life after 70...सत्तरी झाली तरी उत्साह तरुणांना लाजवेल असा... वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • life after 70...सत्तरी झाली तरी उत्साह तरुणांना लाजवेल असा... वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    #lifeafter70
    #सत्तरीझालीतरीउत्साह
    #वाढदिवसाच्याहार्दिकशुभेच्छा
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

Комментарии • 120

  • @ulhaskulkarni2912
    @ulhaskulkarni2912 10 дней назад +2

    खूप सुंदर सेलिब्रेशन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी तुमचा उत्साह बघुन आम्हाला पण आनंद होतो असच भरभरून आयुष्य लाभू दे आरोग्यं धन संपदा

  • @latakanade7366
    @latakanade7366 11 дней назад +10

    अनघा ताई खुप छान तुमच्या सारखे शेजारी. आसावे वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • @VIDYAJOSHI-l2u
    @VIDYAJOSHI-l2u 10 дней назад +7

    ताई तुमच हे वाढदिवस गाणं खूप सुंदर कृपया एखाद्या व्हिडीओ खाली पाठवा न खूप सुंदर

  • @vrushaliponde950
    @vrushaliponde950 10 дней назад +3

    वा! वा! छान सेलिब्रेशन 🎉🎉
    तव भवतु मंगलंम जन्म दिनंम🎉🎉

  • @Aaichya_Hatcha
    @Aaichya_Hatcha 10 дней назад +3

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
    श्री स्वामी समर्थ चरणी तुम्हा उदंड आयुष्य लाभो हिच स्वामी चरणी प्रार्थना

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 11 дней назад +4

    भोंडला गाणं खूप छान. वाढदिवसाच्या शुभेच्छा आजींना.

  • @Rohini_murkar
    @Rohini_murkar 10 дней назад +2

    खुप वर्षांनी ऐकलं भोंडल्याची गानं. आता कुठं माहिती आहे मुलींना. आम्ही लहानपणी केला होतं. शाळेमध्ये पण भोंडला करायचो. खिरापत घेऊन जायचो. आणि मग आमच्या बाई आम्हाला ओळखायला सांगायच्या. खुप मजा यायची. माझ्या आईला भोंडल्याची गाणी सर्व यायची. तुम्ही अजून हे सर्व करत आहात छान वाटलं हे . आणि त्या काकी ना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 10 дней назад +1

    डॉ सौ आनघा तुमचे हादग्याचे गाणे आजींचा वाढदिवस हे सगळे बघुन खुप खुप छान वाटले आणि तुमच्या सहवासात राहून नवीन नवीन व्हिडीओ बघुन खुप शिकण्यासारखे आहे आजीना वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी

  • @sujathar3826
    @sujathar3826 11 дней назад +2

    फारच छान vlog.. किती गोड आहेत सगळ्या ! हसतमुख आणि उत्साही.. खिरापत ओळखायचं गाणं फार आवडलं..

  • @santoshimarathe2502
    @santoshimarathe2502 10 дней назад +3

    अनघा ताई खुप छान ,
    भोडला पाहून लहानपण आठवले,वाढदिवसानिमित्त गायलेले अभीष्टचिंतन अप्रतिम ❤

  • @ushadesai738
    @ushadesai738 10 дней назад +1

    खूप छान वाटल अनघा ताई..लहानपणच्या आठवणी आल्या..भाग्यवान आहात तुम्ही आणि तुमचे शेजारी ..असे सर्वजण एकत्र येता ..मावशींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @SujataVinchurkar
    @SujataVinchurkar 10 дней назад

    Lay bhari khup divsani bhondla geet baghayla milale.
    Khrekhure enjoyment karata tumhi baghun tumchyat samil vhavese vatle.mastch.❤

  • @sujatabedarkar8664
    @sujatabedarkar8664 10 дней назад

    किती छान सर्वांनी एंजॉय केले. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🌹

  • @sulakshanabodas7614
    @sulakshanabodas7614 10 дней назад

    खूपच सुंदर छान हादगा आणि वाढदिवसाच्या स्नेहमयी मंगलदायक अनेक शुभेच्छा.

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 11 дней назад +1

    खुप छान विडिओ 👌आजी ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @aparnakanade4847
    @aparnakanade4847 11 дней назад +2

    Khup Chan .junya aathvani jagya zalya.

  • @ashalatamore6582
    @ashalatamore6582 5 дней назад

    वाढदिवसाचे औचित्य साधून भोंड ल्याचा / हादगा १ ला दिवस खूप छान साजरा , खिरापतींचा नैवेद्य हत्ती भोवती धरलेला फेर गाणी म्हणत केकही काप ला अशी घट्ट मैत्री ची वीण वीण हवी .....अप्रतिम सादरीकरण .

  • @babitas6400
    @babitas6400 10 дней назад

    Nice video. Chhan enjoy kartat tumhi. Kaku janma divsache gaane discription taaka please. Nahi tar written copy video madhe taaka please.

  • @GeoVoyager2024
    @GeoVoyager2024 10 дней назад

    अनघाताई,खूप छान वाढदिवस‌साजरा केला.पाहून खूप छान वाटले.अशा मैत्रिणी पाहिजे. खूप छान.ताईना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.तुम्हाला दिर्घायुष्य लाभो.हीच सदिच्छा.

  • @snehalgite6902
    @snehalgite6902 10 дней назад +2

    खरच खुप छान वाटल मी खुप हसले मला वाटल मी पण तिथे आहे की काय ❤

  • @manglajoshi7566
    @manglajoshi7566 10 дней назад

    खूप सुंदर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @archanaramdasi6390
    @archanaramdasi6390 10 дней назад

    अनघा ताई खूप सुंदर सेलिब्रेशनपण मस्त

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 11 дней назад +3

    वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎂🙏

  • @vaishalideshpande5202
    @vaishalideshpande5202 11 дней назад +5

    Sagle hindu sanskar tumhala mahit ahe ani tumhi नेहमी ते follow kartat ani amhala pan athvan karu detat .tumch khoop abhari ahot. Vedio आम्ही enjoy kela

  • @aparnas5823
    @aparnas5823 10 дней назад +1

    व्वा किती छान ,,,आम्ही लहानपणी जायचो भोंडला खेळायला ,, एकेक दिवस एकेका मैत्रिणीकडे असायचा ,,खूप साऱ्या मैत्रिणी असायच्या ,,मोठा फेर व्हायचा ,,गाणी पण भरपूर म्हणायचो ,, कधी कधी एका दिवशी दोन दोन तीन तीन जनींकडे असायचे भोंडले ,,शाळेतून आलो संध्याकाळी की युनिफॉर्म बदलून लगेच भोंडला व्हायचा ,,खूप मज्जा यायची ,,,घरी केलेली खिरापत असायची आणि ओळखायला खूप मजा यायची ,,,आता कुठे भोंडले होताना दिसत नाहीत ,,शहरी करणा मुळे सगळ्या प्रथा बंद पडत चालल्या आणि हम दो हमारा एक मुळे मुली पण नसतात एवढ्या

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080 11 дней назад +3

    किती गोड़ प्रेमळ सगळ्या जणी ❤❤❤

  • @kalpanakadam2745
    @kalpanakadam2745 10 дней назад

    खूप छान. सर्वजणी fresh.पुन्हा एकदा लहान झाल्यासारखे
    वाटते. तुमचे बोलणे ऐकणारी प्रत्येक व्यक्ती,असा विचार करते की,तुम्ही तिच्या समोर आहे आणि फक्त तिच्याशीच बोलताय. त्यामुळे तिला मैत्रिण आपल्याशी बोलतेय असे वाटते.म्हणून फार छान वाटते. मी पण रोज video पहाते.recipes चे video save करुन ठेवते,मग शोधावे लागत नाहीत.

  • @smitakulkarni8831
    @smitakulkarni8831 10 дней назад +1

    Khup chhan video

  • @AshaGharpure-w4z
    @AshaGharpure-w4z 10 дней назад

    छान वाढदिवस " जिवेत शरदम शतम "🙏🏻

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 10 дней назад

    Kakina vaddivsachya khup subecha stay blessed always healthy and Happy life 🎉 mam khup chaan celebrate kela tumhi sarvanni 🎉

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 10 дней назад +1

    Chan ! ase asel tar yektepna janvat nahi !! Bhondla far varshani pahila .🎉❤

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 10 дней назад

    जय श्रीराम,अनघाताई ,तुम्ही सगळ्यांनी मिळुन ,भोंडला आणि ताईंचा वाढदिवस ही छान आनंदानी साजरा केलात!

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 11 дней назад

    ही अशी गाणी मी लहान असताना ऐकली जेव्हा आम्ही मराठवाड्यात होतो.. इकडे असं सगळं पहायला मिळत नाही खूप मज्जा आली 😊

  • @hawkeye1146
    @hawkeye1146 11 дней назад +2

    खूपच छान व्हिडिओ

  • @sharayukadam1351
    @sharayukadam1351 10 дней назад

    हादगा शूभारंभाच्या सर्व मैत्रिणी ना शुभेच्छा.माझे माहेर इचलकरंजी बालपणी च्या आठवणी मनात रुंजी घालत आहेत.
    मावशी ना वाढदिवसा च्या अनंत शुभेच्छा. धन्यवाद डॉ.अनघा ताई

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 10 дней назад

    खूप छान हादगा 👌👌👌🌹वाढदिवसही सर्वांचा हुरूप 🎉👌👌👌

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 10 дней назад

    Khup chaan video mast happy birthday mavshi

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 2 дня назад

    खूप खूप शुभेच्छा

  • @perinkermani1193
    @perinkermani1193 11 дней назад +1

    Best video ever.❤ Happiness always. Keep spreading good cheer.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 10 дней назад +1

    असा ग्रुप म्हणजे अशाच मैत्रिणी असाव्या

  • @sukhadachandorkar5010
    @sukhadachandorkar5010 10 дней назад +2

    अनघाताई... खूपच सुंदर व्हिडिओ... पण खरंतर भोंडला,हादगा घटस्थापनेपासून सुरू होतो, करतात... सध्या पितृपक्ष आहे ना??

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  10 дней назад

      हस्त नक्षत्र सुरू झाले की

  • @AnuradhaJoshi-c8w
    @AnuradhaJoshi-c8w 11 дней назад +3

    सुरेखच
    सगळ्यांना
    नमस्कार
    😅😊🎉😮😂❤

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 11 дней назад +1

    Khupch utsahi aahet .sarvjani 👌👌🌹💐

  • @sumitrakamath8386
    @sumitrakamath8386 10 дней назад

    Very nice vlog ❤❤🎉🎉happy birthday to you God bless you 🎉🎉

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 11 дней назад +1

    Chan haadaga .bhulabai yetat ka ? Aaj

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 10 дней назад +1

    आम्ही शाळेत असताना हादगा आणि खिरापत साजरा करत होतो.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 10 дней назад

    अनघा ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 10 дней назад

    खुप छान enjoy करता तुम्ही आज्जी ना हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 10 дней назад

    Happy birthday mavshi❤🎉🎂💐
    Anagha tai khup chan ahe birthday che gane.. 'सुदिनम सुदिनम जन्मदिनम'
    Chan mhanta tumhi.
    Tumchya sun bainchya birthday la v eka maitrinichya birthday la tumchya tondun aikal hoat mage.
    Amhala pan send kara. ❤❤❤🎉
    Hadaga mast zala. Khirapat olaknyache gane pan chan hote. Jamlyas te pan pathva. ❤😊

  • @jyotihujband2365
    @jyotihujband2365 10 дней назад

    वाढदिवस आणि भोंडला मस्तच🎉

  • @madhuragangal2961
    @madhuragangal2961 10 дней назад

    Khupach chhan Tai

  • @ashaukhalkar9962
    @ashaukhalkar9962 10 дней назад

    Wow nice . happy Birthday tai 🎉

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 10 дней назад

    Khuapch Chan aahe Aahi Video Madam Happy Birthday Aaji❤❤❤❤❤❤❤❤

  • @chitrapatel3153
    @chitrapatel3153 10 дней назад

    खूप छान

  • @mansisobalkar913
    @mansisobalkar913 10 дней назад

    Khup chan

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 10 дней назад

    वा खूपच सुंदर

  • @vckulkarni5
    @vckulkarni5 10 дней назад

    खूपच छान

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 10 дней назад

    Kub chan 👌 aji na subhecha

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 10 дней назад

    कार्यक्रम छोटा असो वा मोठा त्यामागील आनंद लक्षात घ्यावा

  • @mansideshpande4038
    @mansideshpande4038 10 дней назад

    Khup chan viedo

  • @rajashreeghalasasi3112
    @rajashreeghalasasi3112 10 дней назад

    Happy birthday Aajji😊

  • @madhaviberde795
    @madhaviberde795 10 дней назад

    सुंदर

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 10 дней назад

    Khup chan celebration

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 10 дней назад

    खुप छान ताईसाहेब 🙏🌹🌹

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 10 дней назад

    Waddivsachya khup khup shubhecha

  • @alokpusegaonkar
    @alokpusegaonkar 11 дней назад +1

    Khirapati mastch 🙏🙏

  • @surekhabhave9980
    @surekhabhave9980 10 дней назад

    Waha masthappy birthday bondala

  • @namratakatta8920
    @namratakatta8920 10 дней назад

    Khup chan mast ❤❤

  • @KalpanaPavashe
    @KalpanaPavashe 10 дней назад

    Khupchan❤

  • @suryakantkulkarni3694
    @suryakantkulkarni3694 10 дней назад

    Happy birthday kaku 🎉🎉

  • @SayaliBhagwat-f5z
    @SayaliBhagwat-f5z 10 дней назад

    मी तुम्हीं दिलेलं प्रॉमिस केलं छान होतात घावन

  • @prakashjore4659
    @prakashjore4659 10 дней назад

    आई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 11 дней назад

    Kiti ha utsah 😀👌👌

  • @adv..jayshrichavan1943
    @adv..jayshrichavan1943 11 дней назад

    Happy birthday kaki..❤️🎂🙏🏻

  • @hemalatachatti7051
    @hemalatachatti7051 11 дней назад

    Aunty aap bahut sahi ho

  • @kalpanashah3140
    @kalpanashah3140 10 дней назад

    Khup chan❤

  • @swatizantye-cf3nx
    @swatizantye-cf3nx 11 дней назад

    Mast aajcha video

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 10 дней назад

    पितृपक्ष अजून संपलेला नाही मग लगेच भोंडला कसा काय सुरू केला? असो
    विभावरी ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  10 дней назад

      हस्त नक्षत्र सुरू झाले...की भोंडला सुरू होतो...

  • @rajendrakulkarni4146
    @rajendrakulkarni4146 10 дней назад

    Wa... Wa... Chan..!!🌹🌹🌹🎉. Pune

  • @saritashiraguppi3329
    @saritashiraguppi3329 11 дней назад

    Chan zala program

  • @manalisatam1507
    @manalisatam1507 11 дней назад +1

    👌👌

  • @medhaapte2926
    @medhaapte2926 10 дней назад

    खूप छान ❤❤

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 10 дней назад

    व्वा व्वा सुंदरच 👌👌👍👍😂😂❤❤❤❤❤

  • @rajanij6898
    @rajanij6898 10 дней назад

    Happy birthday tai

  • @Ashleshakadoo
    @Ashleshakadoo 10 дней назад

    Maja aali

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev 11 дней назад +1

    Good morning

  • @sumitrakambli8873
    @sumitrakambli8873 11 дней назад

    Chan chan

  • @shilpajoshi4206
    @shilpajoshi4206 11 дней назад

    Masttt ,masttt,mastttt...❤🙏👍👍👌👌

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 10 дней назад

  • @rajanij6898
    @rajanij6898 10 дней назад

    🎉🎉

  • @VijayaWaman-uy7mf
    @VijayaWaman-uy7mf 10 дней назад

    🎉❤

  • @bharatipatil5537
    @bharatipatil5537 11 дней назад

    🎉

  • @archanachindhalore4220
    @archanachindhalore4220 11 дней назад

    Like....... ❤❤❤❤❤❤❤

  • @gauriagasti945
    @gauriagasti945 11 дней назад

    आज पासून भुलाबाई येतात का

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  11 дней назад

      हो

    • @gauriagasti945
      @gauriagasti945 11 дней назад

      @@dranaghakulkarni म्हणजे कोणत्या दिवशी पासून भुलाबाई येतात तिथी काय आहे

    • @nrityasuvarna1080
      @nrityasuvarna1080 11 дней назад

      पण पितृ पक्ष चालू आहें अजून ....

    • @dranaghakulkarni4260
      @dranaghakulkarni4260 11 дней назад

      ​@@gauriagasti945हस्त नक्षत्र सुरू झाले की हादगा सुरू

    • @gauriagasti945
      @gauriagasti945 11 дней назад

      @@dranaghakulkarni4260 okay

  • @priyankaramdas7690
    @priyankaramdas7690 6 дней назад

    हे वाढदिवसाच्
    गाणं नाही तर हादगा चगाण
    आहे

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  6 дней назад

      दोन्ही गाणी आहेत या व्हिडिओ त

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 10 дней назад

    ❤🌹🤔🤔🙏🙏

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 10 дней назад

    🎂👌🏻👌🏻👍🙏👏

  • @anaghakulkarni3921
    @anaghakulkarni3921 9 дней назад

    वा.. वा.. उत्सहात साजरा झाला वाढदिवस 🎂🌹

  • @manjiripagnis2003
    @manjiripagnis2003 11 дней назад +1

    खूप छान व्हिडिओ

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 10 дней назад

    Khup chan video