महाराष्ट्राच्या इतिहासात अस कधी घडलं नाही.... व्यवस्था एवढी कधीच लाचार आणि कमकुवत नव्हती.......अजून पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही.....कुठल्या योगदानावर पदाची खैरात वाटली जाते काय माहीत.....
काय बीड ची अवस्था आहे, रस्ते, वीज, पाणी, रोजगार, शिक्षण, आरोग्य वेवस्था, प्रशासन, हे सर्व आणि आधुनिक विकास असे काहीच नाही खूप बेकारी आहे, आणि आता ये गुन्हेगारी काय पुढचं आणि मगच सारखंच झालं. अपेक्षा कोणाकडून करावी बीड विकसित शुशिक्षित झाले पाहिजे. पाहिले उस तोड म्हणून आणि आता बिहार म्हणून ओळख 😔😔
साहेब ग्राउंड वर येवून बघा. एखादी घटना घडली की बीड बिहार होते. नागपूर, मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक इथे सर्वात जास्त क्राईम होतो मग त्यांना काय बोलणार आपण. उद्योग नाहीत बोला पण वीज, शिक्षण, रस्ते, पाणी पण आहे काही तालुके सोडता. फक्त तुतारी एजंट आल्या पासून जातीवाद वाढला आहे. देवाच्या sapta मध्ये पण तुतारी ची सुपारी घेवून प्रचार केला. कधी ग्राउंड वर येवून बघा आणि मग बोला
पोलीस अध्यक्ष मा. नवनीत साहेबांना बीड जिल्हा सर्व धर्म समभाव करण्यासाठी बीड करानी सहकार्य करावे. ते आपल कर्तव्य बीड जिल्हा भय मुक्त करण्यासाठी आपल्या कर्तव्यचा नागरिकांना आधार देतील. नवनीत साहेबांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्या. जय हिंद.
"वाल्मिक कराडसारखे लोक प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात आहेत,अशा लोकांना राजकारणी आणि पोलिस मोठं करतात.ज्यांचा सामान्य नागरिकांना खूप त्रास होतो .अशा लोकांवर कारवाई कधी होणार?
बीड जिल्ह्याला एन्काऊंटर ऑफिसर पाहिजे कारण कावात साहेब दोन दिवसात रिटायर होणे म्हणजे झालं त्यांना देवाने पनवेलचा आदेश योनीमध्ये झालं बघा बाबा तुम्ही जाता सामान्य जनतेला निकाल द्या नाहीतर जनता एकदा उभा राहिली ना खैराची मेक....
🎉 साहेब,, तुम्हाला स्वर्गात जायचं आहे,,, दुसऱ्यासाठी जगतो तो अमर असतो, मृत्यूनंतरही,,, तुम्ही जनतेचे आहात, रक्षक आहात,, तुम्ही त्यांचे उत्तम मित्र , सज्जनांचे,, दुर्जना साठी कर्दनकाळ,,, माहिती घ्या,, गोपनीय माहिती जास्त घ्या,,, पावले उचला,,, न्यायाची अपेक्षा समाजाला तुमच्याकडून
चुकीचे विश्लेषण केले आहे, अस काही होणार नाही, मुख्यमंत्री यांना जर खरच बीड मधील माफिया राज, गुंडगिरी, मोडून काढायची असेन तर एकच उत्तम मार्ग आहे अणि तो त्यांना माहीत आहे ते म्हणजे बीड जिल्ह्य़ात कोणालाही मंत्रीपद न देणे, पण बीडमध्ये 2 मंत्री पद देउन मुख्यमंत्री यांनी माफिया राज पुढे अधिकारी झुकत राहतील असेच वातावरण पुढे चालू ठेवले आहे, नवीन SP हे म्हणे IIT मध्ये शिकले आहेत ...परंतु त्यांना माफिया नेत्याला सलाम ठोकावा लागेल असेच चित्र बीडकर जेव्हां पाहतील तेव्हा त्यांना काय वाटेल.... नवीन SP आपला 2 वर्षाचा कार्यकाळ 100% पूर्ण करू शकणार नाहीत....याची 100%....गॅरन्टी बीड मध्ये जे माफिया नेते आहे त्यांनी अवैध धंदे यांना संरक्षण दिले अणि आपले पाठीराखे करुन ठेवले..
अरे कसल्या चौकश्या करता. माझ्या निष्पाप मराठा भावाला .लगेच न्याय हवा आहे. उत्तम जानकर. व सुरेश धस साहेब अगदी बरोबर बोलतात. आम्हाला न्याय मिळवून घेतला पाहिजे
सरकार हे आपल्या फेवर मधील अधिकारी आणतात आणि केस मॅनेज करतात यात मोठे मासे सुटतात याला अपवाद रिबेरो साहेब आय पी एस अधिकारी होते ते नॉन corupted होते राजकारणी नेत्यांना जुमानत नव्हते
पदावर नसलेले नेते हया प्रकरनाल नको त्या गोष्टी ना वाढवतात तो संतोष महाराष्ट्राचा एक नागरीक होता शेवटी ह्या लोकांनीं जातीचा दोष नीरमन करीत आहेत संतोष मुर्तीव चे आहामाला ही दुःख आहे परंतु शेवटी जाती वद निर्माण करतात ,मग आस करा सर्व महाराष्ट्राची एकच जात निर्माण करा,
बीड मध्ये आता इन्काँटर स्पशेलिस्ट ऑफिसर पाहिजे
असच काही पुणे पोलिस प्रमुख बोलले होते.. पण काही फरक पडला नाही.. नव्याचे नऊ दिवस.. बघुयात किती फरक पडतो ते..
Are bhava hyachi badali sandip dhakne(upper shachiv)ni keli ahete pan vanjari ahe😂😂
कूटनीती काहीही करणार नाही, प्रकरण गोल गोल फिरवले जाईल. शेवटी नियतीलाच न्याय द्यावा लागेल आणि नियती तो निश्चित देणार
बारगळला बदलण्यापेक्षा धनू ला मंत्री पदावरून हटवा.या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनू ला नजरकैदेत ठेवा
देवा भाऊ
Tarjub tarbuj bolun thaklat. Atta waait vel aali ke deva bhau 😂😂 wa re baap badle
तरबूज तरबूज आता देवा भाऊजी दाजी जीजू 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
ऊसतोड बाई कुणाच्या फडात जाऊन पाला फुलवितात...@@manishamundhe-tw6pv
अरे❤ड्या तू कोण आहेस हटवायला सांगणारा😂
@@rebelgamingzone2884 to home minister aahe. Kahi upkar karat nahiye chongya
शाब्बास , खरेच दबंग आहेत , त्वरित गुन्हेगारा ना अटक व्हावी ही बीड च्या जनते ची मागणी आहे
अटक नाही एन्काऊंटर
@@venudasmeshram7137 तू म्हणजे काय बीड आहे काय लावड्या
महाराष्ट्र सोबत आहे 🎉🎉🎉
हे प्रकरण जीरवणार हे फिकस आहे यांना लाज असती तर दोन दोन मंत्री केले नसते
मेन आरोपी मुक्तच राहणार आहेत
@@BalasahebLendave-f7c तु दिल का रे लवड्या तु काय उपटनार
पोलीस अधिकाऱ्यांना जर खरंच निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं असतं तर तर कदाचित गुन्हेगारी हा शब्दचं उरला नसता
@@tejashreepawar2916 mg polisannni khishe bhrun lpwa lpwi Keli Asti ,, simple
त्यासाठी राज ठाकरे ला निवडून द्या म्हणलो 1500 घेऊन गप्प बसलो
काहींना खुपच खुमखुमी असते,😂😂😂 त्यामुळे अशक्य आहे.
Nawneet Kawant sir is real SINGHAM wait and watch
कावत साहेबांना बीड जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी ईश्वर सांगली बुद्धी देऊ त्यांच्या कार्याला यश येओ हीच सर्व महाराष्ट्रातील जनतेची प्रार्थना आहे
अविनाश बारगळ यांना सक्तीची रिटायरमेंट द्या. जय महाराष्ट्र
धनु चया घरी कपडे धुण्यासाठी पाठव बारगळ साहेब ला
सदरक्षणाय खलनिग्रहणाय!
💐🇮🇳💐
काय खर वाटत नाही 😢😢😢
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाहीतर जनतेचा न्यायव्यवस्थेवर विश्वास रहाणार नाहि
साहेब जरा जपून उगीच हवेत गोळीबार नका करू हवा गुल व्हायची तुमचीच. तरी आमचा लोकशाहीवर विश्वास आहे.😊😊😊
Krushaprakash Shukla यांना पदभार दया नाहीतर तुकाराम मुंढे साहेबाना दया आठ दिवसांत फरार आरोपी हजर होतील
योगींना मुख्यमंत्री करा 😂😂😂😂
@@patil4017योगी कशाला धसांना मुख्यमंत्री केलं तरी चालेल
🎉
Bobdaya chya jamini jnr pahile 😂😂@@patil4017
Nahi re tukaram munde nako lay strict ahet te
एकदमच छान धन्यवाद साहेब
फक्त प्यादि बळी जाणार, बाकी शून्य 😁😁
जिसमे है दम तो फक्त बाजीराव सिंघम अब आयेगा मजा देवा भाऊंच मनापासून एका मराठा शेतकरी कडुन अभिनंदन 💐💐
Deva bhau jarangyacha baap
@@saharesaharen7581तुझा फडणवीस, मुंडे, भुजबळ पाटलाची औलाद आहेत 😂😂😂
😂😂😂😂 थांब भाऊ घाई करू नको..
देवा भाऊ बोलते जरांगे को कोलते
संदिप गोरखनाथ ढाकणे(अपर सचिव महाराष्ट्र सरकार) यानी निवड केली आहे ✌🏽👍🏽
साहेब 2 दिवसात फक्त तुम्ही मुक्त होऊ नका म्हणजे झालं ,😂😂
😂
म्हणजे लोक म्हणतात तस हा वाल्मीक कराड नालायक आहे. त्या भिकमाग्या वाल्मीक कराड ला म्हणावं कमुन खा ना ऐतखाव कुठचा.
Sadhya mansacha ips mulga ahe to
Hotyache nwte hoyche saheb 😂🤣
मूर्खा ips अधिकाऱ्याला मारलं म्हणजे पूर्ण पोलिस depatment वाल्मीक ला नागडा करून मारेल
बहीण भाऊ ना मंत्री केले आहे देवेंद्र साहेब यांनी भाजप che नाव खराब होत आहे पक्षाने विचार करावाच
जनतेचा विश्वास ऊडालाय पोलीस प्रशासना वरचा
सिंघम अधिकारी 👍🏻♥️
लवकरचही बातमी पोलिस चकमकीत एक आरोपी जागीच ठार
बघू राजकारण्याचे हाताचे बाहुले होतात की पोलिसी हिसका दाखवतात हे जिल्हावासिय आवर्जून पाहणार आहेत 👍
संपूर्ण महाराष्ट्र वासीय पाहणार आहेत.
🤨 ते राजस्थानचे आहेत.. म्हणजे नक्कीच कर्तव्यदक्ष आणि कर्तृत्ववान असणार यात शंका नाही.! पाहूया काय होत आहे ते.!
Kavat saheb maval lonavla Pune la hote Adhi tyqnchi kamachi padht fast ahe
Are bhava hyachi badali sandip dhakne(upper shachiv)ni keli ahe te pan vanjari ahe😂😂
वर्दीशी प्रामाणिक राहा,वर्दीघालताना घेतलेली शपथ लक्षात घेऊन काम केल्यानंतर ही वेळ येत नाही.
खाकी वर्दी च्यावर पांढरा शर्ट पण आहे😂
#पोलीस_अधिकारी काम करायला #खमकेच असतात परंतु
#राजकीय_पुढारी_गुंडांना #वाचवण्याचे तसेच #पोसचण्याचं काम करतात त्यामुळेच तर #गुंड_प्रवृत्ती_माजते
फक्त या SP साहेबांनी राजकारण्यांच्या नादाला लागून अजून बीड ची वाट लावू नये म्हणजे झालं...
आभिनदन 🌹🌹
साहेब न्याय देना बाबा
महाराष्ट्राच्या इतिहासात अस कधी घडलं नाही.... व्यवस्था एवढी कधीच लाचार आणि कमकुवत नव्हती.......अजून पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही.....कुठल्या योगदानावर पदाची खैरात वाटली जाते काय माहीत.....
महाराष्ट्र आता सेफ राहिला का नाही याची आता भीती वाटा लागली आहे..
सर न्याय मिळाला पाहिजे
वकील मुख्यमंत्री समोर जात नाही ना ते पोलीस जातो कोणी च जात नाही उगाच आता कसं आहे करायचं का तर करायचं आहे चालू
काय बीड ची अवस्था आहे, रस्ते, वीज, पाणी, रोजगार, शिक्षण, आरोग्य वेवस्था, प्रशासन, हे सर्व आणि आधुनिक विकास असे काहीच नाही खूप बेकारी आहे, आणि आता ये गुन्हेगारी काय पुढचं आणि मगच सारखंच झालं. अपेक्षा कोणाकडून करावी बीड विकसित शुशिक्षित झाले पाहिजे. पाहिले उस तोड म्हणून आणि आता बिहार म्हणून ओळख 😔😔
Bid badall vaitt vaitvaty maza mahratta
केवळ जातियवाद जबाबदार आहे. 😂😂😂😂
साहेब ग्राउंड वर येवून बघा. एखादी घटना घडली की बीड बिहार होते. नागपूर, मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक इथे सर्वात जास्त क्राईम होतो मग त्यांना काय बोलणार आपण. उद्योग नाहीत बोला पण वीज, शिक्षण, रस्ते, पाणी पण आहे काही तालुके सोडता. फक्त तुतारी एजंट आल्या पासून जातीवाद वाढला आहे. देवाच्या sapta मध्ये पण तुतारी ची सुपारी घेवून प्रचार केला. कधी ग्राउंड वर येवून बघा आणि मग बोला
@RajendraBansode-o4f tu jya tikani rahto tith Japan peksha pudh gelay tuza Jilyat gadin Kayla suru keli ka
बडी बडी बाता..... खाई लाता
चुतिया गिरी करू नका 😭
साहेब तुमचया जिवाची काळजी घयाआगोदर
गुन्हेगार बंधूंनो तुम्हांस भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂😂
जनतेला न्याय मागवा लागतो हेच मोठ दुर्भाग्य आहे. ते एक सरकारच कर्तव्यच आहे. खूरर्ची साठी हातबल ता दिसुन येते.
At first work and then discussion. Congratulations.
Wait and watch
पोलीस अध्यक्ष मा. नवनीत साहेबांना बीड जिल्हा सर्व धर्म समभाव करण्यासाठी बीड करानी सहकार्य करावे. ते आपल कर्तव्य बीड जिल्हा भय मुक्त करण्यासाठी आपल्या कर्तव्यचा नागरिकांना आधार देतील. नवनीत साहेबांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्या. जय हिंद.
Good
वाल्मिकी आणि बीडचा इमरान हाश्मी ह्या दोघांना पोलिस हात सुद्धा लावु शकत नाही
Keal.
हात काय गांडीत गोळ्या घातल्या जातील सल्याच्या
Are bhava hyachi badali sandip dhakne(upper shachiv)ni keli ahete pan vanjari ahe😂😂dhanu bhau chya sangnyvarun transfer zala ahe😂😂
यामध्ये कडक कारवाई नाही झाली तर भाजपची बदनामी होणार आहे,त्यामुळेच कारवाई नक्कीच होईल.
साहेब न्याय पाहीजे
Best of luck to the officer in-charge..hope he performs well🎉 Good luck🤞
Good confidence
अरे बाबा मंत्रीच आरोपी आहे मग तू तरी काय करणार तू त्यांच्या कालचा नोकर आहे पोलिस अधिकारी
लोक न्याय करतील आज प्रत्येक जण DON आहे
या प्रकरणात फक्त राजकारण आणि जाती पातीच समाजकारण होत आहे. योग्य तपास करा.
बीड जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र दुसऱ्या राज्यात बदल्या करायला पाहिजे
Khup apeksha ahet😊
मागचे एस पी असेच म्हणाले होते 😂😂
वकिल,जामिनदार, न्यायाधीश, पोलिस, पैसा लुटायचे काम काज करायला तयार राहावे.
खुप छान माहिती दिली प्रथमेश😮😢
काय बोलले यांपेक्षा काय करू शकतात हे महत्वाचं .
केस न्यायालयात गेली तरीपण केस
किती मजबूत होईल?
कावत साहेबांकडुन आम्हा खूप अपेक्षा आहेत.
फक्त चमकोगिरी नको,
तुमचे कर्तव्य पार पाडा.
बस्स.
बीड मद्धे चांगला अधिकारी टिकू देत नाहीत हि शोकांतिका आहे याच्या वर पण विचार करण्याची गरज आहे
"वाल्मिक कराडसारखे लोक प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात आहेत,अशा लोकांना राजकारणी आणि पोलिस मोठं करतात.ज्यांचा सामान्य नागरिकांना खूप त्रास होतो .अशा लोकांवर कारवाई कधी होणार?
बीड जिल्ह्याला एन्काऊंटर ऑफिसर पाहिजे कारण कावात साहेब दोन दिवसात रिटायर होणे म्हणजे झालं त्यांना देवाने पनवेलचा आदेश योनीमध्ये झालं बघा बाबा तुम्ही जाता सामान्य जनतेला निकाल द्या नाहीतर जनता एकदा उभा राहिली ना खैराची मेक....
🎉 साहेब,, तुम्हाला स्वर्गात जायचं आहे,,, दुसऱ्यासाठी जगतो तो अमर असतो, मृत्यूनंतरही,,, तुम्ही जनतेचे आहात, रक्षक आहात,, तुम्ही त्यांचे उत्तम मित्र , सज्जनांचे,, दुर्जना साठी कर्दनकाळ,,, माहिती घ्या,, गोपनीय माहिती जास्त घ्या,,, पावले उचला,,, न्यायाची अपेक्षा समाजाला तुमच्याकडून
चुकीचे विश्लेषण केले आहे,
अस काही होणार नाही, मुख्यमंत्री यांना जर खरच बीड मधील माफिया राज, गुंडगिरी, मोडून काढायची असेन तर एकच उत्तम मार्ग आहे अणि तो त्यांना माहीत आहे
ते म्हणजे बीड जिल्ह्य़ात कोणालाही मंत्रीपद न देणे,
पण बीडमध्ये 2 मंत्री पद देउन मुख्यमंत्री यांनी माफिया राज पुढे अधिकारी झुकत राहतील असेच वातावरण पुढे चालू ठेवले आहे,
नवीन SP हे म्हणे IIT मध्ये शिकले आहेत ...परंतु त्यांना माफिया नेत्याला सलाम ठोकावा लागेल असेच चित्र बीडकर जेव्हां पाहतील तेव्हा त्यांना काय वाटेल....
नवीन SP आपला 2 वर्षाचा कार्यकाळ 100% पूर्ण करू शकणार नाहीत....याची 100%....गॅरन्टी
बीड मध्ये जे माफिया नेते आहे त्यांनी अवैध धंदे यांना संरक्षण दिले अणि आपले पाठीराखे करुन ठेवले..
Hi ❤
प्रथमेश कधी कधी खर्या तथ्य पुर्ण बातम्या द्या नाहीतर महाराष्ट्राची हाय घ्या.
सगळ्याच बाप DM Boos 💥🔝 ✌🏻
साहेब जातिने नाही कायदा आणि न्यायाने लक्ष घाला👏😥
🙏💯👍👍
Walmik karad king of beed
कुठे लपून बसला आहे मग.बिळातून बाहेर यायला सांग त्याला.
Tegy aicha dana tegy palun gela😂😂
अरे कसल्या चौकश्या करता. माझ्या निष्पाप मराठा भावाला .लगेच न्याय हवा आहे. उत्तम जानकर. व सुरेश धस साहेब अगदी बरोबर बोलतात. आम्हाला न्याय मिळवून घेतला पाहिजे
खरोखरकावंतसाहेबगुंडगीरीलाआळाघलतील.बिडजिल्ह्यातीलजनतेचाआक्रोससमाप्तहोईल.जनता.मा.कावंतसाहेबावरआशाबाळगतआहेत.
सेनापती बदलला म्हणून राजा बदलत नाही
तूर्तास एवढेच
कोणाचं काहीही होवो पवारांना जातीय तेढ निर्माण करायचाच आहे
बडे बडे बाता आणि ढुंगण खाये लाता....
योगीबाब जसे त्यांच्या राज्यात आदेश देतात तसाच बिड जिल्ह्यात आदेश द्या एक पण गुंड राहणार नाही
पहीला जरांग्या
साहेब Beed जिल्ह्याचा चान्गला अभ्यास करून या नाहीतर फक्त 2 दिवसच राहताल 😂😂 लई बेक्कार परिस्थिती आहे इकडे
कोणाच्याही आमिषाला व भूलथापांना बळी न पडता प्रामाणिकपणे काम करून प्रकरण हाताळतील याची खात्री आहे शेवटी नियतीला मान्य आहे त्या गोष्टी
आरोपींना नागपूर रून अंनार आहे महंते..? नविन sp ची नियुक्ती करून ...का चाललय नेमका... कुठे नियुन ठेवले महाराष्ट्र ला...?
साहेब तुम्ही लाख करणार.. पण तुम्हाला कोणीच काम करून देणार नाही याची आम्हाला खात्री
आहो साहेब कधी संपनार आहेत तुमचे 2 दिवस?????????????
पवार साहेबांनी सांगितले होते.कीती प्रकरणातुन याला वाचवलं . फक्त त्याचनाव सांगा
We want justice for santosh
तुपली माय घालाला पंकजा मुंडेंचा फोटो दाखवतो का तु पत्रकार धनंजय मुंडे ठिक आहे
पहिले साहेब सुद्धा तिथे ठेवायला पाहिजे होते कारण त्यांना सगळं माहीत होते गुन्हेगार कोण आहे
सरकारवर दबाव वाढला त्यामुळे नवीन अधिकारी आणले आरोपी कोठे आहेत सरकारला माहित आहे त्यामुळे हे अधिकारी दोन दिवसात पकडतील
Tukaram munde saheb
Ek number adhikari
यांनी धाराशिव मध्ये बरं कामं झाले होते पण हे राजकारणी टेकू देणार नाहीत
मुख्य मत्तीच गहार आहे
घंटा अजून काही केलं नाही आणि हा नुसती त्याची स्तुती करतोय,कसला विषय भारी
सरकार हे आपल्या फेवर मधील अधिकारी आणतात आणि केस मॅनेज करतात यात मोठे मासे सुटतात याला अपवाद रिबेरो साहेब आय पी एस अधिकारी होते ते नॉन corupted होते राजकारणी नेत्यांना जुमानत नव्हते
एवढी दहशत आहे ते त्या गावातील टिकून काम करतील का?
सिंघम अधिकारी आहेत। लोणावळा येथे असताना। 578 किलो गांजा यांनीच पकडला होता। गुन्हेगारी मोडून काढली होती।
Khup chan s p saheb 🌹🌹🌹
२ दिवसात तुमची बदली होऊ नये फक्त
खुप डॅशिंग पोलीस अधिकारी आहेत
बघुया नवीन टीम ला कितपत यश मिळेल आणि सर्व गुन्हेगाराना ताबडतोब अटक करेल.
मंत्रालय, बहुतेक वाल्मिक कराड चालवतो.. आणि हे तिघेजण त्याची वकिली करतिल ,,, पुढे पहा काय घडतय!
Sp साहेब बीड ल वाचवा
Arrest warrant tari kadhale ka
फक्त नव्याचे नऊ दिवस नकोत
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
आता वाल्याच कै खर नाही
😂😂😂😂 kahi honar nahi .....
Jay hind.