तुम्ही फुकट खात नाही हे फार चांगले.नाहीतर 3 तास मेहनतीने आटवलेल्या बासुंदीचा सर्व गोडवा व्यर्थ ठरला असता.शिवाय तुम्ही मदत पण करता हे खूप छान.इतके कमी subscribers असून सुद्धा तुम्ही नेटाने चॅनेल चालवता हे कौतुकास्पद.दुसरी व्यक्ती कदाचित निराश झाली असती.तुम्ही लहान लहान,उद्योगी लोकांचे vlog बनवून त्यांचा प्रसार करता हे फार पुण्याईचे काम आहे.गावोगावी जाऊन,सामान्य लोकांना भेटून त्यांना you tube वर झळकवता हे काम खूप चांगले करता.तुमचं चॅनेल मोठं होवो ही सदिच्छा व पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.👍💐.
आनंदजी ,खरंतर या लोकांनी स्वःतः हुन समजून घेणं पण आवश्यक आहे.आम्ही जे करतो त्यापुढे त्या पदार्थाची किंमत कमालीची क्षुल्लक आहे.व्हिडीओ करायचे चार्जेस 20000 te 50000 असे घेतात.आणि माझे सबस्क्राइबर्स 50000 च्या पुढे तेही कमी व्हिडीओ बनवून आहेत.लाखो झाले की कमेंटस् ना उत्तर पण द्यायला वेळ मिळणार नाही.एवढे जण मला सबस्क्राइब करतायत हेच खूप आहे.असो.मी माझी इतर कामे करून हे करते.त्यामुळे चॕनेल चालवायला फरक पडत नाही.
@@mrunalinibendre7030 तुमचे चॅनेल,visa2explore आणि foodie incarnate या तीन चॅनेल्स मुळे मला खूप मार्गदर्शन होतं.भविष्यात मोठा युट्यूबर झालो तर अभिमानाने श्रेय देईन 😊
Bahutek vloger he famous lokanche vdo banavtana distat pan mrunalini tai tumhi chota motha na baghta vdo banvta it's good. & basundi was very very yummy I love it..😋
दीदी तुम्ही निलंगा rice चा video टाकला त्याचवेळी मी तुम्हाला सांगणार होते एकदा उजनी cover करा पण राहून गेलं.... आज video बघितला खूप छान वाटले...आम्ही तुळजापूर सोलापूर ला जाताना नेहमी एक stop असतो..तिथे बऱ्याच हॉटेल मध्ये त्यासोबत पकोडे /भजी देतात ..सर्व buses /गाड्या थांबतात हे खाण्यासाठी.....उजनी च्या बासुंदीला तोड नाही खरंच बरेच लोक घरी बासुंदी बनवताना दुधात पेढे टाकून घाईघाईत त्याला घट्ट बनवतात , पण हे असे दूध आटवून जी taste येते ती अप्रतिम पुरी बटाटा भाजी मसाले भात आणि बासुंदी असा बेत् असतो आमच्या घरी ...घरी सुद्धा आईने असेच कितीतरी वेळ दुध आटवून मस्त बासुंदी बनवली आहे...खूप patience चे काम आहे,
@@mansitambe3770 thanks dear, एकदा करून बघा घरी ,दूध खाली लागू नये/करपू नये म्हणून त्या पातेल्यात / कढईत बशी टाकतात , असे आईला काहीतरी करताना पाहिले आहे,नक्की करून बघा एकदा उजनी बासुंदी घरी तयार होईल😄😄😄😄
Awesome. We donot go for travelling much But atleast we come to know this places and Delicious dishes Because of all your efforts. Liked and enjoyed Very much.
Enjoy .we are very happy to see you are enjoying delicious dishes. Though we do not go there It tempts us to go in kitchen and try these perfect recepies immediately. Thank you very much.
Priya ji,mhanun tar recipe dakhavte.mi ji aanand ghetla to tumhala pan ghari gheta yava ase watate.aani gharcha anna kevha hi best.thank u abhiprayasathi .
Zabardast video......MAAMJI U ALWAYS SHOW VERY UNIQUE AND VERY FAMOUS DELICACIES FROM THAT PARTICULER PLACE......VERY ZABARDAST AND MOUTHWATERING..😋😋🙏🙏
असाच अनुभव आपणास चिखलदरा मधील सेमाडोह ह्या पॉईंट वर येऊ शकतो कारण तिथे सुद्धा चुलीवर तयार केलेली रबडी मिळते.त्यामध्ये दुध साखर याशिवाय अन्य कोणताही पदार्थ मिसळला नसतो.चिखलदऱ्याला गेल्या म्हणजे सेमाडोहला अवश्य भेट द्या.
मेडम गावरान वगैरे कांहीं नाहीं.अख्या उजनी मध्ये पिशवितल्या दुधाची बासुंदी मिळते. कोणीही गावरान दुधाची बासुंदी कोणीही देत नाही.फार तर तुमच्या विडियो साठी केली असेल.
तुम्ही फुकट खात नाही हे फार चांगले.नाहीतर 3 तास मेहनतीने आटवलेल्या बासुंदीचा सर्व गोडवा व्यर्थ ठरला असता.शिवाय तुम्ही मदत पण करता हे खूप छान.इतके कमी subscribers असून सुद्धा तुम्ही नेटाने चॅनेल चालवता हे कौतुकास्पद.दुसरी व्यक्ती कदाचित निराश झाली असती.तुम्ही लहान लहान,उद्योगी लोकांचे vlog बनवून त्यांचा प्रसार करता हे फार पुण्याईचे काम आहे.गावोगावी जाऊन,सामान्य लोकांना भेटून त्यांना you tube वर झळकवता हे काम खूप चांगले करता.तुमचं चॅनेल मोठं होवो ही सदिच्छा व पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.👍💐.
आनंदजी ,खरंतर या लोकांनी स्वःतः हुन समजून घेणं पण आवश्यक आहे.आम्ही जे करतो त्यापुढे त्या पदार्थाची किंमत कमालीची क्षुल्लक आहे.व्हिडीओ करायचे चार्जेस 20000 te 50000 असे घेतात.आणि माझे सबस्क्राइबर्स 50000 च्या पुढे तेही कमी व्हिडीओ बनवून आहेत.लाखो झाले की कमेंटस् ना उत्तर पण द्यायला वेळ मिळणार नाही.एवढे जण मला सबस्क्राइब करतायत हेच खूप आहे.असो.मी माझी इतर कामे करून हे करते.त्यामुळे चॕनेल चालवायला फरक पडत नाही.
@@mrunalinibendre7030 khup mast
Thank u man maze.
आपले व्लाॅग्स पाहून मी बरेच काही शिकलो आहे.अनटच्ड काॅन्टेन्टला एक्सपोजर द्यायचा तुमचा प्रत्येक प्रयत्न अतिशय सविस्तर व सुटसुटीत असतो👌👌
Harshalmighty such a nice words.thank u so much.🌷🌷👍🌷🌷🙏
@@mrunalinibendre7030 तुमचे चॅनेल,visa2explore आणि foodie incarnate या तीन चॅनेल्स मुळे मला खूप मार्गदर्शन होतं.भविष्यात मोठा युट्यूबर झालो तर अभिमानाने श्रेय देईन 😊
I eat basundi of ujani while traveling from solapur to latur last 30 years on every every every trip
Vijay ji ,tumhi khup bhagyavan aahat.apratim basundi ujani chi.
Bahutek vloger he famous lokanche vdo banavtana distat pan mrunalini tai tumhi chota motha na baghta vdo banvta it's good. & basundi was very very yummy I love it..😋
Thank u so much Manasi madam.
आम्हीही गेलो होतो , खाल्ली आहे बांसुदी , चुलीवर बनवलेली . खुपच छान , मस्त , चवदार होती . एकदम delicious 😋😋😋😋
Yes.thank u for feedback.
आम्ही नेहमीच इथं बासुंदी खातो. खुप छान असते, आणि सेवा हि उत्तम आहे. खासगी ट्रॅव्हल्स आणि बस मुद्दाम थांबतात.
Yes.thank u for feedback .
अरे बापरे, गांजलेल्या कढई मध्ये त्यांनी दूध ओतले. कमालीची स्वच्छता आहे.
दूध कढईत टाकत होते तेव्हा हात मध्ये ठेवलाय.... कढई थोडी धुतली असती तरी बर झाल असत..
😅😅😮😮😢😢
😅😅
दीदी तुम्ही निलंगा rice चा video टाकला त्याचवेळी मी तुम्हाला सांगणार होते एकदा उजनी cover करा पण राहून गेलं.... आज video बघितला खूप छान वाटले...आम्ही तुळजापूर सोलापूर ला जाताना नेहमी एक stop असतो..तिथे बऱ्याच हॉटेल मध्ये त्यासोबत पकोडे /भजी देतात ..सर्व buses /गाड्या थांबतात हे खाण्यासाठी.....उजनी च्या बासुंदीला तोड नाही खरंच
बरेच लोक घरी बासुंदी बनवताना दुधात पेढे टाकून घाईघाईत त्याला घट्ट बनवतात ,
पण हे असे दूध आटवून जी taste येते ती अप्रतिम
पुरी बटाटा भाजी मसाले भात आणि बासुंदी असा बेत् असतो आमच्या घरी ...घरी सुद्धा आईने असेच कितीतरी वेळ दुध आटवून मस्त बासुंदी बनवली आहे...खूप patience चे काम आहे,
Nice comment.
@@mansitambe3770 thanks dear, एकदा करून बघा घरी ,दूध खाली लागू नये/करपू नये म्हणून त्या पातेल्यात / कढईत बशी टाकतात ,
असे आईला काहीतरी करताना पाहिले आहे,नक्की करून बघा एकदा उजनी बासुंदी घरी तयार होईल😄😄😄😄
खूप छान लिहिलेत तुम्ही .तुमची आई डोळ्यासमोर उभी राहिली .उजनीची बासुंदीची चव निव्वळ अप्रतिम !!! Thank u sooo much mitali madam.
Great बासुंदी
Thank u so much 😊👍🙏
पंढरपुर में नागपुर या प्रवासावेळी खाल्ली , माझ्या मुलींना खुप आवडली , दोन दोन ग्लास खाल्ले , तरी अजून खावीशी वाटत होती , न विसरणारी test बासूंदीची
Apratim basundi .
Basundi Khatat Nahee, Pitat.
@@nandkumargaikwad3053 नाही ही खावी लागते इतकी घट्ट असते👌🏻
अमूल बासुंदी शहरात शॉपी मध्ये मिळते,फार छान असते।
Good.
Muh me pani aagya ji
Thank u dilipji,aap vdo dekhte ho ye bahot achha lagta hai.
Wa wa kuthun Shodhun kadhath hi tikane khupch chan video ahe 👌👌👌
Sadhana tai ,thank u sooo much.tumche premal shabda chhan astat nehami ch.
Wowwww.. he tar mhanje super double sweet combination zal.. basundi plus ever beautiful sweet tumhi.. wah kya baat hai.. lage raho.. 🥳😍🥰🥰😋😋
Ha ha ha.tuzya witty comment wachayla khup maja yete,thank u rohan.🤗😊👍🌷🌷
nice when visite this place will take sure
Thank u so much.🙏👍😊
या बासुंदीची चव चाखलीय.मस्त आहे.
Kharay.khup chhan aste.Thank u so much 😊👍🙏
👌👌👌😍
मस्तच ग ऽ
रबडी , बासुंदी .
Thank u sooo much sheelakaku.🙋🌷❤️😊
माझ गाव बेलकुंड ऊजनीजवळच आहे मस्त असते बासूंदी
Thank u.kharach chhan basundi .
Mast .i will try.
Thank u so much.🙏👍😊
Khupach Chan 👌👌😋
Thank u nanda madam .
Awesome. We donot go for travelling much
But atleast we come to know this places and
Delicious dishes
Because of all your efforts.
Liked and enjoyed
Very much.
Very nicely said priyaji.
Aamchya ujanichi femous basundi 🤟
Khup chhan.Thank u so much 😊👍🙏
Enjoy .we are very happy to see you are enjoying delicious dishes.
Though we do not go there It tempts us to go in kitchen and try these perfect recepies immediately.
Thank you very much.
Priya ji,mhanun tar recipe dakhavte.mi ji aanand ghetla to tumhala pan ghari gheta yava ase watate.aani gharcha anna kevha hi best.thank u abhiprayasathi .
Hi
खूप छान माहिती 🌺
Thank u soo much 😊👍🙏
अरे वा खुप छान. 👌
Thank u abhay ji.🤗👍🌷
धन्यवाद वेरी गुड आणि वेरी नाईस धन्यवाद
Very nice vdo,I have tasted no.of times during Latur - Solapur journey ,Very tasty but quantity of sugar is more than required
Thank u so much 😊👍🙏.without sugar pan milte .next time try kara.best natural .
Quantity of sugar is their profit .sugar 40 rupees kilo and basundi 300 rupees kilo
Zabardast video......MAAMJI U ALWAYS SHOW VERY UNIQUE AND VERY FAMOUS DELICACIES FROM THAT PARTICULER PLACE......VERY ZABARDAST AND MOUTHWATERING..😋😋🙏🙏
Namste ind khad.i visited the place u suggested in surat.khakara factory.but it was closed for ever.
Thank u soo much for nice words.🌷😊🌷
@@mrunalinibendre7030 sorry maamji..
Basundi Narsinhwadi no.01
Thank u soo much 👍🙏😊
बासुंदी जिभेवर ठेवताच म्हणजे स्वर्गसुखंच
Sundar basundi .thank u vikas ji
बासुंदी मध्ये वेलची पूड, केशर घालत नाहीत का?
Nahi.kahich nahi.tarihi apratim lagte prakash ji.
बासुंदी मध्ये वेलदोडा वापरत नाही का.
Nahi.
खुपच चविष्ट बासुंदी
Kharokhar.Thank u so much.🙏👍😊
Sangli khidrapur rodwar kurundwad ya gawamadhe. 65/-pawsher basundi milte khoop Chan lagate, Kami God sakhar kami Aste. Dhoodhachi say Aste.
Mi nakki visit karen.thank u gadgil ji
No 1 basundi village Mangalwedha District Solapur
Are wa !! nice information.👍🙏
Superb👌Majaa aali🙂
Thank u pratik ji.
Mast video
Thanks 🤗
Madam me tr tumcha fan झालोय
Thank u so much 👍🙏😊
Taii Tumi khup mast video bnvtay
Thank u so much,man maze.
मॅडम, आपली कपड्यांची style छान असते.असे fashion वर सुध्दा video बनवा.
Rupali ji,mast watla wachun.nakki banven videos .
तुळजापूरहून नांदेडला जाताना प्रवासात खाल्ली
मस्त 👌
Are wa.tya route var ch aahe.
Basundi means 🤔
bhut khub
Thank u habib ji.
Khup mast
अप्रतिम
Thank u mitra.
Tai 1 no. Mahiti. Tai
Latur chi shan ek dish basundi Lai bhari
Thank u rahulji .kharach shan aahe.
आमचं सोलापूर बासुंदीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. 🙂🙂🙂
Khup chhan chavdar padarth miltat.
Very nice 👌 👍
Thank u so much 😊👍🙏
I love basundi
कढई ला गंज होता, त्याला धून मग वापरलं पाहिजे.
MH24 👍👍👍👌👌 बासुंदी
Yes.mast ch chav aahe. thank u.
दूध दुप्त पिकत असतय काय?
कोल्हापूर नृसिंहवाडी येथील गोपाळकृष्ण दुग्धालय ची बासुंदी 1 नं आहे.
Are wa !!chhan
होय , खूप छान असते.
Madam Tumi punekar ka
Yes kumar ji.
Very good
Thank u mangal madam.🌷😊🌷
असाच अनुभव आपणास चिखलदरा मधील सेमाडोह ह्या पॉईंट वर येऊ शकतो कारण तिथे सुद्धा चुलीवर तयार केलेली रबडी मिळते.त्यामध्ये दुध साखर याशिवाय अन्य कोणताही पदार्थ मिसळला नसतो.चिखलदऱ्याला गेल्या म्हणजे सेमाडोहला अवश्य भेट द्या.
Nakki jain tithe.Thank u so much.🙏👍😊
Rs kiti ahe 1kg
Pls call them.number is in description box.
Nice tai solapur ya
Nakki yein sudhir ji.thank u for invitation .
Masta Tai kase kutun kutun sodata
Achha ,कुठुन कुठुन म्हणायचंय.मराठवाड्यतले पदार्थ भारीच आहेत.
यांना एवढ दुध कुठे मिळते?
Gavat dudh-dubhte mublak aahe.te vaya jau naye mhanun basundi cha business kadhla eka ni.to yashasvi zala aani khup jan karayla lagle
नर्सिंग वाडीची तुम्ही पेढा बासुंदी खाऊन बघा त्याच्यावर व्हिडिओ बनवा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे नरसमवाडी दत्ताचे जागरूक देवस्थान अवश्य भेट द्या
Nakki visit karen.khup thank u.
I'm live in ausa
Are wa.mala aavdle ausa.
असंच एक गाव आहे मौदा... नागपूर - भंडारा रोडवर
Mi gele aahe tithun.tithe kuthe ?
Aamhi Nehmi Basundi cha swad gheto karan Aamhi Ujanikar Aahot 🙏🙏
Bhagyavan aahat aditi ji.aamhala ithe fakta aathvan kadhavi lagte.
@@mrunalinibendre7030 Thank you mam
👌👌👌👌👌👌👌
Thank u so much.
एका ग्लासची किंमत सांगा
कढई गंजलेली वाटते. कढई धुतली होती का
Dear I missed your vlog any how you look sweeter than basundi.
Ha ha ha.thank u prashant ji.
Hahaha hahaha hahaha hahaha hahaha
Command on Marathi.
With sweet voice.
Khup thank u chhan shabdansathi .love.mrunalini .
अहो मॅडम ती कढई पूर्ण गंजलेली आहे , तशीच बासुंदी तुम्ही खाल्ली. तुम्ही गरेट आहात.
Ha ha ha.chhan comment .kahi zala nahi mala ti khallyavar.swachhata nasel tar dudh fatate.lakud bhatti varchi uttam basundi hoti.
Jay shree ram 🚩🕉️✔️🔱
Thank u so much om raje jatap ji.
अजूनही २५ रुपए ला भेटते
हो प्रत्येक वाहन बासुंदी साठी थांबत असते अगदी रात्रभर सुद्धा
Date chakali recipe dakhva
Mi pahilyandach aiklay.tumhi ch suchava nav.
सांगली जवळ कुरुंदवाड ला पण बासुंदी मिळते, साखर न घातलेली, तुम्ही हवी तशी घालून घ्यायची
Are wa.chhan.Thank u soo much 👍🙏😊
जास्त बासुंदी खाणं पचत नाही काही लोकांना 👍🤭
Ha ha ha.
@@mrunalinibendre7030 🙏😊
tumhi pan basundi itakyach god ahat
Thank u so much.🙏👍😊
@@mrunalinibendre7030 hmm
सगळ्यात जास्त फसवणूक उजनी मधे होते. पार्ले बिस्कीट आणि पुठ्याचा लगदा मिक्स करतात
Par lakda ghalnya pasun video .......
madhe dinchak music...mast hot..
Thank u dhananjay ji.
अहो पहिली कढई साफ करायला पाहिजे होती
कढईला लाल तांबी रा दिसत आहे व्हिडिओ काढताना गडबड झालेली आहे
Madam hi basundi nasun rabadi aahe
Ho ka .thank u for information .
@@mrunalinibendre7030 saty tech sangitle tomne marayachi garaj navati
हॉटेल वाले आम्ही काय नुसतं बगतच बसावं
कढई ला तर खूप गंज होता
कढई गंजामुळे लाल दिसत हॊती
स्वच्छता पाळली पाहिजे
ताई किती तो make up... बाकी विडिओ चांगला आहे..
Thank u so much.
@@mrunalinibendre7030 keep posting.. 🙂
25 lit ची अंदाजे किती झाली बासुंदी?
2 Kg basundi zali aanandji .
मला तिथून बासुंदी विक्री साठी घ्यायची झाल्यास काही संपर्क नंबर देऊ शकता का
Madam tumhi comment madhe dilela contact number chukicha ahe🤦♂️
Ohh.
गावारान गाईच्या दुधाची बासुंदी कुठे मिळत नाही
Khara aahe.ghari banvavi lagel.
I was. Not knowing about basundi gav
Ohh.visit sometime.Thank u so much 😊👍🙏
Kadai swach disat nahi
Dhootleli watat nahi
Nanda ji kadhai swachh nasel tar dudh fatata.te khup kalji ghetat.rangavar jau naka.
Madam natak jara jastach krtat😂
कडई धुतली असती तर बरे झाले असते....
बासुंदी खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये..
अपचन होऊ शकते....
मेडम गावरान वगैरे कांहीं नाहीं.अख्या उजनी मध्ये पिशवितल्या दुधाची बासुंदी मिळते.
कोणीही गावरान दुधाची बासुंदी कोणीही देत नाही.फार तर तुमच्या विडियो साठी केली असेल.
Ohh.
पुवीॅ सारखी चव आता नाही
खूप चंगळ आहे हो तुमची.जाईल तिथे मॅडम मॅडम म्हणून आदर पण करतात आणि खायला पण देतात.
आनंदजी पण मी कधीच फुकट खात नाही.पैसे देतेच.शिवाय तीन तास बासुंदी आटवत उभी पण होते.
साधीसुधी बासुंदी दूध paweder वापरून करतात
Really ? Ithe fakta dudh waprun kartat
Very nice