News & Views Live : महायुतीच्या आमदारांच्या नाराजीची चर्चा का, आव्हान काय? Loksabha Results 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июн 2024
  • Loksabha Election Result | News & Views Live : महायुतीच्या आमदारांच्या नाराजीची चर्चा का, आव्हान काय?
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 441

  • @Kbhft
    @Kbhft 2 месяца назад +132

    फसनवीस 🍉 ला महाराष्ट्र मधून गुजरात मध्ये हाकला . महाराष्ट्र ला त्याचा चेहरा आणि नाव सुद्धा आयका यची इच्छा नाही 😡..

  • @user-on1wi1fu3g
    @user-on1wi1fu3g 2 месяца назад +121

    सदैव एकनिष्ठ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @navnathbabar4396
    @navnathbabar4396 2 месяца назад +85

    साहेब जोपर्यंत देवेंद्र फडणवीस भाजप मध्ये आहे तोपर्यंत मराठा समाज कमळाला मत टाकणार नाही

  • @navnathbabar4396
    @navnathbabar4396 2 месяца назад +120

    साहेब लिहून घ्या महाराष्ट्राच्या राजकारणातून देवेंद्र फडणवीस संपणार

    • @bandopantsoyam7807
      @bandopantsoyam7807 2 месяца назад +8

      शंभर टक्के बरोबर

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 2 месяца назад +5

      संपायची भाषा करू नये, कारण मग मज्जा कधी येईल?

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 2 месяца назад +6

      टरबूज Gas cha fooga उगाचच त्याला चाणयक म्हणतात सबसे बडा खिलाडी महाचाणयक शरद पवार साहेब

    • @uvg8171
      @uvg8171 2 месяца назад +5

      आणि संपलाच पाहिजेत फडणीस त्याच्यामुळेच महाराष्ट्राचे राजकारण खूप खालच्या राजकारण दर्जाचे झाले

    • @Siddukabade.4
      @Siddukabade.4 2 месяца назад +2

      100%

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale9884 2 месяца назад +139

    दादाला तिथेच सोडा, थोडी जिरू द्या, उरलेल्या सर्व आमदारांनी परत स्वगृही यावे हिच ती वेळ अन्यथा पुढे आमदार होणार नाहीत.

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 2 месяца назад +12

      बाकींचे पण राहु द्या.त्यांच्यामुळे काहीही अडत नाही.

    • @vilaskavade7414
      @vilaskavade7414 2 месяца назад +7

      सर्व कशाला एकही भ्रष्टाचारी घ्यायला नको. ज्याच्यावर भ्रष्टाचार नाही त्याला घ्यायला हरकत नाही

    • @balkrishnashinde7938
      @balkrishnashinde7938 2 месяца назад

      ज्याला विधान परिषदेवर आमदार पवारसाहेबानी केले ते महाशय पातळी सोडुन बडबड करीत आसतात हे योग्य नाही अशा अल्प संख्यांक आमदार म्हणणारे महाशयाना प्रथम हाकलून द्या कोणत्याही पक्षात याना घेऊ नका असले नासके राजकर्ते खड्यासारखे बाजुला करा यांचे सारखे बीडचे भाऊ पण आहेत अजित दादानी यांना थोडीही दयामया दाखवु नये ही अपेक्षा सर्व जानकार मतदार यांची आहे.ते लायक राजकारणी नाहीत एवढे मात्र निश्चित.

    • @shakurahmedshaikh963
      @shakurahmedshaikh963 2 месяца назад +1

      भाजप स्वबळावर निवडणूक लढववील

    • @kedarsaple4414
      @kedarsaple4414 2 месяца назад +5

      ​@@shakurahmedshaikh963मत कोण देणार😂

  • @smb4459
    @smb4459 2 месяца назад +48

    गेलेल्या गद्दारांना पुन्हा घेवू नये, नसता पुन्हा लोक नाराज होतील हे लक्षात घ्या. नवीन उमेदवार द्या. त्यांना लोकं भरभरून मते देतील.

  • @keshavrajkolhepatil2787
    @keshavrajkolhepatil2787 2 месяца назад +19

    #प्रिय_आशिषजी,
    आपण मोठा थिंक टॅंक आहात...
    प्रत्येकाच्या चुका सांगत हितचिंतक आपण होत आहात...इतक्या सूक्ष्म नोंदी आपण मांडत आहात...
    मराठी पत्रकारिता किती उच्च दर्जाची आहे हे आपल्याकडून समजतं...
    खरं तर आपल्याकडे परीपक्वता अफाट आहे...
    जी राजकीय समज येण्यासाठी आयुष्य जातं ती आज आपल्याकडे आहे...
    खूप शुभेच्छा #साहेब❤🥰

  • @shahajimolane854
    @shahajimolane854 2 месяца назад +14

    ग्रेट आशिष सर छान विसलेशन खरी परिस्थती मांडली जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब

  • @sureshmane631
    @sureshmane631 2 месяца назад +12

    फडणवीस यांनी आता महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसांच्या अस्मितेशी खेळू नये अन्यथा भाजपची राजकीय अवस्था यापेक्षा ही वाईट होईल या पुढच्या काळात.

  • @ashish13989
    @ashish13989 2 месяца назад +42

    आशिष जाधवांचे विश्लेषण खूपच छान असते

    • @Manasvidancer753
      @Manasvidancer753 2 месяца назад

      नाही. गोडीचा चमचा.

  • @subhashpatil6981
    @subhashpatil6981 2 месяца назад +88

    जनतेचं काम करा आमदाराहो स्वतःच घरं भरू नका

    • @jaypalsingchauhan8857
      @jaypalsingchauhan8857 2 месяца назад +4

      हेच खरं आहे , हे सरकार आल्या पासुन भ्रष्टाचार खुप वाढलेला आहे आमदारांनी खुप लुट चालु आहे

  • @DnyaneshwarChaudhari-cn5hz
    @DnyaneshwarChaudhari-cn5hz 2 месяца назад +33

    अगदी सत्य विश्लेषण साहेब धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 2 месяца назад +7

    आशिष सर भाजप पक्ष हा कार्यकर्त्यांना विचारात घेत नाही सध्या तो हवेवर चालतो ही गोष्ट फक्त गडकरी साहेबांच्या लक्षात आलेली आहे

  • @patiljod1337
    @patiljod1337 2 месяца назад +16

    दूध उत्पादक शेतकऱ्यांनी यूतीला धक्का दिला.....

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 2 месяца назад +19

    महाराष्ट्रात
    1 मराठा (कुणबी)
    2 बौध्द
    3 मुस्लिम या समाजाचे मतदान 10 कोटी आहे. भाजपाचे 09 खासदार निवडुन येणे हि शरमेची गोष्ट

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 2 месяца назад +14

    😢आता फार उशीर झालेला आहे. कांदा प्रश्नाबद्दल केन्द्र सरकारची भूमिका ही महाराष्ट्रविरोधी आणि मराठी जनतेच्या विरोधी होती.

  • @panditpatil4916
    @panditpatil4916 2 месяца назад +12

    सूर बदलला जाधव साहेब

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 2 месяца назад +9

    सत्तापिपासू माणसं कधी राजीनामा देतात का
    त्यासाठी मन शुद्ध असलेल्या पाहिजे

  • @nandakumarhajare157
    @nandakumarhajare157 2 месяца назад +6

    शि॔दे आणि अजित पवार यांच्या गटांतील बरेच आमदार 2 ते 3 महिन्यात राजीनामे देऊन मूळ पक्षात सामिल होण्याची जास्त शक्यता आहे.

  • @sureshshinde7104
    @sureshshinde7104 2 месяца назад +15

    भाजपने शिवसेनेवर कुऱ्हाडीने घाव घालून दोन तुकडे केलेत म्हणजेच मराठी अस्मितेचे काळीज कापून दोन तुकडे केलेत हे आम्हाला आवडलं नाही.
    या आधी आमच्या कुटुंबामध्ये कुणीही भाजप किंवा शिवसेना या दोघांशिवाय कुणालाच कधीही मतं दिलं नाही. कारण आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत.
    परंतु या वेळेस आमच्या विभागात काँग्रेसचा उमेदवार असल्यामुळे. हात या चिन्हाचं बटन दाबायलाही हात थरथरत होता. परंतु भाजपच्या हरामखोरीमुळे त्या चिडीतूनच आम्हाला ते बटन दाबून राग व्यक्त करावा लागला.

    • @ajup009
      @ajup009 2 месяца назад +2

      Fadnvis peksha uddhav thakrey var bharosa aahe

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 2 месяца назад +17

    10 वर्षा नंतर देशाला विरोधी पक्ष नेता भेटेल.धन्य ते मतदार.ये पब्लिक है ये सब जानती है.

  • @sanjaykolekar9836
    @sanjaykolekar9836 2 месяца назад +6

    भाजपने पररत आपला नैसर्गिक मित्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बरोबर युती करावी जय महाराष्ट्र

  • @sanjayyelkar7574
    @sanjayyelkar7574 2 месяца назад +9

    खूप सुंदर विश्लेषण जाधव साहेब....

  • @navnathbabar4396
    @navnathbabar4396 2 месяца назад +37

    नितीन गडकरी ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करा तर भाजप वाचन

  • @pravinpawale6980
    @pravinpawale6980 2 месяца назад +8

    साहेब आदित्य ठाकरे यांच्या जीन्स वर थोडी टीका जास्त होते अहे कारण पोशाख कोणता असावा हे त्याचा त्याचा वैय्यक्तिक .प्रश्न आहे.असे मला वाटते.बाकी विश्लेषण तुम्ही नेहमीप्रमाणे मस्त केले आहे...माफ करा सर हे माझे वैय्यक्तिक मत आहे...

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 2 месяца назад +7

    गाजरेंद्र पक्षफोडनविष आमदारकी ला हरणार आहे. हे त्याच्या लक्षात आले आहे.

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 2 месяца назад +7

    जाधव माराठा फॅकर चाललं आहे 🎉🎉🎉🎉

  • @akshaymalve872
    @akshaymalve872 2 месяца назад +3

    लोकमत चैनल चे धन्यवाद मानले पाहिजेत कारण की महाराष्ट्राच्या मनातले तुम्हाला कधीच कळले नाही तुम्ही एकमेव अजेंडा चालवला

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 2 месяца назад +4

    आशिष सर सुंदर विश्लेषण

  • @pushpadethe811
    @pushpadethe811 2 месяца назад +14

    अगदीं बरोबर विश्लेषण आहे 🙏

  • @rustumkadam3330
    @rustumkadam3330 2 месяца назад +4

    जय महाराष्ट्र जय आघाडी

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 2 месяца назад +3

    महायुतिचा स्ट्राईकरेट विधानसभेला आणखी घसरणार हे लोकसभेच्या निकालावरून स्पष्ट आहे ! चार महिन्यात जनतेचे मतपरिवर्तन होणार नाही

  • @prakash_songs5747
    @prakash_songs5747 2 месяца назад +3

    ये तो सिर्फ महाराष्ट्र की झाकी है पुरा खेला विधानसभा मे अभी बाकी है 👍👍

  • @pramodshinde2346
    @pramodshinde2346 2 месяца назад +10

    जरांगे फॅक्टर बीजेपी ला मारक ठरला

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 2 месяца назад +3

    आशिष सर
    काल उद्धव साहेब बाेलले मी महाराष्टभर फिरणार,
    आदित्य साहेब शाेक मनुण बलू शर्ट घालत नाही,कुणि जाेतिषाने सागितलेल दिसत,दर दिवशी एकच कलरचा शर्ट घालणार का

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 месяца назад +4

    आशिष जाधव व सचिन जोशी धन्यवाद.

  • @piyush5020
    @piyush5020 2 месяца назад +5

    Uddahav Thackeray ❤🎉

  • @mahadevvalekar7477
    @mahadevvalekar7477 2 месяца назад +2

    खुप मोठ नुकसान होनार आहे महा युतीच जणता फार चिडलेली आहे सर ठाकरे पवार भरपुर डेमेज करतील

  • @kailasmhetre7599
    @kailasmhetre7599 2 месяца назад +3

    खूप छान विषलेशन महत्वाची नवीन माहिती कळते व आशिष जी धन्यवाद

  • @pradiptapke2078
    @pradiptapke2078 2 месяца назад +1

    जबरदस्त विश्लेषण, काय अभ्यास!!!
    अतिशय स्पष्ट विचार,
    आशिष जाधव सर, 🙏🙏🌹

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 2 месяца назад +4

    नकली विश्वगुरू आणि नकली चाणक्य दोघेही गारठलेत😂😂😂

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 2 месяца назад +1

    आशिष सर तुम्ही एक गोष्ट नक्की सांगा की नितीन गडकरी शिवाय महाराष्ट्र मध्ये पर्याय नाही तो एकमेव नेता असा आहे की सर्वसमावेशक नेता आहे

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 2 месяца назад +1

    आषिश जी तुम्ही खुप हुशार आणि अभ्यासु आहात,,👌👌

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 месяца назад +1

    288 जागेच्या विधानसभेत NDA महायुती 17 खासदार = 102 आमदार निवडून येतील, NDA चे 17 खासदार × 6 मतदारसंघ = 102 आमदार निवडून येतील, महाविकास आघाडी 31 खासदार × 6 मतदारसंघ = 186 आमदार निवडून येतील

  • @sadashivpawar7375
    @sadashivpawar7375 2 месяца назад +2

    मतदारांची सेवा करायची असते मतदाराचे मालक व्हायच असतभाजप फक्तस्वतःला मालक समजते

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 Месяц назад

    You are right ASHISH. जाधव Sir . उद्धव साहेब ठाकरे is also right. We like Udhav Saheb Thakre. जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 2 месяца назад +1

    फार छान विश्लैषण केलं आहे.

  • @piyush5020
    @piyush5020 2 месяца назад +3

    Only Maharashtra first 🥇

  • @user-tz1dh6lt6z
    @user-tz1dh6lt6z 2 месяца назад +2

    जनतेला गृहीत धरून इथे चालत नाही हेच खरं

  • @nareshthakare8432
    @nareshthakare8432 2 месяца назад +2

    टरबूज आता काहीही करू शकणार नाहीत.टरबूज सडला आता. तो आता फेकून द्यावा लागेल.

  • @maheshbhamare9507
    @maheshbhamare9507 2 месяца назад +1

    एकनाथ शिंदे बोलले होते की माझ्यासोबत जे खासदार आहेत त्यांच्यापैकी लोकसभा निवडणुकीला 1 जरी पडला तरी मी राजकारण सोड़ेल..मग त्या एकनाथ शिंदे ना पत्रकार मंडळी नी विचारावे ह्याबद्दल

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 2 месяца назад +2

    अजित पवारांना परत घेतले तरी , त्यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांना पुन्हा तिकीट नाही,

  • @sureshkumarlondhe6207
    @sureshkumarlondhe6207 Месяц назад

    आशिष जी आज आपण खूप सुंदर बोलला आहात. कोणत्याही नेत्याचा मुलाहिजा न ठेवता असेच बोलले पाहिजे तरच ते लोकांना पटते. बऱ्याचदा आपण अंदाज पण चे बोलत असता. ते लोकांना आवडत नाही. जे असेल ते रोखठोक बोलत चला
    सुरेशकुमार लोंढे मोडनिंब.

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 2 месяца назад +2

    फडणवीस कारभारी आसतील तर या पेक्षा वाईट परीस्थिती होईल भाजपची विधानसभेला

  • @yogeshpawar4813
    @yogeshpawar4813 2 месяца назад +1

    खूप छान विश्लेषण सर जय महाराष्ट्र 🙏

  • @sql9
    @sql9 2 месяца назад +2

    सहानुभूतीतूनच यश आलं आहे तर मग उध्दव आणि राज एकत्रित येऊ प्रत्येक जिल्ह्यात एकत्रित जाऊन प्रचार करा. कॉंग्रेसला फायदा झाला आहे उध्दव जरा विचार करा. दोन ठाकरे एकत्रित आले तर २५० fix

  • @sagarsuradkar2228
    @sagarsuradkar2228 2 месяца назад +1

    Sir , First time I am hearing you speak so accurately and you are explaining it so nicely

  • @ashokdivare2336
    @ashokdivare2336 2 месяца назад +1

    👍👍खूप छान विचार आहे

  • @shankarkhutale303
    @shankarkhutale303 2 месяца назад +1

    अभिनंदन आशिष सर

  • @jyotigudadhe9060
    @jyotigudadhe9060 2 месяца назад +1

    एकदम चांगलं विश्लेषण करून सांगितलं सर

  • @nileshfarande
    @nileshfarande 2 месяца назад +2

    खूप छान विश्लेषण केलं सर

  • @arvindbatawale
    @arvindbatawale 2 месяца назад

    तुमचं विश्लेषण बरोबर आहे

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 2 месяца назад

    छान विशेषन केल. अगदी चांगली माहीती मिळाली. 👌🙏

  • @Photography688
    @Photography688 2 месяца назад +2

    नारायण राणे आणि त्यांच्या पोरांमुळे भाजप रसातलला गेली आहे त्यांना आवरा नाहीतर अजून नुकसान होईल

  • @PushpaPakhare-jd6rc
    @PushpaPakhare-jd6rc 2 месяца назад

    थँक्यू आशिष सर विश्लेषण केल्याबद्दल

  • @samadhanpawar4421
    @samadhanpawar4421 2 месяца назад

    Right

  • @babanaher8730
    @babanaher8730 2 месяца назад

    अतिशय सुंदर राजकीय विसलेषण आशिषजी .सलाम तुमच्या पत्रकारिताला.

  • @bhaskaranjangle5712
    @bhaskaranjangle5712 2 месяца назад

    खूपच सुंदर विश्लेषण

  • @krishnakumarshukla5090
    @krishnakumarshukla5090 2 месяца назад +2

    Nice analysis

  • @sureshlunavat2647
    @sureshlunavat2647 2 месяца назад

    लोकसभेचे आपले विश्लेषण खरे ठरले

  • @SD-lj7qe
    @SD-lj7qe 2 месяца назад

    आशिष जी आपण महायुतीचा पराभव का झाला हे जनतेच्या मनातील बोलला ..
    नाहीतर महायुतीचे नेते पराभवाची कारणे वेगळीच सांगत आहेत..

  • @shrutisawant1946
    @shrutisawant1946 2 месяца назад

    निकालानंतरचे सर्वात सुंदर, अभ्यासपूर्ण विश्लेषण..

  • @atulmalode9273
    @atulmalode9273 2 месяца назад

    Atishay yogya vishleshan, abhyasu vivechan

  • @amolpatmase8700
    @amolpatmase8700 2 месяца назад

    खुप सुंदर विश्लेषण..... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🪔👍🏻🙏🏻🌼

  • @ganpatpatil6622
    @ganpatpatil6622 2 месяца назад

    Barobar ahe sir

  • @deepakkhot4873
    @deepakkhot4873 2 месяца назад

    अगदी योग्य असं व अभ्यासक विश्लेषन आहे

  • @meghrajhyalij7542
    @meghrajhyalij7542 2 месяца назад +1

    अगदि बरोबर आहे

  • @vikaspundlik7328
    @vikaspundlik7328 2 месяца назад

    आशिष जाधव जी एक नंबर विश्लेषण , कायल हुं मे , good.

  • @bharatgiri4772
    @bharatgiri4772 2 месяца назад

    खुपच छान विश्लेषण

  • @balasahebpatil372
    @balasahebpatil372 2 месяца назад

    एकच नंबर विश्लेषण

  • @arunpurigosavi5394
    @arunpurigosavi5394 2 месяца назад

    फार छान विश्लेषण

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 2 месяца назад +1

    जय महाराष्ट्र!

  • @prashantkarve3998
    @prashantkarve3998 2 месяца назад

    अप्रतिम विश्लेषण 🎉❤

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 2 месяца назад

    नविन उमेदवारांना महाविकास आघाडी विधानसभेला संधी देईल !

  • @sanjaytardekar1767
    @sanjaytardekar1767 2 месяца назад

    🎉🎉

  • @PushpaPakhare-jd6rc
    @PushpaPakhare-jd6rc 2 месяца назад

    आशिष सर तुम्ही आतली बातमी एकदम करेक्ट सांगता

  • @sandeepgavali6239
    @sandeepgavali6239 2 месяца назад

    Perfect analysis

  • @appasahebpawar-nu8fo
    @appasahebpawar-nu8fo 2 месяца назад

    very Good Speech

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 2 месяца назад

    अप्रतिम विश्लेषण

  • @dadasopatil4097
    @dadasopatil4097 2 месяца назад

    U r absuletly correct

  • @nivasiniconsultancy4277
    @nivasiniconsultancy4277 2 месяца назад

    Perfect analysis 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👌

  • @shwetasawant4692
    @shwetasawant4692 2 месяца назад

    आजचे विश्लेषण खरच छान होत , विधानसभे ल मजा येणार, आणि voter's वाल्यांनी पण त्यांचे नाव आहे की नाही तपासून घ्या, आदित्य ठाकरे चा ब्लू 👕 चा point पण मस्त मी सुद्धा तेच विचार करत होती की हा एकच shirt का घालत आहे

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 2 месяца назад

    आशिषजी कृपया या निवडणुकीत वांचित चे तूप ही गेले व माप ही गेले असं का झालं यावर एक विडिओ बनवावा 🙏

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 2 месяца назад

    योग्य विश्लेषण

  • @khatanedyaneshwr4855
    @khatanedyaneshwr4855 2 месяца назад

    आशिषजी काँग्रेसचे मतं शिवसेनेच्या उमेदवाराला सरसकट झाली नाही म्हणून सेनेचे 4 उमेदवार पडले

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 2 месяца назад

    Ashish Jadhav saheb, tumhi jar comment read keli tr pls reply dya.
    आजपर्यंतच्या सगळ्या विश्लेषण मधील हे विश्लेषण सर्वात जास्त आवडलं कारण नेमक्या जनतेच्या काय भावना आहेत हे आपण परखड विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻

  • @rajabhaukshirsagar238
    @rajabhaukshirsagar238 2 месяца назад

    सत्य बोलतात आशिष जाधव

  • @rajendrakhulpe1701
    @rajendrakhulpe1701 2 месяца назад

    Correct sir

  • @amittakkekar6149
    @amittakkekar6149 2 месяца назад

    छान विश्लेषण

  • @balasahebpatil4772
    @balasahebpatil4772 2 месяца назад

    फारच छान 👍