Dhananjay Munde : गोपीनाथ मुंडेंचा आवाज आजही कानात घुमतो ! गोपीनाथ गडावर काय म्हणाले धनंजय मुंडे?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 81

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 года назад +36

    गोपीनाथ मुंडे आज असते तर याची लफडे करायची हिंमत झाली नसती.
    सरळ काना खालीच वाजवली,आणि घरी बसवले असते..

  • @balukarlag3893
    @balukarlag3893 2 года назад +27

    धनंजय मुडे साहेब आता तुला शाक्षातकार झाला काय ते हायात आसताना का सुचले नाही त्याच्या हयातीत तु जेवढे दुख दिलेस तेवढे कुणीही दिले नाही

  • @ramdasmunde9689
    @ramdasmunde9689 2 года назад +15

    आमचे एकच साहेब गोपीनाथराव मुंडे साहेब ही धनाजी बिना जी कोणी नाही

  • @amd8057
    @amd8057 2 года назад +35

    गोपीनाथरावजी मुंडें साहेब लोकनेते असते तर नक्की च मुख्यमंत्री झाले असते

  • @ashm4261
    @ashm4261 2 года назад +43

    काय खोट बोलतो राव हा माणुस, फक्त लोकांच्या भावनेशी खेळयाच

  • @sagardarade6363
    @sagardarade6363 2 года назад +32

    आज आमचे साहेब असते तर यांनी धनुभौने काहीतरी कुरघोड्या करून साहेबांना त्रास दिलाच असता आत्ता काही बोलू नका साहेब असताना तुम्ही त्यांना किती त्रास दिला हे सर्वांना माहीत आहे

    • @vishnumaharajbadad1472
      @vishnumaharajbadad1472 2 года назад

      त्यांनिच धनंजय वर अन्याय केला होता... अभ्यास करुण कमेंट करत जा...

    • @sagardarade6363
      @sagardarade6363 2 года назад +2

      @@vishnumaharajbadad1472 काय अन्याय केला ते तरी सांगा विधानपरषदेवर तर साहेबांनी च घेतले होते धनुभौला

    • @sagardarade6363
      @sagardarade6363 2 года назад +1

      @@vishnumaharajbadad1472 आज यांना साहेब आठवत आहे हे नाटक आहे धनुभौचे , भूतकाल तपासून पाहा,

    • @राजनीती7040
      @राजनीती7040 2 года назад

      @@vishnumaharajbadad1472 तुझे पप्पा आहेत काय धनु भाऊ, त्यांनी तर वातूळ केलं, बीड च

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 года назад +28

    मुंडे साहेब आपल्या बीडचे शिक्षण सुरक्षा रोजगार चा प्रश्न पण मोठा आहे तेव्हढा सोडवा.
    आपला जिल्हा खूप मागे राहत आहे.

  • @amitgovkar7840
    @amitgovkar7840 2 года назад +27

    लबाड धनंजय मुंडे

  • @ramdasmunde9689
    @ramdasmunde9689 2 года назад +6

    आज जर मुंडे साहेब असते तर महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे राजकारण वेगळ्या वाटेवर असते

  • @nandkishorjoshi2082
    @nandkishorjoshi2082 2 года назад +11

    आवाज काकाचा घुमतो कि साहेबांचा घुमतो. है लोकांना माहीत आहे.?

  • @dnyndeojaybhaye3116
    @dnyndeojaybhaye3116 2 года назад +1

    मुंडे साहेब परत या तुमचि खरि गरज आहे

  • @dhanrajgutte2118
    @dhanrajgutte2118 2 года назад +14

    मुंडे साहेबांचे नावही घेण्याची लायकी नाही या माणसाची..

  • @rajendrachakor7482
    @rajendrachakor7482 2 года назад +3

    Appacha shishaya .🌸🌸🌷🌷

  • @rajumisal2682
    @rajumisal2682 2 года назад +9

    स्वर्गीय मुंढे साहेब भावपुर्ण श्रद्धांजली

  • @samu7749
    @samu7749 Год назад

    साहेब भावपुणँ श्रदांजली 🙏🙏🙏🙏🙏😭😭

  • @kalyanijamashetti7459
    @kalyanijamashetti7459 2 года назад +3

    धनू भाऊ बायासाठी लय पांचट माणूस जो 4 ते 5 बायकांसोबत संबंध ठेवतो.😊☺️😊☺️

  • @dnyaneshwat
    @dnyaneshwat 2 года назад +1

    Correct नियोजन perfect कार्यक्रम
    Only DM सरकार ✌️

  • @ravindrapawar5249
    @ravindrapawar5249 2 года назад +1

    लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब 🙏🙏

  • @ajit8797
    @ajit8797 2 года назад +46

    3 बायका आणि 1 मेहुणीसोबत धोकेबाजी करणारा बायलवेडा माणूस, जर एखाद्या राज्याच्या सामाजिक न्यायमंत्री होणार असेल, तर ती तिथल्या जनतेसोबत केलेली चेष्टा नाही का?

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 2 года назад +1

      त्यांच्यात दम आहे तू पण दम असेल तर कर .त्या मूल होत पर्यंत गप्प का बसल्या तेही लोकांना सांग की.

    • @fakeid5966
      @fakeid5966 2 года назад

      तो त्यांचा वयक्तिक जीवन आणि वयक्तिक प्रश्न राहिला.. आणि राजकारणात पण त्यांचं काम..
      Perfect आहे..
      आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही..
      केवळ टीका करायची म्हणून बोलायचं तर कोणी काही पण बोल ते खर होत नाही ..

    • @lahumundhe9149
      @lahumundhe9149 2 года назад +2

      तू कोणत्या ठिकाणी राहतो सांग तुला तिथे येऊ न भेटू.......🙏🔥

    • @madhavdhale394
      @madhavdhale394 2 года назад

      👍

    • @राजनीती7040
      @राजनीती7040 2 года назад

      @@fakeid5966 तुला आधिकार नाही, तू गप आई घाल

  • @madhavdhale394
    @madhavdhale394 2 года назад +1

    पालक मंत्री साहेब पालक मंत्री पद जे तुम्हाला मिळाले राष्ट्रवादी कोण ते पण केवळ गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या मुळे तुम्हाला भेटले आहे शरद पवारला तुम्हाला बोलायला सुद्धा ही वेळ भेटला नसता मधले आमची गोष्ट आहे याचे उत्तम उदाहरण सर्व गोपीनाथ मुंडे साहेबांचं होतं नेतृत्व हे म्हणून तुम्हाला पवार घराण्याची जवळ धरलं नाही तर तुम्हाला बिलकुल कोणी विचारत नव्हतं

  • @shrikantlawate338
    @shrikantlawate338 2 года назад +12

    Songadya

  • @dogs1464
    @dogs1464 2 года назад +12

    पाच् पाच् बायकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 2 года назад +1

    वारसा संघर्षाचा, वारसा लोकनेत्याचा,... धनंजय मुंडे

  • @d.s1665
    @d.s1665 2 года назад +9

    करुणा बाई कुट आहे

  • @vaijenathholambe7654
    @vaijenathholambe7654 Год назад

    🙏🙏🙏

  • @balajigutte3827
    @balajigutte3827 2 года назад +8

    देवा तुला शोधू कुठे

  • @laxmanshirsat1848
    @laxmanshirsat1848 2 года назад +2

    साहेब

  • @sagarbhand3500
    @sagarbhand3500 2 года назад +6

    किती लग्न‌ केले्
    काय शिकवण दिली महाराष्ट्रा ला

  • @starlordff8783
    @starlordff8783 2 года назад +8

    तीन बायका फजीती ऐका. वासनेने बहरलेला मंत्री

  • @manishabudhwant1704
    @manishabudhwant1704 2 года назад

    💐💐💐💐💐

  • @dnyaneshwarkshirsagar5896
    @dnyaneshwarkshirsagar5896 2 года назад +14

    खोटं बोल पण रेटून बोल.

  • @sandiplad1684
    @sandiplad1684 2 года назад +2

    साहेब तुम्ही आमच्या साठी मुंडे साहेब आहात ..पण साहेब, ज्या प्रमाणे साहेबानी कुटुंब सांभाळलं त्या प्रमाणे आपण मोठे आहात .

  • @shivajigaykar8845
    @shivajigaykar8845 2 года назад +16

    भोग भोगुण झाले का आता बस😂

  • @vasantvasantkendre295
    @vasantvasantkendre295 2 года назад +1

    आता यांचं असं बोलन आम्हाला त्रास दायक वाटत

  • @atultat6044
    @atultat6044 Год назад

    खंजीर खुपसला तेवढा

  • @dkmanepatil39
    @dkmanepatil39 2 года назад +4

    😂😂😂😂 karuna... Karuna...

    • @राजनीती7040
      @राजनीती7040 2 года назад

      कधी करुणा , वेळ निघून गेली आता🤣🤣😂

  • @vasantvasantkendre295
    @vasantvasantkendre295 2 года назад +1

    जिवंत असताना त्रास दिलात आता लोकांना वेड्यात काढतात

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 2 года назад +3

    गोपीनाथ मुंडे हे आज काँग्रेस मध्ये असते अगर बीजेपी ची सत्ता आली नसती तर.
    तसा प्रवेशदेखील केला होता.
    पण त्यांचा प्रमोद महाजन झाला.

  • @infospark8275
    @infospark8275 2 года назад

    Chan pn Gopinath munde che varas dar Fakt Aamcha Pankaja Tai 🚩🚩 Aahet

  • @bhagvanjaybhaye448
    @bhagvanjaybhaye448 2 года назад +2

    निष्ठावंत माणूस पाहिजे जीवंत पणी ञास द्यायचा आता आठवण करायची काय फायदा

  • @bhausahebwadje4001
    @bhausahebwadje4001 2 года назад +2

    Samajala yanchi garaj nahi
    Yana bayka sanbhalayla sanga

  • @mayashinde2171
    @mayashinde2171 2 года назад

    चुलता आणि पुतण्या दोन्ही पण तसेच

  • @nitinkadam5431
    @nitinkadam5431 2 года назад +5

    Kay bolalach ata kahi shillak thevat nahi he

  • @sagarrenuse1234
    @sagarrenuse1234 2 года назад +2

    Kanakhali dili asel

  • @tsc2708
    @tsc2708 2 года назад +7

    Munde sahebanch swapn purn karnara Tu kon re, dhannu, sahebancha vishwasghat karun maulana pawar aajoba kade jaun basla khotarda

  • @balashebmunde5447
    @balashebmunde5447 2 года назад +7

    Dhanu labad manus

  • @VivekSingh-hm6hl
    @VivekSingh-hm6hl 2 года назад +2

    Why Abhishek Banerjee & his wife went to DUBAI for HEALTH issue
    Why can't CENTRAL GOVERNMENT provide AIIMS medical doctor even from AIIMS NADIA
    why MINISTER & bureaucrats will be allowed to go out in private healthcare foreign healthcare
    Does it not prove beyond doubt GOV HEALTH service quality is not of global standards
    Won't HEALTH MINISTER take its responsibility?
    GOV must pass law all MINISTER GOVERNORS GOVERNMENT EMPLOYEES ( CENTRAL & STATE ) MLA MP COUNCILLOR must only be treated in GOV HOSPITAL they are working / elected from
    That's only way to ensure common people gets best quality healthcare

  • @deepakdevkar3358
    @deepakdevkar3358 2 года назад +1

  • @gopalzhavar7532
    @gopalzhavar7532 2 года назад

    रेल्वेच बोलत नाही

  • @shardhkalbande3111
    @shardhkalbande3111 2 года назад +8

    Kahj laz vatat nahi kai

  • @infospark8275
    @infospark8275 2 года назад

    Gopinath Gad Pankaja Tai nirman kela... Tumhi Gopinath munde na dhoka dila swatha cha swartha sathi

  • @sagarrenuse1234
    @sagarrenuse1234 2 года назад +1

    Mag ka sodala bjp

  • @maheshlande9919
    @maheshlande9919 2 года назад +11

    ओनली धनुभाऊ

  • @bhausahebwadje4001
    @bhausahebwadje4001 2 года назад +1

    Tumhala mahit nahi ka
    Ghat ahe upghat