एक गाव तेरा भानगडी | भाग
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- एक गाव तेरा भानगडी | भाग #101 | Ek gav tera bhangadi | EP#101 | Marathi web series
बाळासाहेब - सायली पहिलीच भेट.पण भिडली कि राव काळजात थेट ... ???
Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आला आहे एपिसोड 101 तर तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
Click here to Subscribe to Dharma Movies Creation: / @dharmamoviescreation963
-----------------------------------------------
Cast:
Balasaheb Patil as Karan Yadav
Chatur bhadvya as Balasaheb Patil
Tanaji Nana as Tanaji Bharte
Bali Nana as Arun Kapse
Sayli as Sayli Waghmare
Julya as Sohal Manar
--------------------------------------------------------------------
Produced By: Dharmendra Mahadev Yadav
Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
Production Head: Sourabh Yadav
Background Music: Saurabh Yadav
Editors: Dharma Movies Creation
Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
Directors: Dharmendra Yadav
------------------------------------------------------------------
*For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
-------------------------------
More Useful Links :
* Like us on Facebook : / dharmamoviescreation
* Follow us on Instagram : / ek_gavterabhangadi
* Follow us Tiktok , hello : Dharma Movies Creation
#Ekgavterabhangadi #MarathiWebSeries #Dharmamoviescreation
रूपाली गेल्या नंतर बाळासाहेब भूतकाळ विसरले आहेत
आणि आता बाळासाहेब - सायलीची पहिलीच भेट.पण भिडली कि राव काळजात थेट ... ??? एपिसोड आवडला असेल तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा
Episode jara 25 minitach karat java
Ekch no
एपिसोड 30 मिनिटांचा करावा ही विनंती आहे
राहुल नितीन ला बोलवा
Rahul nitya pahijel rao
बाळासाहेबांची एन्ट्री खूपच छान आणि रॉयल
😊
एक नंबर
बाळा साहेब आणि सायलीची जेव्हा नजर भिडते तेव्हा जे म्यूझिक लागत ते लय पार मनाला भिडतयं राव...💝💘
Bhava music ch nav ky ahe
हि सिरिज)(सिरियल ) झी मराठी चॅनेल वर दाखवावी सर्व मराठी प्रेक्षक ना खुप आवडेल नक्की प्रयत्न करा
Balasaheb नवी नजर अन नवी बहर छान आहे राव सायली खूप साधी अन सरळ दिसते एकदम अशीच पाहिजे बाळासाहेबांना, point आहे का नाही आपल्या coment मध्ये ❤️😍
Vishay ahe ka bhawa
Kdk
बदल हा काळाची गरज आहे पण बदल असा हवा की ज्या पात्रा मुळे आपण या टप्प्यावर पोहोचलो त्या पात्रांना विसरू नका या भागात त्या चार पात्रांना खुप मिस करत आहोत बाकी हा भाग छानच होता 👌👌
जुने पाञ आना
चांगला संदेश दिला मुलगी वाचवा मुलगी शिकवा
धर्मा सर तुमचे खुप खुप आभार
Nice
मस्त कमबॅक केलाय भावांनो तुम्ही....अजून 100 भाग बनवा तुम्हांला शुभेच्छा..💐💐💐
बाळासाहेब एन्ट्री जबरदस्त आणि शेवट पण भारदस्त झालाय...आवडला एपिसोड...🙏👍💐
जबरदस्त.. लयी भारी नवीन भाग..वाटलं नव्हतं एवढ खतरनाक एन्ट्री होईल..👌👌👌👌
बाळासाहेब चांगली गोष्ट आहे तुम्ही बदल्ला आता बगा किती खुश आसता तुम्ही आता बाळासाहेब तुम्ही कोणत्या मुली च्या म्हागे लागू नका मुलगी तुमच्या म्हागे लागली पाहिजे आणि तुम्ही attitude मधे रहा आता Nice Episode
Ek no. पाहुनी बाई पेक्षा 4 पटीने भारी आहे सायली
Ghanta
@@ganeshganesh1592 पाहुनी बाईवर लय प्रेम हाय का
बाळासाहेबांची आणी नाना ची बुलेट वरन entry पाहुन जाम खुश झालो dharma movies creation तुमच मनापासुन आभार🙏❤😘😍
Super balasaheb
बाळासाहेब तुमचा आनि रूपालीचा शेवटचा भाग कुप आवडला कुपच चान होता
👌👌👌👌
एक गाव तेरा भानगडीचे 100भाग पुर्ण झाले त्या बदल तुमच्या टीमचं अभिनंदन
Nice
हा भाग (episode ) छान होता. ..👍
पन नव्या कलाकारांन बरोबर जुने कलाकार ही घ्या त्याचं ही काम फार उत्कृष्ट आहे . ie. Rahul, Nitya, pahuni baai, Ram bhau, Rupi.....☺☺
Ha episode mala khup avdala ahe
बाळासाहेबांचा नाद नाही करायचा बाळासाहेब हे सतत दुसर्याचा विचार करतात आणि त्याना रूपालीचे प्रेम कधी भेटलच नाही व फक्त बाळासाहेबांनी ऐकट्याने आणि ऐक तर्फी प्रेम केल होत बाळासाहेबांला रूपालीचे प्रेम मिळवणया साठी खुप नाराज व्हाव लागायचे आणि बाळासाहेबांला नाराज बघुन खुप दुख व्हायचे पण आता बाळासाहेबांच्या नवीन आयुषा ची शुरुवात झाली आणि आता बाळासाहेबांला हाकाचे प्रेम भेटणार
बाळासाहेब good luck
बाळासाहेब तुम्ही कस का असणा पण देव आहे बघा तुम्ही.... मनात कसलं पाप नाही कि काय नाही... सगळ्याना मदतीचा हाथ तुमचा कायम पुढचं... देव आहेसा तुम्ही. आणि तुमच्या सारखे लोक फार कमी आहे हो पृथ्वीवर...
बाळासाहेब परत आल्या बदल आपल्या एक गांव तेरा बानगडी परीवाराचे व सरवाचे हार्दिक अभिनंदन
एपिसोड आवडला,
पण
रुपालीचं नक्की काय झालं ते कळलं पाहिजे
राहुल, सोनी, नित्या, गौरी पाहिजे.
आणि महत्वाचे
रुपालीचं काय ते सांगा...
नव्याने सुरू केलेल्या सुरवातीला खुप खुप शुभेच्छा........
Ho
नव्याने दाखवा पन पहिला चतूर,बाळासाहेब,रूपी,सोनी,रहूल्या,नित्या, पाहूनीबाय, ह्याना दाखवा तिच मजा दाखवा
हो आहेत💓
खरंच आहे
Rupi melya aani kasge dakhvtil
New heroine is fantastic
Cute smile .mindblowing expressions
Superb acting skill
Nice dhatmendra yedav sir
Tumhi talented lokana chance deta tyabaddal
@@yogeshpawar3082 jivant karaychi
बाळासाहेब ही मस्त आहे तुमच्या साठी आता तुमच पन जुळवून घ्या
अभिनंदन धर्मा क्रीएशन
आमच्या सर्वांची एकच इच्छा आहे की .. चतुर, बाळासाहेब, नितीन, राहूल, रूपाली, सोनाली, पाहूनीबाई, ह्यांना दाखवा...
आणि तुम्ही एक गाव तेरा भानगडी ही वेब सिरीज लवकरच सुरू केल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार...🌹💐💐♥️🙏
Ho aahet😊
Waiting
नवीन कलाकार चांगले आहेत पन जुन्या कलाकार ना घ्या ति पावनि बाय रूपाली सोनाली राहुल्य नित्या तो शेंड़ी वाला त्याच्या मुळे ही वेफ सीरीज ऐवड़ी फूढे आली आहे ?👌👌
रामभाऊ राहिले.
शेंडी वाला म्हणजेच राम भाऊ
सर्व प्रथम नवीन कलाकारांचे हार्दिक अभिनंदन बाळासाहेब आपलीं जुनी मंडळी कूठे आहे.
बाळासाहेब आणि सायली यांच्या प्रेमाची स्टोरी खूपच छान आहे. खूप आवडली
Ek number Dharma movies creation
राहुल , सोनाली , नित्या , गौरी , रामभाऊ , पाहुनिबाई यांना लवकरात लवकर एपिसोड मधे दाखवा आणि 101 हा एपिसोड मस्त होता ......
Hi
Sonail
Nn n
आज लय भारी वाटलराव नविन एपिसोड पाहुन पन एपिसोड मोठा करा राव
सायली तुम्ही महाराष्ट्रात नवीन सुपरस्टार आहोत खरचं
आहो बाळासाहेब पहिले एपिसोड चांगले होते
Whr is गौरी..? ति असल्याशिवाय मी तुमची वेब सिरिज अजिबात बघणार नाही 😎😎😎 ❣️❣️❣️तुम्हाला नाय कळायचं..? त्या नावातच Point आहे 🔥🔥🔥😃😃😃
झजतश्र रथ
Background music ,sayali shinde ,kadddak
😊😊
101% episode bhari Aasnar...
1 no. Ajacha episode 👌👌👌
Very Nice, शेवटचा सिन खुप आवडला
मस्त बाळासाहेब पहिल्या भागातील पण कलाकारांना दाखवा नवीन भागात .....
मस्त एपिसोड झाला, मला खूप आवडला
Ek no bala saheb ani bhawdya
मला माझ्या प्रेमाची आठवण झाली थँक्स बाळासाहेब खुप मस्त विडिओ । खूप रडायला आलं मला
कडक बाळासाहेब
सुंदर भाग आहे 👌👌👌👌
लय भारी
एकच नबर सायली
💖💖💖💖💖💖👌👌👌👌👌👌
Ek no dipali pakshy sayli shinde..👍👌
point ahe balasheb.. 👌👌👌👌👌👌☝☝☝👏👏👏
बाळासाहेब पोरगी हासली म्हटल्यावर फसली
हास गई तो फस गई
Kadkkk enrti balasahebanchi
👌👌👌🙏🙏
आप लोगों ने इस वेब सीरीज में परिवर्तन किया वह बहुत अच्छी बात है पर पुराने एक्टर भी चाहिए इसमें जैसे राहुल नित्या सोनाली गौरी क्योंकि उनके बगैर पूरी वेब सीरीज अधूरी लग रही है और बालासाहेब के जीवन में नया पॉइंट लाया आप लोगों ने उसके लिए बहुत-बहुत धन्यवाद
बाळासाहेबांचा स्वभाव खूप छान आह आणि ते सर्वांना मदत करतात रुपाली त्यांना हो म्हणाली असती तर छान जोडी जमली असती
एक च नंबर बाळासाहेब
Khup chan episode hota
सर मला तुमचा बैगराउंड म्यूजिक पाहीजे रिंगटोन ठेवन्यासाठी मला खुप आवडले आहे विनंती आहे
कोणत्या मूव्ही च bgm आहे ते सांगा pls
हो मला पण हवे आहे सर.... 7558242590 वाटस अप करा प्लिज
Ì
i love you balasaheb patil🙏🙏❤❤❤
जय बाळासाहेब
Quality असणारी एक आणी एकमेव वेब सिरिज 👌👌❣️❣️🔥🔥
Balasaheb rocking ❤️❤️❤️
बाळासाहेबाचे रुपी कुठे गेली
रुपाली च दाखवा काय झाल तर आणी ऐका आठवड्यातुन दोन एपीसोड दाखवा राव
Lay bhari babasaheb
नव्याने सुरुवात केल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा
एक नंबर भाषन बाळासाहेब
Super episode G
बाळासाहेब 1नंबर
झकास।
ही सीरियल खूपच छान आहे
Balasaheb ekch no
Jaamach no 1 balasaheb
1no bhava no
Lay bhari
Kadak chatur
1 lakh episode banwa khup chan ahe
Nice Balasaheb
नितीन आणि गौरी ची love story पुन्हा चालू करा आजचा भाग मस्त होता बाळा साहेब आणि सायली entry खूप मस्त
Nice episode
Balasaheb tumhi khupch great aahat...
Khup Chan episode started kelat......
Va aata khari majya aali
mast ahe
बाळासाहेब आणि सायली ची जोडी आता एक नंबर दिसते बगा.
येक नंबर
बाळासाहेब छान
खुप छान वाटले आयकुन
एकच नंबर ००७
Bala saheb bhari o
Bhashan ek number Jal Balasaheb
सिरीयल नंबर खुपच छान आहे
Vishy Hard
Best 👍 web series
सायली शिंदे मस्त आहे 👌😍
सायली खूप छान काम करते
Nice1
Balasahed super
👌👌👌👌👌👌
Reepeet watching After 2years 4th Time 😎❤️❤️🔥🔥2022
Very nice jodi