शिरसाठ बुवा सर्व प्रथम नमस्कार.... आपल्या जेवढ्या बाऱ्या ऐकला त्यात सर्वात उतम हा गजर आहे... अशीच अपेक्षा आहे आपल्या सर्व बुवांच्या कडून माझ्या कोकणातील रसिकांना... धन्यवाद
शिरसाठ महाराज तूम्ही बोलतात ते सत्य आहे कदम.पांचाळ.गुरव महाराज यांनी कधीच डबल भारी केली नाही मी स्वतः पाहीली आहे त्यानी कधीच एकाची ही लायकी काढली नाही यांच मला खूप दुःख होते हे कोण सांगणार .भंजन हे त्या लोकांना मध्ये पाहायला मिळायचे आता हे पाहायला मिळत नाही राम कृष्ण हरी माऊली
खूप छान रचना आवाज सुमधुर गायलात....पण बुवा तुम्ही सुद्धा आमने सामने करता ...तुम्हीच सांगितलं की आमच्या गुरूंनी नाही केलं मग आम्ही. का करायचं ....मग तुम्ही 20-20.का करता .?
जबरदस्त गजर , आपण सत्य परिस्थिती मांडलात, याला तोडच नाही
माऊली खूप सुंदर गजर रचना.. तुम्ही पांचाळ buwance नाव अमर ठेवणार प्रति पांचाळ बुवा.. पुडील. वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद माऊली व्हिडिओ शेअर करा
माऊली खूप सुंदर अप्रतिम तुमच्या😢 सारखी खूप सुंदर माणसं नाही आता राहिली घाकत झाली आहे
खरंच छान अप्रतिम पांचाळ बुवांची आठवण ताजी झाली
अप्रतीम बुवा अभिषेक
शिरसाठ बुवा तुमच्या गजर रचनेला तोडच नाही 1 नंबर बुवा असे गजर बसवा नाहीतर चंद्रा आणि पुप्षा आसा रोज रोज ताच
गजर रोज रोज ऐकला तरी पुन्हा नव्याने ऐकावा असा सुंदर गजर सादरीकरण केलंय बुवांनी. लय भारी बुवा
नं 1
❤❤❤👌👌👌👌
लय भारी आवाज श्री. कै. बुवा पांचाळ यांचा जवळचा आवाज वाटतो 🙏
hoy video share kara 🙏
अजुन विदारक चित्र मांडता आले असते!
शेवटी जुन ते सोन आहे कसे वाजता हे या गजरातून मांडून दाखवले अभी बुवा एक नंबर
बुवा खुप छान सादरीकरण केलत आपण ..अप्रतिम ❤
Like for kokna 🙏🚩🚩🚩🚩
Like for kokna
अप्रतिम बुवा 👍👌👌
हुबेहुब बुवां कै. परशुराम पांचाळ माऊलींची आठवण करून दिली आहे!!
❤️❤️❤️❤️❤️🌹
शिरसाठ माऊली अप्रतिम रचना खरंच आज ची भजन अशीच होतात भारूड होत नाही
शिरसाठ बुवा सर्व प्रथम नमस्कार.... आपल्या जेवढ्या बाऱ्या ऐकला त्यात सर्वात उतम हा गजर आहे... अशीच अपेक्षा आहे आपल्या सर्व बुवांच्या कडून माझ्या कोकणातील रसिकांना... धन्यवाद
माऊली सुंदर गजर सत्य परस्थितीचें वर्णन केले आहे
धन्यवाद माऊली
खूप छान गजर आठवणं पांचाळ बुवांची अभिनंदन शिरसाठ बुवा ऐक नंबर 👌👌👌👌👌
माऊली अप्रतिम गजराची रचना बुवा........
जब्बर गजर छान 👌
सुंदर बुवा 🙏👌
जगात भारी बुवा
हय भारी बुवा
Khup shan❤❤❤
🎉🎉
Manala buwa ..... bhajni buwa mhnje kay te fakt tumhala samjla ... jaglat bhajanala buwa 💥💥💥🙌👏👏🎊
माझा कोकण 🙏🚩🚩🚩🚩🙏
सुंदर गजर सादर केलात बुवा
अप्रतिम
खूप छान बुवा इतर बुवांनी काहीतरी शिकावे.
buva Sukh dukh bhog sare chukli nahi konala ha abhang krupaya pathva
Kharokhar Khup Sundar Mauli.
अप्रतिम 👌👌🙏🙏
अप्रतिम ! आणि खरोखरच वास्तव्य मांडताहैत बुवा ,मानाचा मुजरा बुवा
Kup sundar
👌
एक नंबर बुवा
अप्रतिम शब्द रचना गोड गायन बुवा 💐🙏
Thank you
Khup Khup chhan
Very nice.
👌👍👍अप्रतिम
खूप सुंदर गजराची रचना 👌👌
1 नंबर बुवा
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup ch chhan buva 👌👌
शिरसाठ महाराज तूम्ही बोलतात ते सत्य आहे कदम.पांचाळ.गुरव महाराज यांनी कधीच डबल भारी केली नाही मी स्वतः पाहीली आहे त्यानी कधीच एकाची ही लायकी काढली नाही यांच मला खूप दुःख होते हे कोण सांगणार .भंजन हे त्या लोकांना मध्ये पाहायला मिळायचे आता हे पाहायला मिळत नाही राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद सर चॅनल ला subscribe करा शेअर करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल आपला पोचवा 🙏
Khup cchan gajar Mauli🙏
बुवा खूप छान गजर रचना आम्ही रोज ऐकतो खूप छान
1 NO
अप्रतिम बुवा
रचना छान आहे मना ला भाव ली ही आजची स्ठिती आहे.
Thank you
खूप सुंदर शब्द रचना आमच्य raigad पेन मधे अशि शब्द रचना कोनि केलि nahi...
@@NeelPhotographyPatil subscribe channel support
खुपच छान गजर
खुप सुन्दर❤
लय भारी बसवलात गजर बुवा
बुवा सुंदर सादरीकरण खूप छान
Thank you
Vaibhav
एक भजन रसिकाचा आपणांस मानाचा त्रिवार मुजरा
Yek no buva
01 number 🥰🌹🌹
खुप छान माऊली
Khup Chan 👍😊👌
❤❤❤❤❤❤ok
भारी ❤❤
सर्व व्हिडिओ बघा सर
किती दिवसांनी आज परत माझो आवाज आईकालय.😊
खुप छान माउली 🙏🏻🙏🏻
Thank you
छान बुबा
❤❤
राम राम बूवा खुप छान
Vera nice
Sundar 🌹🙏
Yek number buva
Very nice and Beautiful and Hrudaysprashi
खूप छान
धन्यवाद
प्रतिपरशुराम
Very good bhau
MST
🥰🥰🥰❤❤❤🥰🥰🥰
Best....
Arun. Sakhlkar
Arun. Aradhna
Aradhna.
ऐका गजर रचना बाकीच्या बुवांनी
अभिषेक शिरसाठ बुवा सोडले तर 20 -20 मध्ये भारूड कोणच सांगत नाही
होय अगदी बरोबर
अभिषेक माऊली भजन रसिकांना काय द्यायचे त्याचा योग्य तो अभ्यास केला आहे आणि भजन रसिकांची मने पण जाणतात
खूप छान
हं ही डबल बारी खरी नाही तर आहे सिरसाट बुवा आणी कोण ती काय पण करतात काय कळत नाय
Buva nadch khula
नमस्कार माऊली अप्रतिम गजराची रचना सुंदर
खूप छान रचना आवाज सुमधुर गायलात....पण बुवा तुम्ही सुद्धा आमने सामने करता ...तुम्हीच सांगितलं की आमच्या गुरूंनी नाही केलं मग आम्ही. का करायचं ....मग तुम्ही 20-20.का करता .?
अभिषेक शिरसाठ बुवा डबलबारी या साठी करतात हरिनाम
लोकांना एकायला भेटाव म्हनून करतात आणि त्यांच्या बारी मध्ये फालतू विनोद सुद्धा जास्त नसतात
खूप छान