha naman..
विलासदादा सप्रे यांचे आभार...आय़ोजकही महत्वाचा!
आति सुंदर गुरुजि
Sundar kirtan vakhyan aphale maharaj
वाह बुवा
अप्रतिम.
Dhannywad guruji no 1 vaktrrutwa
मला वाटते गुरुजी कडून शास्त्रीय संगीत शिकावे
Khup Chhan Kirtan
Jay Shree Krishna.
Very nice Excellent
Many many thanks
Govindswamichi athavan prakarshan yete
Uttam nirupan Maharaj. कृपया द्रोणाचार्य आणि एकलव्य यांचं व्यास निर्मित महाभारत मधील निरूपण सांगावे . खूप समज गैर समज आहेत त्यांच्या बद्दल. आपले निरूपण खूप सत्य आणि प्रमाण आधारित वाटते म्हणून तुम्ही सांगा जे सांगेल ते खरे मानू.
अप्रतिम सुंदर कीर्तन.
अप्रतिम ...!!
अतिशय सुंदर गायन व विवेचन
कौरवांच्या पत्रावळ्या आयुष्यभर ऊचणाऱ्या द्रोणाच्या नावाने पुरस्कार का ठेवावा.?
Yess
मी लहानपणी सिनियर आफळे म्हणजे आपल्या वडिलांचे किर्तन ऐकले होते. बुवा आपण पण खुप छान मॉडर्न पिढीला कळेल असे किर्तन करता. 🙏🙏🙏🙏
पण एक प्रश्न पडतो हल्ली नव्या पिढीची मुले का किर्तन ऐकायला येत नाहीत
खरंच मस्त नवीन शिकणार्यांना खूपच माहिती सादरीकरण कसे व्हावे उत्तमरित्या कळते.
Mast
गुरुजी मला तुमचा शिष्य बनवाल का ? कारण मला तुमच्या त सर्व गुण आहे
Sundar gaayan.. Sundar katha..
🙏🌹🎉
Nice mast vatle ikun
मस्तच
जय जय रघुवीर समर्थ
अतिशय सुंदर कीर्तन
🚩Hari Om.. Khup zabardast.. Aati Sundar Kirtan🙏🏽🙏🏽🙏🏽
lakhat ek kirtan.
na bhuto na bhavishati.
सुंदर 👌👌👌👌👌👌
Nice
🙏👌👌👌👌👌👌👌👍
Khoop chan Aphale ji...aprateem
Very nice salam
Jai Shri Krishna 🌹
Apratim gayan ani pravchan. Khup aanad hoto eikatana
जय हरी
Eklavya navta ka mahabharta madhe??
Khup sundar
अप्रतिम
excellent kirtan
Thanks a lot
Yess
जय हरि
धन्यवाद!!!!
खुपच झान
Very nice
पूर्वार्ध कुठे आहे
ruclips.net/video/RrVHh7ybR4E/видео.html
अर्जूनाने द्रोपद राजाचा पराभव केला तोपर्यंत द्रोपदिचा जन्म झाला नव्हता
मग अर्जून आणि द्रैपदि यांच्या वयात आंतर किती होते
पांचाली यज्ञातुन जन्मली ह़ोती, त्यामुळे त्यांच्यात फार अंतर नसावे.
Hoy
ती जन्मली त्यावेळी तरुणच होती
Kuni gay marli tar aamhi.vasru marave ka nahi tar gay marlyachi kadak shixa dyavi he maze mat aahe
तळलेले खरे आ आहेत ना
Very very nice👍👍
Ekach vinanti aahe sir mala doropadi mata vishyi thodi mahiti milu sakel ka ti pandvanchi bayko ka zali hakk tr parthacha hota
तुमच्या प्रश्नाचं उत्तर मोठ असल्याकारणाने RUclips Comment Section मध्ये बसत नाही ते. त्यामुळे मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तराची PDF बनवली आहे. ती तुम्ही इथे Download करू शकता. download link : drive.google.com/open?id=1SvxnBro6iIPsGOiPFpgwnAglL-1Pgbr7
@@akshayparulekar4550 dhanyavaad sir ☺🙂
@@manojpakhare7961 रामकृष्ण हरि
एकलव्याची कथा सांगितली नाहीत नक्की काय होत ते?
Namaste Aphle guruji pratyek kirtan satyanistha khup chan
Khup Chan kirtan Jay Jay Ram Krishna Hari
खुप.छान
Krupaya Mahabharatatil Bhima var dekhil pravachan kara.
khup chan..
राम राम राम राम कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण हरी हरी हरी हरी
खुपच सुंदर अप्रतिम किर्तन
Eklavyabaddal kahich nhi Bolt
गुरुजीचा फोन नंबर काय
चारुदत्त आफळे बुवा
भिकारदास मारुती मंदिर
सदाशिव पेठ
पुणे
🙏🌹🎉
तुमची प्रवचने खूपच अप्रतिम असतात.कान तृप्त होतात.
अर्जुनाने द्रोपद राजाचा पराभव केला तोपर्यंत द्रोपदिचा जन्म झालेला नव्हता
मग अर्जून आणि द्रैपदि यांच्या वयात आंतर किती होते
जय हरी
अप्रतिम